ज्ञानदा, प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन , तुझ्या या नवीन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल व त्याबरोबर तुझे नाव आणखी मोठे होईल .परत एकदा अभिनंदन व शुभेच्छा.
या गोष्टीवरून भारतीय राजकारण्यांनी बोध घेतला पाहिजे जातीजातीमध्ये तेज निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ज्ञानदा तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन अशाच बातम्या देत चला
नबर एक सविस्तर मांडणी केली मॅडम.... छान माहीती' दिली . धन्यवाद!
ज्ञानदा आजचे बुलेटीन खूप व्यवस्थित व योग्य प्रकारे मांडले मात्र याचा परिणाम आपल्या देशावर होणार यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे वाटते
सुंदर
ज्ञानदा, प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन , तुझ्या या नवीन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल व त्याबरोबर तुझे नाव आणखी मोठे होईल .परत एकदा अभिनंदन व शुभेच्छा.
या गोष्टीवरून भारतीय राजकारण्यांनी बोध घेतला पाहिजे जातीजातीमध्ये तेज निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे ज्ञानदा तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन अशाच बातम्या देत चला
खूपच छान
काय सांगशील ज्ञानदा
तुम्ही abp का sodhla