काय करा एक वेळ आणि ठिकाण सांगा तिथे दोन्ही पण बाजूचे कार्यकर्ते बोलवून घेवूया...मग कळेल कोणाची किती कामे आणि हवा आहे....तुम्ही काय करताय ते कळतंय सर्वांना....येणारं तर फिक्स तुतारीच.... ओन्ली उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार भूमिपुत्र लोकनेते ❤
एकाच गावापुरत बघू नका... माळशिरस तालुक्यात किती गाव आहेत... माहिती आहे का आमदार साहेबांना.... आमच्या भागात विकास करायचं राहू द्या ओ... साधं तोंड सुद्धा दाखवलं नाही 5 वर्षात.... आमच्या गावात घरापाशी अक्सिदंड झालता त्यांच्या कडून ते एक मिनिट सुद्धा थांबले नाहीत.. पुढील माणसाची विचारपूस करायला... आणि म्हणे आरोग्यादुत.... त्यांना फक्त मोजक्याच गावांनी आमदार केलंय का.... मोजक्याच गावाचे ते आमदार आहेत वाटतं.... त्यांचं पार्सल कधीच बीड ला स्पीड पोस्टाने पाठवलंय..... भूमिपुत्र ओन्ली लोकनेते उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार
आरोग्य दूत युवा नेतृत्व आदरणीय भाऊं
राम भाऊ सातपुते
Jay lahuji Jay lahuji Ram satpute ka Vijay ho 🚩🚩🚩🙏🙏😃
गावातील गल्ली बोळातील लहान मुलांनी फोन केला तर एका हाकेला धावून येणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे भाऊं सातपुते साहेब
सातपुते साहेबाच्या कामाला जोड नाही सातपुते साहेब आमदार व्हायला पाहिजेत अकलूज करावा लक्षात घ्या
जानकर साहेब
सातपुते साहेब हम तुम्हारे साथ है
फक्त आणि फक्त भाऊंच पुन्हा एकदा आमदार आदरणीय आमदार राम भाऊ सातपुते साहेब
प्रत्येक जातीची लोक जातीची बाजू घेणार
पाठींबा व विलीन यातला फरक समजून घ्या अध्यक्ष साहेब
भाऊ आपल्या शिवाय दुसरे कोणी आमदार होऊच शकत नाहीत
उत्तम जानकर झिंदाबाद
गोरगरीब जनतेचा कैवारी रामभाऊ सातपुते विजय होणारच🎉🎉🎉🎉🎉🎉
Uttama jankar... Only...
उत्तम जानकर
Rambhau ❤
Only Rambahu Satpute Saheb ✌👍❤
Only Uttamrao Jankar Saheb Tutari fix ❤
👍👍👍
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏😃😃
😢 मतदार. राजा. ची. मन स्थिती ना. घर. का. ना. घाट का. अशी. वेळ. आलिया
काय करा एक वेळ आणि ठिकाण सांगा तिथे दोन्ही पण बाजूचे कार्यकर्ते बोलवून घेवूया...मग कळेल कोणाची किती कामे आणि हवा आहे....तुम्ही काय करताय ते कळतंय सर्वांना....येणारं तर फिक्स तुतारीच.... ओन्ली उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार भूमिपुत्र लोकनेते ❤
महागाई मुळे महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला
❤❤❤
एकाच गावापुरत बघू नका... माळशिरस तालुक्यात किती गाव आहेत... माहिती आहे का आमदार साहेबांना.... आमच्या भागात विकास करायचं राहू द्या ओ... साधं तोंड सुद्धा दाखवलं नाही 5 वर्षात.... आमच्या गावात घरापाशी अक्सिदंड झालता त्यांच्या कडून ते एक मिनिट सुद्धा थांबले नाहीत.. पुढील माणसाची विचारपूस करायला... आणि म्हणे आरोग्यादुत.... त्यांना फक्त मोजक्याच गावांनी आमदार केलंय का.... मोजक्याच गावाचे ते आमदार आहेत वाटतं.... त्यांचं पार्सल कधीच बीड ला स्पीड पोस्टाने पाठवलंय..... भूमिपुत्र ओन्ली लोकनेते उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार
Akluj madhe vichara satpute ki jankar
Uattamraav jankar saheb aamdar # 2024
1020 fix ❤
उत्तम जानकर फिक्स आमदार
डिपॉझिट जप्त
10.20 fix ❤
Ky kara ek jaga ani vel sanga doghanche karykrte bolvu..he tumhi krtay te kaltay lokana😂😂
1020 fix
😂
माळशिरस तालुक्यातील जनतेने विकासासाठी पुन्हा राम सातपुते साहेबाना निवडून द्यावे 🚩🚩
1020
1020