Reunion Part 3 - Episode 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2021
  • हॉस्टेलचे दिवस, वाफाळता चहा आणि मिळून रंगवलेली स्वप्नं!
    दोस्तांसह रात्री जागवण्याचं आणि संकटात दोस्तीला जागण्याचं Reunion! पर्व ३ भाग २!
    #RavetkarGroup #Ravetkar #Pune #ReunionPart3 #Episode2

Комментарии • 156

  • @aryan_pund
    @aryan_pund 2 года назад +60

    Sayadri tutorials 🔥🔥❤❤

  • @kiranbhingarde4161
    @kiranbhingarde4161 2 года назад +25

    ११ वर्षे हॉस्टेल ला राहिलो आणि एम डी (भुलशास्त्र) पास झाल्यावर कोल्हापूर ला आलो.
    (जुनी अकरावी) १९७५ ला पास झालो आणि वारणा नगर च्या जवाहर हॉस्टेल च्या रुम नंबर ३२ ला दोन वर्षे.कराड च्या फार्मसी कॉलेज च्या होस्टेलवर १ वर्ष,पुढं मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साडे चार वर्षे,इंटर्न शिप ला कोल्हापूर च्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये असताना रंकाळा स्टँड च्या शेजारी वैश्य बोर्डिंग ला १ वर्ष,पुण्याच्या बीजे मेडीकल ला भुलशास्त्राचा डिप्लोमा करताना २ वर्षे आणि औरंगाबाद च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ला एम डी करताना २ वर्षे अशी साडे अकरा वर्षे होस्टेलवर काढल्यावर जे संस्कार झाले ना त्यांनी सगळी मैत्री अनुभवली...
    हे रि युनियन असंच असतं... उर भरून आलं,पापण्यांच्या कडा ओलावल्या....
    लै भारी असतंय बर का हॉस्टेल च लाईफ...
    कधीही आठवलं तरी अगदी जसं च्या तसंच असतंय...
    पुन्हा एकदा जायला पायजे त्या प्रत्येक खोलीत....

    • @kedarlatke8707
      @kedarlatke8707 2 года назад

      सर्व आठवणी लिहून ठेवा. इतिहास जतन केला पाहिजे. मन हलक होईल.

    • @MAU9820.
      @MAU9820. Год назад

      😢very nostalgic 🎉

  • @pradnyaranshinge6167
    @pradnyaranshinge6167 2 года назад +36

    सुबोध भावे आणि जितू....what a combination...so flawless and natural.....अप्रतिम!!!

  • @VimalShinde-jx8xw
    @VimalShinde-jx8xw Месяц назад +2

    अभिनायातले दोन हिरे.. एक नंबरला जितू आणि पुन्हा एक नंबरला सुबोध! खूप सुंदर विषय, सुंदर मांडणी आणि अप्रतिम अभिनय! बघताना डोळे कधी पाणावले, कळलंच नाही.

  • @prernathorat9906
    @prernathorat9906 2 года назад +23

    Mahesh sir 🤩🤩
    Sahyadri Tutorial 🔥🔥

  • @chinushinde3461
    @chinushinde3461 2 года назад +18

    who is here after watching SAHYADRI TUTORIAL'S video...😊😊😊😊?????

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 года назад +18

    सुबोध आणि जितू असल्या वर उत्कृष्ट दर्ज्याचे असणार आणि एकदम हृदयला भिडणारे पण असणार हे तर नक्कीच होते. डोळ्यात पाणी आले 👍👍

  • @jmatange
    @jmatange 2 года назад +24

    फार सुरेख!जश्या जश्या आठवणी उलगडत होत्या दोन मित्रांच्या…प्रसंग अधिकच रोचक होत चालला होता. फक्त वाटलं फारच लवकर संपलं… अत्ता तर कुठे मजा सुरू झाली होती…. दोघेही अप्रतिम नट… क्या बात है! घर, घरातल्या गोष्टी सर्व काही गोष्टीला साजेसं
    होतं ….अभिनंदना!!👌👌💐💐

  • @madhu9660
    @madhu9660 2 года назад +3

    सुबोध आणि जितेंद्र म्हणजे काय ! अप्रतिमच असणार. पण reunion चे सगळेच videos खूपच छान आहेत. Short but sweet. उत्तमोत्तम कलाकारांना घेऊन तयार केलेल्या short films.💐👌

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 2 года назад +8

    आजच्या काळात रक्ताच्या नात्यात ही ओढ नाही. तिथे 👆 इतकं गोड नातं असू शकतं.... 😊खूपच 👏👏👏आणि positive vibes.

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 2 года назад +7

    फारच सुरेख रंंगवले आहे. दोन्ही नट ताकदीचे आहेत. होस्टेल च्या मैत्री च्या आठवणी वेगळ्या आणि खुप गहीर्‍या असतात

  • @riyajsheikh1453
    @riyajsheikh1453 2 года назад +9

    Mahesh sir💥💥

  • @manjiri4541
    @manjiri4541 2 года назад +2

    खूपच अप्रतिम कथा आणि सुबोध आणि जितेंद्र ह्यांचा सुरेख अभिनय.

  • @prachiekarnik6821
    @prachiekarnik6821 2 года назад +4

    Athvanin chi BHINT pratekachya manat astey na
    Subodh Bhave aani Jitu SUPPER DUPPER 👌👌👌

  • @sonalisigum4070
    @sonalisigum4070 7 месяцев назад +3

    ❤❤❤❤❤❤Two best actors and a powerful script ............

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 2 года назад +2

    अरे, इतकं कसं खरं करता रे?? पाणी आणलंत डोळ्यात🥺

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 года назад +3

    कितीदा पुन्हा नव्याने आठवावे
    डोळ्यातले पाणी कशला पुसावे
    सुबोध जितू जुगजुग जिओ
    काय हे बनवल आहे. जाहीरात म्हणवत
    नाही हो
    जिवन समोर मांडलाय आहे
    जितू सुबीधने

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 2 года назад +7

    अप्रतिमच....
    कलाकार उत्तमच...
    भावनिक...

  • @mohitg3345
    @mohitg3345 7 месяцев назад +1

    अप्रतिम एक्टिंग आणि बैकग्राउंड म्यूजिक खुप छान

  • @rambhirad1703
    @rambhirad1703 7 месяцев назад

    आमच्या शाळेच्या ग्रुपवर माझा शालेय मित्र आशिष देशपांडे ने आज ही जाहिरात पोस्ट केली.
    यार... जुने दिवस भरकन आठवले रें...
    अप्रतिम 👌👌👌

  • @atishpalkethetalenttresure8870
    @atishpalkethetalenttresure8870 2 года назад +3

    Khup chan subodh sir ek no acting story lajavab...hostel chi bhintt manat gharawarun geli

  • @nileshkadam9577
    @nileshkadam9577 2 года назад +3

    When 2 sensitive actors share your moments in past in college with your friends , you can't express anything except tears.God bless my friends n attempts from such great actors for expressing our feelings.

  • @preetiasgaonkar7827
    @preetiasgaonkar7827 2 года назад +3

    हृदयस्पर्शी....Reuion beyond imagination...सुबोध भावे आणि जितेंद्र जोशी दोघेही आवडते कलाकार...

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 2 года назад +2

    अप्रतिम..डोळयात पाणी आलं..दोघंही आवडते कलाकार..
    जाहिरात साठी सलाम..

  • @a2zcricket876
    @a2zcricket876 2 года назад +5

    Here, after Mahesh sir recommendation. Shayadri tutorials 🔥 great memories emotional video 👍🏻👍🏻

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 5 месяцев назад

    खुप छान अशीच मज्जा मी नोकरीला होते आश्रमात तेव्हा मुलींनी असा चहा करून पीला आहे कोणाला ही नकळत पकडल्यावर मग मज्जा आली खुप 👌🏽👍🏽😅😅😅

  • @swarup280
    @swarup280 7 месяцев назад

    खरच मराठी माणसाला तोड नाही ती आपुलकी प्रेम विश्वास बास

  • @abdulnabiteacher1113
    @abdulnabiteacher1113 2 года назад +13

    Just awesome.
    Must watch
    It will remind you your college days.
    Can we really bring back that college wall back in our life.
    Great performance...
    Loved it..

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 2 года назад +2

    From shyadri tutorial

  • @sudhirkulkarni9829
    @sudhirkulkarni9829 Год назад +1

    Two stalwarts, one motive, अगदी यथोचित भूमिका, शेवट मस्त नकळत डोळे पाणावून जातात. खरे किमयागार.❤

  • @Shivranroopa_12
    @Shivranroopa_12 2 года назад +1

    सुबोध भावेजी कोणत्याही गोष्टीचा आवडणारा,मनाला मोहित करणारा, दरवळणारा हा सुगंध असतो वास नाही.लेखकाकडून चूक झाली पण तुमच्याकडून हे अपेक्षित नाही.😔

  • @jogeshwarivarieties6335
    @jogeshwarivarieties6335 2 года назад +2

    भिंत खूप काही सांगून गेली

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 2 года назад +1

    सुबोध भावे आणि जितेंद्र जोशी !!! What a combination .. ही गोष्ट खूपच पटकन संपली... अजून बघत रहावेसे वाटत होते...
    फक्त मिथून ऐवजी अमिताभ बच्चन चे नाव असते तर... माझी पसंत..

  • @suradhini
    @suradhini 2 года назад +1

    फारच भावस्पर्शी कथानक. पण फार लवकर संपलंयसं वाटलं... पण कसदार कलाकार... जिवंत अभिनय 👍👍🌹🌹

  • @janhavikerkar3436
    @janhavikerkar3436 2 года назад +3

    अवर्णनीय.....!!!!

  • @amruta.vjoshi6664
    @amruta.vjoshi6664 2 года назад +1

    सुरेख.. मनात घर करुन गेलं.

  • @bhavanapatil9262
    @bhavanapatil9262 2 года назад +2

    खुप छान वाटले .अशाच आठवणींची साखळी सुरू रहावी असे वाटून गेले.अशीच निखळ मैत्री असावी

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 7 месяцев назад

    Ooo so sweet! कित्ती सुंदर reunion! आणि शेवटचा सीन तर लाजवाब. चेहरे बोलयात 👌

  • @ashalatainamdar8703
    @ashalatainamdar8703 2 года назад +3

    ह्रदयस्पर्शी

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 7 месяцев назад

    सबोध भावे जितू कितीही वेळा पाहला तरी डोळे भरुन येतातच

  • @shraddhajadhav9683
    @shraddhajadhav9683 7 месяцев назад

    सांगलीकरांना सांगली सुटत नाही हे अगदी खरं 😊

  • @savitaauti8229
    @savitaauti8229 2 года назад +1

    Reunion che sagale bhag baghitale. Pan ha best ahe. Khupach masta. Hats off

  • @swatiinamdar4961
    @swatiinamdar4961 2 года назад +2

    आठवणींचं रियुनियन खुप च सुंदर आहे

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 7 месяцев назад

    अप्रतिम..... री युनियनचा प्रत्येक भाग मनाला भावला. अनेक आठवणींत पुन्हा नव्याने जगले. डोळ्यात तरळलेले अश्रू कधी गालावर आले समजलेच नाही.

  • @bhavnagada5715
    @bhavnagada5715 2 года назад +5

    Nostalgic remembarence

  • @shrinivaspawar6454
    @shrinivaspawar6454 2 года назад +4

    Wow... भिन्त घरी पाहिल्यावर खरच मन भारावून गेले..!

    • @dipalidhawade7335
      @dipalidhawade7335 2 года назад

      अप्रतिम,,,,,😢
      शाळा आणि कॉलेज चे मित्र घर करतात हृदयाच्या कोपऱ्यात कायम शेवट पर्यंत!!!!!

    • @shrinivaspawar6454
      @shrinivaspawar6454 2 года назад +1

      @@dipalidhawade7335 very true 👍

  • @shrinus
    @shrinus 2 года назад +10

    Memories never die....
    Childhood days have precious memories.. ✨

  • @indrajitsalunke3030
    @indrajitsalunke3030 7 месяцев назад +1

    अप्रतिम theme with a brilliant performance

  • @rutujakadam1264
    @rutujakadam1264 2 года назад +3

    Khup sunder

  • @pantbhajanmusic6374
    @pantbhajanmusic6374 2 года назад +2

    खूप सुंदर मनाला भिडणारी
    👌👍👍🌹🌹🌹

  • @rupalivarsani2562
    @rupalivarsani2562 2 года назад +5

    Such a beautiful thing to do for friends 😍 genuine acting. सांगली चांगली!!! माज़ी सांगली💓🥰

  • @indrayani7944
    @indrayani7944 2 года назад +2

    Sundar

  • @vaibhavnathe2188
    @vaibhavnathe2188 2 года назад +3

    Really Nice , व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही , Really enjoy a college life and always happy ♥️♥️ Happy Diwali ♥️🌀🥳🥳

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 2 года назад +1

    अप्रतिम

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 2 года назад +3

    सहजसुंदर ❤️

  • @deepakjoshi1503
    @deepakjoshi1503 5 месяцев назад

    अतिशय सुंदर अभिनय दोघांचा

  • @sumitravate5805
    @sumitravate5805 2 года назад +3

    Sangli.. ❤

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 2 года назад +1

    सुबोध आणि जितू 👌👌 short and sweet ❤️

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 7 месяцев назад

    अप्रतिम, शब्दात व्यक्त नाही करता येणार 😊😊❤❤❤❤

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 7 месяцев назад

    आजही मुलांची हीच स्वप्न

  • @swatiarkadi1444
    @swatiarkadi1444 2 года назад +3

    Very touching video 👌👌

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 2 года назад

    सुबोध तूला मुलगी नाही पण बहुतेक तुझ्या मुव्ही मधे किंवा मालिकेत तूला मुलगी च दाखविली जाते असे का.

  • @alpeshshirvi2199
    @alpeshshirvi2199 2 года назад +1

    अप्ततीम आहेत ती आठवनी

  • @kundakhopade6171
    @kundakhopade6171 2 года назад +1

    khup chan subodh jitu doghe maze avadte god bless both

  • @ashwinivedpathak5211
    @ashwinivedpathak5211 7 месяцев назад

    👌🏻👌🏻👌🏻😢 wo din bhi Kay din the miss it all.

  • @sangeetakulkarni8770
    @sangeetakulkarni8770 7 месяцев назад

    Kiti sahaj.Very much emotional 😊

  • @swatitarale2483
    @swatitarale2483 2 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @sunetramainkar5138
    @sunetramainkar5138 2 года назад +2

    Apratim shabda suddha aapura aahe...brought tears to my eyes. .friendships are so invaluable

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 года назад +2

    अप्रतिमच 🙏 सुरेख सादरीकरण आणि अभिनय कमाल 🙏🙏❤️

  • @chandrakalashinde4831
    @chandrakalashinde4831 2 года назад +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @Sapphier1234
    @Sapphier1234 2 года назад +1

    Mahesh sir (Sahyadri Tutorial) is amazing

  • @anandupalekar6646
    @anandupalekar6646 2 года назад +2

    I have a different experience with this
    developer grp. Despite several calls - no one ever came over . Must be over loaded.

  • @madhurihakke613
    @madhurihakke613 7 месяцев назад

    Khup halvi v mana lagnari gosht dakhali. Khup chhan

  • @chhayaogale9752
    @chhayaogale9752 2 года назад +2

    सुदंर आठवणी 👌👌

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 2 года назад

    अप्रतिम सुबोध आणि जितू.मित्र मिळाले की किती आठवणी येतात.

  • @anitashinde313
    @anitashinde313 Год назад

    Apratim..dolyat ashru taralale...aamache college che divas punha jage zale

  • @jayshreeshendage9955
    @jayshreeshendage9955 2 года назад +2

    Heart touching

  • @kalyanikane9265
    @kalyanikane9265 Месяц назад

    हृदय स्पर्शी कथानक

  • @anjaliauti6330
    @anjaliauti6330 2 года назад +1

    Khup chhan !!!

  • @nehasdiary1351
    @nehasdiary1351 2 года назад

    Apratim👌👌jivlag maitrininchi khuuup aathwan zali..

  • @naluwalimbe7008
    @naluwalimbe7008 2 года назад +1

    Awesome ..

  • @siddhinevase3999
    @siddhinevase3999 2 года назад +1

    How sweet,💓

  • @artibhuyar8723
    @artibhuyar8723 6 месяцев назад

    KHOOP KHOOP CHAN APRATIM AHE 💯💯👌👌👍👍🙏🙏🌷🌷

  • @prakashvisapute1344
    @prakashvisapute1344 2 года назад +2

    खुपचं सुंदर

  • @neetarawat7817
    @neetarawat7817 Год назад

    Very sweet and lovely memories

  • @akankshaphadatare6470
    @akankshaphadatare6470 2 года назад +2

    Goosebumps!! 🥲

  • @TRUEIndian413
    @TRUEIndian413 2 года назад +1

    अप्रतिम .....

  • @rekhadolas662
    @rekhadolas662 2 года назад

    अप्रतिम ❤️❤️❤️

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 7 месяцев назад

    ❤❤❤

  • @sakshikoyande6610
    @sakshikoyande6610 7 месяцев назад +1

    👌👌👌

  • @LightersWorld
    @LightersWorld 2 года назад +2

    Khup chan.. Mast ❤❤❤❤

  • @saniyamarvalkar7626
    @saniyamarvalkar7626 2 года назад

    Lai bhari rao

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 2 года назад

    👍👍👍👍

  • @abhishekbhosale1203
    @abhishekbhosale1203 2 года назад +2

    एक नंबर 🔥🔥❤😂

  • @sarangbrahme
    @sarangbrahme 2 года назад +1

    Best episode from the series. 😊

  • @santoshjagdale1968
    @santoshjagdale1968 2 года назад +2

    Kai jeev otun kaam kartaat doghe... Asali heere.. Irreplaceable 💎

  • @umeshjoshi346
    @umeshjoshi346 2 года назад

    अप्रतिम 👏👏

  • @kshitijop3774
    @kshitijop3774 2 месяца назад

    Great

  • @sbs3953
    @sbs3953 2 года назад +1

    खुप छान

  • @eamolsecond
    @eamolsecond 7 месяцев назад

    Too Good...