प्रीतमताईना ड्रायव्हरचा फोन, दबंग ताईचा भारी अंदाज Pritam Mnude Truck Driver Call Recording VIral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 546

  • @hyper-Insight
    @hyper-Insight Год назад +346

    ताई आपल्या कणखर बोलण्यातील विनम्रता आणि माया सहज दिसून येते. महाराष्ट्रातील जनतेला आपल्यासारख्या खासदार मिळणे ही भाग्याची गोष्ट वाटते 🙏

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Год назад +837

    मी भाजप समर्थक नाही, पण प्रीतम ताई मुंडे यांनी घेतलेली ही ॲक्शन पाहून मनापासून बरं वाटलं
    धन्यवाद ताईसाहेब 👍🏿

    • @vaibhavsontakke1275
      @vaibhavsontakke1275 Год назад +32

      मी भाजप समर्थक नाही पण प्रीतम ताई मुंडे यांनी घेतलेली ही ॲक्शन पाहून मनापासून छान वाटत असल्यास नेतृत्वाचे नेत्याची गरज आहे गोरगरिबांसाठी धन्यवाद ताई साहेब 🙏🙏🙏

    • @Chilex123
      @Chilex123 7 месяцев назад +8

      Same

    • @anilgangurde4745
      @anilgangurde4745 7 месяцев назад +8

      Thanks 👍🏿

    • @brsaint7728
      @brsaint7728 7 месяцев назад +4

      पण मत पपू la 😂

    • @anilgangurde4745
      @anilgangurde4745 6 месяцев назад

      कोण पप्पू ❓

  • @nagnathmahadik6376
    @nagnathmahadik6376 Год назад +391

    मानलं ताई तुम्हाला.किती आदराने बोलताय आपण

  • @hanumantrakshe6852
    @hanumantrakshe6852 Год назад +540

    गोपीनाथ मुंडे साहेबां चे संस्कार आहे, तुमच्या कामाला धन्यवाद ताई साहेब🙏🙏,

  • @vishnujadhav4110
    @vishnujadhav4110 Год назад +279

    प्रीतम ताई तुमच्यासारख्या खासदाराची छत्रपती संभाजी नगर ला गरज आहे तेव्हा 2024 मध्ये तुम्ही संभाजीनगरचे खासदार व्हायला पाहिजे पाहिजे

    • @ramkishandhangare1087
      @ramkishandhangare1087 Год назад +12

      ताई bjp मध्ये नसाव्यात शिवसेनेत असाव्यात

    • @shahejadkhan8963
      @shahejadkhan8963 Год назад +5

      There is well educated person are already standed ...Mp Imtiyaz jalil ❤

    • @volleyballlover7853
      @volleyballlover7853 Год назад +7

      Aurangabad mahdhe pan damdar tadfdar khasdhar ashe je sahebanchya navane hospital open karat aahe.

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 10 месяцев назад +2

      Aurangabad King Imtiaz Jalil sahab hai bolo ❤ se Imtiaz Jalil phir se.

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 9 месяцев назад +1

      बीड चा काही विकास नाहि केला हिने....मतदान झाल्या पासून कधी आली नाही...

  • @cursedspirthere
    @cursedspirthere Год назад +835

    आवाजात दम आहे ताई च्या ✌️😎

  • @vitthalhajare1781
    @vitthalhajare1781 Год назад +315

    अशा लोकांची खूप गरज आहे महाराष्ट्राला ताईंना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻👍👍

  • @shailadeshmukh6620
    @shailadeshmukh6620 Год назад +218

    अभिमान वाटला ताई तुमचा मंत्री असल्याचा असा मंत्री पाहिजे की कुठल्याही वेळेस फोन उचलून गरीबाची हेल्प करणं खूप महत्त्वाचं वाटलं खरंच मनापासून अभिनंदन

  • @prakashmagar7485
    @prakashmagar7485 Год назад +82

    आदरणिय प्रीतम ताई सप्रेम नमस्कार आपण आपल्या मतदार संघातील ट्रक ड्रायव्हर चा फोन घेतला आणि त्याला मदत केली ही खूप मोठी गोष्ट आहे. ताई मी पण २०१० ते २०१५ पर्यंत ट्रक मालक असताना पोलिस अधिकारी व कर्मचारी याची अरेरावी बघितली आहे, ताई केवळ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कंटाळून अखेर मी माझी गाडी विकली आहे, हे पोलिस नव्हे तर अधिकृत दरोडे खोर आहेत. एक तर ट्रक चालविणे अतिशय अवघड झालं आहे, त्यात टोल, डेझेल, repair चा खर्च, कमी झालेले भाडे, वाढलेली स्पर्धा यामुळे माझे सर्व ट्रक धारक मित्र अगदीच त्रासलेले आहेत. आपला vedio call ऐकून खूप बरे वाटले, आपण कधीही इलेक्शन हारू नये हीच परमेश्र्वराकडे मागणे आहे.

  • @SwapnilDoifode-sm3ef
    @SwapnilDoifode-sm3ef Год назад +100

    खुप छान ताई तुम्ही ड्रायवर साहेबांना मदत केल्याबद्दल धन्यवाद

  • @sandipyadav6661
    @sandipyadav6661 11 месяцев назад +175

    अशा सुशिक्षित व्यक्तिची गरज आहे या राज्याला खुप छान ताईसाहेब जी

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Год назад +130

    अस प्रत्येक MP & MLA यांनी सर्वसामान्यांना मदत करायला पाहीजे , परंतू दुर्दयवाने असे होत नाही , काहीतर ईतके उर्मट आहेत की लोक याला कसे काय निवडुन देतात हाच प्रश्न पडतो .

  • @BhagavanSaste
    @BhagavanSaste Год назад +72

    खरच अतिशय चांगल काम आहे ताईच एवढा वेळ कोणताच नेता आपल्या ला वेळ देत नाही

  • @YbThakre
    @YbThakre 10 месяцев назад +57

    अतिशय छान मी शिवसैनिक आहे पण ताईच्या ह्या कामगिरीला जय महाराष्ट्र 🙏

  • @मराठीतडका-ढ1ग
    @मराठीतडका-ढ1ग Месяц назад +17

    खासदार असावा तर ओमराजे निंबाळकर व प्रीतम ताई मुंडे यांच्यासारखा सलाम तुमच्या कार्याला

  • @vbcreation7658
    @vbcreation7658 Год назад +71

    प्रतिनिधी असावा तर असा...जाग्यावरती पाठिंबा देणारा .# Solute you Tai..🙏🏻

  • @govindambhure1429
    @govindambhure1429 Год назад +56

    एका सामान्य मानसाला ईतक छान ताई साहेब समजून घेत आहे आनी मदत करत आहेत . खरच बर वाटतय की सामान्य लोकांच लोकप्रतिनिधित्व करनार कनखर नेतृत्व आहे.

  • @shyamhendre2580
    @shyamhendre2580 9 месяцев назад +25

    ताईसाहेब खरच आपले काम खुप कौतुकास्पद आहे फक्त हेच म्हणून मनत नाही आहे बाकी पण आपले काम खरच खूप कौतुकास्पद आहेत जसे साहेबाना लोकनेते म्हणून ओळख आहे तशी तुमची पण होईलच

  • @Dream1UPSC_
    @Dream1UPSC_ 3 месяца назад +25

    Great ताईसाहेब..💯✌️

  • @pravinkumarjadhav16
    @pravinkumarjadhav16 Год назад +35

    1no tai... Munde sahibanche naav kamavle great work

  • @ayyanuzma9632
    @ayyanuzma9632 10 месяцев назад +20

    Chhan kary pritam taai.......
    Garibon ko aap logo se itni hi apeksha hoti hai.apka ye sahkary dekhkar bahot prasanna ta hui.supper❤❤

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 Год назад +48

    माला अभिमान आहे ,आमच्या मुंडे साहेब्बाच्या लेकिच खुप अभिमान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro 6 месяцев назад

      ,शंभर टक्के खर्च अभिमान आहे आपना सर्वांना मला पन अभिमान आहे सर

  • @ShradhhaPalhade
    @ShradhhaPalhade Год назад +41

    धन्यवाद ताई मानावे तेवढे आभार कमीच आहे ,नाहीतर आमचे इकडील लोक प्रतिनिधी काहीच कामाचे नाहीत ...

    • @Factsprint-world
      @Factsprint-world 9 месяцев назад

      Hi pan kahi kamachi nahi 😂 scripted😅

  • @rohitchavan7822
    @rohitchavan7822 Год назад +47

    ताई अगदी वडिलांप्रमाणे तुमचं कार्य आहे सर्व सामान्य जनतेला कसा न्याय द्यायचा हे रूमच्या कुटुंबाकडून शिकावे सर्व सामान्य जनतेचा नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे ताई तुम्ही आहात आवाजात दमदार पणा विनम्रपणे बोलणे खूप सुंदर ताई तुमच्या सारख्या नेत्याला या महाराष्ट्राला गरज आहे ताई तुमच्या कार्याला सलाम🙏🙏

  • @satishtathe
    @satishtathe Год назад +355

    आमच्या साहेबांची लेक,लाखात एक!!💯

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 Год назад +71

    The way she handled situation, really amazing, so cool person

  • @whiteWolfe760
    @whiteWolfe760 Год назад +150

    घुले म्हणाल्यावर 100% मदत करणार.

  • @VaishaliGhode-o9x
    @VaishaliGhode-o9x Год назад +41

    याला म्हणतात नेता
    जनतेशी नाळ जुळलेली व्यक्ती
    Great work ताईसाहेब

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 Год назад +49

    खूप छान👏✊👍👏 ताई साहेब महणून न प्रचार करताना निवडून येतात

  • @ChandrakantPisole-ck1jm
    @ChandrakantPisole-ck1jm Год назад +60

    यूपीएससी दिल्या पेक्षा तर राजकारण करायला पाहिजे 😢😢

  • @priyapawar2223
    @priyapawar2223 Год назад +34

    वा ताई सलाम तुम्हाला 🚩ताई तुमचा सारखा मुख्यमंत्री आला ना तर महाराष्ट्र नक्कीच बदलणार

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Год назад +43

    वा अभिमान वाटतो आम्हाला प्रीतम ताई तुमचा..

  • @YogitaHarale-rc8ns
    @YogitaHarale-rc8ns Год назад +34

    आमच्या भावी खासदार 2024 प्रीतम ताई मुंडे पाहिजे 🎉🙏🙏

  • @akashpawar4155
    @akashpawar4155 2 месяца назад +7

    मी कट्टर मोदी, शहा आणि फडणवीस विरोधक आहे .पण अशी चांगली माणसे आहेत ...ताई तुम्ही मन जिंकले ❤❤

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Год назад +18

    प्रीतमताई आपणा बद्दल यापूर्वी जास्त माहिती नव्हती.आपला सर्वसामान्यां संबंधाचा जिव्हाळा खूपच भावला
    ❤❤❤❤❤

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Год назад +27

    खरच ग्रेट आहेत ताईसाहेब 👍🙏

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 Год назад +22

    मस्त .. कामाची जाणव आपूलकी
    पण पूढे काय झाले😮

  • @upscmotivation3812
    @upscmotivation3812 Год назад +42

    Every MP should ne like her. Proud of her

  • @SunilMimrot-ls2on
    @SunilMimrot-ls2on Месяц назад +2

    ताई तुमचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे तुम्ही अडचणीच्या वेळेस एका गरीब ड्रायव्हरला मदत केली आहे. ताईसाहेब आपले खूप खूप धन्यवाद.

  • @dipalikumbkarn4919
    @dipalikumbkarn4919 7 месяцев назад +3

    प्रीतम ताई
    दबंग खासदार....
    ताई खूप बरं वाटलं
    अशी वेळ कोणावर आली तर
    सर्व आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघात आपले मोबाईल नंबर द्यावा, असे अनेक प्रश्न समाजाचे सोडवले तर त्यांना निवडून येणे करिता
    प्रचारची गरज नाही लोकं स्वतः हुन मतदान करतील 🙏

  • @anilingavale6804
    @anilingavale6804 Год назад +22

    Munde saheb aani tyanchya muli sare jan aamha sathi khup aaderniy aahet . Salute them .

  • @nileshbhosale9833
    @nileshbhosale9833 Год назад +54

    ताई तुमच्यासारखी देव माणस जर सोबत असतील ना तर आयुष्य जगणं सोपं होऊन जाईल खूप खूप आभारी आहे

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 Год назад +59

    हे मुंडे घराण्यातील लोकांना मानलं
    Dm असो नायतर प्रीतम ताई, पंकजा ताई कुणी कॉल केला तरी हे सदैव तत्पर असतात मदती साठी

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg 6 месяцев назад +2

      5 वर्षात सगळ्यात कमी निधी वापरणारी खासदार 😂😂

  • @mrkudal7094
    @mrkudal7094 Год назад +20

    असं सौजन्य भारतातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधी दाखवलं तर भारताची लोकशाही अभेद्य टिकुन राहील.खरतर स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांना तळागाळातील प्रत्येक सामान्य माणसाची खरी जाणं होती आज तेच प्रामाणिक काम प्रीतम मुंडे यांनी केलं

  • @pramodgopale8877
    @pramodgopale8877 Год назад +23

    लोक प्रतिनिधी कसा असावा त्याचे उतम् उदाहरण ❤

  • @SadhanaGaikwad-dx9eb
    @SadhanaGaikwad-dx9eb Год назад +25

    Aamchya tai cha aavaj ekdum kadak🙏🙏🙏🙏

  • @abhinandanfab1570
    @abhinandanfab1570 Год назад +73

    The way she has responded I became her fan..great.. no one can beat her from her constituency she wins n she will always win

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 9 дней назад

    ताई, एका ड्रायव्हर साठी आपण एवढा वेळ देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. खरोखरच राजकारणात शिकलेली माणसं असली किती फरक पडतो.
    धन्यवाद ताई...

  • @ajaychoure4005
    @ajaychoure4005 10 месяцев назад +6

    Yala boltat ekch call matter purn solve 😁✌🏻

  • @RamKale-o2f
    @RamKale-o2f 21 день назад +1

    चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन प्रीतम ताई मुंडे

  • @Boss-pk6dh
    @Boss-pk6dh 11 дней назад +1

    Power चा योग्य वापर केला प्रीतम ताई ने 🚨💥💪

  • @prakashpanchal5846
    @prakashpanchal5846 16 дней назад +1

    ताई तुमच्या कार्याला मनापासुन धन्यवाद ❤

  • @shaileshdeshmukh1103
    @shaileshdeshmukh1103 7 месяцев назад +5

    Respect for Pritam Gopinath Munde has increased...hope her ticket would had not been cancelled....much deserving

  • @Harmony989
    @Harmony989 Год назад +17

    Good follow up and prompt action for a common man..good one..👍

  • @pritam7831
    @pritam7831 28 дней назад +1

    मस्त काम लगेच ऍक्शन 👍👌👌

  • @mahadevwaghmare-fq9cv
    @mahadevwaghmare-fq9cv Год назад +24

    मानलं ताईसाहेब तुम्हाला 🥺🙏🙏❤️‍🩹

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Год назад +24

    Well attitude of mp pritam Munde

  • @ravindrapatil3580
    @ravindrapatil3580 Год назад +27

    ताई मी जळगावकर उत्तर महाराष्ट्र मी नीकेश बोडदे बोलतोय ताई मी पण ड्रायव्हर आहे खूप खुप आभार ताई तुमचे

  • @atulsuryawanshi207
    @atulsuryawanshi207 Год назад +3

    गोपीनाथ मुंडें साहेबांचे संस्कार आहेत खुप छान ताई

  • @rohitpuranik8740
    @rohitpuranik8740 Месяц назад +3

    Amazing, conversation

  • @volleyballlover7853
    @volleyballlover7853 Год назад +55

    Nice work tai saheb ❤

  • @narayanimyworld
    @narayanimyworld 6 месяцев назад +4

    खरच लेकी शिकवल्याच पाहिजेत.. अशाच लेकींची गरज आहे देशाला.. Salute tai tumhala 🙏🏻

  • @NishikantKute
    @NishikantKute 10 месяцев назад +2

    Educated minister ❤️ Tai saheb❤

  • @rahuldahake3194
    @rahuldahake3194 Год назад +14

    धन्य आहात आपण 🙏🙏🏻🙏🏻

  • @JayawantPanhalkar
    @JayawantPanhalkar Месяц назад

    डॉक्टर प्रीतम मुंडे मॅडम ना मनःपूर्वक मनापासून धन्यवाद समाजातील तळागाळातील गरीब व्यक्तींना अशीच मदत करत जावा ज्या वडिलांच्या संस्कारांमध्ये तुम्ही वाढला ते संस्कारच तुम्हाला नेहमी पुढे घेऊन जाणार तुमच्या समाज कार्याला मानाचा मुजरा

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 2 месяца назад +5

    ગોપી નાથ મુંડે ના. વારસ ધન્યવાદ. તાઈ સાહેબ

  • @kartikpatait8549
    @kartikpatait8549 Месяц назад +3

    Tai sahebh🙏🙏

  • @santoshwadkar9672
    @santoshwadkar9672 Месяц назад +3

    १ नंबर खासदार आहेत

  • @dnyaneshwarbacchewar3112
    @dnyaneshwarbacchewar3112 8 дней назад

    धन्यवाद ताईसाहेब असे लोकप्रतिनिधी लातूर जिल्ह्यात पाहिजे खरच मला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण येते माझी ओळख लातूर राजीव गांधी चौक गेस्ट हाऊस वर स्व विलासराव जी देशमुख साहेबांनी स्व गोपीनाथ मुंडे साहेबांना करून दिली होती हे बच्चेवार हाळी ता उदगीर गावचे उपसरपंच आहेत यांनी एसी महिला हंडरगुळी जि प सदस्य निवडून आनले आहे तेही फक्त 50000 हजार रुपये खर्च मला आनंद वाटले मुंडे साहेबांनी माझे पाठीवरून हात फिरवला वा शब्बास असा शब्दप्रयोग केला मी धन्य झालो

  • @AkshayGaikwad-b8i
    @AkshayGaikwad-b8i 28 дней назад

    ताई साहेबाचा विषय खुप वेगळा आहे लाखात भारी प्रीतम ताई ❤🎉🎉🎉🎉

  • @DnyaneshwarRathodMaharaj
    @DnyaneshwarRathodMaharaj Месяц назад

    ताई आपले कर्तृत्व व नेतृत्व अगदी आदर्श व उत्तम रित्या बराबर आहे ताई 💯👣🌹🙏🙏

  • @Radhe.gaming-c8n
    @Radhe.gaming-c8n 6 месяцев назад +1

    हिच आहे आमचा महाराष्ट्र ची वाघीन।।❤❤❤❤❤ताई साहेब समर्थक❤❤❤

  • @mirzamazhar9293
    @mirzamazhar9293 2 месяца назад +1

    I salute the dynamic leader Pritam Tai Mundeji for her prompt action . She has immediately taken up the matter of a poor driver . Our state Maharashtra needs innumerable leaders like Pritam Tai Mundeji.
    Excellent Work keep it up.

  • @DIPAKJADHAV-on2kg
    @DIPAKJADHAV-on2kg Год назад +4

    Tai good job ❤❤😊

  • @santoshatram-g1e
    @santoshatram-g1e Год назад +21

    Good ताई जय महाराष्ट्र

  • @LalasahebMaske
    @LalasahebMaske Год назад +3

    Great tai

  • @kishorraut3477
    @kishorraut3477 2 месяца назад +1

    ही खरी ताकत आहे संविधानाची आज एक महिला खासदार होऊन इंग्लिश मध्ये जवाब विचारत आहे दिस पावर ऑफ कॉन्स्टिट्यूशन

  • @ommunde5761
    @ommunde5761 Год назад +22

    Very nice brother 🎉🎉

  • @pramodjadhao4578
    @pramodjadhao4578 9 месяцев назад +1

    ताईसाहेब तुम्ही सर्वसामान्य लोकांना मदत केली तुमच्या काम चांगल आहे हे एकूण ताई डोळ्यातून अश्रू आले ताई

  • @ganeshapawal
    @ganeshapawal 6 месяцев назад +2

    सत्ता जरी नसली तरी पण आपला पाठींबा ताई साहेबांना च 🔥🔥🙏🏻✨

  • @aaswinipawar3248
    @aaswinipawar3248 14 дней назад +1

    सलाम ताईच्या कामाला

  • @swapnilganeshwaghmare4418
    @swapnilganeshwaghmare4418 7 месяцев назад +1

    Nice work tai 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 5 дней назад

    Good Move Great action & support from MP for her people

  • @mujeebpatel5024
    @mujeebpatel5024 3 дня назад

    Great Cooperation Mam 👍

  • @AmitPatil-o5q
    @AmitPatil-o5q Год назад +24

    Licence येण्यासाठी वेळ लागतो मग challan का? अशे करणे सांगून लूट होते, संसदेत हा मुद्दा उचला🙏

  • @rushikulkarni5955
    @rushikulkarni5955 10 месяцев назад +8

    धन्यवाद ताई साहेब 🎉🎉🎉

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Год назад +11

    आशे खासदार पाहिजेत सगळे आमचे लोकप्रिय आणी लाडके खासदार ओमराजे पण आशेच आहेत जनतेसाठी 24 तास हजर असणारे

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 5 дней назад +2

    हे फक्त वंजारी लोकांना मदत करतात... म्हणून आज बीड मध्ये crime वाढलाय

  • @Suyash_Nandan-1994
    @Suyash_Nandan-1994 7 месяцев назад +2

    Thanks pritam munde madam

  • @govindpatil5202
    @govindpatil5202 Год назад +10

    Great ताई 👍👍👍🙏🙏

  • @epic_nature_7
    @epic_nature_7 7 месяцев назад +4

    English कडक आहे ताई साहेबांचे...❤

  • @TusarGupta-y5k
    @TusarGupta-y5k 13 дней назад +1

    Ha awaz pritam taincha nahi tar. Awaz aahe aamche rhuday samrat gopinath ji munde sahebancha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻ram krushna mawuli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Aditya_creativity_007
    @Aditya_creativity_007 7 месяцев назад +1

    प्रीतम ताई तुमचं हे कॉल रेकॉर्डिंग ऐकून खूप समाधान वाटलं अशा जबरदस्त नेतृत्वाला मनापासून सलाम👍👍👍👍

  • @maheshsatpute1790
    @maheshsatpute1790 9 месяцев назад +2

    ताईसाहेब ❤

  • @GangadharKanwale
    @GangadharKanwale Год назад +1

    Sahebanchi lek lakhat ek tai tumhi great ahat

  • @mh20photography20
    @mh20photography20 8 дней назад

    धन्यवाद ताईसाहेब 👍🏿

  • @UmeshPatil-wl4qk
    @UmeshPatil-wl4qk 2 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉🎉 Pritam Munde ki Jay

  • @paragborase268
    @paragborase268 29 дней назад

    As educated netriutv paije proud feel zaal 👌👌

  • @The-AviVlogs
    @The-AviVlogs Месяц назад +2

    Very nice work tai

  • @Videovenky
    @Videovenky 15 часов назад

    MP aisa hi hona chahiye jo logonki madad kare waaahh👌🏻👌🏻👍🏻👍🏻