Pune Porsche Accident: चौकशी दरम्यान अल्पवयीन आरोपीनं एकही प्रश्नाची उत्तरे दिली नाही? Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 64

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 6 месяцев назад +13

    जर योगी बाबा फॉर्म्युला वापरा आणि उडून टाका, लोक काही म्हणणार नाहीं. माझा full support

  • @pratibhathube
    @pratibhathube 6 месяцев назад +19

    वकील त्यांना तसे पढवून ठेवतात. आता ते वकील म्हणतील त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही

    • @nikeshghuge205
      @nikeshghuge205 6 месяцев назад

      Saglyna sagal mahit ahe 😂😂😂😂

  • @15omkarmore
    @15omkarmore 6 месяцев назад +17

    ते तर होणारच होतं...कोणता अपराधी बोलतो मी अपराध केलाय उगीच लोकांना फसवायचे चौकशी चालु आहे म्हणुन😂...सुटणारे तो लवकरच..

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 6 месяцев назад +7

    उत्तर दिली तर आणखीन भानगडी वाढतील म्हणून देत नसावा ,हुशार आहे अल्पवईन आरोपी😂

  • @vijaysanap2772
    @vijaysanap2772 6 месяцев назад +3

    बधीर बाई... 2 मिनिट एकच वाक्य.. आम्हि बहीरे नाही एकदच सांगितलं कि कळतं

  • @manisha6293
    @manisha6293 6 месяцев назад +4

    बरोबर आहे.
    कसा देईल बिचारा,
    आता दबाव आला असेल,
    घाबरत असेल,
    गोंधळला असेल,
    आईला घाबरत असेल 🤔🫢😆🤣😇🫠
    फक्त तो गाडी चालवायला,ड्रिंक घ्यायला घाबरत नाही..पब मधे जायला घाबरत नाही..

    • @manisha6293
      @manisha6293 6 месяцев назад +1

      मानसिक ताण आला असेल आता,
      दोन जीव गेले ,पण यांच अजुनही......
      ...
      😔😔

  • @VJFarms4423
    @VJFarms4423 6 месяцев назад +4

    इतर आरोपीना जी ट्रीटमेंट करतात ती केली तर नको ते पण बोलेल पोपटासारखा,

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 6 месяцев назад +4

    त्या अल्पवयीन ला बापाबरोबर चाळीस हजारची दारू पाजा. आणि लावा थर्ड डिग्री.
    सुतासारखे सरळ येतील.
    पोलिस काय action घेतात त्याची माहिती जाहीर करावी.

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 месяцев назад +10

    अलपवयीन माणसे मारायला आहे का????? लग्न केल्यावर 2- 3.पोर काढीन अन् अल्पवयीन 😂😂😂😂

  • @TheHemant01
    @TheHemant01 6 месяцев назад +8

    पैसे खाल्ले का तुम्ही लोकांनी?? अल्पवयीन आहे की नाही हे पोलीस ठरवतील, तुम्ही कशाला अल्पवईन बोलून बोलून त्याची बाजू मजबूत करताय

  • @ravish6073
    @ravish6073 6 месяцев назад +5

    १७.८ महिन्याच अल्पवयीन कुकुल बाळ बोलत नाही म्हणून आई ल बोलावलं. ड्रगस ची नशा उतरली नसेल अजून ग्राईप वॉटर द्या त्याला😂😂😂

  • @anuradhabhagwat7013
    @anuradhabhagwat7013 6 месяцев назад +6

    प्रत्येक चॅनलवरच्या बातम्यांत अव्पवयीन, अल्पवयीन असा उल्लेख ऐकवंत नाही 🤦‍♀️

  • @sanjaychorage429
    @sanjaychorage429 6 месяцев назад +6

    पैसे पोहोचले

  • @kavitasathe4406
    @kavitasathe4406 6 месяцев назад +14

    काय बातम्या देता...अल्पवयीन आई काय? ...एकच गोष्ट चार वेळा सांगायची...थोडं तारतम्य ठेवा बोलतांना

  • @chetankatre3613
    @chetankatre3613 6 месяцев назад +18

    टायर मध्ये टाका बरोबर पोपटा सारखा बोलेल 😅

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 6 месяцев назад +5

      Garib asta ekhada tr tyre madhe ky , third degree suddha dili asti police ni

  • @SharadMapari-q5r
    @SharadMapari-q5r 6 месяцев назад +4

    तेच होनार होतो

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 6 месяцев назад

    जर हे असच चालत राहिले तर महराष्ट्र मध्ये हाहाकर होईल गुन्हा झाला आहे शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 6 месяцев назад +11

    इथही पैसे दिले की काय

  • @akshaykulkarni2696
    @akshaykulkarni2696 6 месяцев назад +6

    वाचा बसली काय!!??की बसवायला सांगितली!!??

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 6 месяцев назад +3

    Tyala daru dya

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 6 месяцев назад +2

    मग हि कसली चोकशी . उतरे देऊ नये हे समजते तरीही बाळ. बोलवायस लावा आता हे हि लोकानी सागयचे कां?

  • @Narendrakadam9
    @Narendrakadam9 6 месяцев назад +3

    Mirchi lava tyacha ....

  • @robeenhood
    @robeenhood 6 месяцев назад +5

    एवढं बेंबीच्या देठापासून बोंबलायला काय झाले जरा बीबीसी आणि अल जाझिरा च्या बातम्या ऐकण्याची सवय ठेवा आणि ते एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोंबलून सांगत नाहीत

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 6 месяцев назад +6

    त्याला बाहेर पाठवा एकदा
    बघेल आता पब्लिक काय करायचं ते

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 6 месяцев назад +2

    व्हिडिओ मध्ये एक मुलगी वेटर म्हणून काम करताना तसे एक लेडिज ड्रिंक करताना पण दिसते.या विषयी देखिल आवाज उठवला तर बर होईल। स्वर्गिय आबा असताना हे सर्वबंद केल होत.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 6 месяцев назад +1

    Maaj

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 6 месяцев назад +3

    त्याला याड लागलय

  • @marotikadam5189
    @marotikadam5189 6 месяцев назад +4

    त्या अल्पवयीन मुलाला रट्टे लावा तू बरोबर उत्तर देईल

  • @ankushsarde909
    @ankushsarde909 6 месяцев назад +2

    तो अल्पवयीन आहे का ते तपासा त्याचे कोपरा हाडाचे तपासणी करा कळवले तो किती।वयस्कर आहे ते

  • @kundavibhute2548
    @kundavibhute2548 6 месяцев назад +9

    Tyala 1botle paaja lagech bolel

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 6 месяцев назад

    😮 ठीक आहे.! त्याला आणखी तीन चार महिने ठेवा बाल सुधारगृहात.! तिथल्या अन्नाची सवय होऊ द्या त्याला.!

  • @anandshelkande
    @anandshelkande 6 месяцев назад +3

    Tyre kye samanya Manus sathi thevlay ka
    Nibandha sanga lihayala

  • @anandshelkande
    @anandshelkande 6 месяцев назад +2

    Chokashi pab madhe neun kra pota sarkha bolel
    Evdhi savlat dya saheb

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale5712 6 месяцев назад

    No comments चां अधिकार..... नाहीतर त्याने सोबतच्या लोकांची नावं घेतली तर.....
    मग काही दिवसांनी अचानक बातमी येईल...
    या प्रकरणातील लोकांनी निराशेतून बरं वाईट केलं.....
    😂😂 राजकारण वाईट

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 6 месяцев назад +5

    दळभद्री लोक

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 6 месяцев назад +1

    Baatli dyachi

  • @bpatil3011
    @bpatil3011 6 месяцев назад +4

    Police aani sarkar... Agarwal kutabasobat aahet

  • @widelens_films
    @widelens_films 6 месяцев назад +1

    Tyech tyech bolun dok uthat ahe

  • @anteshwarbarure6798
    @anteshwarbarure6798 6 месяцев назад +3

    Bhrust police ankhi kay

  • @vanitazende2489
    @vanitazende2489 6 месяцев назад +4

    Tyala adhich sangun thevla asel kahi bolaycha nahi manun ....

  • @widelens_films
    @widelens_films 6 месяцев назад +1

    Ag tyech tyech Kay sangate Navin snag na

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 5 месяцев назад

    Alpavay manhun...kay 2 khun maf karnar ka??

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 5 месяцев назад

    3rd degree dya tyala