पहिले अहिराणी पोडकास्ट | निकिता पाटील | आ.कुणाल रोहिदास पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 155

  • @sanjayshimpi6689
    @sanjayshimpi6689 2 месяца назад +13

    सोनगीरच्या रथासाठी न चुकता दर्शनाला येत असतात असे आमदार कुणाल पाटील ❤

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 месяца назад +17

    तुमचे अहिराणी शॉर्ट व्हिडिओ ही खूप सुंदर असतात निकिताजी.मी नेहमी बघतो❤

  • @SamadhanWagh-zf9fp
    @SamadhanWagh-zf9fp 3 месяца назад +68

    कुणाल पाटिल यांनी जवाहर सुतगिरणी का बंद केली याचं उत्तर द्यावें...गिरणी कामगारांचे pf चं काय झालं

    • @ishwarpatil4105
      @ishwarpatil4105 3 месяца назад

      बाबांनी भाजपात यावे ही भाजपची इच्छा होती म्हणून खोटा आरोप लावात आणि गिरणी बंद करी😅

    • @nyaneshpatil2895
      @nyaneshpatil2895 3 месяца назад +2

      काम करा मग चालु करू आपण

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 2 месяца назад +7

    अतिशय हसतमुख आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.कुणाल बाबा.
    अभिमान आहे बाबांचा.
    त्यांना भावी आयुष्यासाठी आणि कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤

  • @ravindrapatilnasik
    @ravindrapatilnasik 2 месяца назад +3

    छान उपक्रम, निकिता 👍👏

  • @ravindrapatilnasik
    @ravindrapatilnasik 2 месяца назад +3

    सकारात्मक व्यक्तिमत्व, सहज संपर्क होऊ शकणारे नेते, भक्कम असा दाजींचा वारसा, आमदार कुणालबाबा

  • @BHUSHANPATIL-yn8vy
    @BHUSHANPATIL-yn8vy 2 месяца назад +3

    खुप मोठा फँन हे मी बाबा तुमना भडगाव तालुका मधुन हे मी.....खुप ग्रेट हेत तुम्ही 🥰🥰🙏🏻

  • @rajaramsalave6373
    @rajaramsalave6373 2 месяца назад +2

    व्हा. फारच चांगलं

  • @pravinbagul6628
    @pravinbagul6628 Месяц назад +1

    आमच्या गावात गावठी दारू बंदी आहे 7 वर्ष झाले

  • @nyaneshpatil2895
    @nyaneshpatil2895 3 месяца назад +8

    जय कुणाल बाबा

  • @sandippakale245
    @sandippakale245 3 месяца назад +4

    लोकप्रिय आमदार❤

  • @HindiLiteraturewithDagaP-jw7ln
    @HindiLiteraturewithDagaP-jw7ln 2 месяца назад +5

    आदरणीय कुणालबाबा यासन काम खूप प्रेरणादायी शे!

  • @thinkagain8055
    @thinkagain8055 2 месяца назад +1

    Really good initiative Nikita...

  • @saranggovind
    @saranggovind 3 месяца назад +6

    कैलासवासी रोहिदास दाजी न ना मोक्षप्राप्ती लाभो . समर्थ वारसा कुणाल बाबा ! हार्दिक शुभेच्छा.

  • @RakeshSuryawanshi-w8e
    @RakeshSuryawanshi-w8e 3 месяца назад +4

    परिपूर्ण नेतृत्व बाबासाहेब

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 3 месяца назад +4

    Great Amadar saheb

  • @KundanPatil-g3b
    @KundanPatil-g3b 3 месяца назад +2

    लोकनायक आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील ❤

  • @PawanMhaske-qj3yh
    @PawanMhaske-qj3yh 3 месяца назад +3

    Chan tai tumchi mulakhat

  • @SnehalSutar-ow5kc
    @SnehalSutar-ow5kc 2 месяца назад

    कुणाल बाबा तुमचं विशेष कौतुक खरच खूप प्रेमळ हुशार व्यक्तिम्त्वत दादा मला तुम्हाला भेटायचं दादा मी परवा घरा जवळ आले होते पण येवढ्या मोठ्या मनसा च्या घरी डायरेक्ट जाता येणार नाही...❤😢

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 месяца назад +1

    निकिताजी खुप छान बोलतात तुम्ही.

  • @bharathyalij7741
    @bharathyalij7741 3 месяца назад +11

    लोकप्रिय आमदार.....श्री कुणाल जी पाटील❤

  • @SamadhanWagh-zf9fp
    @SamadhanWagh-zf9fp 3 месяца назад +12

    स्वयंघोषित पाणीदार आमदार काहिंच केलं नहीं जनतेसाठी फक्त आश्वासन दिले

    • @narayanravandale2684
      @narayanravandale2684 2 дня назад

      Mahiti nastiness Kahi Bolu nakha
      Gavanmabhe jaun Bag
      Shetat pani aanyasathi Kashta kela

  • @SwatiMahire
    @SwatiMahire 2 месяца назад +2

    कुनाल बाबा विजयी भव

  • @dr.swatipatil8212
    @dr.swatipatil8212 3 месяца назад +11

    लोकांचे लाडके नेते कुणाल बाबा पाटील आता निवडून हायट्रिक करणार🎉🎉

  • @RushikeshTorawane
    @RushikeshTorawane 3 месяца назад +8

    आमना लाडका पाणीदार दमदार आमदार आदरणीय कुणालजी बाबासाहेब पाटील
    फिक्स आमदार 👍❤

  • @BebabaiAhire-w5e
    @BebabaiAhire-w5e 2 месяца назад

    Nikita far bhari aairani vicharas na tu❤🎉

  • @mahendrapawar1797
    @mahendrapawar1797 2 месяца назад +1

    विजय आपलाच बाबासाहेब
    (वेल्हानेकर )

  • @vaibhavborse2069
    @vaibhavborse2069 3 месяца назад +2

    मनातील व लोकप्रिय आ.आमचे कुणाल बाबा पाटील सरकार....
    एकच वादा कुणाल बाबा

  • @prashantunboxingtechnical8960
    @prashantunboxingtechnical8960 3 месяца назад +3

    12:30 epic moment😂

  • @shakil2099
    @shakil2099 3 месяца назад +18

    धुळे ग्रामीण चे लाडके आमदार बाबासाहेब कुणाल जी पाटील ❤

    • @murlidharmahajan9978
      @murlidharmahajan9978 3 месяца назад +2

      पाटील लोक आमदार होत आहे आणि दुसरासले काही हु देतत नाहीं काय अहिराणी भाषा दर्जा वाडव शान ❤ दुसरसले आमदार होहू दया

    • @jitendrapatil4544
      @jitendrapatil4544 2 месяца назад

      ​@@murlidharmahajan9978तू उभा राय भो मग

  • @arunpatil7059
    @arunpatil7059 3 месяца назад +3

    पुन्हा एकदा आमदार कुणाल बाबा पाटीलच ....❤🙏🚨👑🚨🙏

  • @BabluChaudhari-z9m
    @BabluChaudhari-z9m 2 месяца назад +1

    एकच वादा रामदादा❤❤❤

  • @KundanPatil-g3b
    @KundanPatil-g3b 3 месяца назад +1

    *बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले...*
    *धुळे ग्रामीणचे आमदार मा.श्री. बाबासाहेब कुणालजी पाटील*

  • @anilpatil6026
    @anilpatil6026 3 месяца назад +6

    आमना,पाणीदार आमदार श्री बाबासाहेब कुणालजी रोहिदास पाटील
    आज पासुनचं फिक्स आमदार शेतस✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋

  • @गिरणा
    @गिरणा 3 месяца назад +8

    कुणाला बाबा आपला विजय निश्चित से आम्ही चाळीसगाव ❤❤❤

  • @ankushkachave3386
    @ankushkachave3386 3 месяца назад +3

    लोकप्रिय आमदार बाबासाहेब कुणाल जी पाटील❤

  • @harsharajbagul3686
    @harsharajbagul3686 3 месяца назад +2

    साफसुत्र नेतृत्व 2024 fix ✋🏻💥🧡

  • @YogeshPatil-nd4eb
    @YogeshPatil-nd4eb 2 месяца назад +1

    जय खानदेश

  • @ishwarofficial108
    @ishwarofficial108 3 месяца назад +4

    Baba 👑 धुळे ग्रामीण..... आम्ही गोंदुरकर

  • @Vijaybhadanebhadane
    @Vijaybhadanebhadane 3 месяца назад +2

    धुळे ग्रामीणचे लोकप्रिय पाणीदार आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील

  • @rupeshpatil5277
    @rupeshpatil5277 2 месяца назад +1

    Kunal baba na request ahe ki Aaple Khandesh che manje Dhulyatil mul sadhya Pune yethe education and job la barpur jath astat..travelling la travel available rahte khup costly ticket rahtat..samanya mulana parvdath nhi ..baba la sangun Dhule to Pune special Train chalu kara ..Jas Khandesh expresses chalu keli tass..

  • @daidipyamannerkar
    @daidipyamannerkar 3 месяца назад +1

    भावी कॅबिनेट मंत्री माननीय बाबासाहेब कुणाल पाटील.

  • @RishikeshBhadane
    @RishikeshBhadane 3 месяца назад +2

    परीपूर्ण नेतृत्व बाबासाहेब

  • @sureshbhadane1194
    @sureshbhadane1194 3 месяца назад +1

    🌹🌹🌹आमचा आमदार उत्कृष्ट आमदार 🌹🌹🌹🙏 वन्स मोर बाबा

  • @gokulshirsath9777
    @gokulshirsath9777 2 месяца назад

    धन्यवाद ताई अहिराणी भाषा ले पुढे लई चालणात तुम्ही

  • @bhaiyyapatil676
    @bhaiyyapatil676 2 месяца назад +1

    एकच माणूस शे खानदेश मा जो
    रियल ग्राऊंडवर काम करणारा कुणाल बाबा

  • @shivajig.suryawanshi8247
    @shivajig.suryawanshi8247 2 месяца назад +2

    जास्त प्रमाणात मा धुळे , सटाणा स्थानिक लोकेशन नाशिक ले शेतस त्यामुळेच पिंपळगाव नाशिक टोल 32 किमी से तरी 60किमी नियमबाह्य टील वसूली बंद कराले पाहिजे

  • @dhirajpatil5495
    @dhirajpatil5495 2 месяца назад

    Only baba,👍👍

  • @pravinpatil3903
    @pravinpatil3903 3 месяца назад +2

    लोकप्रिय आमदार आदरणीय कुणाल बाबा पाटील

  • @Tausifshaikh95
    @Tausifshaikh95 3 месяца назад +7

    चांगलं माणूस कुणाल बाबा पाटील

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 месяца назад

    समाज सेवेचा वारसा लाभलेले आमदार कुणाल बाबा ❤❤❤

  • @sachingangurde1965
    @sachingangurde1965 2 месяца назад +3

    परंतु दिवसा लाईट या पासून 90 टक्के शेतकरी वंचित आहेत

  • @mahendrapatil7898
    @mahendrapatil7898 3 месяца назад +6

    मातृभाषेतील छान मुलाखत 🙏

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 месяца назад

    आरोग्य सेवा 🎉

  • @KiranPatil-d9b
    @KiranPatil-d9b 2 месяца назад +1

    स्वयंघोषित पाणीदार आमदाराने 10 वर्षात काही कामे केली असती तर निकिता पाटील ला 70000 देऊन स्क्रिप्टेड पॉडकास्ट करायची गरज पडली नसती...😂

  • @manojdeore3099
    @manojdeore3099 2 месяца назад +2

    एकच बाबा आपले कुणाल बाबा 🎉🎉

  • @HemantMahajan-x5s
    @HemantMahajan-x5s 2 месяца назад

    Only hilal anna mali🚩🚩

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 3 месяца назад

    अहीराणी गीत होऊन जाऊ दया.

  • @yusuflohiya9752
    @yusuflohiya9752 3 месяца назад

    👍👍

  • @hemlatabhosale-dj8zy
    @hemlatabhosale-dj8zy 3 месяца назад +1

    आमचा अभिमान आहेत आमचे बाबासाहेब आमचे लाडके नेते

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 Месяц назад

    अहि निकिता ले भी कोण देवाल नाही शै आणि याले भी

  • @nyaneshpatil2895
    @nyaneshpatil2895 3 месяца назад +1

    कुणाल बाबा हे प्रचंड मतांनी विजई होतील .

  • @amolpatil7979
    @amolpatil7979 3 месяца назад +4

    *आमदार कुणाल बाबा पाटील आपल्या विकास कामामुळे लोकप्रिय आमदार आहेत....*
    *✌२०२४ चे फिक्स आमदार✌*
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    *🚨माननीय कुणाल बाबा पाटील🚨*
    *✌कहो दिल से बाबासाहेब फिर से✌*

  • @RajnikantPatil-zn2yf
    @RajnikantPatil-zn2yf Месяц назад

    तुम्ही कितना फॉलोवर्स येत नाही

  • @Banjo_Master
    @Banjo_Master 3 месяца назад

    Best of luck for baba you are surely win 2024 election

  • @sachingangurde1965
    @sachingangurde1965 2 месяца назад

    शेतकऱ्यांना दिवसा लाईट साठी जास्तज जास्त सोलर ऊर्जा हा प्रकल्प राबविला तर शेतकऱ्यांचा बराच मोठा प्रश्न सुटणार आहे

  • @deepikabendalebendale1126
    @deepikabendalebendale1126 3 месяца назад

    Khup bhari baba

  • @rekhahiray7647
    @rekhahiray7647 2 месяца назад +1

    🎉🎉🎉 शुभेच्छा

  • @shoebkhatik9427
    @shoebkhatik9427 3 месяца назад +4

    दादा फक्त धुळे जिल्हा नाही जळगाव जिल्ह्याच्या लोकांचे ही काम करतात अगदी मनापासून

  • @anilshelar3794
    @anilshelar3794 3 месяца назад +1

    Only baba

  • @PankajPatil-tg1wr
    @PankajPatil-tg1wr 3 месяца назад

    Patil mam timi ani ami fesbukle jaind set

  • @harishmore4977
    @harishmore4977 2 месяца назад

    एकच चाले कुणाल बाबा चाले

  • @alltime9549-x3j
    @alltime9549-x3j 2 месяца назад

    सर्व भाऊ बहिणीला मला एक विनंती आहे विचार करून मतदान करा 🙏🏼🙏🏼

  • @SamadhanWagh-zf9fp
    @SamadhanWagh-zf9fp 3 месяца назад +10

    ह्या वेळी १००% पडणार आणी पाडसुतचं जय श्री राम 🚩

    • @nyaneshpatil2895
      @nyaneshpatil2895 3 месяца назад +2

      आम्हले कोणी पाडू शकत नही.

    • @nyaneshpatil2895
      @nyaneshpatil2895 3 месяца назад +2

      तुम्हाणा तेवढी ताकद नही से कुणाल बाबाच निवडी तुम्ही काही पण सांगा.

  • @mangeshmahajan7323
    @mangeshmahajan7323 2 месяца назад

    गयात ताई बाबा

  • @pitambarpatil316
    @pitambarpatil316 3 месяца назад +2

    पाणीदार आमदार कुणाल बाबांचे अभिनंदन पुढील यशासाठी सुध्दा अभिनंदन

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 месяца назад +2

    पहिलाच प्रश्न चुकिना करा मॅडम.कुणाल बाबा अहिराणी धुळ्याना च शेतस ना! पण बढिया मुलाखत लिधी❤👍🙏💐

  • @tusharsaindane3705
    @tusharsaindane3705 2 месяца назад +1

    Very nice work well done babasaheb ❤❤

  • @sachingangurde1965
    @sachingangurde1965 2 месяца назад

    जसे की दिवसा लाईट शेतकऱ्यांना मिळावी या साठी सोलर ऊर्जा प्रकल्प साठी बीजेपी सरकार खूप भर देत आहे....

  • @pawar8683
    @pawar8683 2 месяца назад +1

    भावी मंत्री

  • @nyaneshpatil2895
    @nyaneshpatil2895 3 месяца назад +3

    फक्त आणि फक्त कुणाल बाबा निवडून येतील .

  • @danyneshwarkhairnar4066
    @danyneshwarkhairnar4066 3 месяца назад +2

    संगिता ताई....अहिराणी बोलीभाषा ना प्रचार प्रसार कराणा तुमनी चांगली काकुळीत शे....भलतं मज्जान वाटनं...आनननी गोट शे...बठ्ठ भारी शे...बस्...तुम्ही फक्त इंग्रजी,मराठी मजार मजार बोलतसं तवळ जरास मन नाराज व्हसं....आशे व्हंवाले नको.....ईतला प्रयत्न करा....म्हणजे १००℅ अहिराणी म्हा सादरीकरण व्हई.....तुम्हणां प्रयत्न चालू राऊ द्या....आमी तुमना मांगे शेतस......🙏

  • @mayurpatil1436
    @mayurpatil1436 3 месяца назад

    Only Kunal Baba Sahab

  • @udayshimpi5889
    @udayshimpi5889 3 месяца назад +1

    ताई बाबासाहेब मंत्री बनणार त्यावेळी आमचे बाबासाहेब तुम्हाला खान्देश मधील स्मिता ताई पाटील नंतर 2रा नं तुमना राहीलआपला खान्देश चा ठसा हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये उमटेल

  • @harshadaahire3295
    @harshadaahire3295 2 месяца назад

    Ner madhe shree chatrapati shivaji maharaj yancha putda yava hich vinanti ahe ...

  • @YogeshPatil-oi7yc
    @YogeshPatil-oi7yc 3 месяца назад

    पहिले प्रश्न वाचायला पाहिजे होते म्हणजे न अडखडता मुलाखत झाली असती 👍

  • @mayurpawar2024
    @mayurpawar2024 2 месяца назад

    Kunal baba yanna vinanti ahe ki aplya khandesh la industries alya pahije jene kerun aple taraunana baher janaychi garaj nhi pdnar plg saheb tevde kra

  • @GaneshPatil-hc9bs
    @GaneshPatil-hc9bs 2 месяца назад +1

    ताई आमचे कुदने varkhedi गावातील मुली मुले धुळे महाजन शाळेत जातात पण जाणा येणा साठी बस येतं नाही बाबा ला सांगून s t बस चालु करायला लावा कुदने गाव

  • @VijayMore-db4sb
    @VijayMore-db4sb 2 месяца назад

    Kunal baba fix aamdar 2024

  • @tarachandpatil3485
    @tarachandpatil3485 3 месяца назад +5

    बरोबर बाबा साहेब नाशिक येथे अहिराणी संभालेन मी साक्षी आहे. मी त्यावेळी. दाजी साहेब यांच्या कडून मी. फोटोग्राफर म्हणून होतो. साक्षी आहे. त्याचा मला अभिमान आहे. 🙏🏻

  • @prashantsuryawanshi8240
    @prashantsuryawanshi8240 2 месяца назад +1

    Ky ky kam krel she te sanga , tp tr kapil sharma pn krs

  • @PrafullaBhamare
    @PrafullaBhamare 3 месяца назад

    बाबासाहेब मला एक प्रश्न असे तुंबले बाबासाहेब मी एक शेतकरी पुत्र आहे बाबासाहेब मी मेहेरगाव गाना नागरिक सीन बाबासाहेब शेतकऱ्यांना नदी जोड प्रकल्प व्हायला पाहिजे हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे नदीजोड प्रकल्प झाल्यानंतर तापी नदीचा अक्कलपाडा हा मार्ग पूर्ण झाला तर पूर्ण जिल्हा शुक्ला शुक्ला होऊन जाईल

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे

    1:09 हावु काय कामन ना नही से

  • @MayuriPisal-w6o
    @MayuriPisal-w6o 2 месяца назад

    Tai mana ek prasn she e supdiwala tactor wala she ya khandeshma levling kame karta dhulama kahtri karana.

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 3 месяца назад +2

    ओन्ली कुणाल बाबा

  • @rajendrawagh1438
    @rajendrawagh1438 2 месяца назад +1

    ताई तुमना पोडकास्ट ले हार्दिक शुभेच्छा. अहिराणी भाषा पुढे आना करता है एक मोठं पाऊल शे . एकच विनंती शे तुम्ही पहिले ज्या पाहुणा येतीत त्यासना थोडा आभ्यास करत जा . बाबा ले एवढी फास्ट आहिराणी येस मंग तुम्ही ते प्रश्न कराले नको पाहिजे व्हता

  • @mahendramandlik270
    @mahendramandlik270 2 месяца назад

    साहेब माळ माथा परिसर अजनाळे भलाने सडगाव मोरसेवडी या खेड्या नसाठी शेती साठी पाणी उपलब्द कधी करणार बाबा आपण मग पाणी दार आमी कस मनू आपल्याला मी शेतकरी पाडळदे

  • @vihaanchaudhari9
    @vihaanchaudhari9 2 месяца назад

    पुतळे बनवण्यापेक्षा प्राथमिक शिक्षण दर्जेदार कसे मिळेल ह्याची तजवीज करावी. शिक्षणाचे खाजगीकरण बंद करायला हवे. जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत.

  • @dipakbagale7332
    @dipakbagale7332 2 месяца назад

    धुळे ग्रामीण हद्दवाढ ४० कर्मचारी केंव्हा कायम होतील?
    २ वर्षा पासून कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. काम मार्गी लावा बाबा.

  • @jayeshbhamare8181
    @jayeshbhamare8181 2 месяца назад

    साहेब धुळे MIDC चा विकास कसा होईल