राम सातपुते फेम धर्मा माने यांच्या गावात कमळाला पिछाडी | तुतारीलाच लीड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 360

  • @Gmgm189
    @Gmgm189 5 месяцев назад +484

    धर्मा माने सध्या मोहिते पाटील यांच्या विजय रॅली नाचत आहे

  • @sukhadevmagar3649
    @sukhadevmagar3649 5 месяцев назад +193

    रंभौ गेले बाराच्या भावात, सोलापूर जिल्ह्यात जास्त माज चालत नाही

    • @abhilashadlinge250
      @abhilashadlinge250 5 месяцев назад

      सोलापूरी दणका माहित नाही याला

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 5 месяцев назад +96

    कित्ती नम्र व सोज्ववलं भाषाआणि हाथवारे आहेत या गरीब ऊस तोड कामगारांच्या लेकराची

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 5 месяцев назад +184

    एका गरीब ऊसतोड मजुरांच्या मुलाची अशी भाषा असू शकत नाही.

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 4 месяца назад +12

      अहो कोण म्हणतं ऊसतोड मजुरांचा मुलगाॽ आई ऊसतोड मजूर होती पण त्याला जन्माला घालणारा बाप उस कारखानदार होता,बिज तसं रोपट,

    • @ssk4115
      @ssk4115 4 месяца назад +4

      मग्रूर आमदारांची अशी भाषा असते.

    • @VishalSawant-nw8fw
      @VishalSawant-nw8fw 4 месяца назад +3

      आहेत तो तसा भिकरचोत बोलणार असा गुर्मीत

  • @NamdevJamdade-f8f
    @NamdevJamdade-f8f 5 месяцев назад +143

    सत्तेचा माज इतका चांगला नाही त्याचे परिणाम भोगावे लागतात

  • @abhilashadlinge250
    @abhilashadlinge250 5 месяцев назад +260

    पार्सल बीड ला पोहचलं 😅

    • @Shubhampatil_1111
      @Shubhampatil_1111 5 месяцев назад +13

      Rahilay ajun malshiras madhe vidhansabha la dya tevdh pathvun

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 4 месяца назад +9

      Nahi ajun... Packing zaliye fakt... Vidhansabhela jail 😂

    • @lifecool7585
      @lifecool7585 4 месяца назад

      Masti uterle ka ramya

  • @shahrukhbagwan1837
    @shahrukhbagwan1837 5 месяцев назад +313

    खिशात ले पैसे दिलेत का ऐवडा गुर्मीत बोलायला

    • @mohsinshikh7137
      @mohsinshikh7137 5 месяцев назад +2

      😂😂

    • @WasantBansode
      @WasantBansode 4 месяца назад

      Yyty

    • @VishalSawant-nw8fw
      @VishalSawant-nw8fw 4 месяца назад +2

      राम्याला बाईनं पाडलं बाईनं 😅😅

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 4 месяца назад

      Yamulech gaa,,,d,,var karun padale , vidhansbhela pan aasech padnar he ,aani 💯 MVA aaghadi sarkar nivdun yenar

    • @ShindehShinde
      @ShindehShinde 11 дней назад

      Ho बरोबरच आहे

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 5 месяцев назад +124

    धर्मा माझी वाट लावणार ना सोलापूर मधुन

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 4 месяца назад +5

      ऊठ लावणार ना... मला बाकी माहीत नाही माझी वाट लागली पाहिजे... 😂😂

    • @msl413
      @msl413 4 месяца назад

      😂😂

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 5 месяцев назад +220

    बाईन पाडलं बाईन 😅

  • @Lomte12
    @Lomte12 5 месяцев назад +59

    माज दिसतोय. उतरला पण. उरलेला विधानसभेत उतरविले जाणकार.

  • @RamzanShaikh-yh4rz
    @RamzanShaikh-yh4rz 5 месяцев назад +101

    धर्मा माने चा नाव ख़राब केला राम्यान

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 5 месяцев назад +86

    धर्मा माने दिल्लीला रवाना....- सूत्र

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 5 месяцев назад +61

    आरे भावा आस रगीन बोलायचं नाही ,नाहीतर धर्मा घोडाच,,,,,,,,

  • @pratikbhakare3865
    @pratikbhakare3865 4 месяца назад +108

    धर्मा ला सांगितले लीड धर्मा ने ऐकले बीड😂

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 5 месяцев назад +42

    माझी विनंती आहे एकदा धर्मा मानेची मुलाखत घ्या.

  • @samadhanchaudhari9718
    @samadhanchaudhari9718 5 месяцев назад +36

    माज उतरविला रामभाऊ चा

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 5 месяцев назад +24

    धर्मा माने सध्या मोहिते पाटलांचे मिरवणुकीत नाचतोय

  • @dhaneshganjave284
    @dhaneshganjave284 5 месяцев назад +78

    बीड ला गेला का

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 5 месяцев назад +57

    भारतीय जनता पार्टी ला करेक्ट कार्यक्रम झाला ज्यांनी आमदार केले त्यांना वेड्यात काढले आहे सोपं नाही सोलापूर मध्ये आता निवडून दाखवा

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 5 месяцев назад +53

    लोकांचा पैसा उपकार करतो कारे

  • @sagarbhandare1672
    @sagarbhandare1672 5 месяцев назад +24

    शेटफळ चा डोंगरे पण आमच्या गावात आला होता... सातपुते ला मत द्या म्हणुन.. त्याच्या गावातून प्रणिती ला लीड मिळाला आहे

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 5 месяцев назад +60

    काय माज

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 5 месяцев назад +17

    लै हवेत होते भाऊ पार्सल बीडला पाठवल सोलापूर जनतेन 😂😂🎉🎉

  • @adityashegawkar8692
    @adityashegawkar8692 5 месяцев назад +26

    मोहिते पाटील म्हणजे माळशिरस .

  • @pandurangshinde778
    @pandurangshinde778 5 месяцев назад +25

    राहिलेली मस्ती विधानसभेला .....

    • @VishalSawant-nw8fw
      @VishalSawant-nw8fw 4 месяца назад

      तिकीट नाही राम्या ला विधानसभेत

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 5 месяцев назад +46

    राम्या भाजपचे कुठुन पैसे आले रोजगार हमी वर कामाला होता का❓

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 4 месяца назад

      ऊस तोडून गोळा केलेले पैसे होते ते😢😢😢😅😅😅😅

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 месяцев назад +19

    पात्रता नसलेल्या माणसाला पद मीळाल्यानंतर असेच गुर्मीत बोलतात.
    पिढ्यानपिढ्या राजकारण करणारे असे बोलत नाहीत ते सर्व समाजाची किंमत करत असतात मतदार राजाचा मान राखतात.

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 4 месяца назад +8

    एवढी मस्ती माज

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 4 месяца назад +9

    राम सातपुते आपल्याकडे अहंकार जास्त वाटते

  • @Kishankanhaiyy
    @Kishankanhaiyy 5 месяцев назад +26

    याचा माज उतरला असेल आत्ता

  • @rajubankar4749
    @rajubankar4749 4 месяца назад +8

    भाजप सारखा निच पक्ष कोणताच नाही म्हणूनच जनता तुतारी वाजवणार

  • @parmeshwarmate6928
    @parmeshwarmate6928 5 месяцев назад +17

    यांचा माज जिरवला

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 5 месяцев назад +5

    याचा माज बघितल्यावर याचा माळसिरस मध्ये सुज्ञ मतदारांनी आमदारकीला मोठ्या मताधिक्यान पराभव करावा.

  • @GajananPatale-yr9if
    @GajananPatale-yr9if 5 месяцев назад +22

    कार्यकर्ते याच्या बापाचे नोकर आहेत का ?

  • @DPP5899
    @DPP5899 5 месяцев назад +17

    रामा पैसे काय खिश्यातले दिलेस होतेस काय

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 4 месяца назад +4

    किती मस्ती आहे, मत मागतोय की दम देतोय 😮

  • @ganeshpatole436
    @ganeshpatole436 5 месяцев назад +12

    ऊस तोडणाऱ्या च्या पोराला किती पैश्याची किती गुर्मी आहे

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 4 месяца назад +4

    एवढा माज चांगला नाही.. नाहीतर धर्मा त्याचा माज मोडतो.....

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 5 месяцев назад +9

    खरोखरच धर्माचा शोध लावला आता त्याची मुलाखत घेऊन प्रेक्षकांना दाखवावी 😅 प्रचंड टी आर पी मिळेल

  • @balasahebrode9971
    @balasahebrode9971 5 месяцев назад +3

    धर्मा माने भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 5 месяцев назад +13

    काय होतास तु काय झालास तु अहंकाराने वाया गेलास रामा तु

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 5 месяцев назад +12

    हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे भावा....😅

  • @niviiii12
    @niviiii12 5 месяцев назад +10

    माज मोडला की तुजा तुतारी ने 🤣🤣🤣😂😂😂

  • @shrikrishnashinde1270
    @shrikrishnashinde1270 5 месяцев назад +19

    रामा माज नाही रे चालत 😂😂

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 4 месяца назад

    राम सातपुते आपली वाट तर लागणारच तुझी भाषा बदलली आहे

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 5 месяцев назад +10

    स्वतःच्या घरातले पैसे दिले का रे

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 19 часов назад

    मस्तीत होता राम सातपुते

  • @santoshzende153
    @santoshzende153 5 дней назад

    ओपन. दम. देणारे. पहिले. आमदार. लोकांनी. डोक्यावर. घेतले. असेच. होते

  • @prakashgade
    @prakashgade 4 месяца назад +1

    हे अजित दादांची स्टाईल मारायला गेले पण अजित दादा हे दादाच आहेत त्यांची स्टाईल त्यांनाच शोभते बाकी इतरांना नाही! 😎

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe 4 месяца назад

    असला अहंकारी, वात्रट,कार्यकर्त्यांना शीव्या देणारा नेता B J P ने सोलापूर जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न केला

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 4 месяца назад

    धर्मा माने सध्या फेमस आहेत.विधानसभेत निवडून येतील

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 5 месяцев назад +7

    भाजपाने ‌ पैसे‌ दिले‌ म्हणजे ‌ ते‌ काय‌ त्यांच्या ‌ जवळचे‌ दिले‌ की‌ जनता भरते‌ त्या ‌ टॅक्स ‌ मधून‌ दिले‌ आणी‌ धर्मा‌ गावातलाच‌ हाय‌ का‌ तो‌ पण‌ दूसर्या‌ जिल्ह्यातील ‌ आहे

  • @ParmeshwarGudde-k6j
    @ParmeshwarGudde-k6j 10 дней назад

    उत्तमराव जानकर विधानसभा आमदार विधानसभेत पाठवा हा माणूस काम चांगलं करतो

  • @dipaliawaghade9865
    @dipaliawaghade9865 6 дней назад

    Only Ram satpute saheb

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 4 месяца назад +1

    माज बघितला आमदार महोदया चा धर्मा माने उठ मला लीड पाहिजे गावासाठी पैसे आलेले यांच्या बापाचे नाहीत सर्व समाजाचे पैसे आहेत डिलीट हे उपकार नाही त्या गावाचा तो हक्क आहे परंतु आमदार महोदय यांना यांची त्या गावाने लायकी दाखवली धर्मा मालिनी सुद्धा

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 4 месяца назад +1

    खासदार मोहीते पाटील यांनी भाषणात म्हटले होते पार्सल बीड ला पाठवुया आता विधानसभा झाली की पाठवा

  • @sagarbhadkumbe2572
    @sagarbhadkumbe2572 5 месяцев назад +2

    शेवटी धर्मा मानेंनी उतरवला माज

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 4 месяца назад

    आता तुतारी व पंजा व मशाली ला निवडून सर्व सर्वच अति सुखी होतील
    . तेथील सर्व प्रश्न सुटणार.बेरोजगारी व महागाई हे प्रश्न राहणारच नाही.सर्वत्र रामराज्य???? सॉरी सॉरी राहुल राज्य येईल व जनता चिंतामुक्त होईल.शेतकरी मजूर कामगार या सर्वांना सोन्याचे दिवस परत सॉरी सॉरी राहुलदिन येतील.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 4 месяца назад

      Modi che 15 lakh yetil mhanun vat pahili. Ata Congress che june divas thik hote ase watate. Tumhi fira Ram mandir Muslim Hindu masjid mujara mutton machhi karat .... parmatma ne bheja hai....

    • @kedarsalunkhe7654
      @kedarsalunkhe7654 4 месяца назад

      आरे ज्या शाळा कांग्रेस ने बांधल्या त्या शाळेत मतदान होते ते तरी वीसरु नका म्हने 75, वर्षांत काँग्रेस ने काय केले मोनी शाळा बांधल्या नाहीत त्या विकल्या खाजगी करन केले आमची मुल फुकटात शाळा शिक्षण घेत होती आणि आता भरा डोनेशन हा विकास केला बरं का

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад

    असलं राजकारण जास्त दिवस नाही चालत

  • @sujitthoratsir1777
    @sujitthoratsir1777 4 месяца назад

    निवडणुकीच्या आधीच एवढी दादागिरी म्हणल्यानंतर हा उमेदवार निवडून आला असता तर याने काय केले असते याची कल्पना करा म्हणूनच जनतेने याला याची जागा दाखवली, राम सातपुते जी आपण एक सर्वसाधारण कुटुंबातून जन्माला हे लक्षात राहू द्या एवढी अरेरावी बरे नाही आणि असंच चालू राहिलं तर विधानसभेला असू द्या आपला डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही

  • @ghayninathtupe9057
    @ghayninathtupe9057 5 месяцев назад +2

    रामभाऊ हे माळशिरस तालुका आहे शिंगावर घेतो आणि खाली बी टाकतो

  • @balasahebrode9971
    @balasahebrode9971 5 месяцев назад +1

    अहंकार . अहंकारी.फडणवीस चा पण जिरला व आठपुते चा पण

  • @munishwarshende8661
    @munishwarshende8661 4 месяца назад

    राम सातपुते याला पावर आणि पोझिशन यातील फरक कळत नाही

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 4 месяца назад

    ऊस मजुराचा पोरगा म्हणतो आणि दमबाजी करतोय.

  • @Avinash12334
    @Avinash12334 5 месяцев назад +2

    पैसे कोणाला देणार गावाला नाही देणार तर स्वतःच्या खात्यात transfer करणार का?

  • @santoshmane8586
    @santoshmane8586 5 месяцев назад +6

    चलो बिड

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад

    धर्मा माने कार्यक्रम करणार भाषा सरळ वापरा

  • @bgthombare7307
    @bgthombare7307 4 месяца назад

    कार्यकर्ताला आशा भाषेत बोलने योग्य नाही
    एवढा मग्रुर पना नाही जमत

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 4 месяца назад

    साहेबांची मस्ती उतरवली मतदारांनी.

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 5 месяцев назад +2

    एक नंबर

  • @RajendrNade
    @RajendrNade 4 месяца назад

    Ram Satpute yanchi bhasha atishay urmat aahe.

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 5 месяцев назад +1

    एकच पर्व ऊस तोड सर्व

  • @narayanpawar1710
    @narayanpawar1710 Месяц назад

    पुन्हा एकदा उभे रहा...धर्मा माने निवडून देतील....लोकसभेसारखं😅

  • @nanamakone548
    @nanamakone548 4 месяца назад +3

    विनाशाची सुरवात आधी वाणीतुन होती

  • @शशिकांतदेवकते

    एवढी मस्ती माज कशाला

  • @nikhildharme7554
    @nikhildharme7554 4 месяца назад

    Ram satpute chi bhasha mastichi vatate

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 4 месяца назад

    हीच मस्ती कामी आली त्याला

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 4 месяца назад

    तरीच मोहीते पाटील म्हणाले होते याला एका रात्रीत आमदार केलं,पण आणखीन बाकीचं नाही सांगितलं मोहिते पाटलांनी,की किती रात्रीत राम सातपुतेला विजय दादांनी काढलं ते, जाहीर सभेत नाही सांगितलं तरी खाजगीत कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं,

  • @dnyansaritassidharthcorner6135
    @dnyansaritassidharthcorner6135 5 месяцев назад +2

    मोहिते पाटील च्या नादी नको लागू

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 4 месяца назад

    धर्म माने नी ok काम केल 🎉🎉🎉🎉

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 4 месяца назад

    एवढी गुर्मीची भाषा म्हणजे सत्तेचा माज हे जनतेला पटणारे नाही.

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 4 месяца назад

    माज उतरवला जनतेन

  • @madhavwaghmare-m8c
    @madhavwaghmare-m8c 4 месяца назад

    सत्याचा माज़ आहे आला आहे सोलापुर वालेने दाखुन दिली

  • @VishalSawant-nw8fw
    @VishalSawant-nw8fw 4 месяца назад

    माज उतरवला राम्या चा 😂

  • @sagarsargar5210
    @sagarsargar5210 5 дней назад

    जानकर फक्त

  • @ajaykumar-xm3rf
    @ajaykumar-xm3rf 2 месяца назад

    Only one power te fakt Sharad Chandra Pawar Saheb

  • @abhayshinde1383
    @abhayshinde1383 5 месяцев назад +1

    काय सोज्वळ भाषा आहे ...

  • @saimotors15
    @saimotors15 5 месяцев назад +7

    Bid che Parsal patvle ki aata ❤❤❤❤

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 4 месяца назад

    गर्व

  • @dsmmalgave5599
    @dsmmalgave5599 4 месяца назад

    Dharma mane jyaam famus zala aahe baga विधानसभेला चान्स द्या निवडून येईल

  • @pandurangmane4436
    @pandurangmane4436 4 месяца назад

    ये रामा उठ बिडला निघ येथून

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 5 месяцев назад +3

    धर्मा ला कीती पैसे आले कीती दिले याची माहिती पुरावा दे रे

  • @aatishsakpal3400
    @aatishsakpal3400 4 месяца назад +1

    गरीबाच्या पोराचा माज बघा 😡😡😡

  • @SinghmP24
    @SinghmP24 4 месяца назад

    धर्मा मानेच्या गावाने लीड दिले असते तरी... सातपुत्या काय निवडूण येणार होता काय?..

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 4 месяца назад

    गरीबाच्या अवलादी ची मगरुरी ची भाषा बापाच्या घरचे पैसे दिल्यासारखे बोलतोय😂😂😂😂

  • @powerofgeography5777
    @powerofgeography5777 5 месяцев назад +8

    Hyala jaga dakhvali

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 4 месяца назад

    इतका उर्मट प्रतिनिधी आजुक मी तर काय पाहिला नाही सत्तेचा माज कसा असतो हा तर अजित पवार चा वर जास्तउर्मट आहे

  • @santoshmali8568
    @santoshmali8568 4 месяца назад

    धर्मा माने गेला पळुन गेले

  • @shamraopatil6196
    @shamraopatil6196 4 месяца назад

    हा गेम चेंजर धर्मा माने कोण ?
    धर्मा मानेंची मुलाखत घ्या.

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 5 месяцев назад +1

    पैसे दिले म्हणजे तुझ्या खिशात ले दिले का भाऊ. म्हणून एवढा दम देऊन आणि मगरुरीत बोलतो. तुला धर्मा मानाने मत दिली म्हणून तू आमदार झाला हे विसरला. त्यामुळे तुला आता लोकांनी घरी पाठवले आहे.