Это видео недоступно.
Сожалеем об этом.

pritam tai munde call recording | ट्रक अडवला खा.प्रीतम मुंडे यांचा SP ला फोन | call recording viral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 сен 2022
  • #pritammundecallrecording #khapritammundecall #viralcallrecording #marathimaharashtranews #marathinews #marathimaharashtra

Комментарии • 322

  • @amolkamble8016
    @amolkamble8016 Год назад +170

    मदत केलेली पाहुन. लाखो लोकांचे मन जिंकली मॅडम खुप छान .

    • @santoshshivpuje4283
      @santoshshivpuje4283 Год назад +4

      मदत केलेली पाहून लाखो मन जिंकली मॅडम खूप खूप छान ताई

  • @vinukharmale8949
    @vinukharmale8949 Год назад +81

    खरंच ताईसाहेब तुमचं एक नंबर काम आहे तुम्ही एका ड्राइवर ला अडचण आल्यावर तुम्ही तुमच्या वेळ काढून एक 5 मिनिट बोलात आणि त्या मित्राचं काम मार्गी लावलात

  • @nitinkharat1354
    @nitinkharat1354 Год назад +17

    मनापासून सलाम ताई साहेब तुम्हाला तुम्ही सर्वसामान्य लोकांचा फोन उचला आणि चांगले मदत हेल्प केली आहे...... छान ताई.................

  • @vilasjadhav3356
    @vilasjadhav3356 9 месяцев назад +7

    ताई ग्रेट... खरंच आज शिक्षणाची किंमत कळली..ताई ने अगदी थोड्या शब्दात समोरच्याला समज दिली त्यांच्या भाषेतून ..ड्रायव्हर काम नक्कीच झाले असणार..great tai

  • @ganeshavhad9433
    @ganeshavhad9433 Год назад +137

    मुंडे साहेबाच रक्त कधी वायाला जाणार नाही खुपच छान खासदार ताईसाहेब

    • @dadasahebkulkarni9840
      @dadasahebkulkarni9840 Год назад +5

      ही.आमची.बीडची.शान.आहे.ओनली.मुंढे

  • @kadamhanmantbalaji6467
    @kadamhanmantbalaji6467 Год назад +38

    महाराष्ट्राची शान आहे मुंडे साहेब अश्या कामा मुळे तुम्ही सुपर स्टार आहे एकदम छान ताई

  • @v.s.k.familly6133
    @v.s.k.familly6133 Год назад +40

    गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणजे काय जोक नाही,, सामान्य माणसाला मदत कशी करावी लागते हे समजून घेण्यासाठी एवढंच पुरेसा आहे,,, आमच्या दोन्ही ताईला मानाचा मुजरा

  • @SanjaySanjay-zs7dw
    @SanjaySanjay-zs7dw Год назад +21

    त्यासाठी शिकलेली व्यक्ती निवडून देणे गरजेचे आहे अनेक प्रॉब्लेम येतात आपल्याला बाहेरच्या स्टेट मधी कमीत कमी इंग्लिश तर आलं पाहिजे

  • @aaradhya7654
    @aaradhya7654 Год назад +49

    खरंच ताई बरं वाटलं गोरगरिबाच्या पाठीमागे खंबीरपणे अशाच उभ्या राहा आणि जनता तुमच्या मागे उभे राहतील

  • @ajaydhere7989
    @ajaydhere7989 Год назад +37

    मुंडे साहेबाची वाघीण खरचं खूप अभिमान वाटतो tai तुमचा

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Год назад +170

    खरोखर बीडची शान आहे आपली ताई 🙏🏻🙏🏻

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 Год назад +22

    अरे वाह प्रितम ताई अभिनंदन सामान्य माणसाला किती त्रास होत आहे किती जाणिव आहे तुम्हाला खरंच अभिनंदनास पात्र आहे ताई साहेब पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐💐

  • @pramodukade2013
    @pramodukade2013 Год назад +38

    अशी मदत केली पाहिजे सामान्य माणसाची..... 👍

  • @saurabhgaikwad7399
    @saurabhgaikwad7399 Год назад +27

    खरंतर सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे लोक प्रतिनिधी ताईंसारखे असावेत

  • @mayagaikwad7884
    @mayagaikwad7884 Год назад +38

    खरच ताई तुमाला सलाम

  • @vijayraut5892
    @vijayraut5892 Год назад +10

    ताई साहेबांना मनापासून मानलं आम्हाला असच सहकार्य असू दया ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Год назад +15

    छान ताई.आपला प्रतिनिधी ताई सारखा असावा.निदान हिंदी इंग्रजी तरी बोलता यायला हवी.

  • @jaysuryas1690
    @jaysuryas1690 Год назад +29

    गाडी कर्नाटकात नाही हो देशात पकडू द्या... Only ताई

  • @pandurangnagargoje4347
    @pandurangnagargoje4347 Год назад +12

    ताईसाहेब करावे तेवढे कोंतुक कमीचं आहे ....जय भगवान जय गोपीनाथ ..✌️

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 Год назад +11

    खूप छान ताई साहेब सर्वसामान्य जनतेसाठी तुमचे खूप मोठे योगदान आहे.

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Год назад +7

    यासाठी उच्च शिक्षित आमदार खासदार निवडून द्या. कमी शिकलेले बावळट काय कामाचे. आमच्या दौंड तालुक्यातील जि. पुणे येथील आमदार राहुल कुल उच्च शिक्षित आहेत.

  • @vimalmore7579
    @vimalmore7579 Год назад +29

    प्रितम ताईंना आदरपूर्वक नमस्कार खरंच असं काम करणाऱ्या आपण एकमेव खासदार आहात असं मला वाटतं

    • @vimalmore7579
      @vimalmore7579 Год назад

      आदरणीय प्रितम ताईंना आदरपूर्वक विनंती आहे की , महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीसाठी ज्या महिलांचे शिक्षण कमीत कमी इयत्ता आठवी पास आणि वयोमर्यादा 18 वर्ष ते 38 वर्ष असलेल्या सर्व सामान्य प्रवर्गातील ज्या महिलांना डिव्होर्स दिलेला आहे किंवा न्यायालयात डिव्होर्स केस चालू आहे किंवा केस प्रलंबित आहेत तसेच ज्या महिलांना डिव्होर्स न देताच माणसिक आर्थिक छळ करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या अशा सर्व निराधार महिलांना पोलीस भरतीत दहा टक्के आरक्षण मिळावे तसेच हया सर्व निराधार महिलांना पोलीस भरतीच्या वेळी फक्त वैद्यकीय तपासणी करून आणि मुलाखती घेऊन सुवर्ण संधी आपल्या प्रयत्नांने मिळावी अशी विनंती आहे 🙏🙏

  • @bhagwatbodkhe3811
    @bhagwatbodkhe3811 Год назад +32

    मुंडे मॅडम धन्यवाद

  • @dnyneshwarmundhe281
    @dnyneshwarmundhe281 Год назад +33

    आमची वंजाऱ्याची वाघीन आमची शान ताईसाहेब

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 Год назад +17

    खूप छान. दुसरा खासदार असता तर फोन पण उचलला नसता आणि काम तर केलंच नसत

    • @berudevmote4614
      @berudevmote4614 Год назад +1

      सलाम करतो तुमच्या कार्याला ताई साहेब

  • @anandwanole
    @anandwanole Год назад +9

    आसी मदत केली ताईन खूप छान वाटल ताईच मनापासून आभार🙏

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 9 месяцев назад +5

    प्रीतम मुंडे खूप छान सुंदर खासदार आहे .. मला खूप आवडते ....

  • @saikiranphotography472
    @saikiranphotography472 Год назад +45

    याला म्हणतात जनतेचा सेवक

  • @avanit_mh20
    @avanit_mh20 Год назад +7

    धन्यवाद,,,
    ताई ड्रायव्हरला मद्दत केल्याबद्दल खूप खूप आभार

  • @manojjadhav8696
    @manojjadhav8696 Год назад +12

    मुंडे साहेबांची शिकवण , संस्कार . ताईसाहेब ग्रेट

  • @sanjaypatole7149
    @sanjaypatole7149 Год назад +7

    रडायला एतय एयकुन खरंच मुंडे साहेबाचा पोटी वाघ जन्माला ताई साहेब गरीबांची मदत केल्याबद्दल मनापासून आभार

  • @rameshwarade2475
    @rameshwarade2475 6 месяцев назад +5

    Wa madam khup chan sapot kela aapan veri nice❤❤❤❤❤❤❤

  • @bhadreshshah1929
    @bhadreshshah1929 Год назад +39

    Mp gives their valuable time to the common man...I heard first time....salute tai ..pranam...jay hind🙏🙏

  • @indianfarmerfreevideos6481
    @indianfarmerfreevideos6481 Год назад +11

    खरोखर आमच्या कर्नाटक राज्यात असे खासदार हवेत great tai 🙏

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 Год назад +1

      तु कुटला आहे भाऊ

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 Год назад

      मी पुणे तला आहे आणि तु

  • @ayyanuzma9632
    @ayyanuzma9632 Год назад +10

    Great achivment ,Pritam taai
    Bahot achha laga apki kabiliyat dekhkar,great job. 👍👍👌👌🙏

  • @nandabhavaniphoto7488
    @nandabhavaniphoto7488 Год назад +23

    खरो खरच महाराष्ट्राची शान आहे ताई तुम्ही

  • @shankarkolekar1725
    @shankarkolekar1725 Год назад +19

    धन्यवाद मुंडे म्याडम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilingale9790
    @anilingale9790 5 месяцев назад +4

    सलाम ताई, सर्व सामान्य ड्राइवर ची मदत केल्याबद्दल

  • @sureshroman498
    @sureshroman498 Год назад +10

    खरोखर ताई चांगले काम करत आहेत

  • @nitinnp6670
    @nitinnp6670 Год назад +11

    Tai ch kam baghun as vatat mundhe saheb ajun pm aaplya sobat ahe great job tai ... and tx

  • @bharatbinkharche234
    @bharatbinkharche234 Год назад +19

    खूप छान वाटले ताई

  • @samadhanpatil7603
    @samadhanpatil7603 Год назад +11

    Khup Chan tai saheb Maharashtra chi Shan🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @navajpathan3082
    @navajpathan3082 10 месяцев назад +5

    Great work mam

  • @mahendrasonavane-lj7fl
    @mahendrasonavane-lj7fl 8 месяцев назад +5

    Great Work

  • @sarkarPatil-lz1jy
    @sarkarPatil-lz1jy 5 месяцев назад +4

    Great work Pritam Tai. What a voice and heart touching help 🎉🎉

  • @vikramnagargoje9742
    @vikramnagargoje9742 5 месяцев назад +2

    धन्यवाद ताई साहेब

  • @shankarsonawane7023
    @shankarsonawane7023 Год назад +5

    मुंडे घराण्याचे संस्कार सर्व नेत्याला आले पाहिजे तरच आपल्या देशाचं भलं होईल

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 8 месяцев назад +2

    बेळगाव मराठी भाषिक सीमा भाग मधील लोकावर कर्नाटक पोलीस. अन्याय करतात त्या वेळी या ताई साहेब कर्नाटक पोलीस खात्याशी बोलतात काय ?

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Год назад +2

    आमचा खासदार 12 महिने घरात बसेल असतो फक्त निवडणूक लागली की बाहेर येत असतो बीड जिल्ह्याला सुशिक्षित खासदार मिळाला भाग्य आहे बीड जिल्ह्याचे सॅल्यूट ताई साहेबाला

  • @nisarsutar5611
    @nisarsutar5611 Год назад +5

    याला म्हणतात जनतेचा सेवक आशीच गोर गरीबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत खासदार मुंडे ताई शेवटी मुंडे साहेबांच रक्त आहे वाघाची वाघीण आहे नाद नाही करायचा ताई सलाम तुमच्या कार्याला.

  • @ravinikas1282
    @ravinikas1282 5 месяцев назад +1

    पंकजा मुंडेंनी प्रितम ताईंचा आदर्श घ्यावा खूप छान काम

  • @ravsahebpatil9446
    @ravsahebpatil9446 Год назад +3

    हीच मदत डायवर साठी खूप मोठी आहे ताई धन्यवाद

  • @shubhamhingane8211
    @shubhamhingane8211 6 месяцев назад +2

    Geart work ताईसाहेब ✨️✨️✨️✨️

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +7

    प्रितमताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र सरकार ड🙏🙏

  • @ganeshpatil7728
    @ganeshpatil7728 5 месяцев назад +2

    Great work ताईसाहेब

  • @aruntalekar4306
    @aruntalekar4306 Год назад +9

    ताई आपल्या कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे 🙏

  • @arjunbolsatwad8509
    @arjunbolsatwad8509 Год назад +5

    Nice tai saheb 🔥🔥

  • @Aloneboy-x6b
    @Aloneboy-x6b Год назад +6

    चंदनचोर ला सांगा अस इंग्रजी बोलायला

  • @DipakNawghare-tl8nx
    @DipakNawghare-tl8nx Год назад +2

    ताई तुम्हाला माझा सलुट आहे तुम्ही सेम गोपीनाथ साहेब सारखं काम करता इथून पुढं असच दुसऱ्याची मदत करा. जय महाराष्ट्र

  • @sanketmalusare6232
    @sanketmalusare6232 Год назад +13

    Great work Tai👍

  • @laxmanrathod6609
    @laxmanrathod6609 Год назад +21

    बीडची आन -बाण -शान आहेत. ताईसाहेब

  • @prashantkhandale8554
    @prashantkhandale8554 Год назад +3

    ताई महाराष्ट्र राज्याच्या कुटल्या ही काना कोपर्यात असा आमचा पाठिंबा असेल ताई तुम्हाला (सातारा कोरेगांव)

  • @samadhanpatil941
    @samadhanpatil941 Год назад +10

    ताई तुम्ही आपल्या महाराष्ट्राची शान आहात

  • @sadashivkakad686
    @sadashivkakad686 Год назад +4

    ताईसाहेब तुम्ही महाराष्ट्राची शान

  • @gajananjadhav561
    @gajananjadhav561 Год назад +4

    Great work... Tai Saheb

  • @Aloneboy-x6b
    @Aloneboy-x6b Год назад +13

    सदैव ताई साहेब समर्थक

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 Год назад +1

    ताई खरंच आज अभिमान वाटला.. लोकांनेत्यांचा वारसा 🔥🔥

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 10 месяцев назад +1

    अभिमान वाटतय ताई आपल जनतेशी नाल जुललेली आहे जनतेचे हेच भाग्य सलाम आपल्या कर्तव्याला

  • @vishnusanap6784
    @vishnusanap6784 Год назад +15

    Pm

  • @pradipkundekar4954
    @pradipkundekar4954 Год назад +4

    Dhanyawad mam

  • @gulabvalvi5047
    @gulabvalvi5047 Год назад +3

    सलाम तुमच्या कार्याला ताई

  • @satilalpatil8628
    @satilalpatil8628 Год назад +6

    ताई खरच महाराष्ट ची शान

  • @sukhadevmote586
    @sukhadevmote586 Год назад +7

    Great work

  • @vishnuyadav5064
    @vishnuyadav5064 Год назад +33

    Great work Tai saheb 🤗

  • @vishwasbhosale5513
    @vishwasbhosale5513 Год назад +5

    ताई लव्ह यू

  • @paragchavan10
    @paragchavan10 Год назад +1

    Khup chaan kam kartas. Ase lok pahije ahe ajum polictics madhe.

  • @nareshrandale3481
    @nareshrandale3481 Год назад

    Khup chhan taisaheb ase mp jr pratek vyaktichi madtila dhaun aalyavr janatach vishvas kayam netyavr rahil... Dhanyawad taisaheb ...👏👏

  • @musasayyed6777
    @musasayyed6777 Год назад +58

    Great job Tai👌👌👌

  • @dineshkudmethe491
    @dineshkudmethe491 Год назад +1

    खरचं खासदार ताई ग्रेट आहात तुम्ही.🙏🙏

  • @shivramrathod4196
    @shivramrathod4196 Год назад +2

    धन्यवाद.ताई साहेब

  • @akashpujari8393
    @akashpujari8393 Год назад +1

    Kup chaan Tai kharch great aahet 👌👌👌👌👌👌👌

  • @amoipawar4449
    @amoipawar4449 Год назад +7

    ताईसाहेब.

  • @nilkanthpatil3308
    @nilkanthpatil3308 Год назад +2

    Sastang Namskar Taisaheb Well Done

  • @saurabhgaikwad7399
    @saurabhgaikwad7399 Год назад +5

    सदोदित ताईसाहेब समर्थक

  • @mukeshmoon3840
    @mukeshmoon3840 5 месяцев назад +1

    खूप छान 🙏🙏🙏

  • @nitinrathod3016
    @nitinrathod3016 Год назад +3

    Aplech kamala yetat 👏🙏

  • @user-gt9ov6fk1s
    @user-gt9ov6fk1s 5 месяцев назад +1

    Nice video sir..

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo3078 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤ ताई साहेब तुम्ही करोडो लोकांचे मन जिंकले.

  • @jakojidhage6865
    @jakojidhage6865 Год назад +4

    Great job tai

  • @somanathkatore6469
    @somanathkatore6469 Год назад +3

    खरंच ताई सलाम

  • @gorakhdane7876
    @gorakhdane7876 Год назад +5

    वाह ताई साहेब

  • @adityamane350
    @adityamane350 Год назад +1

    Great Work Great leader madam jiiii

  • @user-qg4pz2rj5b
    @user-qg4pz2rj5b Год назад +2

    प्रीतम गोपीनाथ मुंडे यांचा मोबाईल नंबर पाहिजे

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 Год назад +7

    Only munde Tai

  • @parasharampatil5136
    @parasharampatil5136 7 месяцев назад +1

    Great work madam

  • @user-sm1zj8bd7x
    @user-sm1zj8bd7x Год назад +5

    सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @Rahul00790
    @Rahul00790 6 месяцев назад +1

    Great tai

  • @aniketathavale6874
    @aniketathavale6874 4 месяца назад

    Khupach chhan. amhala abhimaan aahe tumcha

  • @Yuvraj_Madane
    @Yuvraj_Madane Год назад +2

    Great work maam

  • @chetanghuge6499
    @chetanghuge6499 Год назад +2

    नाद करा पन आमचा कुठ..... ओन्ली Tai saheb..... जय भगवान जय गोपीनाथ