चंदेरी टीशू पॅटर्न,अगदी आपल्या बजेटमध्ये ll Ingale Saree House Kolhapur Kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • चंदेरी टीशू पॅटर्न,अगदी आपल्या बजेटमध्ये ll Ingale Saree House Kolhapur #ingalesaree #saree
    इंगळे साडी हाऊस..
    धागा परंपरेचा,
    तुमच्या सौदर्याला स्पर्श
    नाविन्यपूर्ण साड्यांचा..!
    चंदेरी,पैठणी, महेश्वरी, कॉटन साडी, लिनेन साडी, इंदोरी आणि नऊवारी सोबत सिल्क साड्या आणि सिल्क मधील सर्व प्रकारच्या साड्या, साडीवरील शेला, दुपट्टा, ड्रेस मटेरियल, कुर्तीस तसेच पुरुषांसाठी शर्ट आणि पँट पिस, फेटा, कुर्ता मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे इंगळे साडी हाऊस..!
    पत्ता : इंगळे साडी हाऊस, शॉप नंबर 1,2,4,5, सेंटरपॉईंट बिल्डिंग, न्यू शाहूपुरी, ट्रेड सेंटर समोर, स्टेशन रोड, कोल्हापूर.
    संपर्क : 9359 25 2405
    ‪@Ingalesareehouse‬
    #linensaree #softsilksarees #softsilk #semisilksarees
    #saree #sareelove #batikprint #batik
    #sarees #cottonsaree #festival #linen #irkalsaree #fesitvalwear
    #linensarees #handloom #linensaree #irkal
    #linen #silksarees #silksaree #batikprintsarees
    #onlineshopping #sareesofinstagram #chanderisarees
    #handloomsaree #handloomsarees #chanderi #chanderitissuesarees
    #myracollection #organzasaree #linenlove #linensareeeverything #sareelover #sareelovers #sareedraping #sareeblouse #silk #iwearhandloom #banarasisaree #sareecollection #sareeindia #indiansaree #linensareelove #fashion

Комментарии • 13

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 29 дней назад

    प्रत्येक साडी दाखवतानाच तिची किंमत सांगीतली तर किती सोप होईल
    साडी बघतानाच तिच्या किंमतीच विचार बघणार्याच्या मनात येतो
    किंमत सांगीतली नाहीत तर तुम्हाला साडी फक्त दाखवायची आहे असे वाटते
    बघा बदल करून

  • @meghasutar3369
    @meghasutar3369 6 месяцев назад +2

    साड्यांन बरोबर त्यांच्या किमती पण सांगा

  • @user-je9fu8os7o
    @user-je9fu8os7o 3 месяца назад

    Price ky

  • @padminimokashi9624
    @padminimokashi9624 6 месяцев назад +1

    किंमती सांगा
    पल्लू म्हणू नका पदर म्हणा❤
    साड्या छान च आहेत

  • @shwetapatil1736
    @shwetapatil1736 6 месяцев назад

    साडया छान आहेत पण सोबत किंमत सांगितली तर बरा होईल

  • @nirmalam2635
    @nirmalam2635 6 месяцев назад

    तुम्हाला कस्टमर च्या मेसेज ला उत्तर द्यायला वेळ नसेल तर व्हिडिओ कशासाठी बनवता??

  • @veenatawade815
    @veenatawade815 6 месяцев назад

    साड्यांची किंमत सांगा

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 6 месяцев назад

    Kami rate madhe nahit ka tumcha kade

  • @apatil6940
    @apatil6940 6 месяцев назад

    Rate kitti tai

  • @user-wq1bd1mp4y
    @user-wq1bd1mp4y 7 месяцев назад +1

    Price kiti aahe?