धनश्री ताईंना ऐकणे हा नितांत सुंदर अनुभव... धन्यवाद ताई... मात्र मुलाखत घेणाऱ्या ताईंचा वारंवार हुंकार व मध्ये मध्ये शाब्दिक प्रतिसाद त्रासदायक.. क्षमस्व
मन चंचल नसून ते चल आहे आणि म्हणूनच व्यवहार संभवतो. चंचलता हा मनावर झालेला आरोप आहे...डाॅ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या ग्रंथावरून..खूप छान मुलाखत. धन्यवाद!
खूप सुंदर धनश्रीताई आपला आपला अंधार आपल्यालाच मिटवायचा असतो तरीदेखील तुमचे शब्द आमच्या साठी जणू प्रकाशाप्रमाणेच आहे असच आम्हाला आपले मार्गदर्शन लाभू द्या वे धन्यवाद
सौ. धनश्रीताई लेले सस्नेह नमस्कार... संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली रचित ज्ञानैश्वरी ग्रंथाची जयंती आहे असे समजले , त्याविषयी आपले मौलिक व ज्ञानोपदेश श्रवणीय विचार ऐकायला आवडले असते.फक्त आत्मोन्नती साधण्यासाठी च.! शक्य असल्यास आज हे प्रबोधन करावे ही नम्र विशेष विनंती मान्य करावी व छानसे प्रबोधन करावे , मन गाभारा ज्ञानाने परीपुर्ण करण्यासाठी.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मन काय करील बिचारे,जेव्हा धनश्री ताई त्यास खुशाली विचारे,संवाद साधला तर मन होते मोकळे,गुंतूनी राहती श्रोते सारे..... छान संवाद! दोघींना ही ऐकणे छान अनुभव!
धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे अतीव आनंदाचा अनुभव! गीता निर्माण होण्यास जशी परिस्थिती कारणीभूत होती तशीच गुरू आणि शिष्य समसमान असणं हेही एक कारण होते. मुलाखत घेणारी/घेणारा व मुलाखत देणारी/देणारा जेव्हा एकाच तोलामोलाचे असतात तेव्हाच असाच सुरेख संवाद जमून येतो !
धनश्री ! वृंदा ! ही मुलाखत म्हणजे दोन नद्यांचा सुंदर संगम आपण किती मनोज्ञपणे पहातो अगदी तसंच वाटलं मला ! अवघड विषय एकमेकींना दाद देत खुलवलात आणि सोपा करुन श्रोत्यांना खिळवून ठेवलत ! धन्यवाद !
Dhamshri madam tumhi khup hushar ahat khup dnyan ahe tumchyakafe bolne khup sunder ani khup chan refrance ne sangta afat knowledge ahe tumche kiti eikave dampu naye ase vatte god gift ani tumchi mehnat ani abhyas ch ahe mhanun khup avadate
धनश्रीताई, आपण सांगीतल्या प्रमाणे धर्मक्षेत्रे कुरक्षेत्रे ह्यातच गीता सामावली आहे हे मनाला भावली,तसच श्रध्दा व सबूरी हेही खूपच छान सान्गितलं खूप धन्यवाद.
ताई , मन मनास उमगत नाही , पण खूप उत्तमरीत्या explain केलं आहे तुम्ही . मनाला खूप भावले . महाभारत, उपनिषद, गीता कितीप्रकारची उदाहरणं, श्लोक सांगून सहजरीत्या समजावता तुम्ही .👌👍💐🍫
हॅलो नमस्ते मॅडम माझ्याकडे शब्दच नाहीयेत सांगण्यासारखे इतकं तुमचं मला ते कानावर असं पडून पडून पडून शब्द वाणी सोन्यापेक्षा पिवळा असं माझ्या जीवाला वाटते मला तुम्हाला भेटायचं आहे मॅडम मी कधी भेटू कधी येऊ सांगा मला तुमच्याकडे तुमच्या सानिध्यात थोडं राहायचं आहे मला खूप खूप तुमची व्याख्याना ऐकून तुमचे शब्द वाणी ऐकून मला कान माझे तृप्त होतात मी वेडी होते तुमची व्याख्यान ऐकायला मला तसं साधन नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी आता युट्युब वरच बरेच दिवस झाले बघत असते पण आता मला माझ्या कशात लक्ष लागत नाही मला तुमच्याकडे येऊन राहायचंय तुमच्याजवळ थांबायचं आहे तुमची सेवा करायची आहे खूप खूप मॅडम माझा एवढा माझा विचार करा मी खरंच एकदा तरी येणार आहे तुमच्याजवळ मला नकोय बाकी सगळ आताही मॅडम थँक्यू माझ्याकडे पत्ता नाही आहे कसं शोधू तुम्हाला मी येणार आहे एकदा माझी मुलं आहेत तिकडे मुंबईला मला तेव्हा त्यांच्याबरोबर तुमच्याकडे घेऊन येते त्यांना नमस्ते मॅडम अलका पाटील कराड
खुपच छान. धनश्री लेलेंचं बोलणं, सांगणं नेहमी प्रमाणेच छान होतं. टिळक मॅडमचे प्रतिसादाचे हुंकार मात्र जरा जास्त वाटले. कधी कधी त्यामुळे लेले मॅडमचं सांगणं ऐकण्यात अडथळा वाटत होते.
That hmm hmm hmm sound is little disturbing and breaking the link while listening to Dhanshri Tai..so next time please remind other persons to stop humming that frequently.
As usual Dhanshreetai excellent explanation, you're great orator and very knowledgeable! But link was constantly breaking because of Vrundatai's constant response ha, hum etc.
धनश्री ताईंना ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असते . राग मनू नये पण ह्या व्हिडिओ मध्ये मुलाखत घेणाऱ्या ताईंच्या सारख्या येणाऱ्या प्रतिक्रिया फार त्रासदायक वाटल्या
Vrinda Kulkarni is good however sorry to say her response in , hum.. ha.. ha.. ha disturbing a lot because of high sound peach . If avoided We can hear smt . Lele’s talk clearly. 🙏
धनश्रीताईंना ऐकणे हा नितांत सुंदर अनुभव!! अतिशय सुंदर विवेचन... मुलाखतकर्त्या ताईंचा आवाज आणि हुंकार यामुळे थोडा disturbance जाणवला.
खरच ना...वेडी बाई
अप्रतिम... खूप सुंदर विवेचन... as usual.... thanku very much Dhanshree
बुद्धिमत्ता,मेधा, प्रज्ञा, संस्कृत भाषेतील वाड्.मय समजून लीलया चपखल उदाहरणांचे दाखले ... वाचस्पती ..सरस्वती.....
P
Very nice video🙏👌Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏 🙏🌹Thanks Dhanshri lele🙏
धनश्री ताईंना ऐकणे हा नितांत सुंदर अनुभव... धन्यवाद ताई... मात्र मुलाखत घेणाऱ्या ताईंचा वारंवार हुंकार व मध्ये मध्ये शाब्दिक प्रतिसाद त्रासदायक.. क्षमस्व
मन चंचल नसून ते चल आहे आणि म्हणूनच व्यवहार संभवतो. चंचलता हा मनावर झालेला आरोप आहे...डाॅ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या ग्रंथावरून..खूप छान मुलाखत. धन्यवाद!
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । जगद्गुरु व्यास महर्षि यांच्या भगवद्गीता ग्रंथावरून
वृंदा ताईंचा अभ्यास ही खूप आहे. हे मान्य आहे. पण एक नम्र सुचना आहे की ही मुलाखत त्यांनी पूर्ण ऐकावी
खूप सुंदर धनश्रीताई आपला आपला अंधार आपल्यालाच मिटवायचा असतो तरीदेखील तुमचे शब्द आमच्या साठी जणू प्रकाशाप्रमाणेच आहे असच आम्हाला आपले मार्गदर्शन लाभू द्या वे धन्यवाद
मधेमधे बोलणे व हं हं करणे यामुळे थनश्रीताईंच्या व्याख्यानाचा आनंद घेता आला नाही 😌😔
सौ. धनश्रीताई लेले सस्नेह नमस्कार...
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली रचित ज्ञानैश्वरी ग्रंथाची जयंती आहे असे समजले , त्याविषयी आपले मौलिक व ज्ञानोपदेश श्रवणीय विचार ऐकायला आवडले असते.फक्त आत्मोन्नती साधण्यासाठी च.! शक्य असल्यास आज हे प्रबोधन करावे ही नम्र विशेष विनंती मान्य करावी व छानसे प्रबोधन करावे , मन गाभारा ज्ञानाने परीपुर्ण करण्यासाठी.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मन काय करील बिचारे,जेव्हा धनश्री ताई त्यास खुशाली विचारे,संवाद साधला तर मन होते मोकळे,गुंतूनी राहती श्रोते सारे..... छान संवाद! दोघींना ही ऐकणे छान अनुभव!
धनश्री लेले यांना ऐकणं हे आनंदाचा अनुभव देणार आहे पण... पण टिळक मॅडम यांचे हुंकार अत्यंत व्यत्यय कारी...
अप्रतिम ...खूप खूप धन्यवाद
हुंकार 🤣🤣
Wah! Kharach ha samwad sampuch naye ase watale. Dnyanachya vishal mahasagaratale tejasvi moti algad aaplya hatat padavet, asa ha anubhav hota! Punha lavkarch pudhacha samwad ikayala milava hich sadiccha! Dhanashree tai n Vrunda tainche manapasun khup aabhar!👌👌👌👏🙏
खूप मदत होते ताई तुमच्या बोलण्याची. खूप धन्यवाद 🙏
खूप छान.ओघवती भाषा.आणि ज्ञानाचा सागर..म्हणतात तो इथे धनश्री ताईन मध्ये अनुभवास येतो..प्रत्येक निरूपण मधे हाच अनुभव येतो...धन्य धन्य..
धनश्री ताईंची अभ्यासपूर्ण रसाळ वाणी ऐकण्यास मिळाली. खूप धन्यवाद.
धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे अतीव आनंदाचा अनुभव!
गीता निर्माण होण्यास जशी परिस्थिती कारणीभूत होती तशीच गुरू आणि शिष्य समसमान असणं हेही एक कारण होते. मुलाखत घेणारी/घेणारा व मुलाखत देणारी/देणारा जेव्हा एकाच तोलामोलाचे असतात तेव्हाच असाच सुरेख संवाद जमून येतो !
पण टिळक मॅडम चे हुंकार खूपच त्रासदायक होतात
खूपच loud आहेत
धनश्री ताई सुंदर व्याख्यान
मुलाखत कर्तीस हुंकार आवरणं अशक्य नाही
खूप त्रास दायक
Agdi sunder all thoughts can be transformed just by a small shift of thought loved it thank you dhanashree tai❤❤❤❤❤❤
लेले ताई, किती छान बोलतात तुम्ही. ऐकतच राहावे अस वाटत. फारच अभ्यास पुर्ण विवेचन असत प्रत्येक विषयाचे. खुप छान.
धनश्री ! वृंदा ! ही मुलाखत म्हणजे दोन नद्यांचा सुंदर संगम आपण किती मनोज्ञपणे पहातो अगदी तसंच वाटलं मला ! अवघड विषय एकमेकींना दाद देत खुलवलात आणि सोपा करुन श्रोत्यांना खिळवून ठेवलत ! धन्यवाद !
खुप छान माहिती सांगतात तुम्हाला सतत ऐकत राहावंसं वाटते
खूपच सुंदर धन्यवाद ❤
खुप सुंदर विचार सांगितले ताईंनी
Dhanashree' s voice is masked and drowned by Vrinda's voice
Such a disappointment..
Dhamshri madam tumhi khup hushar ahat khup dnyan ahe tumchyakafe bolne khup sunder ani khup chan refrance ne sangta afat knowledge ahe tumche kiti eikave dampu naye ase vatte god gift ani tumchi mehnat ani abhyas ch ahe mhanun khup avadate
वृंदाबाईंचा आवाज धनश्रीताईंपेक्षा खुपच मोठा व कर्कश आहे. धनश्रीताईंना व्यवस्थित बोलू द्यावे.
विनम्र प्रणाम। धनश्रीताई
खूप छान ! धनश्री ताईंना ऐकतच रहावे असे वाटते परंतु वृंदाताईंचा फार डिस्टर्ब होत होता. प्रत्येक शब्दाला हुंकार देण्याची गरज नसते.
धनश्रीताई, आपला वांग्याची भाजी हा अनुभवातून मनाची चंचलता , खुपच सुंदरच
धनश्री ताईंचे सलग बोलणे ऐकायला जास्त आवडले असते.. मध्ये मध्ये असलेले हुंकार त्रासदायक...
नको ती वांग्याची भाजीच आठवली
Khupach sunder Dhanshree tai
पण दाद देणं, प्रतिसाद देणं पण गरजेचे असते ना
म्हणजे बोलणाऱ्याला पण समाधान मिळते ना. नुसते एकटंच त्या बोलत राहिल्या तरी लोकं बोलणार.
अप्रतिम धनश्रीताई... आनंदाचा अनुभव खरच ताई
किती सुंदर,सहज....संपूच नये असे वाटते, खूप छान 🙏💐
ताई किती सुंदररीतीने मन समजाविलेत.हृदयस्थ धन्यवाद.
उच्च उदाहरणे देऊन आपण आमच्या मनावर संस्कार करत आहात. 🙏🙏
ओघवती वाणी, खूप छान!👌👌👌💐💐
धनश्रीताई, आपण सांगीतल्या प्रमाणे धर्मक्षेत्रे कुरक्षेत्रे ह्यातच गीता सामावली आहे हे मनाला भावली,तसच श्रध्दा व सबूरी हेही खूपच छान सान्गितलं खूप धन्यवाद.
अति सुन्दर
Very nice 👌👌👌👌
ऐकून मन तृप्त झाले.
मॅडम,आपण इतकं छान बोलता (व्याख्यान देता),ते व्याख्यान आहे असं वाटतं नाही.अगदी सहजपणे कठीण असलेले विषय खूप सोपे करून सांगता ,हा.दंडवत🙏🙏
ताई , मन मनास उमगत नाही , पण खूप उत्तमरीत्या explain केलं आहे तुम्ही . मनाला खूप भावले . महाभारत, उपनिषद, गीता कितीप्रकारची उदाहरणं, श्लोक सांगून सहजरीत्या समजावता तुम्ही .👌👍💐🍫
सुंदर विवेचन
धनश्रीला ऐकणं हा आनंदाचा सोहळा आहे.
खरयं....
🙏🌹👍
मुलाखत घेणाऱ्या बाई फारच वेळा प्रतिसाद देतात
धनश्रीताई,
'मन' किती छान उकलले तुम्ही!🙏
वृंदाताई, तुमचेही आभार!
धनश्री, तुमचे मन खुपच सुंदर आणि आनंदी आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर झळकत य
विलक्षण सुंदर,नेहमीप्रमाणे अतिशय ओघवते, अभ्यासपूर्ण व नादमधुर ,माझं भाग्य थोर की मी हे ऐकू शकले,संमृद्ध अनुभव देणारे व्याख्यान.
खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan manala Samadhan milale
धनश्री ताईंना ऐकणे म्हणजे पर्वणीच आनंदाची
अवर्णनीय व अतुलनीय व्याख्यान
पंचपक्वान्नाचा जेवण वाढले आहे . फक्त वृंदाबाईंचे हुंकार व आवाज रसभंग करतात.
चंचल मनाची व्याख्या .अती सुंदर
ऐकत रहाव असं..... फार छान.
अतिशय सुंदर ,सुमधुर, सुश्राव्य,
Very interesting: well explained : very nice examples given : simple language but complicated subject: liked Srujan Sampada 🌹🙏
हॅलो नमस्ते मॅडम माझ्याकडे शब्दच नाहीयेत सांगण्यासारखे इतकं तुमचं मला ते कानावर असं पडून पडून पडून शब्द वाणी सोन्यापेक्षा पिवळा असं माझ्या जीवाला वाटते मला तुम्हाला भेटायचं आहे मॅडम मी कधी भेटू कधी येऊ सांगा मला तुमच्याकडे तुमच्या सानिध्यात थोडं राहायचं आहे मला खूप खूप तुमची व्याख्याना ऐकून तुमचे शब्द वाणी ऐकून मला कान माझे तृप्त होतात मी वेडी होते तुमची व्याख्यान ऐकायला मला तसं साधन नाहीये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी आता युट्युब वरच बरेच दिवस झाले बघत असते पण आता मला माझ्या कशात लक्ष लागत नाही मला तुमच्याकडे येऊन राहायचंय तुमच्याजवळ थांबायचं आहे तुमची सेवा करायची आहे खूप खूप मॅडम माझा एवढा माझा विचार करा मी खरंच एकदा तरी येणार आहे तुमच्याजवळ मला नकोय बाकी सगळ आताही मॅडम थँक्यू माझ्याकडे पत्ता नाही आहे कसं शोधू तुम्हाला मी येणार आहे एकदा माझी मुलं आहेत तिकडे मुंबईला मला तेव्हा त्यांच्याबरोबर तुमच्याकडे घेऊन येते त्यांना नमस्ते मॅडम अलका पाटील कराड
तुमच्या पुढे मला नतमस्तक व्हायचंय माझं सगळं शरीर गळून गेले आता खरंच मला काही नको झाले काय झाले मला काय कळना झाले मला तुमच्याजवळ यायचं आहे
खुप छान
धनश्री लेले यांना ऐकतच रहावे असे वाटते
Very Nice
Apratim🙏 Dhanshree ma'am. Thank you so much
Apratim
फारच सुंदर ताई
मुलाखतीत धनश्री लेले ताई बोलताना हुंकार आणि त्यांचा मुद्दा पुर्ण होत नाहीत तोपर्यंत मध्ये मध्ये च त्यांना प्रतिक्रिया देत व्यत्यय करत आहेत
अप्रतिम संवाद विवेचन ....
फारच छान खुप अभ्यास पूर्ण व्याख्यान 🙏
धनश्री ताई, वृंदा ताई 🙏🙏🙏
आनंददायी अनुभव
धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे पर्वणीच
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
Non stop हं हं चालू आहे 😂😂😂
Hariom
खुपच छान.
धनश्री लेलेंचं बोलणं, सांगणं नेहमी प्रमाणेच छान होतं.
टिळक मॅडमचे प्रतिसादाचे हुंकार मात्र जरा जास्त वाटले. कधी कधी त्यामुळे लेले मॅडमचं सांगणं ऐकण्यात अडथळा वाटत होते.
हो, अगदी खरं
थतण
खूपच छान
एक सुंदर विश्लेषण
excellent and can not explain in words
मधुर !!!
खूप सुंदर विचार.
Very nice discussion feel should not be finish. Thanks to both
Aati Response samorun yetoy
धनश्री लेले यांनी ज्ञानेश्वरी व गीता यावरची व्याख्याने आहेत का?खूप श्रवणीय आहे
अप्रतिम
मुलाखत घेणारी व्यक्ती नी मुलाखत देणारी व्यक्तीचे बोलणे संपल्या वर बोलावे . मधे मधे बोलण्याने लेलेताई काय बोलतात समजत नाही.
Awesome 👍🙏 motivation 🙏
clarity of thought excellent
Very wonderful but the host should be more silent her voice disturbed the flow
That hmm hmm hmm sound is little disturbing and breaking the link while listening to Dhanshri Tai..so next time please remind other persons to stop humming that frequently.
सुरेख
खूपच सुंदर मार्गदर्शन
As usual Dhanshreetai excellent explanation, you're great orator and very knowledgeable! But link was constantly breaking because of Vrundatai's constant response ha, hum etc.
धनश्री ताई,यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचे प्रत्येक वेळी वाटते👍
किती छान मन समजावून सांगितले. धन्यवाद 🙏
ya purviche panchwis episode aamchya nahit te mla have aahet.
pl pathwoo shakta ka?
Khupch chan
Dhanashree mam
dhanshri ma'am shri aathwale of swadhyache olkhataka?
धनश्री ताईंना ऐकणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असते . राग मनू नये पण ह्या व्हिडिओ मध्ये मुलाखत घेणाऱ्या ताईंच्या सारख्या येणाऱ्या प्रतिक्रिया फार त्रासदायक वाटल्या
Ohh yes..totally agree
🙏🏻
🥰🥰
Please change the sound setting if possible. Make interviewee's voice more audible than interviewer's.
I am sorry to say this but medha mam your reactions are disturbing us from listening to dhanadhree mam .
खुप सुश्राव्य..संपूच नये असं वाटतं होत ..
Vrinda Kulkarni is good however sorry to say her response in , hum.. ha.. ha.. ha disturbing a lot because of high sound peach . If avoided We can hear smt . Lele’s talk clearly. 🙏
बाकी धनश्री मॅडम च बोलन त्यांच ज्ञान ऐकत राहावाच वाटत .
ते हुंकार काढून एडिटिंग केल्यानंतर पूर्णतः धनश्री मॅडम यांचे विचार खंड न पडता ऐकायला मिळाले तर प्लीज बघा कृपया
Hya vdo la aavajch yet nahiye