Uncut: Raj Thackeray's Speech on Gudi Padwa | MNS | Mumbai Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • MNS chief Raj Thackeray addressed his fans, followers and party members on Gudi Padwa, and raised many concerns over the current scenario in the state, questioning the ruling party BJP. Here's what he spoke at the rally...

Комментарии • 1,1 тыс.

  • @RAHULJain-pu4ml
    @RAHULJain-pu4ml 5 лет назад +21

    🐯🐯🐯THE REAL TIGER🐯🐯🐯

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 2 года назад +22

    मनसेने विधानसभा व लोकसभेच्या सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केल्यास हे शक्य आहे.

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 Год назад +4

    भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 3 года назад +11

    सर्व हिंदू संगठनाना एकत्र येणे गरजेचं आहे एक दुसऱ्याचे पाय खेचून भले होणार नाही

    • @shaharukhnadaf7084
      @shaharukhnadaf7084 3 года назад +4

      Me Marathi Muslim ahe tymchya shi sahmat ahe...Me "Bhartiy Sabhyate" punha nirmiti sathi.... JAI HIND 👍✊🙏

  • @mahedrapatil5074
    @mahedrapatil5074 2 года назад +5

    राज ठाकरे तुम्ही चांगली नेता आहे पण मोदी विषयी चुकीचे बोललात स्वतः स्वार्था साठी मोदी वर शिंतडे उडवू नका

    • @vishalkadam7491
      @vishalkadam7491 2 года назад

      Me kontya pakshacha nhi ahe pn modi ni tumchya gharach ky kalyan kely

    • @mrkg_mahajan7271
      @mrkg_mahajan7271 2 года назад

      Narendra Modi vishy chukicha bolat sir Narendra Modi always grate person

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 2 года назад +12

    Yes मोदी मुक्त भारत झाला पाहीजे हे बरोबर वाटत आहे परंतु बाकीचे राजकारणी सुध्दा जातीय वाद निर्माण करून जाती जातीत भांडणे लावून राजकीय भाकरी भाजून खात आहेत त्याचं काय ?

  • @Rudra_118
    @Rudra_118 5 лет назад +37

    राज साहेबांचे जबरदस्त भाषण मी ऐकले आता मी व माझे सर्व कुटूंबीय BJP ला ओटिंग नाही करणार !

    • @pushpendrasoni4266
      @pushpendrasoni4266 4 года назад +1

      भाषण राज ठाकरे का सुनते है लोग और वोट बीजेपी को देते है,मैने एक व्यक्ति को पूछा कि,राज ठाकरे की सभा मे इतनी भीड क्यूँ होती है,बोला अच्छा लगता है।मंनोरंजन बहुत अच्छा करता है राहुल गाँधी जैसा,ईसिलिए बोलता हम सब जाता मगर वोट तो बीजेपी को ही देता है,
      ईसिलिए तो बोला मनसे की सीट नही के बराबर आती है।

    • @kaustubhganorkar4958
      @kaustubhganorkar4958 3 года назад +2

      मी पण नाही ..2019 मध्ये माझी पहिली वेळ होती मतदान करण्याची ...आता नाही करणार वोट मी या देशाला विकण्यारया पार्टिला

    • @arunjadhav7342
      @arunjadhav7342 3 года назад +2

      तस काय करूं नका कारण राज साहेबांच भाषण जर 15 दिवसाला बदलत आसत सदया चया सरकार मध्ये घोटाळे वसुली व वसुली साठी मरडर झाल्या तर राज साहेबांच एक तर भाषण कडाडून झाले का

    • @rajaramgaikwad1663
      @rajaramgaikwad1663 3 года назад

      @@pushpendrasoni4266 lllĺlllllll

    • @ppawar2911
      @ppawar2911 3 года назад

      @@arunjadhav7342 by.

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo 7 месяцев назад +2

    राज साहेब तुम्ही खुपच छान बोलतां हें ऐकून तुम्हाळा PM झाळे पाहीजे

  • @pratikhole4821
    @pratikhole4821 5 лет назад +3

    देशाच्या नावावर लोकांना भावनिक करायचं. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने किती लोकहित तेव्हा लोकांनी त्यांना निवडून द्यावे. राज ठाकरेंनी शरद पवारांकडून विधानसभेची जुळवणी करून लोकसभेला त्यांना पाठिंबा द्यायचा, हे न समजायला लोक वेडे नाहीत.

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 2 года назад +4

    अगोदर हे सगळ बरोबर आहे पण मराठी माणूस मुंबई हून बाहेर जात आहे रे बाबा जे लेडीज बार चालू आहे ते थांबवून दाखवा मग बोला अहो

  • @shreyash116
    @shreyash116 7 месяцев назад +2

    बरोबर आहे राज साहेब🙏 उद्धव साहेब, आपण भाऊ आहात लोकशाही वाचण्यासाठी तुम्ही एकत्र या🙏 जय महाराष्ट्र🙏

  • @sunilpatil0011
    @sunilpatil0011 2 года назад +5

    आरे मराठी माणूस मुंबई सोडुन जात आहे,अगोदर मुंबई, ठाणे वाशी कल्याण डोंबिवली मध्ये जे लेडीज बार चालू आहे ते थांबवून दाखवा मग बोला

  • @chandrakantbhegade581
    @chandrakantbhegade581 2 года назад +4

    आधी महाराष्ट्रात एक तरी आमदार आणा मग भारतात करू या

  • @basheersaiyed2148
    @basheersaiyed2148 5 лет назад +31

    Thanks for given Good knowledge as well great speech....and History.......I would like to see you....future cheief Minister of Maharashtra......we r with you........God bless you....

    • @basheersaiyed2148
      @basheersaiyed2148 5 лет назад +3

      @Milind Rane band bajane wala. Abhi tak koi paida nhi Huwa.....Aor tu Hindu Muslim ki baat per ta hai toh.sunn Ghade.Muslim country kitni hai.maloom hai....aor waha Hindu muslim mil ker kaam kerte hai.......I m Maharashtrian and I m working in Dubai. Kuwait...My friends all Marathi Hindu.....for kind information....next time don't comment...bullsheed.......

    • @layekqureshi7405
      @layekqureshi7405 5 лет назад

      चोरो का सरदार बि जे पी का कुंता राज भळवा

    • @jaydeeppatil9232
      @jaydeeppatil9232 2 года назад

      @@basheersaiyed2148 Nnnñ MB by.

    • @jaydeeppatil9232
      @jaydeeppatil9232 2 года назад

      @@basheersaiyed2148 of

    • @nagnathgaikwad8449
      @nagnathgaikwad8449 2 года назад +1

      ,,
      ...
      tumhe
      P

  • @dhondibabhute1317
    @dhondibabhute1317 2 года назад +5

    छञपतिच नाव घेन्याची इलायची आहे काय राज ठाकरे ची

  • @rajdharmalewar1252
    @rajdharmalewar1252 3 года назад +8

    Good speech

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 2 года назад +9

    ❤️🙌🚩Raj saheb 🚩 👏🏻👏🏻👏🏻

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Год назад +4

    Thera are very few political leader having proudness for our golden hh. ,heirritage and political forsight for social v conditions and the future whellbeings of our states and our country Raj thakare is one of them , congratulation

  • @sureshkapadnis4453
    @sureshkapadnis4453 Год назад +1

    सर तुमच्या सभेची जी व्यवस्था केली आहे त्या बद्दल त्या नियोजन अधिकाऱ्याचे मी तुमच्या वतीने खूप खुप धन्यवाद देतो . दुसरे असे की सभेला एव्हढी जनता बघुन मी एकदम सुन्न झालो प्रधान मंत्री पण शून्य आहे तुमच्या सभे पुढे पण एकच सनगतो की सभेला जेवढी जनता हजर आहे ना त्यांनी एक गठ्ठा मतदान मनसेला केले ना तर नक्की राज साहेब कुरचीवर बसल्या शिवाय राहणार नाही आणि हे हिंदुबांधवान साठी भविष्याची लकिर आहे जय महाराष्ट्र

  • @ashokshinde8211
    @ashokshinde8211 Год назад +1

    Thankyou

  • @dhiruMH50
    @dhiruMH50 2 года назад +4

    साहेब खूप मी मानतो मनसेला लहान पनापासुण

  • @__-qp3zq
    @__-qp3zq Год назад +3

    जय हिंद_जय महाराष्ट्र__जय मनसे --- श्री..राज साहेब यांचा विजय असो...

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Год назад +2

    महाराष्ट्राचा कुठचाही प्रश्न आम्ही सोडणार नाही त्याला जबाबदार सगळं सरकार आहे

  • @prashantjumde1461
    @prashantjumde1461 3 года назад +8

    राज साहेब यांच्या सभेला खुप लोकांची गर्दी दिसते , मनसे च्या शिटा का येत नाही.

    • @bhushansuryawanshi3014
      @bhushansuryawanshi3014 2 года назад +5

      तु मनसेला मतदान देत नाही म्हणून.

    • @rajukharat1533
      @rajukharat1533 Год назад

      @@bhushansuryawanshi3014 GU7

  • @dineshsangale7667
    @dineshsangale7667 3 года назад +14

    साहेब मुंबई खालि झालि सर्व घेवुन जातौय मोदि गुजरात मधे आणि आजुन किति कागद रेडिअसतिल दहा वर्षानंतर मुंबईतुन लोक रोजगार करायला जाणार गुजरातला मेठ्रो गुजरात मधे जोडणार मोठ शडयंत्र आहे

  • @vithaljagtap4327
    @vithaljagtap4327 2 года назад +18

    राज साहेब तुम्ही लवकरच तुमची भुमिका बदलीत मह्नूण लोकान तुम्हा बधल शंका येते

    • @user-kq5is1bc9f
      @user-kq5is1bc9f 2 года назад

      Khoop motha you turn ghetlaa nakki kay karan assel……

  • @hafizshaikh8054
    @hafizshaikh8054 2 года назад +4

    सर।आज।दोघे।भाऊ।ऐकंत्त।आले।तर।।माराश्ट।
    गंव्व।होईल।जै। महाराष्ट्र।जै।हिन्दं।

  • @lalitad3619
    @lalitad3619 5 лет назад +20

    Nice msg sir. Ata pasun MNS CHE GARAJ AHE Mumbai Maharashtra la .

  • @ashishd3860
    @ashishd3860 5 лет назад +11

    कुठे बाळासाहेब ज्यांनी कधीही आपल्या फायद्यासाठी आपला रोख बदलला नाही आणि कुठे हे महाशय? मला लाज वाटते मी कधी काळी या माणसाला सपोर्ट केला

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 3 года назад +1

      तू साला मराठी भय्या आहेस मोदिभक्त आहेस ना तुला लाज वाटणारच

    • @ashishd3860
      @ashishd3860 3 года назад

      @@sandipsathe583 अरे झवण्या ज्यांना बाळासाहेब माहीत आहेत त्यांनाच मला काय म्हणायचं आहे ते कळतंय. उगाच तू तुझी घालू नको इथे चल निघ

  • @iloveindia8951
    @iloveindia8951 5 лет назад +7

    Raj Thackeray jindabaad only Maharashtra jai mns jai Raj Thackeray jindabaad only Maharashtra jai mns jai Raj Thackeray jindabaad

  • @jittujain3837
    @jittujain3837 5 лет назад +9

    मन से मुक्त महाराष्ट्र हो गया है

    • @samwaghmode50
      @samwaghmode50 5 лет назад +3

      अबे चुतीये चूप नहीं तो गांड मार दूंगा..

    • @jittujain3837
      @jittujain3837 5 лет назад

      @@samwaghmode50 thick he Bhai aaja

    • @samwaghmode50
      @samwaghmode50 5 лет назад +1

      नाम और पता बता .... आ जाता हूं

    • @prakashbhat1371
      @prakashbhat1371 5 лет назад +1

      Modi khup mote ahet Raj thakery tuncha somor khup khup lahan ahet manase is zero

    • @sandipkoli4617
      @sandipkoli4617 4 года назад +3

      Jittu Jain
      e.v.m च्या जोरावर काय उडायच ते उडा
      चुकुन पण मनसेचा नेता निवडून आला तर
      तुमची फाटलीच म्हणून समजा.
      कोण खर कोण खोट आता तरी समजा
      अडाणी कुठले

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare9482 7 месяцев назад +3

    शेतकऱ्याच्या शेती.मालाला.योगे.भाव. मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलास भव्य दिव्य असे आंदोलन शेतकऱ्याला त्यातच बळीराजा खुश वर आपल्या मोठ्या संख्येने केलेल्या सभेचा उपयोग होईल जय महाराष्ट्र

  • @mahadev6896
    @mahadev6896 2 года назад +3

    Raj Saheb Thackeray 2022 🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mayurnagpure8722
    @mayurnagpure8722 Год назад +8

    एकच पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्षावरच लक्ष 🙏🚩🚩🚩

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Год назад +1

    मुक्त नाही युक्त होणार 👍👍

  • @priyankawani17
    @priyankawani17 5 лет назад +12

    Raj Thackeray hatts of for your awareness.

  • @yashrathod1728
    @yashrathod1728 3 года назад +12

    Jamlelya mazya tamama....... 🔥🔥🔥🔥😍

  • @mahendrapatil6440
    @mahendrapatil6440 5 лет назад +6

    लोक फक्त साहेंबाची भाषन एकाय ला येतात मतदान कधिच करत नाही

  • @ritumukeshsharma7
    @ritumukeshsharma7 2 года назад +3

    Very true. Sir I can't understand your language but this is fact Indian army our real hero .not shri Devi not big b.

  • @mahendrapanchal5961
    @mahendrapanchal5961 3 года назад +20

    I AM PROUD OF. RAJ SAHEB THAKARE
    JAY MAHARASTR

  • @imteyazimtiyazok197
    @imteyazimtiyazok197 5 лет назад +11

    Balasaheb thakre zindabad Mumbai ke tiger only one hero

  • @hanumantmundkar6033
    @hanumantmundkar6033 5 лет назад +8

    Nice.video.

  • @user-pq9lp4gf8d
    @user-pq9lp4gf8d 2 года назад +2

    शेतकरी जगला तरच जग जगू शकत

  • @googlemania
    @googlemania 5 лет назад +5

    Jai Hind Jai Maharashtra Jai Shivray Jai Sivaji Jai Bhavani

    • @user-bj1qu2fj3c
      @user-bj1qu2fj3c 5 лет назад

      राज ढाकरे तुहमी फक्त काग्रेश व राका आंच गुण सागता 1वर्स राज kela तर झोपले होते का saheb आता आम्हाला बीजेपी हवि आहे तीच karu skanar फ़क्त लोकना चुत्या समजता नाही का केद्राच्या चुनाव करिता मनसे पार्टी ला विजये करीता मोदी जी चागले neta आहेत राहुल सोनिया प्रफुल सरद पवार चोर आहेत तुम तो मादर चोदhei

  • @krishnarunwal138
    @krishnarunwal138 3 года назад +6

    Jai shree SITARAM 🙏
    RAM JI KI JAI HOO 🙏🙏🙏

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 5 лет назад +23

    आई जगदंबे्या चा आशीर्वाद आहे आणि या भाषणानंतर राष्ट्रीय नेते झाले आहेत राजसाहेबांनी दिली चां next pm चां विचार करावा

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 2 года назад +2

    Ata BJP changli....jay Maharashtra

  • @unniachary-bx6rf
    @unniachary-bx6rf Год назад

    Namaskar Saheb 🎉🎉🎉 nice msg

  • @basheersaiyed2148
    @basheersaiyed2148 5 лет назад +4

    Great......we r with you... MNS Zindabad....wish you all the best.... Sir....I M unlucky I couldn't attent your padawa......occasional.....Becouse I m in Kuwait......God bless you.. Raj saheb

  • @minhajqazi598
    @minhajqazi598 5 лет назад +20

    NICE SPEECH RAJ SAHAB

  • @anilmeher2565
    @anilmeher2565 3 года назад +3

    साहेब मगं तुम्ही कसे काही तरी करा शेतकरी बांधवांना फायदा होईल

  • @IsmailKhan-dr5pg
    @IsmailKhan-dr5pg 3 года назад +11

    Real tiger india Raj Thakre 🐅🐅

  • @user-wp1zc7yq6c
    @user-wp1zc7yq6c 2 года назад +10

    अप्रतिम तो आवाज...त्याची कॉपी कुणी नाही करू शकत......
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @q...ran.lad...nar..q6690
    @q...ran.lad...nar..q6690 5 лет назад +15

    Maharasrachi shan. Raj thare. Udhav thakre. Up ki shan yogi. Gujrat ki modi. Our bharat ki hindhu rakcsha.

  • @kishorkakade8841
    @kishorkakade8841 5 лет назад +5

    👍👍👍

  • @mradhwaryu
    @mradhwaryu 5 лет назад +42

    Excellent speech. Raj Thakre seech more effective and touching than Rahul Gandhi. Capable of handling Modi and BJP at national level leadership. Congrats. Most promising and capable leader. People just unnecessarily under value him.

  • @ayushtayade9451
    @ayushtayade9451 2 года назад +23

    Raj Thakaray Saheb- God bless you and Mr. Raj Thakare Saheb you will be definitely the C.M. of Maharashtra.

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 2 года назад +5

    Rajsaheb Thackeray 🚩🚩

    • @user-nu8hg7dp5r
      @user-nu8hg7dp5r 5 дней назад +1

      Mukesh Kumar bhiwandi maharashtre ok thanks 🙏 ok Mukesh Kumar Narayan das mumbai city.

    • @user-nu8hg7dp5r
      @user-nu8hg7dp5r 5 дней назад +1

      Ok

  • @deepakjadhav1788
    @deepakjadhav1788 2 года назад +11

    ठाकरे व महा विकास आघाडी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 года назад +1

    बरोबर आहे

  • @omkarsalunkhe2361
    @omkarsalunkhe2361 2 года назад +5

    Raj saheb thakare 💜🌎🔥💯✌🔝

  • @ShravanJadhav1997
    @ShravanJadhav1997 5 лет назад +5

    Mala 1 varsha lagla yhancha bhashan samjayla king

  • @arjunsankpal9363
    @arjunsankpal9363 2 года назад +1

    Very nice speech sir

  • @shivajihiwalepatil9559
    @shivajihiwalepatil9559 5 лет назад +5

    Super. Rajshaeb

  • @priyankasalunke1133
    @priyankasalunke1133 2 года назад +4

    Great cm udhav Thackeray till now... ❤️

  • @manojchopade7605
    @manojchopade7605 3 года назад +5

    👍👍👍💥💥🔥

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 года назад +2

    मनसे नेते राज ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे

  • @user-iv8oi4fe1n
    @user-iv8oi4fe1n Год назад

    खरच मा. राज ठाकरे साहेब मोदी मुक्त भारत झालाच पाहीजे सर.

  • @beamerUSA
    @beamerUSA 5 лет назад +38

    1:02:45 Raj had precisely predicted the 2019 Pulwama attack that something will happen before election..

    • @sumanmallia1151
      @sumanmallia1151 3 года назад

      mate modiji sodun konalhi dya ase nikshun sangu dekil manse ne Pramanik pane shivsena bjp priya mitr sharadji pawar jyna deuna mahrshtrlala kiti vaibhav ilun dile dhany aahe maharastra

    • @laxmanbavlekar3303
      @laxmanbavlekar3303 2 года назад +1

      @@sumanmallia1151 ंन

  • @chinmay_kambli11
    @chinmay_kambli11 2 года назад +29

    "Its not the position that makes the leader, its the leader that makes the position." 🔥🔥🔥
    ❤️ Rajsaheb Thackeray ❤️ Most confident leader right now in Maharashtra.

  • @vishu3687
    @vishu3687 2 года назад +1

    Saheb aamcha 1 prashn ahe Marathi mansacha jiv ghene chalu Raj sahebani aamch mhanje aaj 1 gaw ahe chandrur district Ani taluka warora Ani gaw ekona

  • @user-zx4cc9tz3y
    @user-zx4cc9tz3y 11 месяцев назад +1

    जय हो महाराष्ट्र सरकार जय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @babanjasud8804
    @babanjasud8804 5 лет назад +12

    नाही होनार राव हिंदू धर्मच मतदान पन मिळणार नाही. हाराम खौरामै

    • @VinKCaptures
      @VinKCaptures 4 года назад

      ruclips.net/video/hjbF2QUYoFs/видео.html

  • @kiranhooda4916
    @kiranhooda4916 3 года назад +44

    I want to learn Marathi just for listening to this man 🙄

  • @eknathwake9278
    @eknathwake9278 6 месяцев назад +1

    हेच स्पिरीट निवडणुकीपर्यंत राहूदे

  • @gauravshelar4472
    @gauravshelar4472 2 года назад +1

    Ya sarva pakshani raytela don bhagat vibhagle aahe lok ya netyansathi aaplyach mansana martat are he nete yek astat he kdi kalnar lokana🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @zakirhusen1555
    @zakirhusen1555 5 лет назад +9

    Very good speech raj saheb

  • @shrikantwaghmare6055
    @shrikantwaghmare6055 3 года назад +4

    Rajsaheb Tumi Jekahi sagitl Tesarv khare aahe Tumala Koti koti koti koti koti shubeccha BJPvale khote aahet

    • @shubhamdhobi9257
      @shubhamdhobi9257 2 года назад +1

      Raj Sahebaana cm chi khurchi milali pahije

  • @kumbharkumbhar2200
    @kumbharkumbhar2200 Год назад +1

    जय महाराष्ट्र

  • @maheshhirve934
    @maheshhirve934 3 года назад +11

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏

  • @kirtinaik3292
    @kirtinaik3292 5 лет назад +6

    We need your help Raj sir .Builder named Anand kadam who has done a scam of 500 cr and more duping poor people and home buyers .Five fir in Vashi police .Our case in eow1 commissioner office ,public prosecutor helping criminals.We need your help

    • @incrediblemaharashtra441
      @incrediblemaharashtra441 5 лет назад

      go to nitin nangavkar saheb he will definitely solve this problem with help of raj saheb thackrey

    • @kirtinaik3292
      @kirtinaik3292 5 лет назад

      @@incrediblemaharashtra441 Thanks we are going to meet him after election .Because this scam looks like involvement of BJP We have even given complaint through Mantralaya.This man Anand kadam has been given loans by banks like bank of india

  • @sharadzombade1377
    @sharadzombade1377 Год назад +2

    एकदम बरोबर

  • @manojgokhe147
    @manojgokhe147 3 года назад +1

    Very good sir hum thumare sath hi ho jane do

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 5 лет назад +17

    राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि तो थोड्याच दिवसात होणार. सुरुवात झाली आहे.
    संदीप शिळीमकर.

    • @Yap00
      @Yap00 5 лет назад

      True

    • @akashbhosale9228
      @akashbhosale9228 5 лет назад

      Rss zindabaad

    • @shashankshirke8161
      @shashankshirke8161 5 лет назад

      हो राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

  • @janak.thorat8350
    @janak.thorat8350 5 лет назад +2

    तुमच्या बोलन्यावरन दंगलीसुरूहोतीलआस च वाटतय की ।

  • @sahilk6400
    @sahilk6400 2 года назад +1

    Jay Maharashtra j

  • @ashraffeesk2314
    @ashraffeesk2314 5 лет назад +5

    Well said sir...good speech

    • @Waiting664
      @Waiting664 2 года назад

      Bechara kitni baar jail gaya hai

  • @siddhantparab4170
    @siddhantparab4170 5 лет назад +20

    13:21 ❤️❤️

  • @chinmay216
    @chinmay216 2 года назад +2

    Jay shivaraya raj thakare ji

  • @muzammilkarimshaikh3461
    @muzammilkarimshaikh3461 5 лет назад +6

    Ha maharashtra maharajancha

  • @bhausahebwadje5908
    @bhausahebwadje5908 3 года назад +7

    २०१४ मध्ये आश्वासन दिल्याचे वृत्त
    पेट्रोल -३०ते४० रूपये
    डिझेल -३० ते४० रूपये
    काळा पैसा
    १५ लाख
    मोदी साहेब हे खुप मोठी चूक केली

  • @rajumansuri1249
    @rajumansuri1249 5 лет назад +1

    Very nice

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 6 месяцев назад

    नुसतेच भाषण देऊन उपयोग होत नाही राशन पण द्यावे लागते ठाकरे साहेब😂😂

  • @nirmalv9403
    @nirmalv9403 5 лет назад +7

    Great speech sir

  • @dileepgavit7254
    @dileepgavit7254 5 лет назад +15

    Mast speech

  • @virajthakare8551
    @virajthakare8551 Год назад +1

    रोखठोक उत्तर

  • @tateraoshinde8532
    @tateraoshinde8532 Год назад

    ऊद्धव ठाकरे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील आघाडी सरकार नक्की सत्तेवर येईल,

  • @sudarshanparve7995
    @sudarshanparve7995 5 лет назад +18

    बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते स्पष्ट हिंदुत्व याचे विचार कन्फ्युज आहेत कधी मोदी कधी पवार

    • @sanjaymathe1850
      @sanjaymathe1850 5 лет назад

      Sudarshan Parve भाऊ मोदी मुक्त भारत ही काळाची गरज आहे. मी वैयक्तिक कॉंग्रेस चा पण समर्थन करत नाही. मागील पंचवार्षिक मध्ये कॉंग्रेस चे सरकार होते त्यांना कंटाळून सर्व सामान्य जनतेने त्यामध्ये मी संजय माठे पण भाजपलाच मतदान केले होते. पण आजची परिस्थिती पाहता असं वाटतं की मुर्खपणा झालाय या हरमखोर निर्लज्ज आणि हलकट भाजपच्या पेक्षा कॉंग्रेस बरी होती

    • @amolnarsale6242
      @amolnarsale6242 5 лет назад

      चुकीचे आहे राजसाहेब
      मोदी आत्ता आलेत पण मोदीपुर्वी आम्ही तुम्हाला इमानदार नेता समजत होतो.
      पण.... आज तुम्हचे भाषण ......

    • @sudarshanparve7995
      @sudarshanparve7995 5 лет назад +1

      @@sanjaymathe1850 मित्रा मी भाजपला वोट करणार आहे त्याची कारने 1 )एकही सुटी नन घेनघेणा2)एकही रूपया न खाणारे

    • @sudarshanparve7995
      @sudarshanparve7995 5 лет назад

      @@sanjaymathe1850 साल्या मी राज ठाकरे बद्दल बोलतोय तुमोदी ला कशाला घुसवतोयस लवडया

    • @shashankshirke8161
      @shashankshirke8161 5 лет назад

      @@sanjaymathe1850 मोदी मोदी जय हो मोदी। हर हर मोदी घर घर मोदी ।

  • @ii-wi5ub
    @ii-wi5ub 5 лет назад +5

    मोदी मुक्त भारत खूप लांबची गोष्ट आहे. प्रथम फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुक्त महाराष्ट्र करून दाखवा. किती जमतयं करून तर पाहा.

  • @rajivpatil8188
    @rajivpatil8188 5 лет назад +2

    साहेब तुमी बोलून झालं असत तर लय झालं असत