Madha vidhansabha |तुमची येडी पोरं आम्ही आमदार करायला मोकळे नाय- उत्तमराव जानकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 49

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 4 часа назад +2

    उत्तमराव जानकर जेथे जातात तिथे लोकात नवचैतन्य निर्माण करतात.

  • @gayatripatil3862
    @gayatripatil3862 6 часов назад +1

    NCP saheb

  • @SadhuLawate
    @SadhuLawate 7 дней назад +14

    उत्तम जानकर तू सुद्धा गट बदलत आहे

  • @NavnathKhandekar-b2r
    @NavnathKhandekar-b2r 8 дней назад +15

    उत्तम जानकर ला एक कारखाना चालू करता आलं नाही बबन दादाजी बरोबरी करता

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 8 дней назад +9

    जानकर साहेब एक नंबर

  • @GanuKaka
    @GanuKaka 5 дней назад +2

    Maharastratil.1.No.kartrutva.asnari.vyakti.mhanje.Abhijeet.patil.

  • @ganeshbhosale514
    @ganeshbhosale514 8 дней назад +4

    फक्त आबासाहेब

  • @SadhuLawate
    @SadhuLawate 7 дней назад +6

    उत्तमराव जानकर तू सुद्धा गट बदलूच आहे

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 7 дней назад +8

    उत्तमराव जनता करेक्ट कार्यक्रम करणार बबनदादाच बरोबरी करु शकत नाही जनतेच्या विकासासाठी निधी साठी त्यांनी मंत्रीपद सोडल

  • @ShubhamGaikwad-w8l
    @ShubhamGaikwad-w8l 7 дней назад +6

    अरे जनता ठरवेल तुम्ही तुमच बगा

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 8 дней назад +6

    उत्तमराव जानकर साहेब 👌

  • @shankrubale3291
    @shankrubale3291 7 дней назад +6

    उत्तमराव तुम्हाला का जमलं नाही

  • @nandkumarvanave3805
    @nandkumarvanave3805 4 дня назад +2

    जानकर साहेब आपण आपलं साखर कारखाना का विकला ते पहिले सांग

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 8 дней назад +8

    ह्याच विसर्जन होणार आहे हि काळाची गरज आहे गणपती भक्तांना विनंती आहे ह्याच विसर्जन केले च पाहिजे

  • @samadhanmaske6864
    @samadhanmaske6864 8 дней назад +2

    आबा आमदार

  • @hanumantgarad1297
    @hanumantgarad1297 8 дней назад +12

    निट बोल जाणकार

  • @suyogsawant5828
    @suyogsawant5828 4 дня назад +1

    🎉रणजीत भैया आमदार

  • @vikaskusumade571
    @vikaskusumade571 8 дней назад +14

    उत्तमराव किती वेळा पडला

  • @aniketmali3507
    @aniketmali3507 8 дней назад +10

    🥃🥃 कमी घेत जा

  • @HitmanFc55
    @HitmanFc55 8 дней назад +7

    बबनदादा🔥

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 8 дней назад +4

    Nit bola harm khorao only jankar saheb

  • @NageshMaskar
    @NageshMaskar День назад

    माढा रणजीत बबनराव शिंदे फिक्स आमदार होणार

  • @sambhajishingate587
    @sambhajishingate587 2 дня назад

    💪🏻💪🏻🌹🌹🎇🎇🎇🎇🎇

  • @barakatkorbu9572
    @barakatkorbu9572 7 дней назад +8

    उत्तम जानकर तुझा गेम होणार आहे माळशिर मध्ये मोहिते तुला पडणार आहेत

  • @SachinJadhav-br6rg
    @SachinJadhav-br6rg 7 дней назад +1

    Abhijit patil.

  • @gopinathshinde5091
    @gopinathshinde5091 2 дня назад

    तुमचा कार्यक्रम झालाय आता..

  • @SadhuLawate
    @SadhuLawate 7 дней назад +5

    अरे उत्तम तू सुद्धा गट बदलून आहे

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 18 часов назад +1

    जानकर लय पाजळू नका

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 7 дней назад +3

    अरे तु निवडनुकिला ऊभा आहेस का घराची वाटनी करायला जनता मतदान करेल का लोकांचया पोरांना नांव ठेवन्याचा अधिकार कोनी दिला जीभ आहे चार चौघात बसवते पण आणि ऊठवते पण

  • @adikbhosale-kj2kf
    @adikbhosale-kj2kf 8 дней назад +2

    फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील च तूतारी

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale 5 дней назад +2

    Only Ram bhav ❤❤❤❤❤❤

  • @gopinathshinde5091
    @gopinathshinde5091 2 дня назад

    अर्रर्रर्र इमानत उडी टाकली असती तर मेला असता की...

  • @saurabhthorat4440
    @saurabhthorat4440 8 дней назад +6

    तु तुझ्या तिकडे लक्ष दे, 😅😅😅

  • @barakatkorbu9572
    @barakatkorbu9572 7 дней назад +7

    माळशिरस मध्ये तू फक्त निवडून येऊन दाव

  • @anandkachare7789
    @anandkachare7789 7 дней назад +5

    ऊत्तम तू किती वेळा पडला

  • @SBKalyanMilanking7200
    @SBKalyanMilanking7200 8 дней назад +4

    जानकर sc च्या आरक्षित जागेत कसकाय उभा राहिला पण.. तिकीट कसं दिलं sc ची जागा असताना

  • @gopalghargedeshmukh4073
    @gopalghargedeshmukh4073 8 дней назад +6

    गणपती दारू प्याला😅 दारू पिणारा उत्तम जानकर

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m 7 дней назад +1

    तूतारीच

  • @ajinathkadam7155
    @ajinathkadam7155 6 дней назад +4

    तुझं मतं आहे का हितं तुम्ही काळजी करू नका. बबन दादा समर्थ आहेत तुम्ही काळजी करू नका

  • @prashantchatte
    @prashantchatte 4 дня назад +2

    बिन अकलेचा कांदा

  • @anandkachare7789
    @anandkachare7789 7 дней назад +3

    तू आमदार होऊन दाखव

  • @barakatkorbu9572
    @barakatkorbu9572 7 дней назад +2

    😅😅😅😅😅😅

  • @rahulshinde7622
    @rahulshinde7622 5 дней назад +1

    तु किती वेळा पडला

  • @rameshgutal118
    @rameshgutal118 3 дня назад

    😂😂

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 7 дней назад +3

    तु किती पक्ष बदलुन आलाय

  • @anandkachare7789
    @anandkachare7789 7 дней назад +2

    तू मामा वर बोलू नके