सोलापूर तुळजापूर धाराशिव येडशी बीड अंबड जालना सिल्लोड जळगाव हा 550 किमी मार्ग तयार झाला तर फायदा होईल अर्धवट करून उपयोग नाही कमीत कमी बीड पर्यंत रेल्वे मार्ग जोडणे योग्य राहील
Ahmednagar parli vaidhyaanath ka ek separate video share karo aur osmanabad relway ka ek separate video share karo.ek hi video me teen teen project ki information mat do.
दौंड कर्जत आष्टी जामखेड पाटोदा मांजरसुंबा केज आंबेजोगाई घाटनांदूर परळी हा रेल्वे मार्ग होणे पण खूप गरजेचे आहे
जालना ते जळगाव भूसंपादन कधी होईल
सोलापूर तुळजापूर धाराशिव येडशी बीड अंबड जालना सिल्लोड जळगाव हा 550 किमी मार्ग तयार झाला तर फायदा होईल अर्धवट करून उपयोग नाही कमीत कमी बीड पर्यंत रेल्वे मार्ग जोडणे योग्य राहील
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव
सोलापूर- उस्मानाबाद ला पुढे बीड औरंगाबाद पर्यंत घेऊन जाण्यात यावे...
Nice Plan...
आहील्यानगर-माळशेज- कल्याण
त्याचबरोबर बेलापूर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड हा पण रेल्वे मार्ग होणे खूप गरजेचे आहे
बरोबर आहे...
पण हा प्रकल्प बंद झाला आहे या साठी कोणी पाठ पुरावा केलाच नाही असं वाटतंय
जेऊर करमाळा जामखेड आष्टी हा रेल्वे मार्ग होणे पण खूप गरजेचे आहे
kam chalu ahe ka nahi
लातूर रोड ते बोधन निझामाबद हा रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे
सोलापूर तुळजापूर काम किती झालं आहे ते व्हिडिओ असेल तर पाठवा❤
Ok Bhau...
उदगीर नांदेड रेल्वे मार्ग व्हाया जळकोट कंधार करावा पुढे नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे मार्ग लवकर करा आम्हाला थेट नागपूर ला जाता येईल
जालना जळगाव रेल्वे भुसापदन
सोलापूर धाराशिव मार्गाचे किती काम झाले ते सांगा
लवकरच व्हिडिओ येत आहे...
जालना जळगाव भुसापदन माहिती
Ok Sir 👍🏻
आता
पुणे जाण्यासाठी सर्वात शाॅर्टकट रेल्वे मार्ग
आदिलाबाद -- नांदेड -- परभणी -- परळी -- बिड -- अहिल्या नगर 550 KM
Pune Nashik railway ch new video pathva sir
हो लवकरच 👍🏻
Bhai Manmad se Parbhani Junction tak Double Railway line work kab tak start hoga..??
Dhara shiv Beed ya Marga Sathi pan pratyana karave hi vinanti
Manmad to Indore & Borvihir to Nardana Railway Line Update Video???
Ok sir 👍🏻
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
Pune te nashik
Ahmednagar parli vaidhyaanath ka ek separate video share karo aur osmanabad relway ka ek separate video share karo.ek hi video me teen teen project ki information mat do.
Ok sir 👍🏻