इंदौरी साड्यांचे पॅटर्न,अगदी आपल्या बजेटमध्ये ll Ingale Saree House Kolhapur Kolhapur
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2024
- इंदौरी साड्यांचे पॅटर्न,अगदी आपल्या बजेटमध्ये ll Ingale Saree House Kolhapur #ingalesaree #saree
इंगळे साडी हाऊस..
धागा परंपरेचा,
तुमच्या सौदर्याला स्पर्श
नाविन्यपूर्ण साड्यांचा..!
चंदेरी,पैठणी, महेश्वरी, कॉटन साडी, लिनेन साडी, इंदोरी आणि नऊवारी सोबत सिल्क साड्या आणि सिल्क मधील सर्व प्रकारच्या साड्या, साडीवरील शेला, दुपट्टा, ड्रेस मटेरियल, कुर्तीस तसेच पुरुषांसाठी शर्ट आणि पँट पिस, फेटा, कुर्ता मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे इंगळे साडी हाऊस..!
पत्ता : इंगळे साडी हाऊस, शॉप नंबर 1,2,4,5, सेंटरपॉईंट बिल्डिंग, न्यू शाहूपुरी, ट्रेड सेंटर समोर, स्टेशन रोड, कोल्हापूर.
संपर्क : 9359 25 2405
@Ingalesareehouse
#linensaree #indori #indoresaree #softsilksarees #softsilk #semisilksarees #chanderikatan #indore
#saree #sareelove #batikprint #batik #katan_saree
#sarees #cottonsaree #festival #linen #irkalsaree #fesitvalwear
#linensarees #handloom #linensaree #irkal
#linen #silksarees #silksaree #batikprintsarees
#onlineshopping #sareesofinstagram #chanderisarees
#handloomsaree #handloomsarees #chanderi #chanderitissuesarees
#myracollection #organzasaree #linenlove #sareelovers #sareedraping #sareeblouse #silk #iwearhandloom #banarasisaree #sareecollection #sareeindia #indiansaree #linensareelove #fashion
Khup chhan mazi dalimbi color aahe
Sundar sadya ani rang…authentic cotton handloom gadhwal ahet ka?
खूप सुंदर आहेत या साड्या. हल्ली इंदुरी साड्या पटकन मिळत नाहीत. इंदुरी विचारली की चंदेरीमधे दाखवतात.तुम्ही मॅन्गो कलर दाखवलात तशी माझ्याकडे जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी होती. ती मी खूप वापरली. तुमच्याकडे याहूनही वेगळे रंग आहेत का ? काळी,पांढरी, पोपटी, गुलाबी असे रंगही छान दिसतील यामधे.
@@shraddhajoshi9675 ho माझ्याकडे पण होती इंदोरा Varun आणली होती.
Mango color cod aahe ka pr Kay aahe
घरपोच सेवा आहे का सांगा
खूपच छान आहेत या मध्ये साडीत layning आहेत का
Mast sadya
इंदुरी साडी सिल्क मध्ये असतात का
Very nice saree
Thank you!!
यात नववारी मिळेल का
यात बारीक चेक्स मधे पण असते ना?तशी हवी होती मला लव्हेंडर कलर मधे आणि काठ पण बारीक येतात.
ह्या पण सुंदर साडया आहेत 😊
Checks madhe Jambhala color Milel Ka?
Pr Kay aahe
लायनिंग मध्ये नाही का
Kuthe miltil mumbaila
काटन चंदेरी प्रिंटेड व इंदोर काटन प्रिंट व कोटा साड्या का ठेवत नाही त्या जास्त खपतील ❤
साडी दाखवतानाच किंमत सांगावी
Home delivery available?
Yes
Price plz
2250/-
Pp
2250/-