ताई तुझ्या रेसिपि खूप छान असतात सर्वात जास्त म्हणजे तु छान समजावून सांगते .मी शनिवारी तुला सखी मंच च्या कार्यक्रम मध्यें तुला पाहिल खूप इच्छा होती माझ्या मुूला ला व माला तुला भेटायची पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. पण तु सखि कर्यक्रम मदे शिकवल्या होत्या ते इन्स्टन्ट रेसिपि भारी होत्या. Thank you Tai
अप्रतिम 👌😋 थाळी गुलगुले व ढोपळी मिरचीची भाजी खुप खुप अप्रतिम 👌 ताई नेहमी प्रमाणेच तुमचा हसरा चेहरा व सांगण्याची पद्धत तर लयभारी आम्ही गुलगुल्या मध्ये केळीचा ही वापर करतो
धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे तुम्ही आमच्या रोजच्या जेवणाच टेंशन कमी करतात. रोज रोज जेवणाला काय बनवायच मोठा प्रश्न असतो. 🙏🙏🙏🙏 त्यासाठी तुम्हाला धन्यवाद.
रेसिपी बघितल्यावर मला मीच बनवते कि काय असं वाटले कारण हे पदार्थ माझ्या कडे बरयाचदा बनतात डाळपालक मिसटरांना डब्याला देते आणि ढोबळी मिरची पीटपेरुन मुलासाठी त्याच्या मित्रांनाही खूप आवडते आणि का पत्र सर्व प्रकारच्या होतात तुम्ही छान बनवले आहे आपल्या दोघींच्या रेसिपी खूप साम्य असते 🙏🙏👍👍👍
गुलगुले हा सातारा इथे घरोघरी बनवला जातो पण तव्या वर घावणे काढतो तसे...पण deep फ्राय आणि भजी सारखा पहिल्यांदाच पहिला...Anyway छान आहे inovation with different shape...👌
इकडे पुण्यात मी पण ताई ने बनवले तसेच बनवते गुलगुले,, तुम्ही जसे बनवता त्याला मालपुवा म्हणतात काही लोक,,प्रत्येक ठिकाणी ची नावं वेगवेगळी असतात.आपल्याला काय,,,गोडधोड खाण्याशी मतलब☺️☺️☺️
खुपच छान नैवेद्याची थाळी बनविली आहे. कीती तुम्ही सहज, झटपट करता. तुमच्या मुळे आम्हाला खूप शिकायला मिळते. धन्यवाद 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुझ्या रेसिपि खूप छान असतात सर्वात जास्त म्हणजे तु छान समजावून सांगते .मी शनिवारी तुला सखी मंच च्या कार्यक्रम मध्यें तुला पाहिल खूप इच्छा होती माझ्या मुूला ला व माला तुला भेटायची पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. पण तु सखि कर्यक्रम मदे शिकवल्या होत्या ते इन्स्टन्ट रेसिपि भारी होत्या. Thank you Tai
मधुराताई सर्वात प्रथम म्हणजे तुमचे खुप खुप मनापासून अभिनंदन कारण तुम्ही टी.व्ही च्यानलवर झळकलात.आम्हाला रेसिपी दाखवता त्यापासून वंचित करू नका.धन्यवाद.
धन्यवाद...
खूप छान आणि सोप्या भाषेत रेसिपी असतात ताई
धन्यवाद...
एक परिपूर्ण, पौष्टिक, पाहतानाच चविष्ट अशी वाटणारी थाळी खूप आवडली.
धन्यवाद 😊😊
व्वा! फारच सुंदर सुरेख थाळी !
मन पदार्थ पाहूनच भरून गेले!
धन्यवाद.. करून पहा...
फारच छान झाली थाळी मी नक्की ठरवले आहे ही रेसिपी करायचीच
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast thali.saglyat chan gulgule recipe.lahan pan aathavle.👍
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 👌😋 थाळी
गुलगुले व ढोपळी मिरचीची भाजी खुप खुप अप्रतिम 👌 ताई नेहमी प्रमाणेच तुमचा हसरा चेहरा व सांगण्याची पद्धत तर लयभारी
आम्ही गुलगुल्या मध्ये केळीचा ही वापर करतो
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
भाजी, पालक डाळ आणि चटणी...मस्तच
पद्धतशीर.... 👍🌹💕
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात🍽
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपी छान असतात
@@MadhurasRecipeMarathi चंचंउत
@@MadhurasRecipeMarathi khup chan aahe रेसेपी... mam mala तुमच्या saglya receipes khup आवडतात🤤😍😇
@@anitapatil2112 78%f%f%f
खूप छान आणि सोपी रेसिपी धन्यवाद मधुराताई
करून बघा 😊😊
Very nice veg thali bhanat distey😋😋😊❤
धन्यवाद 😊😊
ग्रहांच्या पीठाचे गुलगुले आहे त आणि दही कढी मस्त आहे श्रावणी थाळी धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
कढी?
धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे तुम्ही आमच्या रोजच्या जेवणाच टेंशन कमी करतात. रोज रोज जेवणाला काय बनवायच मोठा प्रश्न असतो. 🙏🙏🙏🙏 त्यासाठी तुम्हाला धन्यवाद.
धन्यवाद...
मधुराताई सगळे रेसिपी मस्त मी सगळ्या रेसिपी करून बघितलेले आहेत
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupach mast sadhi sopi Ani chavila pan mast kap tar very test 🙏🙏🥰🥰👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup chhan Shravan somvar chi thali .. 👌👍 recipe pan tu ekdam sopya paddhati ne dakhavtes .. mastach.. 👍
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त झकास यम्मी यम्मी टेस्टी चमचमीत थाळी अप्रतिम 👌👌👌👌👌 अफलातून 👌👌👌 चटपटीत लाजवाब रंग छान भन्नाट
धन्यवाद 😊😊
तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान व perfect असतात.👌👌
धन्यवाद...
तुमच्या रेसिपी खुप छान असतात 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khoop Chan madhuratai khoop Chan thali banvali 👌👌👌👌🌹🌹🌹❤🌺🌺🌺
धन्यवाद 😊😊
रेसिपी बघितल्यावर मला मीच बनवते कि काय असं वाटले कारण हे पदार्थ माझ्या कडे बरयाचदा बनतात डाळपालक मिसटरांना डब्याला देते आणि ढोबळी मिरची पीटपेरुन मुलासाठी त्याच्या मित्रांनाही खूप आवडते आणि का पत्र सर्व प्रकारच्या होतात तुम्ही छान बनवले आहे आपल्या दोघींच्या रेसिपी खूप साम्य असते 🙏🙏👍👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
वरील वाक्य काप तर असे आहे तेथे पत्र असे झाले आहे टायपिंग मिस्टेक
Khup mast recipe........khup mast thali......thanks
धन्यवाद 😊😊
संपूर्ण जेवण तयार केले.फारच सुरेख झाले.👌👌👍😋❤️
धन्यवाद...
Khupc sunder thali.. Thank you Mam tumcyakadun khup Kai navin shikayla milte.
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊😋😋
धन्यवाद... करून पहा...
खुप दिवसांनी गुलगले हा पदार्थ बघायला मिळाला मस्त
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup Sundar chavisht poshtik thali
धन्यवाद 😊😊
Khup sopi ani zhatpat honari thali nakkich try keli pahije thank you so much mam 🙏
धन्यवाद... हो, नक्की करून पहा...
खुपच छान पटकन दिल खुश करणारी थाळी
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूपच छान ताई नवीन प्रकार नक्की करून बघेन धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
u tubevr madhura recips ek no channel...❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍🍫🍫🍫tai Tumi khup sadhe simple aahat ..tumla ajibat garv nhi...mhnun Tumi aaj khup pragati karat aahat...n asch divesdivas khup pragati krat Raha....❤️❤️❤️😍😍😍🍫🍫
मनापासून आभार..
खूप छान झटपट तयार केले आहे 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
ताई सगळेच पदार्थ छान, धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
सुख म्हणजे काय असतं मालिकेत तुम्हाला बघून खूप छान वाटलं ताई बाकी स्वयंपाक खूपच भारी
धन्यवाद 😊😊
Khup chan healthy innovative thali👍Thank you Madhura😊
Welcome!!
उ....त्त....म.......अगदी 👌👌👌
मस्तच आहे थाळी.....डाळपालकआणि बटाट्याचे काप खूप सुंदर 👌......भरलेली जरा वेगळी मस्त थाळी 👍👌
धन्यवाद 😊😊
me daily tumchya recipe bhgate .khup chan recipe sangtat tai tumhi🤗
धन्यवाद...
गुलगुले आहेत sweet racipe
😊😊
गोड पदार्थ गोड भजी ,गुलगुले
😊😊
Madhura tu kharach great aahes. Khupach mast thali.yummy 👌👌👍😋😋
धन्यवाद 😊😊
गुलगुल आहे गोड भज्या
Thank you Madhura.we every day eat food without onion garlic as we follow ISKCON and these recipes help alot
Happy to help!!
Wah khup chan....saglya recipes khup aavadtat... please will you tell that which company induction you are using.
धन्यवाद 😊😊
Prestige...
Khupach mast sadhi soppi patkan honari recipe 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Tumchya Recipe khup Sopya ani Chan astat
धन्यवाद...
Mi hi banavali kal hi thali😋 saglyana aavdli specially dal-palk 🥰🥰 Thank you so much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow kya bat hai I love Maharashtra food
Try it!!
खूप छान थाळी ची रेसिपी आहे आजच बनवून बघते 👌👌धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद... हो, नक्की करून पहा...
Very nice thali & gulgule 1new dish pahayla milali nakki try Karen khup chan mast 👌👌😋😋😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई रेसिपी खूब छान आहे सोप्या पद्धतीने 😛
धन्यवाद 😊😊
खूप छान अप्रतिम जेवण आहे👌👌
धन्यवाद 😊😊
गुलगुले हा सातारा इथे घरोघरी बनवला जातो पण तव्या वर घावणे काढतो तसे...पण deep फ्राय आणि भजी सारखा पहिल्यांदाच पहिला...Anyway छान आहे inovation with different shape...👌
इकडे पुण्यात मी पण ताई ने बनवले तसेच बनवते गुलगुले,, तुम्ही जसे बनवता त्याला मालपुवा म्हणतात काही लोक,,प्रत्येक ठिकाणी ची नावं वेगवेगळी असतात.आपल्याला काय,,,गोडधोड खाण्याशी मतलब☺️☺️☺️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अप्रतिम थाळी बनवली.मस्तच😍.
धन्यवाद 😊😊
Easy ,simpal ani chamchamit
धन्यवाद...
किती छान स्वयंपाक करतेस मधुरा
धन्यवाद..
Khup Mast Tai ......👌👌👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुम्ही सगळे पदार्थ छानच, टापटीपीने दाखवलेत!
धन्यवाद 😊😊
Khup वेराइटी आहेत,😋
धन्यवाद...
वाव खूप छान ताट बनवली चटणी मी नक्की करेन बाकी करू की नको पण मिरचीची चटणी नवीन दाखवली ते नक्की करून बघेन मी धन्यवाद🌹🎈🌹🎈🎈🍁
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan ajch krychi recipe
धन्यवाद... करून पहा...
Mam shravani somvar special recipe khupach chhan aahe.Mam Annapurna ahat 💐💐💐
धन्यवाद 😊😊
👌👌👍
Mast
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
खूप छान नैवेद्याची थाली
धन्यवाद 😊😊
Khupch Chan banval Jevan.....👌👌👍
धन्यवाद 😊😊
Kupach Chan recipe Tai 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe aahe tai 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
रेसिपी खुप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवली.
धन्यवाद 😊😊
खुप छान रेशिपी असतात
धन्यवाद...
Smnka madhe tumhala pahile khup chan vatal acting super and congratulations mam star pravah
धन्यवाद..
तुमच्या सगळ्याच रेसिपी मला खूप आवडतात बघते
धन्यवाद 😊😊
अप्रतिम थाळी ताई साधी आणि पटन होणारी रेसिपी
धन्यवाद 😊😊
Kupac chan resipi ahe mi nakki hi thali banven thanks madhura tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Inspiration for me thank you 🙏
Welcome!!
Shravan special chan thali recipe share keli madhura tai mastach jhat pat hoil ashi 👍🙏😋
धन्यवाद... करून पहा..
खूप छान रेसिपी.अतीसूदर🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mast thali👍👍👌gulgule madhe Amhi banana pn use krto Chan hotat
धन्यवाद 😊😊
अप्रतिम खूप खूप छान
धन्यवाद...
लय भारी ताई 👌👌👌
धन्यवाद...
Looks so yummy. Will try it
Hope you enjoy!!
Mastch v Tempting
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
तुमच्या रेसिपी छान असतात
धन्यवाद 😊😊
Aaj try karte maaz pn upvas ahe . Khup chan recipe 👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam hostel walyansathi changlya sopya recipe dya na, aamhala fact pani ne bharlelya bhajya detat...
Samjat nay ki bhaji poli khatoy ki pani puri
नक्की प्रयत्न करेन..😊😊
mastach ❤️ Madhura... raanbhajya kashi banvavi yache video pan taak.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Thank u Khoop chan thali aahe
Welcome!!
Mala tumchya recipies khup awdtat .aani mi try sudha karte. Very nice
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai mi tumcha sagla recipe karun bagte khup 👌 astat 👍
धन्यवाद 😊😊
खुप मस्त रेसिपी करायला पण सोपी एकदम भारी दिसतय ताट
धन्यवाद 😊😊
Khup Chan ahe veg thali ❤️
धन्यवाद 😊😊
Tumchya recipe mast astat
धन्यवाद 😊😊
Mast thali ahe tai श्रावणी सोमवार थाळी chan yammy .👌👌🥰😋🙏
धन्यवाद...
Hi madhura sunder recipe.
धन्यवाद 😊😊
Fantastic recipe looking very tasty .thanks for sharing.
अतिशय सुंदर, लाजवाब।
Welcome!!
धन्यवाद...
Khup chhan recipe ahe tai
धन्यवाद 😊😊
❤ खूपच छान!
धन्यवाद 😊😊
तुमची रेसिपी खूपच छान आणि सोपी राहते अशा छान छान रेसिपी आम्हाला बघायला भेटू द्या
धन्यवाद 😊😊
खूप छान मी आज संध्याकाळी उपास सोडयाला हि रेसिपी करुन बघते ताई धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Maam please खस्ता पुरी रेसिपी upload kra na plz. I like your recipe so much
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मस्त थाळी धन्यवाद
करून बघा 😊😊