पै सिकंदर शेख vs पै विशाल बनकर अटीतटीची ८-९ अशी लढत। महाराष्ट्र केसरी २०२३ फुलगाव
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी २०२३ / २४ कुस्ती स्पर्धा
दिवस २माती विभाग १
महाराष्ट्र केसरी २०२३ फुलगाव
स्थळ
६ ते १० नोव्हेंबर २०२३
दरम्यान रंगणार थरार
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय , फुलगाव , हवेली , पुणे
#लाईव्ह_महाराष्ट्र_केसरी_२०२३_फुलगाव
#LIVE_MAHARASHTRA _KESARI_2023 #fulgav_kusti_live
#महाराष्ट्र_केसरी #कुस्ती #wrestling #SikandarShaikh #Pailwan #maharashtra_kesari
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling #maharashtrakesari #kesari #maharashtrakesari2023 #fulgavkusti #kustilive #mahakhel #mahakhelkusti #fulgavmaharashtrakesari #livemaharashtrakesari2023 #livemaharashtrakesariphulgav #sikandarshaikhlive #sikandarlive #punemaharashtrakesari #maharashtrakesarilonikand #pradipdadakandmaharashtrakesari #punekustilive #mahakhelkusustilive #shivrajrakshelivekusti #maulikokatelivekusti #pruthvirajpatillivekusti #mahendragaikwadlivekusti
महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो.
विशाल बनकर सारखे पैलवान महाराष्ट्र बाहेर खेळत नाहीत...... नाहीतर असे खूप पैलवान आहेत महाराष्ट्रात.. 🥰😘
वजन वाढवायला हवे सिकंदर आणि विशाल बनकर दोघेही चांगले पैलवान आहेत
दोन्ही पहिलवान वाघासारखे खूपच चांगले लढले , शेवटपर्यंत धाकधूक होती, शेवटी सिकंदर चा काठावर विजय झाला.दोघांनी मने जिंकली.दोघांचे अभिनंदन.
खूप मस्त झाली कुस्ती......
दोघेही खूप चांगले पैलवान आहेत
एक नंबर बनकर भावा जिंकता जिंकता राहिलास काही हरकत नाही खूप मस्त फाईट केली एक छोटीसी चूक केलीस आणि पॉइंट देऊन बसलास काही हरकत नाहीं विजयापेक्षा तुझी टक्कर सगळ्यांच्या लक्षात राहिलं एवढा मस्त खेळालास भावा 😊
only shiknder sheikh
Sikandar shaikh boltae usko
@@latifkuraisi3447 हा तो कोण बोला मिल्क शेक बोलते है?
@@ReadToLearn-qb1xm ab samaj main aayana taerae sikandar shaikh kya hai
@@latifkuraisi3447 अरे भाई ऐसी बात है तो आजतक ६० से ज्यादा लोगो ने महाराष्ट्र केसरी जीती है तो वो लोग क्या चीज है? ओर एक बात समज जो पीछली बार महाराष्ट्र केसरी जिता था वो इस बार हार गया, इससे क्या सिख ली फिर तूने हर एक का टाईम होता है,आज जो जिता है वो हमेशा नही जितेगा वो भी कभी हारेगा तो जो अगली बार हरायेगा वो भी क्या चीज होगा?
दोघेही एकाच तालमीतील पैलवान आहे मस्त कुस्ती झाली
दोन्ही पैलवानांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 खूप चांगले खेळले दोघेही 👌 Vishal your four point attack no 1. Badluck Vishal u u got bouts with Sikandar shaikh.
Fix maharashtra kesri sikandar shaikh🎉❤
दोन्ही मल्ल चांगले खेळले दोघांचे हार्दिक अभिनंदन
हार जित होत असते पण.......... लढत अप्रतिम हवी.
सिकंदर सारखा उत्कृष्ट खेळणारा पैलवान मी अजुन पण पाहिलेला नाही आणि सर्वच पैलवान भारी आहे प्रकाश माऊली पृथ्वीराज विशाल हे सर्व छान आहे पण सिकंदर खूपच छान कुस्ती करतो कमी वयात भारी कुस्ती करतो अभिनंदन 🎉🎉
दोघांचे अभिनंदन...! भावांनो खुल्या गटात माती आणि गादीवर कोण कोण पहिलवान आज पुढे गेलाय कृपया सांगाल का ?
Vishal Bankar tu man jinkalas mi tith live kusti pahili 🔥💖
दोन्ही पैलवानांचा खूप खूप अभिनंदन खूप मस्त लढला
दोन्ही पैलवान चे अभिनंदन 💪💪🚩🚩
जो जिता वही सिकंदर
महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे
खुपचं टफ फाईट कुस्ती..
1नंबर कुस्ती
दोघाही पहिलवाननी जबरदस्त कौशल्य दाखवले, परंतु यश अपयश तर होतच असते 🎉🎉🎉
सिकंदर शेख अभिनंदन
उंचीचा फायदा बनकरला चांगला होतो
उंच असणाऱ्यांना कुस्ती साधत नाही.
विशाल बनकर जिंकला पाहिजे होत्या मराठी माणुस जिंकायला पाहिजे
Aprtim kusti sikander 🇮🇳💪💪💪👌👍💐 congratulations
सिकंदर ने पाहिजे तशी कुस्ती नाही केली दम लागत होता त्याला पहिली कुस्ती भारी गेली त्याला विशाल ही जबरदस्त पैलवान आहे
Bankar is best pahilvan
Best vs Best 💪💪well played Vishal & Congratulations Sikandar
Shikandar é SUPREMO. Meu preferido meu queridão. Muita saúde e sorte na vida 👍👍👍
You from?
@@shaikhmohammadshaikh from spain .
विशाल बनकर हा खूप ताकदचा चपळ पहिलवान आहे
Ekta Tiger Sikander shaikh....✌✌
लाख लाख शुभेच्छा सिकंदर भावा
जिंकण्या पेक्षा टक्कर देणे महत्त्वाचे होते भावा येतो ट्रेलर है पीच्रर बाकी है
दोघ पन सोलापूर चे वाघ आहेत 👑
Eknmbr sikander.... Brave heart
Kusti 1 number zali jabrdast
Sikander Shaikh best...love from jammu
विशाल बनकर ग्रेट
sikander tu sher hy❤
Bahut maja aya kusthi dekh kar❤
बनकर 1 नंबर पैलवान
विशाल बनकर हा सिकंदर शेख पेक्षा खूप चांगला पाहिलेवान आहे
MashaALLAH superb bhai❤❤❤❤
अभिनंदन सिकंदर शेख
दोन्ही पैलवान चांगले आहेत ❤
जड़ गेला सिकंदर ला बनकर हय्या वेलेस
दोघेही एकाच तालमीतील पट्टे आहेत. जड तर जाणारच
दोन्ही पैलवान चांगले लढले दोन्ही पैलवान आपलेच महाराष्ट्रचे
Kolhapur talim ❤kolhapur King kaym asnar king kolhapur तालीम ❤
ऊंची किती बारीक आहे सिकंदर ची पण काय खेळतोय एक नंबर
Mast zali .... congratulations sikandar 🎉🎉🎉
King sikandar
अभिनंदन सिकंदर ❤
Vishal ❤
Vv good Vishal
Shabas sikandar ❤ Allah tume is bar insha Allah maharashtra kesari banaange
अजून शिवराज राक्षे आहे.
Nai honar
Nai vahu denar shivraj rakshe
अति सुंदर कुस्ती. दोघांचेही अभिनंदन. वा.
प्रकाश बनकर. पृथ्वीराज मोहोळ भावी महाराष्ट्र केसरी सिकंदर चे अभिनंदन. ❤
Ek number kusti
Prithviraj mohol vs sikandar pn tuff honar
Congratulations 🎉🎉
Only Shikandar
मस्त कुस्ती झाली
Chan kusti jhali, congratulations 👏
Congratulations to both brother ❤
पै सिंकदर शेख आसच खेल
Jo jhita vahi sikander ❤
1 no Vishal .. full takkar dili.. ok
Only sikandar
Khup chan kusti zali
1 no. Kushti zhali
Sikandar yancha action var point kami det aahet panch,vishal chi four point action graund baher hoti tari hi point,aashich action sikandar chi graund line var aastana soda soda kusti aat ghya,pratek pailwan ha pailwan aasto akhadyat .😒😒
एक नंबर सिकंदर भावा ... 👍
Congratulations shikandar ❤
फक्त sikander
सिकंदर 👑
Very well played Vishal bankar
Congratulations sikandar shaikh❤
दोघेपण चांगले खेळले ❤
अभिनंदन दोघाच पण🎉
विशाल भाऊ एक नंबर 🧡👍
कोणी सांगेल का तिकीट किती होत ,यार पुण्यात असून मी कुस्ती miss केली😢
Ticket nai lagat bhau
Congratulations 👏
विशाल बनकर दादा एक नंबर
पारदर्शक लढत आशी कुस्ती होणे नाही
1 no khusti zhali
सिकंदर शेख हा धाराशिव मध्ये पण खेळणार आहे का महाराष्ट्र केसरी
❤❤❤❤❤
अभिनंदन दोघांचेही
अभिनंदन सिकंदर.......
मागील वर्षी च दावे दार होता सिकंदर शेख शेवटी यंदा करून दाखवला लाख लाख शुभेच्छा सिकंदर शेख
2023 ka Mahrashtar kaisri Sikander
Revenge of 2022 semi final
बनकर यांनी दोन वेळा लाग,भरली,पण,हात, नाही धरला,
Prakash chan ,❤ bad 🤞 luck
सिकंदर कमी वाटला आज
दोघांचं पण अभिनंदन
आग ओकाय लागली असेल मेहनत करताना...... टक्करच
Comentator Shankar anna Pujari pahije hote
सिंकदर शेवटी भिऊन खेळत
❤❤
सिकंदर जिंकलो पण त्याला पाँइंट ची कुस्ती जमत नाही
नुरा कुस्ती आहे ही बनकर ने कुस्ती दिली आहे सिकंदर ला नूरा कुस्ती आहे बघा तुम्ही
अवघड आहे सिकंदरला महाराष्ट्र केसरी होण