Vlog No.38 l कागदी पुठ्ठयांमध्ये Eco friendly मखर २०२४ l Eco friendly Ganpati makhar # मखर ❣️❣️.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- घरगुती ते सार्वजनिक मंडळापर्यंत बाप्पाचे कागदी पुठ्ठयापासून एकदम ready मखर मिळतात । Eco Friendly Ganpati Makhar🤩Ganpati Decoration 2024
Address :---
Prabha Kutir,
Ganesh Galli, Lalbaug, Mumbai - 400012
Book your Makhar on www.utsavi.net
Contact- 022-24722472 /8655511100/ 9324804790.
❣️ आपल्या चॅनेल बद्दल ❣️
नमस्कार
मी मयुरेश लाड स्वागत आहे तुमचे मयुरेश लाड Vlog या मराठमोळ्या युट्युब चॅनेल मध्ये.....
तर आज मी गणेश गल्ली येथे उस्तवी कागदी मखर यांना भेट दिली आहे. खूप सुंदर मखर आहे. अगदी घरगुती आणि सार्वजनिक गणपती मखर आहे. तुम्हाला जसे पाहिजे तसे सुंदर कलाकृती केली पुठ्ठयापासून केलेले मखर आहे. निसर्गाला हानी न पोहचवणारे अगदी इको फ्रेंडली मखर आहे. आणि यांची स्टार्टिंग रू १०००/- सुरुवात आहे. तसेच त्यांचे यूट्यूब चैनल इंस्टाग्राम यावरही मखर दाखवतात. सिद्धिविनायक टेम्पल कोकण टेम्पल राजवाडे निसर्गाच्या सानिध्यात असलेले मखर असे खूप मकर आहे. प्लास्टिक पासून आणि खूप होते निसर्गाला आणि खूप होते. त्यामुळे यांनी चांगली योजना राबवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
🙏धन्यवाद🙏
मयुरेश लाड
#ganpatidecoration
#ganpatidecorationideasforhome
#ganpatimakhar
#ganpatiworkshopmumbai
#dadarganpatidecoration
#dadarmarket
#gauriganpatidecoration
#gauridecoration
#GanpatiDecorationIdeas
your queries ---------
simple ganpati decoration ideas for home
gharguti ganpati decoration
best ganpati decoration at home
ganpati decoration flower makhar home
ganpati decoration online shopping
new ganpati decoration
ganpati decoration ideas for home
ganesh chaturthi decoration at home
best decoration for ganpati at home
best decoration for ganesh chaturthi
traditional decoration ideas for ganpati
ganpati decoration ideas for home with cotton
ganpati decoration ideas for home craft paper
ganpati decoration ideas for home
ganpati decoration
ganpati makhar
ganpati decoration 2024.
जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहून द्या ❣️❣️❣️❣️❣️.
Thank you so much 🙏
Khup chan ❤🎉🎉
उत्सवी ची जी मखरे आहेत ती सर्व प्लॅस्टिक coated आहेत. जी गोष्ट प्लास्टिक कोटेड आहे ती पर्यावरण पूरक कशी असू शकते ?