😂😂😂bhai indian ahes na tu???? NASA aso isro aso space exploration donhi org. Karat ahet....and isro doing best job je ata paraynt konich karu shakla and Limbu mirchi is our tradition..... ( Isro la funny comment Karnya peksha kahi tari kara desha sarhi LOL)
are janarachna amachya jaticha mulane jar avdhi mothi bharari ghetli tar tyacha amhala garv watnarch na because manuvadi lok mhantat ki yanchyamadhe layki naste he lok reservationmule pudhe jatat
जय भीम 🫂 जय भीम सम्यक
मराठी पाऊल पडते पुढे... जय भीम 💙🙏 अभिनंदन.. सम्यक बाळा.. खूप खूप शुभेच्छा मोठा हो
आम्हाला फक्त संधी पाहिजे आम्ही जगात नाहीत अशा वस्तू बनवू
जय.भिम लाख लाख सुभेछा
दखल फक्त नासा घेवू शकते,
आमचं isro फक्त लिंबू मिरची वाल झालं आहे😂😂😂
😂😂
एकच नंबर शोट 😅
तसेच ईस्रोला आपलेच माणसे भरायची असतात.
खरं आहे😂
😂😂😂bhai indian ahes na tu???? NASA aso isro aso space exploration donhi org. Karat ahet....and isro doing best job je ata paraynt konich karu shakla and Limbu mirchi is our tradition..... ( Isro la funny comment Karnya peksha kahi tari kara desha sarhi LOL)
Congratulations Samyak💐
जिंकलास भावा, Jay Bhim Namo Buddhay 🙏
अभिनंदन सम्यक 💐💐💐
सम्यक तुला भरभरून शुभेच्छा..keep it up 🎉
भीमाचा वाघ 🇮🇳🙏🏼 जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼💪🌹 भावा गर्व आहे मला तुझ्या वर भवतू सब मंगलंम सुखी होन तू ❤
जातीवर का जाता रे लगे तुम्ही😂
are janarachna amachya jaticha mulane jar avdhi mothi bharari ghetli tar tyacha amhala garv watnarch na because manuvadi lok mhantat ki yanchyamadhe layki naste he lok reservationmule pudhe jatat
@@ChhayaShirsat-k3v आम्हला सगळ्यांना त्याचाअभिमानच आहे ...पण तुमच्या srvnachya कॉमेंट वाचल्यात तर लक्षात येते
तुमचा एखादी असता तर तुम्ही म्हणाले असते बघा आरक्षण नाही तर आम्ही काय काय करतोय etc मग गर्व तर बाळगावा च लागेल न@@jayhind9456
@@jayhind9456 जय भीम बोललो की आम्ही जातीवादी?.... असे विचार कोण पुरवत तुम्हाला 🤣.... आप गलत राह पर चल रहे हो.. Get well soon मित्रा 😝
अभिनंदन आणि जयभीम, सम्यक.
भीमाचा वाघ नागपूर छा सम्यक तुला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा जय जय भीम ❤🎉🎉
सम्यक तुझे अभिनंदन! असेच उज्वल यश संपादन करून तू समाजाचे आणि देशाचे नांव मोठे करावेस. तुझ्या भावी कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा! नमोबुध्दाय-जयभीम!
Amazing Revolution Nammo Buddha Jaybhim.
Bro thanks for making us and yourself proud 🎉🎉 congrats 🥳🥳
जय भारतीय 👍
अभिनंदन तुझ ए.पी.जे अब्दुल कलाम सारखं.. स्वप्न साकार होईल हिच सदिच्छा.. पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. धन्यवाद जय भीम नमो बुधदाय.. सम्यक...
Jaybhim jayShivray Namo Budhay 💙❤
अभिनंदन🎉🎉
भावा अख्या महाराष्ट्राला गर्व आहे....मराठी माणूस सपोर्ट करा.... जय महाराष्ट्र 🙏
भीमजी की जय...!
Khupach chhan samayak
खूप खूप अभिनंदन सम्यक 🎉🎉🎉
Jai Bhim & surbbbbbb confidence person Baba Saheb cha vijay asho🎉
मराठी पाऊल पडते पुढे अभिनंदन🎉🎉 जय महाराष्ट्र
जय भीम सम्यक अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन सम्यक❤❤
Congratulations sir
👍 मराठी ..🎉🎉🎉🎉🎉... अभिनंदन पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
काँग्रॅच्युलेशन बेस्ट वर्क. Congretchulation best work
Congratulations
आजी आजोबा नातवाची खरंच खुप महत्त्वाची व्यक्ती असते. ही पण उदाहरणं आहेत 🎉🎉
व्वा भारी आत्मविश्वास . हा नक्कीच भारताच नाव मोठ करणार खूप शुभेच्छा सम्पक जयभिम❤❤
हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या 🎉
❤ abhinandan samyak, Jay bhim
जय भीम....!
Congratulations samyak💐
Congratulations &
Best wishes for future
Proud moment my champ 😭🥹🤌❤️
मानाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम सम्यक 💙💙🙏 खुप खुप अभिनंदन सम्यक 🙏
Namo budhay Jai bhim
Very inspirational for our society!! Nice English!!
Congratulations!!
अभिनंदन सम्यक. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Congratulations Samyak
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congratulations सम्यक जय भिम
आता तू मोठा हो आहे म्हणायची गरज नाही कारण आता तू मोठा झालास सम्यक अभिनंदन👍👍
अभिनंदन भावा. पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा जय भीम 💐💐💐💐
Best wishes सम्यक sir
खुप साऱ्या शुभेच्छा 💐 अभिनंदन 🎉 खूप पुढे जा.
भारताचे नाव उंचावल सम्यक👌
Khup great Samyak. Khup khup Abhinandan🌹👍👍
Very good Abhinandan❤
Congratulations dekate sir
Great 👍
सम्यक u r great
अभिनंदन सम्यक.खूप खूप शुभेच्छा.
Ek number dada...😍
Congratulations.....❤ Samyak
Congratulations sir ji Jay bhim
जबरदस्त.... सम्यक जय भीम
लाख लाख शुभेच्छा सम्यक, खूप अभिनंदन 🌹
खुपच छान सम्यक तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
नमो बुद्धाय🙏 जय भिम🙏❤❤❤❤
Excellent work ,Jay bhim
अभिनंदन सम्यक ✌️
अभिनंदन सम्यक...All the best to your bright future ....
ग्रेट❤
👌👌👌👍👍👍
Jay bhim Namo budhhay Dada tula. Khup Khup yash miludet.
अभिनंदन यू आर ग्रेट ❤❤❤❤❤
Khup khup shubeccha samyak❤❤❤
ऑल द बेस्ट जय भीम
जय भीम 💙💙
Congratulations 🎉🎉🎈🎈😘😘💙💙💙💙💙💙💙
Congratulations bro for great achievement ❤❤🎉🎉🎉 bless you
अभिनंदन भावा 💙💙💙
जयभीम सम्यक. तू नावाप्रमाणेच आहेस
हार्दिक शुभेच्छा... सम्यक
जयभीम
Congratulations! Great achievement 🎉
खरचं अभिनंदन...
Congratulations🎉 🇮🇳🇮🇳🇮🇳
जय भिम जय शिवराय
अभिनंदन सम्यक बाळा 💐💐👍👍
Congretulation samyak dada jay bhim.
Congratulation samyak sir
अभिनंदन सम्यक भाऊ
जय.भिम
पुढील वाटचालीस तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Weldone my boy......best wishes for your nxt journey
Samyak khub chan
💐💐💐 खुप खुप शुभेच्छा 🎉
Jay bhim 💙👑🦅🦅
खूप खूप अभिनंदन आणि पुढील उज्वल प्रगतीसाठी मंगल कामना.
Congratulations 👏
सम्यक आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🙏 आपल्या फुडील आयुष्य दीर्घ काळ निरोगी आयुष्य लाभो हीच भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना 🌹🙏
मराठी पाऊल पडते पुढे.
जय भीम. 🤩💪🎉
Congratulations jay bhim
Jay bhim bhau khup Sunder
जय भीम भावा ❤❤❤❤
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay samyak 💪🙏👍
अभिनंदन भावा
Congratulations 🎉 Samayak...
जयभीम🎉🎉🎉🎉
सम्यक 👍👍 जय भीम जय शिवराय जय भारत.