डोंगरशेळकी हे माझे जन्मगाव ,धोंडूतात्या हे आमचे श्रद्धास्थान आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही सर्व ग्रामस्थ सूखाने नांदतोय ,आज धोंडूतात्याचे दर्शन मला पालमहून तुमच्या ब्लाॅगमूळे घेता आले .माझे मन भरून आले आणि आनंदाश्रू आले ,माहेरचे हे ग्रामदैवत सतत आम्हा सासूरवाशींसाठी एक आधारस्तंभ आहे ,यांची सर्व महाराट्र्षाला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद सर
आपण सुंदर व्हिडिओ बनवलात त्याबद्दल आपले आभार मी डोंगर शेळकी गावात जन्मलो याचा मला अभिमान आहे लातूर जिल्ह्याचे प्रती पंढरपूर म्हणून ओळख आहे आमच्या समर्थांची शक्ती आणि महिमा याचा अनुभव प्रत्येक भक्ताला आलेला आहे कितीही संकट असू द्या समर्थ दूर करतात प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात अतिशय जागृत देवस्थान आहे समर्थ धोंडू तात्या महाराज की जय

आपल्या या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप अनमोल आहेत.... आपले खूप खूप आभार 🙂🙏
Udya jatoy , aaj video pahotoy... Shri samarth dhondutatya maharaj ki jay ❤
श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय..
🙏🙏श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय🙏🙏
आपण सुंदर व्हिडिओ बनवलात त्याबद्दल आपले आभार मी डोंगर शेळकी गावात जन्मलो याचा मला अभिमान आहे लातूर जिल्ह्याचे प्रती पंढरपूर म्हणून ओळख आहे आमच्या समर्थांची शक्ती आणि महिमा याचा अनुभव प्रत्येक भक्ताला आलेला आहे कितीही संकट असू द्या समर्थ दूर करतात प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात अतिशय जागृत देवस्थान आहे समर्थ धोंडू तात्या महाराज की जय
धन्यवाद माऊली🙏💐
Pratyek shabdh Khara aahe.....🙏🙏🙏
Akdm changla video ...🙏🙏🚩
🌷🌷🙏🙏
Khup chaan aahe devasthan👌👌👌👌💐
🙏🙏
Atishay sundar video
🙏🙏🙏
Superb video
My Village...🤩❤️❤️
Shree samarth sadguru dhondutatya Maharaj ki jay....
Jagrut dev... ..🙏🙏🙏
Khup chan
आमचं गाव....pratipandharpur 🙏...nice video
माझ्या गावाजवळ आहे .
सुंदर माहिती आहे सर
धन्यवाद आप्पा 🙏❤️
Dhondu tatya ki jay
मी अनुपवाडी कर आहे मीपण धोंडूतात्या ला भक्ती करत असतो
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹मी हेगावची आहे मला गरव आहे
धन्यवाद आपण आपल्या प्रतिक्रिया दिलात 🙏🙂