धनंजय महाडिक हे महायुतीचे खासदार आहेत कार्यकर्त्यांना योग्य तो आदेश देतील - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #hasanmushrif #dhananjaymahadik #kolhapur #kolhapurnews #mahayuti #theworkers #TarunBharat #marathiNews
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 36

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 2 дня назад +4

    मुन्ना साहेब २० वर्षे मुश्रीफ साहेबाना मदत केली आता पाहुना उमेदवार आहे म्हाणून राजे

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 дня назад +14

    मुन्ना साहेब 2019 चा निकाल लक्षात
    ठेऊन कागल मतदार संघासाठी योग्य तो आदेश देतील शंका बाळगू नये

    • @K.G.F_1395
      @K.G.F_1395 3 дня назад +2

      ते bjp मध्ये आहेत हे लक्षात असुदे.. BJP मध्ये आदेश चालतो..

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 3 дня назад +6

      युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी 2019 निवडणूक प्रचारसभेत मुन्ना साहेबांचा झालेला अपमान चांगलाच लक्षात ठेवला आहे. ते आता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत.

  • @atharavasankpal5541
    @atharavasankpal5541 2 дня назад +6

    मुन्ना साहेब आदेश देणार राजे

  • @amarredekar6844
    @amarredekar6844 3 дня назад +10

    कागल चे भावी आमदार फक्त राजे

  • @rahulshinde2077
    @rahulshinde2077 2 дня назад +3

    2019 चा निकाल पाहता योग्य तो आदेश मिळेलच.....पराभव झाला नव्हता केला होता हे मुन्ना साहेब विसरले नाहीत.,....

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 дня назад +7

    महायुतीला एखादी जागा कमी पडली
    तरी फारसा फरक पडणार नाही

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 3 дня назад +13

    कम्प्लिट घाबरलंय
    पवार साहेब खडे तो सबसे बडे 🎉

  • @ruturajsitape2869
    @ruturajsitape2869 3 дня назад +5

    Only raje saheb

  • @sachinmali9220
    @sachinmali9220 3 дня назад +4

    मुश्रीफ साहेब तुम्ही तुम्ही महाडीकाना मागच्या इलेक्शन मध्ये कागल मध्ये बोलुन दिले नाही हे ते विसरले नाही आता त्यांना तुम्हाला पाडायची संधी मिळाली आहे

  • @prnmane3817
    @prnmane3817 3 дня назад +5

    महाडिक साहेब 2014 ला कोणामुळे खासदार झाले हे विसरू नये

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 3 дня назад +5

      2019 ला कुणामुळे पडले? 2024 ला संजय मंडलिक कुणामुळे पडले हे पण सांगा की मग.

  • @AmrutRane-bv7hs
    @AmrutRane-bv7hs 3 дня назад +5

    ओनाली ओन राजे

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 2 дня назад

    महाडिक महायुती मुले मुश्रीफ यांना मदत करणार

  • @vijaypatil6272-
    @vijaypatil6272- 2 дня назад

    शेवट वाईट परिणाम

  • @deelipsankpal1046
    @deelipsankpal1046 3 дня назад +4

    2019 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार होता साहेब आपण कोणाला मदत केली ?

  • @vinodmane7998
    @vinodmane7998 2 дня назад

    निराधारांचा आधारवड

  • @vinodmane7998
    @vinodmane7998 2 дня назад

    मुन्ना साहेब २०१४ ला मुश्रीफ साहेब यांनी आपल्या खासदार केले होते

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 3 дня назад +2

    साहेब विसवास ठेवु नका

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 День назад

    यावेळी राजेच

  • @patildhananjay1719
    @patildhananjay1719 2 дня назад

    King maker Amrish ghatge

  • @bhagawatshetake2778
    @bhagawatshetake2778 3 дня назад

    निर्णायक भूमिका मुन्ना साहेबांची ठरेल ....

  • @rohitbune981
    @rohitbune981 3 дня назад +5

    घाबरलंय😂

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 2 дня назад

    Only raje

  • @viswaspawar81
    @viswaspawar81 День назад

    तुला कार्यक्रम झाला आहे

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 3 дня назад +1

    Yaala padanaar 2019 visaralo nahi

  • @actvithalnaik3478
    @actvithalnaik3478 2 дня назад

    😂😂😂

  • @bhagawatshetake2778
    @bhagawatshetake2778 3 дня назад

    Munnasaheb

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 3 дня назад

    हसनसो मुश्रीफ साहेब पर्मनंट आमदार

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 3 дня назад +1

      व्हय म्हणून 1998 च्या पहिल्याच निवडणुकीत दणका बसला होता 🤣🤣

    • @sarjeraopatil7616
      @sarjeraopatil7616 3 дня назад +3

      घाबरलय

  • @udayjagatap3443
    @udayjagatap3443 3 дня назад +4

    Sappay bhyalay😂