ताई जगात सगळं विकत घेता येत पण प्रेम आणि चांगली मानस जगात विकत घेता येत नाही आणि मुबईची फॅमिली म्हणजे तू आणि दादांसाठी देवाने पाठविलेले एक गोड नाते आहे. तुमच्या ह्या नात्यावर वाईट कमेंट चा अजिबात परिणाम होणार नाही झालाच परिणाम तर तुमचे नाते आधी पेक्षाही खूपच घट होईल आणि लोकांचं कसं आहे ते घोड्यावर पण बसू देत नाही आणि पाई पण चालू देत नाही . आणि मला हे म्हणायचं आहे की जी वेक्ती आज सोशल मीडिया वर आपलं येव्हड नाव मोठं करते शून्यातून विश्व निर्माण करते ती वेक्ती नकीच आपल्या आयुष्यात चांगलीच मानस जोडेलच ना❤❤❤❤
सोनाली तू म्हणतेस ते एकदम खरे आहे जन्म दिलेली आई आईच असते पण परके नाते जोडले रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले पण तेच नातं खरे असले सोनाली मी पण जोडलेली आई आहे भाऊ आहे ती पण मुंबई च्या आई सारखी आहे मला खूप खूप आवडते सोनाली कुणाचे बोलने मनाला लावून घेऊ नकोस मुंबई ची आई खूप प्रेमळ आहे आणि ति मनापासून करते ❤❤ खूप सुंदर नातं आहे ते कधी तोडू नकोस आणि विसरू पण नको ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुझा जुना video आहे माझ छोटंसं घरं मी दोन दिवसांनी कां होईना बघतेच. मी ते घरं तुझ खूप miss करते. आता तुझं सगळे छान आहेच पण त्या घराची वेगळीच जादू होती. तुला nahi का वाटत असे 😊
सोनाली,तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात तू कुणाशी नाती जोडावी हा तुझा प्रश्न आहे. एवढे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपण सोशल मीडिया वर जोडलेले आहोत पण प्रत्येकाची व्यक्तिगत स्वातंत्र्य जपू या आणि आनंदी राहू या. I l श्री स्वामी समर्थ l l
हाय सोनाली, तू खूप छान आणि अगदी बरोबर बोलत आहे. मुबंईची ताई खरच खूप छान आहे त्याची फॅमिली पण अगदी मस्त आहे. अग अशी माणसं मिळायला भाग्य लागत मी तर नेहमी म्हणते की तू खरच खूप नशीबवान आहेस तूझ्या आयुष्यात इतकी छान आणि इतकं प्रेम करणारी माणसं आहेत सर्वांना नाही मिळत असे. आज आई आणि आजीचा उल्लेख झाला तेव्हा आठवलं आई आणि आजी कशी आहेत. आजीची तब्येत कशी आहे. खूप छान वाटत त्याना पाहिलं की. मला माझ्या आईची आठवण येते. आणि हो सध्या तू मला विसरली असं वाटत आहे कारण ते तू समजून घे. मला माहित आहे तुझं खूप बिझी रुटीन आहे. पण महिण्यातून एकदातरी. माझेही वैभव लक्ष्मीचे 4 शुक्रवार झाले. त्या संदर्भातही काही प्रश्न आहेत. असो आजचा व्हिडिओ खूप छान झाला. 👍👍👍👍🩷🩷🩷🩷श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खुप छान छान अनुभव सांगितले ताई खुप छान आठवणी सांगितल्या आहे ताई मुंबईच्या ताई दादाबद्दल सांगने म्हणजे शब्द नाहि आहेत त्यांच्या बद्दल बोलायला खुप निर्मळ मन आहे त्यांच तुमचा तो वीडियो मी बघितला आहे तेव्हापासून मी मुंबईच्या कुटुंबाला ओळखते ताई सक्ख्या नात्यापेक्षा जास्त जीव लावणारे हे आदर्श नात आहे तुमच कोणी कोणासाठी एवढ करत तेवढ तुम्ही एकमेकांसाठी करत असता मला खुप छान वाटत तुमच हे नात बघुन एक छान आदर्श आहात तुम्ही दोन्ही कुटुंब ताई तुम्ही सगळ्याना काय किंमत देता हे मला माहित आहे तुम्ही कधीच कुणाला अंतर देत नाहि हे माझ्या आनुभवावरुन सांगत आहे आजुन आठवते आपली धावती भेट तुम्ही एवढ्या लांबून भेटायला आला होता पं माधवा रोडलाच आमचे पाहुणे आहेत त्याना फोन केला तर ते साध भेटायला आले नाही भेटायला तर लांबच अहो साध घरी ये सुधा म्हणाले नाही सरल सांगून मोकळे झाले की आम्ही बाहेर आहोत तुमच्या दादाच्या मनात ताई तुम्ही आणि दादानी घर केल आहे सतत ते प्रत्येकाला सांगतात तुमच्याबद्दल पर्वाचीच गोष्ट आहे मुलाना नाती कशी जपायची अस समजाऊन सांगत असताना त्यानी तुमच उदाहरण देऊन सांगितल खुप छान वाटल ताई नाती असावी तर तुमच्यासारखी आणि मुंबईच्या कुटुंबा सारखी खरच नजर ना लागो या नात्याला 😊😊❤❤व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
सोना तुझे विचार ऐकून खरच छान वाटले पण तुझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे आणि मनापासून इच्छा आहे भेटायची कारण मी सतत कोल्हापूरला येत असते परंतु तुझी एक गोष्ट खटकली ती म्हणजे की तुझी पाहुनी निघाली त्याच्यामुळे तू त्यांना भेटलीस आता आमची पाहुणे नाहीत मी तुला कसं भेटणार आणि तो अशी म्हणलीस की या चार चार वर्षाचा होता तेव्हापासून ओळखतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे तो जेव्हा पहिल्यांदा भेटले यश खूप मोठा होता बाकी व्हिडिओ छान होता देवाची इच्छा असली तर आपण हे भेटू रागाला येऊ नको हक्काने सांगितले वाटलं ते❤❤
श्री स्वामी समर्थ . छान वाटले तुझे विचार ऐकून.तू ठाम आहेस तुझ्या मतांवर बरे वाटले . तुझ्या मुंबईच्या आईला मी एकदाच भेटले खूप छान आहेत तू काही टेन्शन घेऊ नकोस तुझ्या मनाला वाटेल तसच कर.
असुदे ताई नको लक्ष देत जाऊ अशा लोकांकडे आम्ही तुला ओळखतो सुरवाती पासून तू प्रामाणिक पने बोलते राहते त्याचा फायदा घेतात aewdh. स्पश्टीकरण देण्याची तुला गरज नाही❤खुश रहा😊आम्ही कायम राहू तुझ्या सोबत
Tai aai la kiti vait vatal asel g comment read Keli tevha 😢 aai khup mayalu aahe g tyancya shi bolun koni pn attached hoil mala tr radaylach yet tyani comment la reply kela tari....ata video baghtana pn bharun yetay aai khup changli aahe te Tula mahit aahe tai tu Nako laksh deu. 👍👌👌🤗😘🥰
पूर्वजन्माची काही पुण्याई असल्याशिवाय चिटपाखरू सुद्धा जवळ येत नाही आणि हल्लीच्या या युगात रक्ताचं काही नातं नसताना सुद्धा एवढं तुमच्या दोन घरांचे छान नातं तयार झालं आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचे दोन्ही घरांचं किती छान प्रेम एकोपा झाला आहे उलट हल्लीच्या काळात रक्ताची नाती सुद्धा एकमेकांना धरून राहत नाही तू काही मनाला ही गोष्ट लावून घेऊ नकोस
श्री स्वामी समर्थ 🙏 अगं ताई मी तीन वर्षांपासून तुझे विडियो बघते तुझे एक एक प्रसंग मला माहित आहे आणि बऱ्याच ताईंना तुझा युट्यूबवर चा प्रवास माहिती आहे.दादा आणि तू खूप समजूत दार आहे.ज्या ताईना तुझा प्रवास माहिती नाही म्हणून ऐवढे लाईक आले मी पण ती कमेंट काल वाचली पण काही उत्तर दिले नाही म्हणून कुणाकडे लक्ष देऊ नको तु खूप नशीबवान आहे तुला जिनात चांगली माणसं मिळाली ❤
ताई तु खरचं खुप बरोबर बोललीस घरातील च माणस च वाईट असतात आम्हाला एक बाळ आहे 9 महिने झाले आहे आम्हा ला घराच्या बाहेर काढल आहे माझ्या नवरा कोणाला काही बोलत नाही. ताई आम्ही गाडी घेणार आहे कधी घेऊन दे plz साग. आणि घरात पैसे येण्यासाठी कोणती सेवा करु शकते. Plz 🙏🙏saga oo tai
आज मी पण पहिल्यांदा comment केली आहे, हो कधी कधी मानलेली नाती पण छान असतात, माझा पण अनुभव आहे 14 वर्ष झाले आमचे संबंध खुप चांगले आहे. त्यानी अमच्या साठी खुप कही केले बिना अपेक्षेने
अग ताई असे लोक आपल्या आयुष्यात आहेत म्हणून तर आयुष्य छान आहे यांची विचार करण्याची क्षमता तरी समजते माणूस पाहून तरी कंमेंट करा चांगल्या माणसांच्या मनात असा विचार येणार नाही ज्या ना आई नाही त्यांना विचारा आई काय असते 😢 आपुलकी ची विचारपूस ही फक्त आईच करते ❤
हाय सोनाली ताई🙏🙏 नात्यांबद्दल किती छान बोलले तुम्ही लोकं का अशी कमेंट करतात मला तेच कळत नाही ताई तुमचं बोललेलं मला अगदी खूप खूप आवडला आहे ... तुम्ही काही टेन्शन घेऊ नका
सोनाली ताई तू कोणाला समजून सांगत आहे..... त्यांना तस वाटत आहे म्हणजे त्यांची मानसिकता तशी आहे.... लोकांना कडे लक्ष देऊ नको..... तुझ्या हर विडिओ मध्ये आम्हाला काही शिकायला मिडते आणि एक एनर्जी असते ते आमच्या साठी खूप आहे...... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Hello tai 2 days mala network problem hota tyamule vlog bghta ala NHi Ani aaj bghitl tr he KY bghayla milale kharech 😢 mhnje Ek Don diwas vlog NHi bghitl tr KS zal bgh mala vlog bghun mala khup waet watle trass pn Zala Karn gele 3 yr peksha jast tula bghat aale aahe tai tula tuze sgle gun atmsat krtey ajun pn Ani tu dada me mhnte ts laxminarayan ahat Ani tu attaprynt chotyatli choti gosht pn share keli aahe Ani tyamule as watat ki aplya ghratch chlale aahe sgle😊 ata comment bddl bolaych zal tr ata bgh apli family mothi hot chaley tyamule khup jana na khich mahit nsnrey tyamule tu tya comment war chan answer diles Ani khup politely boils Ani negative NHi ghetls Ani tai tyasudha kaljipoti bolya tyana mhitch nvt n aso tyana tyach uttr milale Asel Ani mumbaichya aaich Ani tuz Nat khup wegl ahe Ani tu family pn khup chan aahe ashi nati jari milali tri apn apli nati NHi wisrat he tuzyakdun nehmi kltech g tai 😊 Ani tula natyncha balance sambhaltes yogya padhtine Ani yawrun tula Ek imp sangaych aahe ata tula mhitey ki me gujratla rahte Tyagodr me punyat raht hote Ani tithe me eka old-age home mdhe job krt hote account dep LA tr tithe je ajiajoba raht hote tyachi mula sras he pardeshat raht hoti Te nurse phkt call wr msg Ani monthly bill yasathich bolayche Ani coveid kalat tr je ajiajoba expire zale tyana bghayla pn aale NHi mhnle ki tumhi sgle kra Ami sgle paise deto teva KY yetach yet nvte na Ani nantr tyanchya asthi sudha nelya nhit he sgl amchya staff NE Kel mhnje bgh rktach Nat pn upyogi aal NHi 😢 Ani tai aajkal covied mule khup Nate sambhd dur gele aahet mazyababtit pn as zalel maze Mumy papa bhau bahin sgle covied pissitive Ani papa pn serious hote Ani me punyat sgl phonewrun handle krt hote Ani maze Mr pn vaccines ghetlel tyachi reaction Zali mhnun ICU mdhe hote mala kelt nvte KY kraych KS kraych pn wel Nibhaun neli sgle wachle 10 lakh khrch zale pn mazi manse wachli pn tyakalt mala jithe Adchan Ali tithe mala jyani help NHi keli tyana me KS wisren kdhich NHi aso evdh sangnyach mudda ha ki aajkal manse Ani nati japnari manse milat NHi tr ji manse Nate jodayla bghtat Ani apn pn imanane japto tr KY harkt aahe Ho n Ani tuzi family Ani mumbaichi family bghun khup abhiman watato ki chla nati tyar hot aahet Ani jawl yet ahet Ani tu sudha tuzi Aai yanch sthan KY aahe he pn sangitl mhnje clear zal ki Ani Ithun pudhe ase prashn yetch rhnar tyamule tu ata parat explain krt bsu nko 🙏 aso khup mothi Zali comment Kalji ghe tension gheu nko I am always with you Karn tu chukichi NHi Ani Khi chukich krt NHi yogy tech krte type krrtatna pn maze man halwe zale 😢 aso take care 🥰😘😍
सोमाली खूप विचार करू नको तुमचं नातं खूप छान आहे आणि तू खूप छान आज बोलली सोनाली कधी आपण स्वामी कृपेने भेटलो तर मी आज चा विषयावर नक्की बोलणं कारण तुझ्या नंबर नाही माझ्याकडे ह्याचं घटना आमचा बाबतीत झालं म्हणूनच सांग ते हे नातं खूप घट्ट असतात श्रीस्वामी समर्थां
सोनाली तु जो विडीओ टाकला खूप भारी वाटले आणि खूप छान सागितले खर रक्ताच्या नात्या पेक्षा मानलेली नाती चागली असतात मला आलाय अनुभव माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला माझ्या मुलीची मैत्रीण तिच्या पेक्षा मोठी ट्रेन मधली ओळख खूप खास झाली त्या घरी आल्या ओळख झाली त्या टायमाला त्यानी मला मला मदत केली ती खरी नाती घरातली कोणीही नव्हती म्हणून म्हणते घरातली पेक्षा बाहेरची नाती अधीक असतात असो विडीओ छान होता कोणाकडे लक्ष नको देऊ 👍👍
ताई तुझा स्वभाव माहित आहे ग ताई, तुझ्या किळजी पोटीच बोलले सगळे ,कारण दुनिया कशी आहे बघतेस तु ,तुला वाटणी येऊ नये म्हणून बोलले सगळे जण कारण ताई दादा खूप खूप हळवे आहेत ग. तु तर खूप खूप सोसून पुढे आली आहेस तु. आता तुझं कुठे चांगलं चांगलय. ताई मी तुझे विडीओ सगळे अगोदरचे पाहिलेले आहेत. मुंबई ची आई कधी आली कशी आली हे सगळं माहीत आहे. मला. ताई तुझ्या क ळजी पोटीच बोललेच सगळे. तुझच कुटुंब आहे ते सगळं त्यामुळे तुला अगदी हक्काने तुला घरच्या सारखंच बोललेत.
हो ग माझी गुणाची ताई आणि मी म्हणूनच कमेंट चा रिस्पेक्ट केलेला आहे की फक्त तिथे आमची काळजी वाटली पण ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे ग कारण कोणीतरी विनाकारण बदनाम होत असेल अपुऱ्या माहितीमुळे आणि तुम्ही फक्त माझ्या हिताचा विचार करता हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेली आहे आणि शेवटपर्यंत बोलेल कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत खूप मनापासून आभारी आहे
श्री स्वामी समर्थ ताई तुझा स्वभाव खूप छान आहे तू कमेंट ला दुर्लक्ष कर आम्ही बघतोय लय वर्ष तुझी मुंबईची आई आणि तुझे नाते खूप छान आहे तुमचं नातं❤👍❤ तू बोलली ते खरंच आहे ताई स्वामी जोडतात नाती ताई❤ श्री स्वामी समर्थ 🙏
मावशी तुमचं आणि मुंबईच्या आईचं नातं खरंच खूप छान आहे. मला आपली दोन्ही कुटुंब खूप आवडतात. कोणाचा गैरसमज झालेला असेल तर या व्हिडिओतून दूर झालेला असेल , मावशी स्वतःची काळजी घ्या.❤ मावशी हा व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami Samarth 🙏...tai tu kona kde Laksh deu nko karan lok fkt badnam kryche mhiti ahe ...Mumbai Aai & dada khup chan ahet..khup chan नात आहे तुमचा आणी त्याचे. मुंबई चे आई आणी दादा यांचा स्वभाव खुपच सुंदर आहे. ❤
हो सोनाली बरोबर बोललीस तुझे व्हिडिओ बगायला लागली तेव्हा पासून मी दादांना भाऊ म्हणते माला येता येत नाही म्हणून मी काही भाऊ म्हणायचं नाही का सोनाली रक्ताचे नसलं तरी मला वाटलं म्हणून मी स्वतः भाऊ म्हणते असो अस्या निगेटिव्ह कमेंट केली तिच्या आयुष्यात काही घडलं असेल तिला काही अनुभव आला असेल असो तिच तिच्या कडे सोनाली माला तुझे व्हिडिओ आवडतात❤
श्री स्वामी समर्थ ताई कशी आहेस तुम्ही खूप दिवसानंतर तुझा व्हिडिओ बघितला कारण मी काही अडचणीत होते पण आता सगळं काही योग्य आहे काळजी करू नको सर्व नाते छान आहेत तुझे बी पॉझिटिव
Mumbai che dada n aieee kon konache asa gairsamaj ahye....... Pan me aak sangte me aak subscriber ahye Sonali che ani Mumbai che aiee che tar Mumbai che dada ayne mala johya garaj hote tohya madad kelele ahye tychat tycha kaccih fayda nahi hote Mumbai che dada che tari pan aak subscriber che madad karne aaj kal fukatche koni kona sathee karat nahi pan mumbai che dada ne koopch madad kelay maza jithe fakt phone var bolne zale na me tyna kadhi bas niswarthi pan madad kely itke manan nirmal ayet dada n aiee
Tai kay mahit mla pn nehami as vatay ki apli pn bhet ashich yogayogane hoil ....kute tri.....mazi khup manapasun eccha ahe tula betaychi.....❤❤❤ani tai ajun ek important ahe khup ...mage me tula flat vishai bol le hote...tu mhtli gheun taka tai kahi problem nahi vastusharastracha....tu ho mhtli....tuzi comment vachiiii....v tya ntr me to flat ghetalay.....aata ya margshishira mahinyat ami kalaspuja karun rahayla janar ahe taiii....vastushanti nahi karta yet karam 6 mhine hotil ata mazya sasubai expired zalyaa...mhunnn
खरे आहे रक्तअच्या naatya पेक्षा मानलिली नाति चांगली अस्तात म्ला कोन्हि nahi फ़्खत एक भाहु आहे pan स्वामी नी म्ला आई दिली आनि बहिन दिली अनी ख़ुप प्रेम karnare Bahu dele mister rachya mitrla Bhau mante Ani tanchya aai la maji aai mante तीन वर्ष jahli changle aahe nate, Mumbai chi aai khup chan aahe no word's tayna
अगं ताई नात्यांमध्ये कुणी काय दिलं कोणी काय घेतलं यापेक्षा आपण किती जीव लावतो एकमेकांवर किती प्रेम देतो हे महत्त्वाचं आहे माझ्या अहो ना देखील बहीण नाही पण आम्ही या नवीन सोसायटी मध्ये राहिलो त्याच्यानंतर आम्हाला एक अशी व्यक्ती भेटली तिला भाऊ नाही मग असंच एकदा बोलता बोलता ठरले की दादांना बहीण नाही मलादेखील भाऊ नाही पण आता चार वर्षे झाली ते नातं एवढं घट्ट झालं आता एकमेकांना वाटतच नाही की बहीण नाही भाऊ नाही खरंच अशी रिलेशन पण खूप छान असतात फक्त आपली मन साफ हवीत
ताई मुंबईच्या आईला बघते ना मी खरंच ते आम्हाला सुद्धा इतक्या प्रेमाने वाटतात आणि महालक्ष्मी सारख्या दिसतात असं काही नसतं की रक्तातच नातं इमानदार असेल किंवा प्रेमाचा असेल प्रेमाचं नातं सुद्धा रक्तापेक्षा श्रेष्ठ असतं हे मी तुमच्या दोघीच्या नात्याने ठामपणे सांगू शक सी
श्री स्वामी समर्थ सोनाली , सोनाली नविन घर बांधलेलं आहे आणि (श्री स्वामी समर्थ) हे नाव घराला द्यायचे होते पण तुमच्या घराचे (श्री कृपा सिंधू) हे नाव पाहीले आणि तेही आवडलं त्यामुळे कोणते नाव घराला द्यावे कळत नाही कृपया मला तुझा सल्ला हवा आहे. श्री स्वामी समर्थ 38:03
ताई जगात सगळं विकत घेता येत पण प्रेम आणि चांगली मानस जगात विकत घेता येत नाही आणि मुबईची फॅमिली म्हणजे तू आणि दादांसाठी देवाने पाठविलेले एक गोड नाते आहे. तुमच्या ह्या नात्यावर वाईट कमेंट चा अजिबात परिणाम होणार नाही झालाच परिणाम तर तुमचे नाते आधी पेक्षाही खूपच घट होईल आणि लोकांचं कसं आहे ते घोड्यावर पण बसू देत नाही आणि पाई पण चालू देत नाही . आणि मला हे म्हणायचं आहे की जी वेक्ती आज सोशल मीडिया वर आपलं येव्हड नाव मोठं करते शून्यातून विश्व निर्माण करते ती वेक्ती नकीच आपल्या आयुष्यात चांगलीच मानस जोडेलच ना❤❤❤❤
मुंबईचे तुझे आई-दादा खूप छान माणसं आहेत ते बघणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे कोण कोणाला कसं बघतं
ताई तु पहिल्यासारखी कामाच रूटीत व्हिडिओ मध्ये दाखवत जा एक पॉझिटिव्ही मिळते हे अस बसून तू जे लेक्चर दिल्यासारख ते रटाळवान वाटत
सोनाली तू म्हणतेस ते एकदम खरे आहे जन्म दिलेली आई आईच असते पण परके नाते जोडले रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले पण तेच नातं खरे असले सोनाली मी पण जोडलेली आई आहे भाऊ आहे ती पण मुंबई च्या आई सारखी आहे मला खूप खूप आवडते सोनाली कुणाचे बोलने मनाला लावून घेऊ नकोस मुंबई ची आई खूप प्रेमळ आहे आणि ति मनापासून करते ❤❤ खूप सुंदर नातं आहे ते कधी तोडू नकोस आणि विसरू पण नको ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुझा जुना video आहे माझ छोटंसं घरं मी दोन दिवसांनी कां होईना बघतेच. मी ते घरं तुझ खूप miss करते. आता तुझं सगळे छान आहेच पण त्या घराची वेगळीच जादू होती. तुला nahi का वाटत असे 😊
बरोबर आहे
सोनाली,तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात तू कुणाशी नाती जोडावी हा तुझा प्रश्न आहे. एवढे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपण सोशल मीडिया वर जोडलेले आहोत पण प्रत्येकाची व्यक्तिगत स्वातंत्र्य जपू या आणि आनंदी राहू या. I l श्री स्वामी समर्थ l l
हाय सोनाली, तू खूप छान आणि अगदी बरोबर बोलत आहे. मुबंईची ताई खरच खूप छान आहे त्याची फॅमिली पण अगदी मस्त आहे. अग अशी माणसं मिळायला भाग्य लागत मी तर नेहमी म्हणते की तू खरच खूप नशीबवान आहेस तूझ्या
आयुष्यात इतकी छान आणि इतकं प्रेम करणारी माणसं आहेत सर्वांना नाही मिळत असे. आज आई आणि आजीचा उल्लेख झाला तेव्हा आठवलं आई आणि आजी कशी आहेत. आजीची तब्येत कशी आहे. खूप छान वाटत त्याना पाहिलं की. मला माझ्या आईची आठवण येते. आणि हो सध्या तू मला विसरली असं वाटत आहे कारण ते तू समजून घे. मला माहित आहे तुझं खूप बिझी रुटीन आहे. पण महिण्यातून एकदातरी.
माझेही वैभव लक्ष्मीचे 4 शुक्रवार झाले. त्या संदर्भातही काही प्रश्न आहेत. असो आजचा व्हिडिओ खूप छान झाला. 👍👍👍👍🩷🩷🩷🩷श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
मुबंई ची फेमीली खूप प्रेमळ आहे सोनाली एवढ सृष्टीकरयण देणयाची काहीच गरज नाही
काय हे एकदा म्हणते यश चार पाच वर्षाचा होता तेंव्हा पासून माहेर होतं. नंतर म्हणते ओळख पाळख नसताना उद्यापणाची साडी काढून ठेवली म्हणजे काय??
नीट व्हिडिओ ऐका.. यश 4 वर्षांचा असल्यापासून मुंबईच्या आईची n ती आता जिथे पूजेला चालली आहे त्यांची ओळख आहे. हिच्याबरोबर नाही..
Tai tu video part bagh
Video parat bhaga tai😊😊
Time stand 3.15 तेव्हा तिने तस सांगितल आहे..
😂😂
श्री स्वामी समर्थ ताई तुमचं नात खुप छान आहे मागच्या जन्माचा काय नात असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही 😊
खुप छान छान अनुभव सांगितले ताई खुप छान आठवणी सांगितल्या आहे ताई मुंबईच्या ताई दादाबद्दल सांगने म्हणजे शब्द नाहि आहेत त्यांच्या बद्दल बोलायला खुप निर्मळ मन आहे त्यांच तुमचा तो वीडियो मी बघितला आहे तेव्हापासून मी मुंबईच्या कुटुंबाला ओळखते ताई सक्ख्या नात्यापेक्षा जास्त जीव लावणारे हे आदर्श नात आहे तुमच कोणी कोणासाठी एवढ करत तेवढ तुम्ही एकमेकांसाठी करत असता मला खुप छान वाटत तुमच हे नात बघुन एक छान आदर्श आहात तुम्ही दोन्ही कुटुंब ताई तुम्ही सगळ्याना काय किंमत देता हे मला माहित आहे तुम्ही कधीच कुणाला अंतर देत नाहि हे माझ्या आनुभवावरुन सांगत आहे आजुन आठवते आपली धावती भेट तुम्ही एवढ्या लांबून भेटायला आला होता पं माधवा रोडलाच आमचे पाहुणे आहेत त्याना फोन केला तर ते साध भेटायला आले नाही भेटायला तर लांबच अहो साध घरी ये सुधा म्हणाले नाही सरल सांगून मोकळे झाले की आम्ही बाहेर आहोत तुमच्या दादाच्या मनात ताई तुम्ही आणि दादानी घर केल आहे सतत ते प्रत्येकाला सांगतात तुमच्याबद्दल पर्वाचीच गोष्ट आहे मुलाना नाती कशी जपायची अस समजाऊन सांगत असताना त्यानी तुमच उदाहरण देऊन सांगितल खुप छान वाटल ताई नाती असावी तर तुमच्यासारखी आणि मुंबईच्या कुटुंबा सारखी खरच नजर ना लागो या नात्याला 😊😊❤❤व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌❤❤❤❤
सोना तुझे विचार ऐकून खरच छान वाटले पण तुझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे आणि मनापासून इच्छा आहे भेटायची कारण मी सतत कोल्हापूरला येत असते परंतु तुझी एक गोष्ट खटकली ती म्हणजे की तुझी पाहुनी निघाली त्याच्यामुळे तू त्यांना भेटलीस आता आमची पाहुणे नाहीत मी तुला कसं भेटणार आणि तो अशी म्हणलीस की या चार चार वर्षाचा होता तेव्हापासून ओळखतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे तो जेव्हा पहिल्यांदा भेटले यश खूप मोठा होता बाकी व्हिडिओ छान होता देवाची इच्छा असली तर आपण हे भेटू रागाला येऊ नको हक्काने सांगितले वाटलं ते❤❤
Hii Tai.... स्वामी कृपेने तुला खूप छान माणसे भेटली आहेत....ती तशीच जपून ठेव.... श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ सोनाली अशा कमेंट कडे लक्ष देवू नये ❤ आनंदी रहा 😊❤❤
ताई मुंबईची ताई दादा यश दीदी सगळेच चांगले आहेत विडीओ छान ❤❤
श्री स्वामी समर्थ . छान वाटले तुझे विचार ऐकून.तू ठाम आहेस तुझ्या मतांवर बरे वाटले . तुझ्या मुंबईच्या आईला मी एकदाच भेटले खूप छान आहेत तू काही टेन्शन घेऊ नकोस तुझ्या मनाला वाटेल तसच कर.
असुदे ताई नको लक्ष देत जाऊ अशा लोकांकडे आम्ही तुला ओळखतो सुरवाती पासून तू प्रामाणिक पने बोलते राहते त्याचा फायदा घेतात aewdh. स्पश्टीकरण देण्याची तुला गरज नाही❤खुश रहा😊आम्ही कायम राहू तुझ्या सोबत
Yash 4 varsha cha hota tevha pasun Tu youtube madhe aahe khub chan shree swami samartha 🙏
Tumhi youtube var teen varsha pasun ahat yash ata 24 varsha cha ahe he ganit kay samjala nahi?
Deep cleaning 😅
Tai aai la kiti vait vatal asel g comment read Keli tevha 😢 aai khup mayalu aahe g tyancya shi bolun koni pn attached hoil mala tr radaylach yet tyani comment la reply kela tari....ata video baghtana pn bharun yetay aai khup changli aahe te Tula mahit aahe tai tu Nako laksh deu. 👍👌👌🤗😘🥰
Barobar bollis tu... changle samjavles tyana tu.......khup chan.....shree Swami Samarth 🙏
पूर्वजन्माची काही पुण्याई असल्याशिवाय चिटपाखरू सुद्धा जवळ येत नाही आणि हल्लीच्या या युगात रक्ताचं काही नातं नसताना सुद्धा एवढं तुमच्या दोन घरांचे छान नातं तयार झालं आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे तुमचे दोन्ही घरांचं किती छान प्रेम एकोपा झाला आहे उलट हल्लीच्या काळात रक्ताची नाती सुद्धा एकमेकांना धरून राहत नाही तू काही मनाला ही गोष्ट लावून घेऊ नकोस
सोनाली तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे . मुंबई ची आई, दादा दोघेही खरचं खुप छान आहेत . लोकांना चांगले आवडत नसतं .
ताई रूटीन चे व्हिडिओ शेअर करत जा.तेच पाहायला आवडतात.
श्री स्वामी समर्थ 🙏 अगं ताई मी तीन वर्षांपासून तुझे विडियो बघते तुझे एक एक प्रसंग मला माहित आहे आणि बऱ्याच ताईंना तुझा युट्यूबवर चा प्रवास माहिती आहे.दादा आणि तू खूप समजूत दार आहे.ज्या ताईना तुझा प्रवास माहिती नाही म्हणून ऐवढे लाईक आले मी पण ती कमेंट काल वाचली पण काही उत्तर दिले नाही म्हणून कुणाकडे लक्ष देऊ नको तु खूप नशीबवान आहे तुला जिनात चांगली माणसं मिळाली ❤
ताई तु खरचं खुप बरोबर बोललीस घरातील च माणस च वाईट असतात आम्हाला एक बाळ आहे 9 महिने झाले आहे आम्हा ला घराच्या बाहेर काढल आहे माझ्या नवरा कोणाला काही बोलत नाही. ताई आम्ही गाडी घेणार आहे कधी घेऊन दे plz साग. आणि घरात पैसे येण्यासाठी कोणती सेवा करु शकते. Plz 🙏🙏saga oo tai
आज मी पण पहिल्यांदा comment केली आहे, हो कधी कधी मानलेली नाती पण छान असतात, माझा पण अनुभव आहे 14 वर्ष झाले आमचे संबंध खुप चांगले आहे. त्यानी अमच्या साठी खुप कही केले बिना अपेक्षेने
अग ताई असे लोक आपल्या आयुष्यात आहेत म्हणून तर आयुष्य छान आहे यांची विचार करण्याची क्षमता तरी समजते माणूस पाहून तरी कंमेंट करा चांगल्या माणसांच्या मनात असा विचार येणार नाही ज्या ना आई नाही त्यांना विचारा आई काय असते 😢 आपुलकी ची विचारपूस ही फक्त आईच करते ❤
हाय सोनाली ताई🙏🙏 नात्यांबद्दल किती छान बोलले तुम्ही लोकं का अशी कमेंट करतात मला तेच कळत नाही ताई तुमचं बोललेलं मला अगदी खूप खूप आवडला आहे ... तुम्ही काही टेन्शन घेऊ नका
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
सोनाली ताई तू कोणाला समजून सांगत आहे..... त्यांना तस वाटत आहे म्हणजे त्यांची मानसिकता तशी आहे.... लोकांना कडे लक्ष देऊ नको..... तुझ्या हर विडिओ मध्ये आम्हाला काही शिकायला मिडते आणि एक एनर्जी असते ते आमच्या साठी खूप आहे...... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Ram Krishna hari 🙏 Sunita bhashte ❤❤❤❤
ताई तुम्ही खूप छान विचार मांडले.माणसं कशी ओळखायची.
Je pn bolatat te kharch bolaat mast shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
💯👍 kharay tai.... motivational vedio's...tumi khara boltay ❤...aaplya nibhvnya var aste relestion 👍💓🤝👍
तुझे विचार खूप स्पष्ट आणि प्रामाणिक आहे
Tai Mumbai chi Aai baba didi Yash dada sarwa chan aahet ❤❤❤❤❤nko tension gheu tu ❤❤❤❤❤nko vichar Karu lokancha ❤
❤ खूप छान ताई तू बोलली आणि सत्त्य बोलली❤
Hello tai 2 days mala network problem hota tyamule vlog bghta ala NHi Ani aaj bghitl tr he KY bghayla milale kharech 😢 mhnje Ek Don diwas vlog NHi bghitl tr KS zal bgh mala vlog bghun mala khup waet watle trass pn Zala Karn gele 3 yr peksha jast tula bghat aale aahe tai tula tuze sgle gun atmsat krtey ajun pn Ani tu dada me mhnte ts laxminarayan ahat Ani tu attaprynt chotyatli choti gosht pn share keli aahe Ani tyamule as watat ki aplya ghratch chlale aahe sgle😊 ata comment bddl bolaych zal tr ata bgh apli family mothi hot chaley tyamule khup jana na khich mahit nsnrey tyamule tu tya comment war chan answer diles Ani khup politely boils Ani negative NHi ghetls Ani tai tyasudha kaljipoti bolya tyana mhitch nvt n aso tyana tyach uttr milale Asel Ani mumbaichya aaich Ani tuz Nat khup wegl ahe Ani tu family pn khup chan aahe ashi nati jari milali tri apn apli nati NHi wisrat he tuzyakdun nehmi kltech g tai 😊 Ani tula natyncha balance sambhaltes yogya padhtine Ani yawrun tula Ek imp sangaych aahe ata tula mhitey ki me gujratla rahte Tyagodr me punyat raht hote Ani tithe me eka old-age home mdhe job krt hote account dep LA tr tithe je ajiajoba raht hote tyachi mula sras he pardeshat raht hoti Te nurse phkt call wr msg Ani monthly bill yasathich bolayche Ani coveid kalat tr je ajiajoba expire zale tyana bghayla pn aale NHi mhnle ki tumhi sgle kra Ami sgle paise deto teva KY yetach yet nvte na Ani nantr tyanchya asthi sudha nelya nhit he sgl amchya staff NE Kel mhnje bgh rktach Nat pn upyogi aal NHi 😢 Ani tai aajkal covied mule khup Nate sambhd dur gele aahet mazyababtit pn as zalel maze Mumy papa bhau bahin sgle covied pissitive Ani papa pn serious hote Ani me punyat sgl phonewrun handle krt hote Ani maze Mr pn vaccines ghetlel tyachi reaction Zali mhnun ICU mdhe hote mala kelt nvte KY kraych KS kraych pn wel Nibhaun neli sgle wachle 10 lakh khrch zale pn mazi manse wachli pn tyakalt mala jithe Adchan Ali tithe mala jyani help NHi keli tyana me KS wisren kdhich NHi aso evdh sangnyach mudda ha ki aajkal manse Ani nati japnari manse milat NHi tr ji manse Nate jodayla bghtat Ani apn pn imanane japto tr KY harkt aahe Ho n Ani tuzi family Ani mumbaichi family bghun khup abhiman watato ki chla nati tyar hot aahet Ani jawl yet ahet Ani tu sudha tuzi Aai yanch sthan KY aahe he pn sangitl mhnje clear zal ki Ani Ithun pudhe ase prashn yetch rhnar tyamule tu ata parat explain krt bsu nko 🙏 aso khup mothi Zali comment Kalji ghe tension gheu nko I am always with you Karn tu chukichi NHi Ani Khi chukich krt NHi yogy tech krte type krrtatna pn maze man halwe zale 😢 aso take care 🥰😘😍
Tai tumch rutin baghayla khup aavdel khup aaturta aste tumcha vlog chi baki Mumbai chi family must👌👌👌👌
सोमाली खूप विचार करू नको तुमचं नातं खूप छान आहे आणि तू खूप छान आज बोलली सोनाली कधी आपण स्वामी कृपेने भेटलो तर मी आज चा विषयावर नक्की बोलणं कारण तुझ्या नंबर नाही माझ्याकडे ह्याचं घटना आमचा बाबतीत झालं म्हणूनच सांग ते हे नातं खूप घट्ट असतात श्रीस्वामी समर्थां
सोनाली तु जो विडीओ टाकला खूप भारी वाटले आणि खूप छान सागितले खर रक्ताच्या नात्या पेक्षा मानलेली नाती चागली असतात मला आलाय अनुभव माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला माझ्या मुलीची मैत्रीण तिच्या पेक्षा मोठी ट्रेन मधली ओळख खूप खास झाली त्या घरी आल्या ओळख झाली त्या टायमाला त्यानी मला मला मदत केली ती खरी नाती घरातली कोणीही नव्हती म्हणून म्हणते घरातली पेक्षा बाहेरची नाती अधीक असतात असो विडीओ छान होता कोणाकडे लक्ष नको देऊ 👍👍
जुन्या घराचा पण एक video बनव ताई pls
Kithi chhan mast ❤ ❤❤
ताई तुझा स्वभाव माहित आहे ग ताई, तुझ्या किळजी पोटीच बोलले सगळे ,कारण दुनिया कशी आहे बघतेस तु ,तुला वाटणी येऊ नये म्हणून बोलले सगळे जण कारण ताई दादा खूप खूप हळवे आहेत ग. तु तर खूप खूप सोसून पुढे आली आहेस तु. आता तुझं कुठे चांगलं चांगलय. ताई मी तुझे विडीओ सगळे अगोदरचे पाहिलेले आहेत. मुंबई ची आई कधी आली कशी आली हे सगळं माहीत आहे. मला. ताई तुझ्या क ळजी पोटीच बोललेच सगळे. तुझच कुटुंब आहे ते सगळं त्यामुळे तुला अगदी हक्काने तुला घरच्या सारखंच बोललेत.
हो ग माझी गुणाची ताई आणि मी म्हणूनच कमेंट चा रिस्पेक्ट केलेला आहे की फक्त तिथे आमची काळजी वाटली पण ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे ग कारण कोणीतरी विनाकारण बदनाम होत असेल अपुऱ्या माहितीमुळे आणि तुम्ही फक्त माझ्या हिताचा विचार करता हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेली आहे आणि शेवटपर्यंत बोलेल कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत खूप मनापासून आभारी आहे
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान जाऊदे टेन्शन घेऊ नको❤❤
श्री स्वामी समर्थ ताई तुझा स्वभाव खूप छान आहे तू कमेंट ला दुर्लक्ष कर आम्ही बघतोय लय वर्ष तुझी मुंबईची आई आणि तुझे नाते खूप छान आहे तुमचं नातं❤👍❤ तू बोलली ते खरंच आहे ताई स्वामी जोडतात नाती ताई❤ श्री स्वामी समर्थ 🙏
❤shri swami samarth ❤📿🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई
Tai Aaj tuza video baghun bharu aale... Hats off to aai....❤❤❤
Tai, tumchi pragati pahun khup aanand hoto.. ❤❤tu nemke konte pooja, parayan keles.
Swani parayan tar keles ajun kay karnyacha salla deshil tu..plz guide kartes ka
ताई खरचं मानलेल नात टिकवण्यावर असत आमचा माणलेले दोन भाऊ आहेत आमच नात 35 वर्षापासून आहे आजही ते प्रेम तसेच आहे मी 42 बर्षाची आहे
मावशी तुमचं आणि मुंबईच्या आईचं नातं खरंच खूप छान आहे. मला आपली दोन्ही कुटुंब खूप आवडतात. कोणाचा गैरसमज झालेला असेल तर या व्हिडिओतून दूर झालेला असेल , मावशी स्वतःची काळजी घ्या.❤ मावशी हा व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami Samarth 🙏...tai tu kona kde Laksh deu nko karan lok fkt badnam kryche mhiti ahe ...Mumbai Aai & dada khup chan ahet..khup chan नात आहे तुमचा आणी त्याचे. मुंबई चे आई आणी दादा यांचा स्वभाव खुपच सुंदर आहे. ❤
Barobar bolis tai khup god bolis ❤
होय ताई खर आहे मी तुझे व्हिडीओ खूप आदी पासून बगते खूप छन नात आहे❤😊
तुम्ही सर्वच जण खूप प्रामाणिक आहात
हो सोनाली बरोबर बोललीस तुझे व्हिडिओ बगायला लागली तेव्हा पासून मी दादांना भाऊ म्हणते माला येता येत नाही म्हणून मी काही भाऊ म्हणायचं नाही का सोनाली रक्ताचे नसलं तरी मला वाटलं म्हणून मी स्वतः भाऊ म्हणते असो अस्या निगेटिव्ह कमेंट केली तिच्या आयुष्यात काही घडलं असेल तिला काही अनुभव आला असेल असो तिच तिच्या कडे सोनाली माला तुझे व्हिडिओ आवडतात❤
श्री स्वामी समर्थ ताई कशी आहेस तुम्ही खूप दिवसानंतर तुझा व्हिडिओ बघितला कारण मी काही अडचणीत होते पण आता सगळं काही योग्य आहे काळजी करू नको सर्व नाते छान आहेत तुझे बी पॉझिटिव
ताई जलने वाले की दुवा असं म्हण आणि पुढे चल,तू चाल पुढं तुला गड्या भीती कशाची परवा भी कुणाची....
अगं डिअर नवीन मोबाईल घेतलाय आजच पण टाईप करण्याचा मराठी लिपी वेगळीच आहे, त्यामुळे चुका झाल्यात, समजून घे ,
खुप छान बोलली ताई खुप छान बरोबर आहे. आपलीच माणसं आपले पाय ओढतात ते बरोबर आहे.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Khup chan👍👍 sonali ❤❤
Kashi aahes sonu kalji ghe aavaj barik zala aahe shree gurudev🙏🙏😊😊
Hello tai tumche video khup chan astat mala pahayla khup aavdtat
ताई तु खुप छान बोललीस नाते रक्ता चे असो किव्हा मान लेले असो नाते नातेच असतात आई आईचा जागी ठिक आहे आणि मुंबई चि आई ति तिचा जागी ठिक आहे
👌👌💖💖🥰🙏
ताई विचार करू नकोस जशी durushti तशी सृष्टीप्रेमाची भाषा सगळ्यांना समजत नसते ताई!
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
Mumbai che dada n aieee kon konache asa gairsamaj ahye.......
Pan me aak sangte me aak subscriber ahye Sonali che ani Mumbai che aiee che tar Mumbai che dada ayne mala johya garaj hote tohya madad kelele ahye tychat tycha kaccih fayda nahi hote Mumbai che dada che tari pan aak subscriber che madad karne aaj kal fukatche koni kona sathee karat nahi pan mumbai che dada ne koopch madad kelay maza jithe fakt phone var bolne zale na me tyna kadhi bas niswarthi pan madad kely itke manan nirmal ayet dada n aiee
Khup chhan bolale❤
सोनाली मी तुझे विडियो बघते नेहमीपण कधी कमेंट करत नाही सहसा पण आज तु छान समजावून सांगितले सर्वांना छान वाटले नातं तुम्हच छान आहे❤
Shree swami samarth tai 🙏
Tai kay mahit mla pn nehami as vatay ki apli pn bhet ashich yogayogane hoil ....kute tri.....mazi khup manapasun eccha ahe tula betaychi.....❤❤❤ani tai ajun ek important ahe khup ...mage me tula flat vishai bol le hote...tu mhtli gheun taka tai kahi problem nahi vastusharastracha....tu ho mhtli....tuzi comment vachiiii....v tya ntr me to flat ghetalay.....aata ya margshishira mahinyat ami kalaspuja karun rahayla janar ahe taiii....vastushanti nahi karta yet karam 6 mhine hotil ata mazya sasubai expired zalyaa...mhunnn
खरे आहे रक्तअच्या naatya पेक्षा मानलिली नाति चांगली अस्तात म्ला कोन्हि nahi फ़्खत एक भाहु आहे pan स्वामी नी म्ला आई दिली आनि बहिन दिली अनी ख़ुप प्रेम karnare Bahu dele mister rachya mitrla Bhau mante Ani tanchya aai la maji aai mante तीन वर्ष jahli changle aahe nate, Mumbai chi aai khup chan aahe no word's tayna
Tai mi tuze vedeo teen varshapasun baghaye agadi sagle pn mi comment karat nahi ani like karat nahi visarte
Sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान बोललात असेच जग आहे मी तुमचे नेहमीच video बघते
Sonali mi tuze video 2vasrsh zale pahate tyamule tuzyabaddal ani Mumbai chya aai baddal sarv mahiti ahe ani swabhav pn mahiti ahet khup chhan ahet donhi family
माझी ताई एक नंबर आहे वाईट कमेंट करू नका
Thank you so much dear 💖❤️❤️🙏
👍👍👍❤
मी पण करणार आहे गुरू चरित्र पारायण केंद्रात
श्री स्वामी समर्थ ❤🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजचा तुझा व्हिडिओ फार सुंदर आहे
Mi first comment karate....je last bolallat tai te correct bolallat gharatalich astat....
👌👌👌👌👌
ताई तुझ बोलण मला आवडलं मी तुझे व्हिडिओ दोन वर्षापासून पाहते पण कमेंट करत नाही कारण तू रिप्लाय देत नाही❤
Shree swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
👌👍
अगं ताई नात्यांमध्ये कुणी काय दिलं कोणी काय घेतलं यापेक्षा आपण किती जीव लावतो एकमेकांवर किती प्रेम देतो हे महत्त्वाचं आहे माझ्या अहो ना देखील बहीण नाही पण आम्ही या नवीन सोसायटी मध्ये राहिलो त्याच्यानंतर आम्हाला एक अशी व्यक्ती भेटली तिला भाऊ नाही मग असंच एकदा बोलता बोलता ठरले की दादांना बहीण नाही मलादेखील भाऊ नाही पण आता चार वर्षे झाली ते नातं एवढं घट्ट झालं आता एकमेकांना वाटतच नाही की बहीण नाही भाऊ नाही खरंच अशी रिलेशन पण खूप छान असतात फक्त आपली मन साफ हवीत
ताई फार विचार करु नकोस तुमच नात छानआहे आदशघ्यवा
हाय डियर आजचा तुझा व्हिडिओ खूप छान आहे
ताई मुंबईच्या आईला बघते ना मी खरंच ते आम्हाला सुद्धा इतक्या प्रेमाने वाटतात आणि महालक्ष्मी सारख्या दिसतात असं काही नसतं की रक्तातच नातं इमानदार असेल किंवा प्रेमाचा असेल प्रेमाचं नातं सुद्धा रक्तापेक्षा श्रेष्ठ असतं हे मी तुमच्या दोघीच्या नात्याने ठामपणे सांगू शक सी
Hi sonali mala tuza video bagalia chan vatte ❤
Kiti chaan bolalis g❤❤ Aaj tune dil chura liya❤ mastch👏👏
Ani ata bolti yash 4 varshacha astana😅😅