Dayaghana | Rahul Deshpande | Unplugged | दयाघना | राहुल देशपांडे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 457

  • @KavyaParvani1176
    @KavyaParvani1176 3 года назад +22

    बालपण उतू गेले, तारूण्य नासले, वार्धक्य साचले.. म्हणायला फक्त वाक्य पण अर्थ खूपच मार्मिक आहे... जसे की दूध म्हणजे बालपण जे क्षणात हातून निसटून जाते, तारूण्यात एखादी अशी चूक जी मिठाच काम करते आणि तारूण्य नास्त आणि शेवटी जे पातेल्यात उरतं ते वार्धक्य.... Amazing composition..👍👍😊😊

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 3 года назад +5

    दादा गाणं ऐकण्याच्या आधीच आपोआप लाईक केल्या जातं . गाण चांगलच असणार असा विश्वास वाटतो. आजची आर्तता खुप भावली. धन्यवाद.

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 года назад +48

    आर्त, व्याकूळ स्वर मनाला स्पर्शून गेले,हृदयनाथ मंगेशकर जी नी रचलेल्या, व सुरेशजींनी गायलेल्या अवघड गीताचे शिवधनुष्य तू मनापासून पेललेस, राग विस्तार सुंदर, गालीबजींचया शब्दांना योग्य न्याय, खूप प्रेम.

    • @ashasawant948
      @ashasawant948 3 года назад +1

      @@naageshmjoshi4820 धन्यवाद

    • @sanjaywadekar3700
      @sanjaywadekar3700 2 года назад

      अप्रतिम 👌👌❤👍

    • @ashasawant948
      @ashasawant948 2 года назад

      धन्यवाद, सर्वांचेच, खूप प्रेम

    • @lonewolf-29
      @lonewolf-29 3 месяца назад

      हृदयनाथ मंगेशकर यांनी ढापलेल्या ... 😂 मूळ रसूल अल्ला अशी एक सुफी बंदिश आहे त्यावरून

  • @krishna_bhakti1005
    @krishna_bhakti1005 3 года назад +8

    तुमच्यावर दैवी शक्ती ची कृपा आहे कुठलीशी.... निःशब्द निव्वळ ऐकून 😭.... सुंदरतेची व्याख्या अपुरी पडते इथे येऊन🙏❤️

  • @maheshkalawar8742
    @maheshkalawar8742 2 месяца назад +1

    Suresh Wadkar ji was inimitable for this song sung by him , Rahul has tried to gv.a new flavour to the song

  • @abcd4041
    @abcd4041 2 года назад +1

    राहुल देशपांदे आणि महेश काळे यांनी मराठी शास्त्रीय संगीत पद्धतीला न्याय मिळवून दिला आहे

  • @nirajkini7838
    @nirajkini7838 3 года назад +16

    राहुलदादा, चला हवा येऊ द्या च्या 5व्या-6व्या episode मध्ये (अंदाजे ऑगस्ट 2014 मध्ये) तुम्हाला आणि वैशाली सामंत यांना बोलावलं होतं. त्यात निलेश साबळे यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, "राहुलसर, असं कोणतं गाणं आहे जे तुमच्या मते तुम्हाला गायला मिळायला पाहिजे होतं". तुम्ही उत्तर दिलं होतं, "अशी बरीचशी गाणी आहेत. आणि ज्यांनी ती गायली आहेत त्यांनी ती अजरामर केली आहेत. त्यातल्या त्यात निवडायचं झालं तर मला दयाघना गायला आवडेल."
    त्या कार्यक्रमात तुम्ही दायघना चं एक कडवं गायलं होतं. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी तुमच्या कडून दायघना पूर्णस्वरूपात ऐकण्यासाठी वाट पाहत होतो. 7 वर्षांनी माझी प्रतिक्षा संपली. राहुलदादा, खूप खूप आभार. माझ्याकडे धन्यवाद देण्यासाठी शब्द उरले नाहीत.

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 3 года назад +1

      Such a warm comment! Thank you sooooooooo much!

    • @supriya6516
      @supriya6516 3 года назад

      @@nachiketkhasnis yes

  • @ashutoshmate3814
    @ashutoshmate3814 3 года назад +1

    Daha dishanchi kothadi, moha maya zhaali *bedi* paahije... ajun thehraw hawa hota 👍

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 года назад +2

    Dayaghana dyecha ghan barsude👍👌saglech dyaghan💐

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 3 года назад +1

    वा. खूप छा न. 🙏🙏🙏👌👌👌👌.श्रीराम. धन्यवाद.

  • @prasaddiwakar8307
    @prasaddiwakar8307 3 года назад +22

    सुंदर
    राहुलजी,
    तुमच्या आवाजात
    जिवलगा राहिले.. दुर घर ...

  • @abhijeetkulkarni975
    @abhijeetkulkarni975 3 года назад +1

    Apratim Gaylat Rahul Sir 👌👌👌👌. Utkrusht Gayki 👌👌👍👍. khupach Sundar 👌👌👌👌👌

  • @vickypatil7976
    @vickypatil7976 3 года назад +7

    अप्रतिम दादा... हृदयाच्या आतून जो आवाज तो हा असा असेल... निशब्द... तुझ्या वर असच आशिर्वाद असो बाप्पाच 🙏... असच गात रहा आणि सर्वांचे प्रेम मिळत राहो तुला❤️...

  • @alhadkeskar
    @alhadkeskar 3 года назад +2

    Phar Sundar vatle aaikun, shabda ani swara donhi ashakya prati che ahet, ani tyala tumcha Awajachi goodi milalyavar.... Sundartam...

  • @Transmanialangs
    @Transmanialangs 3 года назад +4

    बाप रे राहुल दादा ... अंगावर काटा आला माझ्या !! पुरीया धनश्री नं हा ? बालपण उतू गेले
    ॥अन्‌ तारुण्य नासले, वार्धक्य साचले
    उरलो बंदी पुन्हा मी
    दयाघना ! मोघे काकांनी काय अफाट लिहिलं आहे , काळीज आतून हलते प्रत्येक वेळी हे गाणे ऐकल्यावर
    - प्रसन्न हरणखेडकर

    • @prasadsardesai
      @prasadsardesai Год назад

      राग पूर्वी ना हा ?

  • @atultikekar5195
    @atultikekar5195 3 года назад +2

    Suresh wadkarji cha awaz an tuza awaz ek sarkhe vatatat...Khup sundar

  • @bhagyshreemurudkar2959
    @bhagyshreemurudkar2959 3 года назад +3

    दयाघना, का तुटले चिमणे घरटे
    उरलो बंदी असा मी
    अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास
    चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी
    दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी
    प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी
    बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले
    वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी
    @rahulji mesmerizing soulful performance throughout the song. Made my day/week/month ❤️ lot's of love and blessings ❤️ Kudos to selection of songs 🙏 धन्यवाद सर
    I am gonna listen this 1000 times more n can't get over it ever.

  • @anaghadeshpande8835
    @anaghadeshpande8835 3 года назад +1

    खूप सुंदर गायलत..गजल पण खूप आवडली.अप्रतिम

  • @madhuripatil6680
    @madhuripatil6680 3 года назад +1

    बाप्पा च्या विसर्जन पूर्वसंध्येला
    हे विनवणी गीत अप्रतिम

  • @avi_the_trekker8479
    @avi_the_trekker8479 Год назад

    खूपच मस्त.... मन शांत करायला हे गाणं शांतपणे ऐकत राहवस वाटत

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 2 года назад +1

    Khoop PREM aanee AASHERWAADANSAH
    HARDIK SHUBHECHYA! DIRGHAAYUSHEE B HAVA !
    Asaach Satat Gaat Raha.
    Bhavana
    😍😍😍😍😍😀🍎🎼🎵🎹🎸📻🎶🔊

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar Год назад

    राहुल दादा..सुंदर रे फार... कुठल्या कुठे पोहचलो हे ऐकताना...❤

  • @sandhyas4228
    @sandhyas4228 3 года назад

    खूप सुंदर, नेहमीप्रमाणे. तुमची सगळी गाणी मला अतिशय आवडतात
    एकच सांगू का
    मोह माया झाली बेडी
    अस आहे. तेवढं फक्त खटकतय

  • @adityaadiro1233
    @adityaadiro1233 3 года назад +1

    Rahul ji apratim. Apurva anubhav.

  • @maheshbelwalkar1112
    @maheshbelwalkar1112 3 года назад +2

    अप्रतिम, वाढीव सूचित "प्रथम तुज पाहता" ची भर असावी, आभार

  • @amitmhatre1734
    @amitmhatre1734 2 года назад +1

    वा दादा.... किती श्रीमंत केलंस आम्हाला..तुझ्या सुरांनी.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 года назад +1

    अप्रतिम केवळ अप्रतिम. गाण्यातले आर्त स्वर हृदयातली तार खोलवर छेडून गेले... सुरेशजींच्या या गाण्याचे शिवधनुष्य केवळ आपणच पेलू शकता. बऱ्याच दिवसापासून आपल्या आवाजात हे गाणे ऐकण्याची तीव्र इच्छा होती ती आज आपण पूर्ण केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाळासाहेबांनी हे गाणे आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेले असते तर नक्कीच थोडे बदल केले असते. रसूल अल्ला देखील ऐकायला आवडेल.

  • @manasijoshi2470
    @manasijoshi2470 3 года назад +1

    Aaahhaaas rahulji kay gaylat tumhi..dole mitun aikat hote..dolyatun aiktana aapsukach ashru oghale galavar..khupach sundar khupach sundar..kahi shabdach nahiyet maza kade..kay bolu..tumche khup khup abhar asech amhala chan chan gani aikayla milun det tumcha kadun hich ichha..love you and love your divine voice..God blessed you ❤❤❤❤

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 3 года назад +2

    ह्रदयस्पर्शी,राहुल जिते रहो,गाते रहो

  • @sonagoswami3309
    @sonagoswami3309 3 года назад +3

    Don't understand Marathi too much but it's build the morning. Kahte hai subha kah deta hai din kaisa jayega............I hope din achha gujrega.

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 2 года назад

    खुप छान राहुलदादा, स्वर्गीय अनुभव....

  • @anand4237
    @anand4237 3 года назад +3

    अशी अर्थपूर्ण गीते, अशा संगीतरचना, असे गायक आणि त्यात समरस होणारे श्रोते - हे सगळे मायमराठीच्या समृध्दीचे पाईक आहेत

  • @mandarhalbe9077
    @mandarhalbe9077 3 года назад +1

    दादा, मोहमाया झाली बेडी 🙏🏼

  • @samirsatpute6274
    @samirsatpute6274 Год назад +1

    डोळे बंद करून कानात हेडफोन लावून आपल्याच अंतर्मनाला प्रश्न एकांतात विचार करायला लावणारे असे हे एकमेव मातृभाषेतील गाणे.
    आमची पिढी 1978 ची खरच नशीबवान म्हणायची कारण आम्हाला संगीतातील सगळे स्वर माणिक अनुभवायला मिळाले.
    राहूलजी आप सिर्फ गाते रहो.........धन्यवाद.

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 Год назад +1

    मी वाटच पाहात होते तुमच्या कडून या गीताची खूप आनंद वाटला

  • @prasadsawant5284
    @prasadsawant5284 3 года назад +1

    राहुल तुमची गझल ही अप्रतिम

  • @sandippotdar7879
    @sandippotdar7879 Год назад

    राहुलजी तुमचा आवाज खरंच स्वर्गीय आहे. मला संगीताची फारशी जाण नाही पण तुमच्या आवाजाने कान तृप्त होतात. मनापासून धन्‍यवाद

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 года назад +3

    कलाकार आणि रसिकांचा एक हृदयस्थ संवाद असतो. मला वाटतं बऱ्याच रसिकांच्या मनात हे गाणं तुमच्याकडून ऐकण्याची प्रतीक्षा होती😊 ती सुफळ संपूर्ण झाली....You yourself enjoyed singing it so much ! "अरे जन्म बंदीवास... सजा येथे प्रत्येकास" ही ओळ तर काळजाला घर पाडली... अतिशय अतिशय सुरेख !!
    गालिबसाहेबांची स्वरबद्ध केलेली रचना संपूर्ण ऐकायला खूप आवडेल...
    जे तुम्ही सुरेशजींना बोललात तेच तुमच्यासाठी😊 अनेक धन्यवाद🙏

  • @pravinjagtap6144
    @pravinjagtap6144 3 года назад +2

    दादा काय गायलय शब्दच नाहीत 👍🏼👌🏼🙏🏼

  • @vijayPatil-kb3sr
    @vijayPatil-kb3sr Год назад

    सुरेश वाडकर 👌👌 तोड नाही... हा प्रयत्न ठीक होता

  • @amrutakorgaonkar8413
    @amrutakorgaonkar8413 3 года назад +2

    Dayaghana he shabd kaanavar padle ki Sureshji yancha swar kanat runji ghalu lagtat. Khup chaan nyaay milala aaplya swaranihi . Dhanywad

  • @ashwinideshpande3811
    @ashwinideshpande3811 3 года назад +1

    अप्रतिम आजच गाणं

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 года назад +1

    Sunder gazal👍👌💐

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 3 года назад +7

    Such a MASTERPIECE song of Gr8 trio N my V.fav🙏Really heart touching it's every word.हे गाणं आणि दाटून कंठ येतो.. ऐकताना रडायला येतंच एवढी effective aahet 😭N what to say abt U. 🙏U Poured ur soul in this song.Equally beautifulll singing.Suresh ji ni aikla ter tehi tumcha कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत 👏Loved ur Gazal n beautiful experimentation..Sply अरे जन्म बंदिवास..🙌 खूप छान..Sirr 👍🌹

  • @satishbapat4397
    @satishbapat4397 3 года назад +1

    सुरेख, मधुर, रसाळ, भावपूर्ण विश्लेषण..सुरेशजी आणि पं.बाळासाहेबांना सुद्धा भावेल!

  • @supriya6516
    @supriya6516 3 года назад

    No words to express.... 🥺🥺🥺🥺🥺😞😞
    दहा दिशांची कोठडी it sounds very painful.
    I was thinking of that innoscent people who r in jail for so many years,
    old people on road sitting with empty eyes.
    Small kids behind their mother crying for food.
    And also the old people in anathashram waiting for their last yatra besides having their family..
    U made me cry. In 2007 My grandmother at age of 83, burnt she asked why this happened with her.. I hav no answer😭😭😭
    and she died after 4 days. When i saw her, i was asking god how he could be so cruel with her. I am her favourite granddaughter,....my grandma was daughter of बाळुबुवा इजारे from इचलकरंजी ..
    As on today मला तिची रोज आठवण येते. 😭 नाही विसरू शकत तिला. 😭😭

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 года назад +1

    Waa wa Rahulji khup Anand zala aaple hey sadrikaran eaikun.

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 3 года назад +1

    काय सांगू शब्द अपुरे आहेत
    खूप सुंदर
    असाच गात रहा

  • @vkulin
    @vkulin 3 года назад +2

    स्वर वर्षावात चिंब झाल्या सारखे वाटले, आधीच हे मूळ गाणे ह्रदयात कालवाकालव करणारे, आणि त्यात तुमचे प्रयोग..तुमच्या शब्दात, पण आम्हा सामान्य रसिकांना ही पर्वणीच म्हणायची..आभारी आहे अगदी मनापासून..

  • @Engineered_trader
    @Engineered_trader 3 года назад +1

    Dolyat paani ale .. amazing Rahul dada

  • @ashwini1802
    @ashwini1802 3 года назад +1

    मुळातच भावपूर्ण गीत त्याला तुमच्या आवाजातील करूण स्वरांची झालर लाभली त्यामुळे हे गीत, त्यातील भाव, आणि विचार थेट काळजाला भिडले .निशःब्द..!

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 года назад +1

    क्या बात है......नितांत सुंदर.

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 года назад +1

    ,खूप छान ,स्वतः च्या शैलीत गायन

  • @ajaykasture5151
    @ajaykasture5151 3 года назад +2

    राहुलजी, अत्यंत तन्मयता !
    भावार्थ प्रकटीकरण अप्रतिम !!!
    संगीत हे ईश्वराच्या सानिध्यात नेते, जवळीक निर्माण करते, हे जाणवले.
    यातच तुमचे यश सामावले आहे. 🙏

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Год назад +1

    खूपचं छान शब्दच नाहीत पुरणार कौतुक करायला

  • @GaneshJadhav-bt4zi
    @GaneshJadhav-bt4zi 2 года назад

    I have become RD addict!
    One who listen to Rahul Dada gets addicted to him!

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 3 года назад +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम. काळजाला भिडले गाणे!

  • @jagdeeshdeshpande9048
    @jagdeeshdeshpande9048 3 года назад +1

    मुक्तीची याचना दयाघना कडे करतांना ज्या स्वरात व्यक्त व्हावे तेच स्वर.. भाव जोडला जाता, ज्याला त्याला अनुभूति त्याचीच जणु, असे वाटावे हे विलक्षण.. वा 👌🏻

  • @prafullnimkar1523
    @prafullnimkar1523 2 года назад +1

    Rahul Dada khup chan.

  • @kautukkoli2712
    @kautukkoli2712 3 года назад +2

    Asach Black Background madhe video banva sir. Khup chan ani standard video editing keli ahe. Bagaila khup chan vattay.

  • @ashutoshmate3814
    @ashutoshmate3814 3 года назад

    Beautiful ghazal composition - Muddate hui hain... very close to Rasoolillaha.. 👌

  • @vidyashriram7007
    @vidyashriram7007 3 года назад +5

    संपूर्ण गाणं डोळे मिटून ऐकले. त्या अनुभवायला शब्द नाहीत.
    सुरेशजींच्या आवाजात ऐकताना ह्रदयात आत पर्यंत जाऊन बसतं. तसाच अनुभव आला...
    खुप खुप धन्यवाद...
    😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕

  • @pravindesai2323
    @pravindesai2323 2 года назад +1

    well-tried. keep it up. one day it will be nice and upto mark

  • @sndeepkulkarni4289
    @sndeepkulkarni4289 3 года назад +1

    क्या बात है।super

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 года назад +2

    तुमच्या शब्दाशब्दातुन व्याकुलता ,आर्तता मनाला भावुन् गेली ..beauti गान्या तील जाणवली ..भीड ली मनाला. .निशब्द ..👌👌👍👍🙏👏👏

  • @surebjk1
    @surebjk1 3 года назад +19

    Rahul - you are one of those who have stayed true to the art, the sound and the sincerity of our music - I see that each of these videos is a prayer and as I listen to it, I feel as if I am partaking in the prayer with you. Brilliant performance and keep them coming. 👏👏👏

  • @shilpajoshi832
    @shilpajoshi832 3 года назад +1

    💐💐🌷waaa khup sundar🙏

  • @sunandakamble784
    @sunandakamble784 3 года назад +4

    तुमच्या आणि तुमच्या भगिनीच्य्या संगीत प्रवासाबद्दल काही बोलणेच तोकडे ठरेल.
    तुमचे पू. आजोबा..यांना प्रत्यक्ष घरगुती कर्यकमा त ऐकले...
    तुमचेही गाणे ऐकणे ही तृप्तीचा अनुभव देतेय

  • @anuraglfc4lyf
    @anuraglfc4lyf 3 года назад +1

    Are Baaaaap re!🙏🙏🙏 He me kaay aikla?🙏🙏🙏

  • @kiranchunekarrayate8875
    @kiranchunekarrayate8875 3 года назад +1

    एक विनंती 🙏
    माया महाठगिनी हम जानि by kumarji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 Год назад

    Speechless performance
    Kaljala bhidle
    Far suudar

  • @swagvwithswapnil8205
    @swagvwithswapnil8205 3 года назад +1

    खरंतर बोलू की नाही असं झालंय....!
    एक जखम जुनी जी पुन्हा रक्ताळली तुमच्या सुरांनी....
    हे शब्द किती खोल आघात करताय दादा🙏🙏💗💗
    मर्म जपून सादर केलेल् एक अप्रतिम कलादर्पण आहे हे सादरीकरण....!
    दादा लव्ह यु रे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rahilpote1
    @rahilpote1 2 года назад

    Rahul Deshpande you are just taking us to a different world which is stress free and humble exactly contradictory to the world we are living in. I can't really thank you enough for doing this for us.

  • @vinodnikam9408
    @vinodnikam9408 Год назад +1

    का तुटले चिमणे घरटे ? तुमचा आवाज ,स्वर , लय , भारी .

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад

    पंडित जी काय स्वर लागतात आपले, सरस्वती मातेचा आशिर्वाद आहे आपणावर, धन्यवाद, अतिशय अतिशय श्रवणीय, आभार व्यक्त करतो, 🙏🙏🛕🛕🛕🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉🌅🌅🌅🌅🔱🔱🔱🔱🔱🔱🇮🇳🇮🇳

  • @sandipjagtap2527
    @sandipjagtap2527 3 года назад +2

    अतिशय भावपूर्ण आणि मनाला निश्चल करणारे गीत, अप्रतिम सादरीकरण राहूल जी आपले खूप-खूप धन्यवाद...🙏

  • @hshshhshs6861
    @hshshhshs6861 2 года назад +1

    💐💐🎂the new

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 года назад +1

    आर्तता वाढते आहे💐

  • @Md96691
    @Md96691 3 года назад +1

    Fantabulous rendering.
    Ati Sunder.
    Aawaajatali Aartata khoop Hridaysparshi.
    Ahaha.

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 года назад +1

    अरे जन्म बंदिवास .सजा इथे प्रत्येकास .बाल्य तारुण्य वार्धक्य यांच्या छटा असलेले हे अप्रतिम गाणे.पुन्हा एकदा संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत रंग लाई राहुल जी तुम्ही अगदी मनापासून गाता.धन्यवाद

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 3 года назад +1

    खुप सुंदर आहे हे गाणं आणि तुम्ही खूप छान गायलात
    गझल पण छान

  • @ajinkyaadalvi
    @ajinkyaadalvi 6 месяцев назад

    Dayaghana che versions aaikta aikta ikde pohochlo and you never dissappoint us dada. Heartfelt rendition ❤❤❤❤

  • @varshakeny7422
    @varshakeny7422 Год назад +1

    दादा तुझे उच्चार खूपच स्पष्ट असल्यामुळे गाणं खूपच छान होत नेहमीच 👌

  • @vinaypatodkar8148
    @vinaypatodkar8148 9 месяцев назад +1

    Khup Sunder 🎉

  • @chintamanipatwardhan
    @chintamanipatwardhan 3 года назад

    ही रचना किती वेळा ऐकली आहे याची गणनाच नाही,
    राहुलजी, फारच सुंदर

  • @knarasimhan76
    @knarasimhan76 3 года назад +5

    Apologies if I am spamming the comments!!! Have been listening to this repeatedly last couple of days. There are songs which simply strikes you and you listen to them a few times… to a point you start finding it excessive or stagnant (for lack of a better word). And then you have renditions like these… simply transcends you out of this world, each time you listen to it, every time… to the world of pure music, one from where you have sung this melody!!!

  • @saimusicofficial6692
    @saimusicofficial6692 3 года назад +1

    Khup sundar sir

  • @santoshwaghmare5920
    @santoshwaghmare5920 5 месяцев назад

    Very awesome Bandish.,

  • @sasathe79
    @sasathe79 3 года назад +1

    किती तरी दिवसा पासून तुमच्या आवाजात ह्या गाण्या ची वाट बघत होतो... अप्रतिम. धन्यवाद.

  • @rajshreeshrivastava
    @rajshreeshrivastava 2 года назад +1

    वाह अति सुन्दर, मधुर राहुल जी. मन को शीतलता, ठंडक प्रदान करने वाला संगीत 🙏

  • @vijdatj1597
    @vijdatj1597 3 года назад +1

    खुप सुंदर गायले

  • @aratideodhar9237
    @aratideodhar9237 3 года назад +1

    अप्रतिम!!
    रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा..तुमच्या आवाजात pls.

  • @amolmali1823
    @amolmali1823 3 года назад +2

    अहाहा! अप्रतिम सर 👌🏻👌🏻👌🏻🙏

  • @yashwantv.deodharv7682
    @yashwantv.deodharv7682 Год назад +1

    The softness, the emotion filled rendition. ती पिळवटून टाकणारी आर्तता. Raul is supreme.

  • @dinuishwar6036
    @dinuishwar6036 3 года назад

    होश गवा बैठे राहुल जी 🙏

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 года назад +1

    सुप्रभात राहुलजी!🙏🙏💐निशब्द.

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 Год назад

    खूप छान. श्रीराम जयराम जय जय राम. श्रीराम जयराम जय जय राम. प्रल्हाद गुणवंत अकोलकर काका. गोंदवले..🌻💐🌸🐚🌹

  • @chetangalat3081
    @chetangalat3081 3 года назад +1

    Khupach Sundar

  • @manishavivek
    @manishavivek 3 года назад +1

    राहुल दादा, खुप आर्त , व्याकुळ भाव, सुरेशजी नी जितकं सुंदर गायिल आहे तितकंच सुंदर 👌👌... मनाला भावलं...

  • @siddeshpatade
    @siddeshpatade 3 года назад

    अप्रतिम, खूप छान. धन्यवाद