नवऱ्याला १० लाखांना किडनी विकायला लावली अन बायको पैसे घेऊन पळून गेली | Crime News
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नवऱ्याला १० लाखांना किडनी विकायला लावली अन बायको पैसे घेऊन पळून गेली | Crime News
मंडळी थंबनेल बघून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल, पण काय करणार जगभरात फारच विचित्र प्रकारचे लोक असतात. असे विचीत्र लोक अनेकदा पैशांसमोर नाते, प्रेम आणि प्रेमाची किंमत काहीच समजत नाहीत. आपण अशा घटना ऐकून किंवा वाचून हैराण होतो. यातील काही घटना तर अश्याही असतात की, या लोकांना असं करताना जराही लाज, भीती, कायद्याचा धाक, माणुसकीची चाड याचं काहीच कसं वाटत नाही, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. पण त्याच त्यांना काही पडलेलं नसतं. मंडळी सध्या अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडलीये. त्याच झालं असं की, तिथल्या एका महिलेने आपल्या पतीला मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक अडचणी असल्याच कारण देत, 10 लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडल आणि धक्कादायक म्हणजे किडनी विकून जे पैसे आले ते पैसे घेऊन ती बायको तिच्या प्रियकरासह पळून गेली. दरम्यान पती आपल्या मुली व आई-वडिलांसोबत तिला परत आणायला गेला असता, तिने परत येण्यास चक्क नकार दिल्याच समजतय. दरम्यान या प्रकारमुळे सध्या खळबळ उडालेली असून, पतीने त्या आरोपी पत्नी विरुद्ध पोलिसात धाव घेतल्याच समजतय. आता ह्यो नेमका धक्कादायक प्रकार काय त्याचा आढावा घेऊयात….
mages in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#punenews
#punecrime
#punecrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi crime story,crime story,crime story marathi,crime story in marathi,dsd marathi crime patrol story,crime marathi,marathi crime,dsd marathi crime story latest,dsd latest marathi story,dsd marathi crime update,latest marathi crime,dsd marathi story,dsd marathi detective story,मराठी crime story,marathi news,crime stories marathi,crime news,dsdmarathi crime series,dsd marathi crimediary,crime marathi stories,dsd marathi today,marathi
Bhai लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा आणि अश्या घटना बघता,,आणि सरकारची महिलांसाठी संरक्षक कायदेप्रणाली, आणि महिलांनी घेत असलेला गैरफायदा बघून .. लग्न करण्याची इच्छा नहीं होत..
@@ErGansh007 nko krus mg
Same
Mulgi bhet nhi te sg na 😂😂😂
पोलिस आणि वकील क्षेत्रातल्या फॅमिली मधील मुलींशी लग्न करू नये...
@@JayHankare aani IT mdhil muli sobt lgn kru nye ..best way aekhadi kmi shikleli kiva graduate zaleli mulgi bgavi
पुरुषांवर होणारे अत्याचरवर कोणीही बोलता नाही😢.
आता काहीच भरोसा ठेवाय सारखं नाही राहिला रे जमाना हा अजुन काय काय बागयच बाकी आहे रे 😂
एका किडनी ची किंमत 10 लाख..... एवढीच माहिती महत्त्वाची
मग विक तुझी kidney
बर झालं किडनी विकली नाही तर गोटी नाही तर विकली असती 😅😢
तो करमातून मेला असेल तिलाच सांगायचं तुझी किडनी विकूया 😂😂😂😂
केस वाईट याच्या साठी आहे की तो बिचारा फक्त आयुष्यभर रंगकाम करत राहिला..त्याला थोडीशीही शंका आली नाही अश्या विचीत्र वागणुकीबद्दल ...नहीतर दुसर्या कोणाला लगेच शंका आली असती 😢
😂😂 लय भारी भावा यावर एक वेब सिरीज् बनव तु
असल्या माणसांपेक्षा पशु चांगले...
Are pan tilahi don kidney hotya na navryane tilahi yek vikayla sangaychi
बाप हा बापच असतो...😢
नका करू लग्नच करू नका लग्न काय बाबा रिलेशनशिप मध्ये जाऊ नका आज माझ्याबरोबर असं काहीतरी घडले आहे जे मी इथे सांगू पण शकत नाही मन तुटलं माझं
Bhava kaay zhale ahe 😢
@Hero-k8o प्रेमाच्या नावाखाली पोरी लय वापर करतात. आणि त्यातली त्यात अशी एखादी पोरगी सोबत असावी जिच पहिलं पण कोणासोबत तरी रिलेशनशिप होत मग तर झालं.... पोरी त्यांचं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाहीत हे क***** दगडावरची रेघ आहे जसा तो माणूस परत येतो तसं ह्या सगळ्या गोष्टींना लाथ मारून त्या माणसासोबत वापस जाऊन राहण्यासाठी काही पण करतात आणि सध्या सोबत त्यांच्या जो पण असतो त्याच्या मनाचा त्या बिलकुल ही विचार करत नाहीत. सरळ तोंडावर म्हणली यार की देवानं त्याला वापस पाठवल आहे. असं व्हायला नको की देवानं त्याला वापस पाठवला आहे माझ्याकडे आणि मी त्याला चान्स दिला नाही विचार कर भावा त्या पोरांनो तिला धोका देऊन दुसऱ्या पोरीसोबत गेला आणि ही पोरगी माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली आणि आता तू पोरगा त्या पोरीला सोडून वापस हिला मिळवण्यासाठी आलाय हे वापस त्याच्याकडे जायचं म्हणत आहे किती घाण आहे विचार कर हे . अक्षरशः मनाचे तुकडे तुकडे झाले कारण मी दोन वर्ष झालं हिच्यासोबत आहे दोन वर्षांमध्ये कधीच काही वाईट नाही केलं माझ्या आई-वडिलांशी हिला भेटवलं माझ्या परिवाराशीला भेटवलं माझ्या परिवारात सामील केलं लग्नाचा वादा केला सगळ्यात मोठा असतो मित्रा मुलं कधीच मुलींना घरी इंट्रोड्युस करत नाहीत पण मी केलं कारण मी लॉयल आहे ठीक आहे तिने माझ्या लेव्हलपर्यंत येऊ शकली नाही किंवा मी जे डिसर्व करतो तिने मला देऊ शकली नाही म्हणून ह्या रिलेशनशिपमध्ये मी नाही ती हरली आहे आणि असं असं नाही की माझ्याकडून काही कमी पडलं माझ्याकडून मी 100% दिलं पण ती देऊ शकतील नाही याच्यामध्ये तिचा घाटा झाला आहे तिला समजेल की तिने काय केलं आहे आणि ज्यावेळेस ती वापस येईल तेव्हापर्यंत सगळं संपलेला असेल आणि मी संपवले आता ती म्हणत आहे की मला नाही जायचं त्याच्याकडे पण कसा असतो मित्रा की तिने मनातलं बोलून दाखवला आहे आणि ह्यातूनच कळतं की व्यक्ती शरीराने तुमच्या सोबत जरी असला तरी मनाने तो दुसरीकडेच असतो तुमच्यासोबत नसतो आणि मला माझा व्यक्ती पर्सनली सांगतो मनाने आणि शरीराने दोन्हीने माझ्यासोबतच पाहिजे त्यामुळे मी तिला सोडायचा निर्णय घेतलाय आजच आणि काही असो मी वापस जाणार नाही आणि अशा चुका तुम्हीही करू नका
Don't be a nice guy remeber she was never yours it was just your turn
ती कधीच तुमची नव्हती तुमची फक्त बारी होती म्हणून ती तुमच्या सोबत होती ...
I sent her back to the streets And This Is the end
मी खूप सेंटीमेंटल माणूस आहे माझं जे आहे ते फक्त माझंच असायला पाहिजे अशी माझी भावना आहे कोणतीही मुलगी आणि कोणताही मुलगा अशा प्रकारचं वर्तन त्यांच्या पार्टनर कडून होत असेल तर मीही तुम्हाला हे सजेशन देईल किस नातं संपवून टाका कारण असं नातं काहीच कामाचं नाही जे तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या मानसिक तणाव बनवून जाईल. रिस्पेक्ट स्वतःची ठेवा खालच्या थराला जाऊन माफी मागू नका आणि माफही करू नका स्वतःवर लक्ष द्या आणि लाईफ आहे पुढे जात रहा चांगलं काही कराल तर देव तुम्हाला त्या लेव्हलचं आणि तुम्ही जे डिजर्व करतात ते तुम्हाला देईल
#Peace
भाई सांग सांग काय झालं ते 🤔
2 वर्ष झालं सगळं सुरळीत चालू होतं तिचा एक्स परत आला 2023 ऑक्टोबर मध्ये आणि म्हणाली की देवाने त्याला वापस पाठवला आहे आणि जर त्याला चान्स दिला नाही त्तर अस होऊ नये की देवाने त्याला वापस पाठविले आणि मी त्याला चान्स दिला नाही असं बोलून एक तर माझं मन तिनं नोव्हेंबर 2023 मध्येच तोडल होत तिथून मी थोडं स्वतःला सावरलं म्हणलं ठीक आहे ती अजून ह्यातून बाहेर आलेली नाही आहे तर बघूया पूर्ण 2024 मध्ये मी तिला जास्त बोललो नाही तीनही जास्त मला बोलले नाही आमच्यात खूप सारी भांडण झाली आणि मी तिच्याबरोबर बोलायला बंद केलं तिला हे कळालं की तिने मला गमवले पण ती मला कॉल करत होती आणि रडत होती तिचं रडणं ऐकून मी नेहमी तिचा कॉल उचलत असतो पण मी तिला रिलेशनशिपला नकोच म्हणलो गेल्या वर्षी जून मध्ये मी स्वतः नाद सोडला तिथून तिनं रडून खूप घाणा घातला आणि मला सुद्धा बोलून दाखवलं की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि तिला त्याचा खूप मोठे दुःख आहे हे ऐकून मला समाधान वाटलं पण मी तरीही तिच्यासाठी माज होप नाही सोडला मला वाटलं ठीक आहे तिला हे समजलं आहे तर पुढे जाऊन चांगल होईल. एवढं सगळं दुःख देऊन सुद्धा याचा आशेवर मी बसलो होतो. तर आज फेब्रुवारी 2 आज मला म्हणली की मी त्याला रिलेशनशिप साठी विचारलं पण तो आता नको म्हणतोय तर तिच म्हणणं हे आहे मला आता तो नकोय मला माहित आहे आपल्यात पण काही नाहीये पण माझी इच्छा आहे की मी तुला कॉल केल्यास तू माझ्यासाठी राहावं मला यातून बाहेर निघायचं आहे. म्हणजे तिला तिच्या एक्स च्या इमोशन मधून बाहेर निघायचं आहे आणि मी तिची यामध्ये कशी मदत करू शकतो असं मी विचारल्यावर तिने म्हणले की मी कॉल केल्यास उचल आणि मला फक्त बोल. तर मी तिला म्हणलं की यामध्ये मॅडम मी तुम्हाला हेल्प एवढीच करू शकतो की तुम्ही त्या माणसाचा हात धरून जा बिनधास्त कारण त्या माणसाने तिला पहिले धोका दिला आणि तो पुन्हा एकदा देणार आणि हे ऐकून तिला पण वाटलं की कुठे ना कुठे तिचं चुकतंय आणि तिने मला बोलून दाखवलं की हा तिचा चुकतंय पण तिच्याकडून त्या गोष्टी होऊन जातात . यामुळे मी तिला सरळ म्हणलं की तू तुझे काम धंदे बघ आणि मला माझे काम धंदे बघू दे 2025 वर्ष मला असंच घालायचं नाहीये . आणि मी तिला रागात काहीच बोललो नाही तिला म्हणलं तुला जे करायचे ते कर यामध्ये माझा कसलाही सपोर्ट असणार ना विरोध असणार आहे . हे बघा दुःख या गोष्टीचं नाहीये की तिने माझ्यासोबत हे केलं ह्या गोष्टीचा की मी माझ्याकडून 100% लॉयल राहिलो माझ्या आई-वडिलांशी तिची ओळख करून दिली माझ्या परिवारात शेतीची ओळख करून दिली तिला माझ्या परिवारात मी सामील केलं लग्नाचा वादा केला मुलं शक्यतो अशा गोष्टी करत नाहीत गर्लफ्रेंडला घरी सांगत नाहीत पण मी केलं कारण मला ती खरच खूप छान वाटली होती पण देवाला काहीतरी दुसरेच मंजूर आहे असं दिसतंय आणि या जगात जर खरच देव असेल तर देव तिचं भलं करो. आजच तिला मी म्हणलं की तुझ्या मैत्रिणीची आणि माझी ओळख करून दे फक्त बघण्यासाठी किती काय म्हणते तर ती खूप चिडली आणि म्हणली की तुला कशाला पाहिजे ती आता ती आवडते का तुला आणि असं म्हणून तिने दोनदा फोन कट केला मी म्हणलं की स्टडी मटेरियल साठी मला तिची मदत हवी आहे कारण ती एक हुशार मुलगी आहे आणि मी तिची थोडी तारीफ करून पाहिली तर ही न चिडली याच्यावरूनच कळतं नाही आज पर्सन माझी रिस्पेक्ट करते ना मला पुढे जाताना किंवा यातून मूव्ह ऑन होताना हिला पाहिजे आहे. मी फक्त बॅकअप ऑप्शन आणि एक ग्रँट माणूस म्हणून माझी ओळख आहे आणि फक्त हीच नाही तर असच माझ्या एका मैत्रिणींना सुद्धा मला तोंडावर बोलून दाखविला आणि तिना एक शब्द वापरला होता Youre Easy Rabbit हे ऐकून मी तिला विचारलं होतं तेव्हाच मला कळालं माझ्या मैत्रिणींना मला सांगितलं की तू सिगरेट ओढत नाहीस दारू पीत नाहीस तू आजच्या जनरेशन मध्ये नाहीयेस तू कधीच कुणाला धोका दिला नाही किंवा कोणत्या रिलेशनशिपमध्ये गेला नाहीस तू आजच्या जनरेशन मध्ये फिट बसत नाहीस आणि अशा मुलांना आजकालच्या मुली सेकंड ऑप्शन म्हणून बघतात.
😢😢
हा व्यक्ती दुसऱ्या बायको च्या दोन्ही किडनी विकणार पक्कावादा.
बरं झालं गोट्या विका बोलली नाही 12 करोड येतील 😂
घरात पैसे कमावणाऱ्या माणसाने कधीही असे करू नये घरी बसून राहतो तो एका किडनीवर पण जगू शकतो अशा व्यक्तीनेच किडनी विकावे
Tu yeda e ka re
@@broy2870😂
Farach Dukhkh denari Ghatana Aahe ho 😢😢
Ghor Kalyug 😂😂😂
खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😮😢😢❤
बर झालं माझं लग्नच झाले नाही आणि करणार पण नाही लग्न. शेवटी बायकोच ऐकावाच लागतं
😂😂😂
😂
😮😮
Shameless
माझी किडनी विकायची आहे
.....राम 'तेरी गंगा मेंली हो गई पापियो के पाप धोते धोते
कली युगाचा प्रताप 😮
घोर् कलियुग
Dushman mile hajar par bivi na mile chinar
Vishaych bogus 😂😂😂
Mage backround la dafaliwaale gaan ka dil ahe😂
Umer kaid honi chaye
Lastla la gane konala aiku aale😂
😂
@@Kishorkumar-p2t kont gane ahe?
डफली वाले डफली बजा 😂😂
😂😂😂😂
Chya mayala Lagan karav ka nahi kahi samjat nahi , lagan kel.tari sukh nahi nahi kel tari sukh nahi , samj etka kasa रसातळाला गेला , भारतीय संस्कृत कमजोर होत चली आहे, ना ते समन्ध फकत नवा पूर्ते रहिले आहे, अवगड आहे देवा 😡
Aare bhau ya dune made ewde problem Aahet tya warti stori banwa he Kay faltu story Aaykvtat
Tula dushtya kam nahi ka chamnel chalat nahi ka
Aurat jaat me iman nahi hey
Modi hai to munkin hai....law and order will be history in upcoming 4 year in feku era
Tuja aai la feku tel lavun zavala