भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या 75 त्यापैकी १) ठाण्याची खाडी- ठाणे २)नांदूर मधमेश्वर अभयारण्य- नाशिक ३) लोणार सरोवर - बुलढाणा असे एकूण 3 रामसर स्थळ महाराष्ट्रात आहेत.
1) नमस्ते योजना= गटारे आणि सेंटिक टॅंक 2)उजाला योजना= परवडणाऱ्या दारात LED 3)श्रेष्ट योजना=SC प्रवर्गातील विद्यार्थाना शिक्षण देण्यासाठी 4)कवचकुंडल = एक आठवड्यात 15 लाख कोविड लसीकरण (महाराष्ट्र राज्य)
धन्यवाद सर, येणाऱ्या परीक्षेत फायदा होईल. तुमच्या सारखे गुरू भेटायला पण भाग्य लागते.खुप मेहनत घेतात आमच्या साठी.आम्हीपण काही तरी करून दाखवू परीक्षेत. जय हिंद 🇮🇳 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🦁🧡🧡🚩🚩
उजाला योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार कमी खर्चात एलईडी बल्ब उपलब्ध करते. जेणेकरून लाईटची (विद्युत) बचत केली जाईल. प्रधानमंत्री उजाला योजनेच्या सुरुवातीच्या एक वर्षातच जवळपास ९ कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने १ मे २०१५ रोजी प्रधानमंत्री उजाला योजनेची घोषणा केली होती.
Thank you so much sir ...khup Chan video banvla mla khup late bhetla but paper adhi bhetla tymule mla yacha nkkich fyda hoil as vat ahe sir jo video itkya diwsa pasun shodht ahe to aj bhetla ushira bhetla but quality cha bhetala thank u sir..😊
महाराष्ट्राला मिळाले पुन्हा एक रामसर स्थळ:राज्यात 3 तर देशात 75 रामसर स्थळे; संपूर्ण आशियामध्ये सर्वात जास्त संख्या मुंबईमधील ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्यास रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्राला ठाणे खाडीच्या रुपात तिसरे रामसर स्थळ मिळाले आहे.
भारत देशाच्या अमृत काळात सध्या भारतात एकूण 75 रामसर स्थळे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 03 आहेत. पहिले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक. दुसरे आहे लोणार सरोवर, बुलढाणा, आणि नुकतेच 2020 मध्ये झालेले तिसरे ठानेची खाडी
गोरगरिब विद्यांर्थ्यांचे कैवारी......ऐक मिनिट पण टाईमपास न करता. ....भरभरुन ज्ञान देणारे लेक्चर. ...
धन्यवाद सर 😊
भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या 75 त्यापैकी १) ठाण्याची खाडी- ठाणे २)नांदूर मधमेश्वर अभयारण्य- नाशिक ३) लोणार सरोवर - बुलढाणा असे एकूण 3 रामसर स्थळ महाराष्ट्रात आहेत.
खूप छान👌👌
Thank you saheb
Ramsar karar 1971
@@abhyasmitraà
1) नमस्ते योजना= गटारे आणि सेंटिक टॅंक
2)उजाला योजना= परवडणाऱ्या दारात LED
3)श्रेष्ट योजना=SC प्रवर्गातील विद्यार्थाना शिक्षण देण्यासाठी
4)कवचकुंडल = एक आठवड्यात 15 लाख कोविड लसीकरण (महाराष्ट्र राज्य)
Ya lecture cha fayada jalsampada bharti la zala...... tumhi Pramanik prayatn krta Thank you so much Sir ji
धन्यवाद सर, येणाऱ्या परीक्षेत फायदा होईल.
तुमच्या सारखे गुरू भेटायला पण भाग्य लागते.खुप मेहनत घेतात आमच्या साठी.आम्हीपण काही तरी करून दाखवू परीक्षेत.
जय हिंद 🇮🇳 जय शिवराय जय महाराष्ट्र
🙏🦁🧡🧡🚩🚩
धन्यवाद😊
एक नंबर लेक्चर
मी युट्यूब वर पहिल्यांदा कमेंट केली तुमच्या व्हिडिओ ला
MPSC साठी best youtube channel
🙏🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही दिलेला हा टाॅपिक खुप महत्वाचा आहे मानावे तेवढे आभार कमी आहे.
धन्यवाद😊
Khup informarive ahet sir tumche lecture... ..keep it on ...khup help hotiye sir tumchya lec chi 🙏🏻 .. Thank you sir and abhays mitra team 🙏🏻🙏🏻
Most welcome 😊
खूप खूप धन्यवाद सर. खूप छान लेक्चर आहे. अत्यंत तळमळीने छान शिकवता. आमच्यासारखे गरीब मुलांना या व्हिडिओचा खूप फायदा होत आहे. देव माणूस आहात तुम्ही सर.
Thanks a lot 😊
Yes indeed
अभ्यास मीत्र हे माहाराष्ट्रातील सर्वात सुंदर MPSC चॅनेल आहे .
Thank you so much Sir..
खूप छान lecture.. बिलकुल फालतू timepass नाही... Thanku sir..🙏
Most welcome 😊
उजाला योजना
या योजनेच्या माध्यमातून सरकार कमी खर्चात एलईडी बल्ब उपलब्ध करते. जेणेकरून लाईटची (विद्युत) बचत केली जाईल. प्रधानमंत्री उजाला योजनेच्या सुरुवातीच्या एक वर्षातच जवळपास ९ कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने १ मे २०१५ रोजी प्रधानमंत्री उजाला योजनेची घोषणा केली होती.
Thank you sir .....very important lecture...and very nice teaching ....Happy teachers day
Thanks a lot 😊
Kharach sir tumhi khup talamaline shikavatay khup manapadun thanks
Most welcome 😊
Khup chhan lecture astat sir. Thank you
Welcome
Easy explanation with lots of knowledge and well explanation and most informative lectures
Thank you..
सर तलाठी / व वनसेवेला तुमचेच प्रश्न आले होते .
मी तुमचे प्रत्येक व्हीडीओ बघतो व मी तुमचा खूप मोठा फैन आहे .
तुमचा विध्यार्थी घनःश्याम
Thank you so much..
🌹🌹खूप छान सर.... तलाठी Gs साठी.... इतिहास, भूगोल,अर्थ, Rti... महत्वाची पुस्तके.....🌹🌹👌👌
Thank you so much sir ...khup Chan video banvla mla khup late bhetla but paper adhi bhetla tymule mla yacha nkkich fyda hoil as vat ahe sir jo video itkya diwsa pasun shodht ahe to aj bhetla ushira bhetla but quality cha bhetala thank u sir..😊
Most informative ashi quality kuthech nahi great sir
Thank you sir
Most important video sir thank you
Kupch Chan lecture...
Thanks 😊
Jabardast lecture sirji
Jabardast session. Thank you so much for your efforts sir 😊
Most welcome 😊
Nice lecture...Thank u so much
Most welcome 😊
1 number sir🎉
Yacha Amala khup fayda hoel
Sir yachi PDF
Thank you...
Thank you Sir for this most important lecture 🙏
Welcome
Excellent teaching sir ....thank u so much sir🎉
Welcome
संपूर्ण माहितीपूर्ण lecture घेतलं सर.... Thank you sir ji...
Most welcome 😊
Thank you sir mi paper chya 2tas adhi tumcha video baghitla and mla to upayukt tharla thank u sir......smile yojne vr mla prashn ala hota sir
Most welcome 😊
khup bhari vdeo......thanquu so mch.....
Welcome
महाराष्ट्राला मिळाले पुन्हा एक रामसर स्थळ:राज्यात 3 तर देशात 75 रामसर स्थळे; संपूर्ण आशियामध्ये सर्वात जास्त संख्या मुंबईमधील ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्यास रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्राला ठाणे खाडीच्या रुपात तिसरे रामसर स्थळ मिळाले आहे.
लई भारी sir...
धन्यवाद😊
भारत देशाच्या अमृत काळात सध्या भारतात एकूण 75 रामसर स्थळे आहेत.
त्यापैकी महाराष्ट्रात 03 आहेत.
पहिले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक. दुसरे आहे लोणार सरोवर, बुलढाणा, आणि नुकतेच 2020 मध्ये झालेले तिसरे ठानेची खाडी
अगदी बरोबर खूप छान..👌👌
Thanks sir.. Mast shikavta
Welcome..😊
१०० कोटी लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं असताना राज्य सरकारने त्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे.
High quality lecture sir...
Thanks
Good luck....
Thank you..
नमस्कार सर ..
तुमचे लेक्चर जेव्हापासून पाहिले मी कुमार गौरव सर चे current affairs पाहणे सोडून दिले ...
Quality 🔥🙏...
Lay bhari शिकवतात sir👍
Thanku so much sir khup useful ahe lecture
One of the best online learning platform
Thanks a lot sir and keep watching 😊
Khupach important lecture ahe
Thank you..
तुमच्या कार्याला सलाम❤
धन्यवाद😊
खूप छान explain केलं आहे
धन्यवाद😊
Khupch changle samjaun sangata sir🎉
Thank you..
रामसर स्थळ भारतात 75
आणि महाराष्ट्रात 3
ठाणे खाडी, नांदूरमधुमेश्वर, लोणार सरोवर
It needs to be started before 7 am so today's students will get advantage
Hiiii
Very nice work thanks sir
Your teaching is very nice sir...
Thank you..
Khup chan sir.....exam sathi helpful lecture thanks a lot....🙏🙏
Thank you so much..
Great great work...🙏🏼👏🏻👏🏻
Thanks 😊
Karagruh sthi nkich fayda hoil sir as vatte ahe💯😍
Thank you sir ji...tumhi khhup support krt aha amhala ....tnk u so much...🙏🙏🙏🙏
Welcome..
Today I learned few new schemes....nice work... thanks.
32:28 Captive employment initiative( कॅप्टीव )
अप्रतिम
धन्यवाद 😊
Khup khup Chan sir thank you.
Thank you..
Nice lecture master 😊
Thanks 😊
सर सध्या सुरू असलेल्या तलाठी परीक्षेच्या धर्तीवर gk ch marathon session घ्या ना सर please
Thank you so much Sir important lecture 🙏🙏
Welcome
Sir आधुनिक भारताचा इतिहास मधील सर्व समाज आणि समाजसुधारक ह्यावर एक lecture ghya
हो घेऊ.
Thank you for this useful lecture 🙏
Welcome
khup chan sir❤❤❤❤thankyou...soo much.
Welcome
Aapratim mahiti dili sir❤
Thank you
Wc sir 🥰
Vry nice explanation sir thank you
Most welcome 😊
Informative video❤❤
खूप सुंदर explation देता सर 👍
Nice teaching..
Thank you..
Wonderful sirji 😊
Thank you..
Excellent 👌 lecture sir
Thank you..
Nice lectures sir .thanks
Most welcome 😊
Khup chhan sir..
Thank you..
sir loksanjhya rti vdeo cha khup fayda zala.....thanquu....khela wr nkki vdeo kra
Ho घेऊया.
खूप छान ...👍
Welcome
खूप छान सर
Thank you sir..
Most Welcome 😊
Sir khup Chan shikavta tumhi
Thank you..
खुपच छान शिकवतात सर thank you
Welcome
Khup Chan Sir
Thanks 😊
Thnku sir
Welcome😊
MSME - micro small medium enterprises
खुप छान माहिती दिली सर
Thank you..
Nice lecture sir G..... you are great 👍👍
Thanks and welcome
Me fakt tumchech vedio baghtey aata dailly 3,4 lecture .ajun kontya topic vr jast que vicharat ahet tychyavr pn vedio banva sir plz ..karan me GS mdhe khup weak ahe bki sub perfect ahet mze😊
धन्यवाद सर...🙏🙏
Welcome
Abhyas mitra
Mhnj
The name of quality 🎉🎉🎉
Thanks a lot sir 😊
Khupch chhan sir
Thank you..
Very useful thank you sir🙏
Thank you..
Kup Chan sir
Thank you..
Very nice sir . Thanks 🙏🙏
Welcome 😊
Thank you so much sir mi sarva lectures baghitle khup chan aahet🙏🙏
Welcome..
Good lecture sir
Thank you..
धन्यवाद सर
अतिशय तळमळीने शिकवतात सर तुम्ही 👌👌
धन्यवाद😊
तुमच्या मेहनतीला सलाम सर 👍👏😊
Thanks 😊
@@abhyasmitraयोजना कोणते मंत्रालय राबवते हा एक मुद्दा समावेश करावा..बाकी मस्त लेक्चर....
@@ashokpawar9281kendra sarkar snagitl aahe bhava sirani
Ya
@@ashokpawar9281😅😅😮😮😮 0:52 😮
आरोग्य पर्यवेशक sa अभ्यास क्रम वर विडोओ बनवा प्रश्न प्रत्रिका वर विडिओ बनवा सर
Rajya योजना यावर खूप यावरच खूप प्रश्न येत आहे
खरच खुप भारी❤❤❤❤
Thank you..
Khup छान👍🙏....महाराष्ट्राच्या योजनांवर लेक्चर बनवा sir
Thank you..