फारच सुंदर कार्यक्रम झाला।ऐकताना खूपच मजा आली। निलेश बद्दल काई सांगायचे तो एक महान कलाकार आहे। नेहमीच त्याचे ढोलकी वादन ऐकताना मजा येते आणि आज त्याचे जेमबे आनि दरबुका वादन आज ऐकले, फारच माजा आलं8।
खूप भारी झला हा भाग. निलेश परब कमाल वादक आहेत. 🙏 मी सुद्धा तौफिक कुरेशी कडून प्रेरणा घेऊन जेंबे शिकायचा प्रयत्न करतोय. शरयू नी "माय्या माया" खूप मस्त गायलं. मिथिलेश तर एक प्रचंड हुशार आणि अभ्यासू माणूस आहेच पण खूप चांगल्या स्वभावाचा आहे. असेच अजुन कार्यक्रम करा. धन्यवाद 🙏🙏🙏
निलेश खूप छान, तुला अरे तुरे बोलायला काहीच वाटत नाही कारण तू खूप जवळचा वाटतोस. देवाने खरोखर तुला भरभरून दिले आहे. इतकी सगळी वाद्य नुसती वाजवत नाहीस तर त्यावर तुझी हुकूमत आहे. स्मृतीगंधचे खूप खूप आभार.
मिथिलेश तुम्ही भारी आहात.निलेश सर्वसामान्यांना कर्णसुख देतातच.अंध व्यक्तींनाही हे सुख अनुभवता येते.पण कर्णबधीर व्यक्तीही निलेशच्या हावभाव आणि हास्याकडे बघून पूर्ण आनंद घेऊ शकतात. खूप खूप शुभेच्छा.
अप्रतिम निलेश साहेब!!! परब या नावामुळे उगाचच जवळीक वाटत होती... पण "जैतिर प्रासादिक भजन मंडळ" ऐकून उर अभिमानाने भरून आला आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटला!!!
हा भाग एकदम नवीनच आहे आणि त्यातील वाद्द्याने वादन अप्रतिम ! निलेश परब ,मिथिलेश पाटणकर ,शरयू दाते ह्यांनी सलमान खानच्या गाण्यात आणि अरेबिक गायनात कमालच केली .
My sincere gratitude to a living legend. What an episode ! An international song of an international singer has been sung by Mr. Mithilesh ; and the last number 'Ka Karoon Sajna' which was rearranged by Mr. Mithilesh. This astonishing episode must be remembered by me as long as I live.
आजचा अप्रतिम भाग सादर झाला। निलेश दादा अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहे चं। आजच्या भागात वाद्या विशे खूप छान माहिती कळली। मिथिलेश दादा तसच शरयू आणि साथीदार सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🌺💐
Amazing.....Nileshji is just divine and magical with his fingers,palms and hands...aflatoon rhythm.....the ease and skill with he plays(pun intended) these instruments can not be described in words...
ह्या शृंखलेतील सगळेच एपिसोड एकापेक्षा एक अप्रतिम आहेत.मिथिलेश, तुमचे निवेदन वअरेबिक गाणे तर लाजबाब झाले आहे. शरयू आणि सर्व वादक ही भारी. एक स्तुत्य कार्यक्रम ज्यांची आम्ही खूप वाट पाहत असतो
अप्रतिम एपिसोड होता.. निलेशचे खुप कौतुक कारण एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा कलाकार आज आपल्या मेहनतीने मोठा झाला... आणि गाण्यांची निवडही खुप सुंदर.... मिथीलेश नेहमी प्रमाणे तुझं सहज सुंदर निवेदन आणि सादरीकरण लाजवाब.. आणि त्या शरयूची द्रूष्ट कोणीतरी काढारे... काय गाते ही मुलगी प्रत्येक जॉनरची गाणी हि मुलगी लिलया गाते.आज तर कमालच केली खूप उज्वल भविष्य आहे या मुलीचे. शरयू खूप कौतुक तुझे... मज्जा आली....
Nilesh, God bless you all, always. You have truly evolved as a rhythm instrumentalist Simply, for your ability & achievement. Go on. God bless you, always.
स्तुती: मीथीलेशला खूप खूप धन्यवाद नीलेशला आणल्याबद्दल. खूप गोड हसणारा, आणि केवळ स्वतःचं वादन नव्हे तर पूर्ण गाण्याची मजा घेणारा वादक. छान. टीका:. टीका म्हणण्यापेक्षा सावधानतेचा इशारा. मीथीलेश प्रश्न फार छान विचारतो, अगदी वाध्याच्या तपशिलासह पण अशी भीति वाटते की Tabassum चि आठवण तर करून देत नाहीना!!!!😁😁.
खुप सुंदर एपिसोड होता भरपुर ज्ञान मिळालं सगळेच भाग खुप मस्त आहेत साज तरंग आणि स्मृतिगंध खुप सुंदर प्रोजेक्ट आहे हा
फारच सुंदर कार्यक्रम झाला।ऐकताना खूपच मजा आली। निलेश बद्दल काई सांगायचे तो एक महान कलाकार आहे। नेहमीच त्याचे ढोलकी वादन ऐकताना मजा येते आणि आज त्याचे जेमबे आनि दरबुका वादन आज ऐकले, फारच माजा आलं8।
अगदी खंर आहे निलेश चे smile आणि देहबोली सांगुन जाते की निलेश त्या गाण्यात बुडुन गेला आहे समरस झाला आहे
Nilesh you are great
Mithilesh ji, your Arabic song was awesome. Nilesh Parab, as usual mind blowing...👌🙏👍
त्यांच्या बरोबर हर्ष नासेरी ,अमित गोष्टीवरेकर यांची पण कमालच .
त्यांचे वादन तर सुरेख आहेच पण त्यांचे हास्य सुद्धा लाजवाब आहे.
अंती सूदर आणि मन धुंद होऊन आनंद झाला
निलेश परब सुंदर सुरेख उत्तम आभार मिथीलेश
Simply Super. Neelesh n Patankar n the good lady. Keep it UP.
खूप भारी झला हा भाग. निलेश परब कमाल वादक आहेत. 🙏 मी सुद्धा तौफिक कुरेशी कडून प्रेरणा घेऊन जेंबे शिकायचा प्रयत्न करतोय. शरयू नी "माय्या माया" खूप मस्त गायलं. मिथिलेश तर एक प्रचंड हुशार आणि अभ्यासू माणूस आहेच पण खूप चांगल्या स्वभावाचा आहे. असेच अजुन कार्यक्रम करा. धन्यवाद 🙏🙏🙏
Videshi vadyaanna pan aaplya swatachya shailit khup chhan padhhatine milap kela .
Khup sundar.
Khup khup shubhechha
निलेश खूप छान, तुला अरे तुरे बोलायला काहीच वाटत नाही कारण तू खूप जवळचा वाटतोस. देवाने खरोखर तुला भरभरून दिले आहे. इतकी सगळी वाद्य नुसती वाजवत नाहीस तर त्यावर तुझी हुकूमत आहे. स्मृतीगंधचे खूप खूप आभार.
ABSOLUTELY ASTOUNDING NILESH JI.....
खूप छान, फार आवडला. आणखी असेच कार्यक्रम होऊ देत. शुभेच्छा!!!!
मिथिलेश तुम्ही भारी आहात.निलेश सर्वसामान्यांना कर्णसुख देतातच.अंध व्यक्तींनाही हे सुख अनुभवता येते.पण कर्णबधीर व्यक्तीही निलेशच्या हावभाव आणि हास्याकडे बघून पूर्ण आनंद घेऊ शकतात. खूप खूप शुभेच्छा.
निलेश परब ढोलकी अप्रतिम वाजवतात
अप्रतिम निलेश साहेब!!!
परब या नावामुळे उगाचच जवळीक वाटत होती...
पण "जैतिर प्रासादिक भजन मंडळ" ऐकून उर अभिमानाने भरून आला आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटला!!!
हा भाग एकदम नवीनच आहे
आणि त्यातील वाद्द्याने वादन अप्रतिम ! निलेश परब ,मिथिलेश पाटणकर ,शरयू दाते ह्यांनी सलमान खानच्या गाण्यात आणि अरेबिक गायनात कमालच केली .
ताल वाद्यांचे बादशाह - श्री निलेश परब! हे आहेत महाराष्ट्राचे शिवामणी. अशा गुणी कलाकारांना आणून कार्यक्रम सादर केल्याबद्दल धन्यवाद.
It's really amazing experience well done keep it up
Nice program Nilesh ji and Mithilesh ji
Sakshyat ganpati bappach rup aahe dadat kutlahi vadya sahaj wajavat direct kaljat ghasat love u dada
Bahar bahar aye na balam......❤
My sincere gratitude to a living legend. What an episode ! An international song of an international singer has been sung by Mr. Mithilesh ; and the last number 'Ka Karoon Sajna' which was rearranged by Mr. Mithilesh. This astonishing episode must be remembered by me as long as I live.
निलेश, Awesome👍🏼👍🏼
आजचा अप्रतिम भाग सादर झाला।
निलेश दादा अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहे चं। आजच्या भागात वाद्या विशे खूप छान माहिती कळली। मिथिलेश दादा तसच शरयू आणि साथीदार सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🌺💐
खूपच बहारदार भाग हा....शहेनशाह ताल...परब जी उत्कृष्ठ......शरयू नेहमी सारखीच फॉर्म मध्ये....मिथिलेशजी तुस्सी great हो
Ka karu sajni best part enjoyed very much took me to another word
Amazing.....Nileshji is just divine and magical with his fingers,palms and hands...aflatoon rhythm.....the ease and skill with he plays(pun intended) these instruments can not be described in words...
फारच छान निलेश दादा 👍👌❤️💐
खूप छान एपिसोड.एका हसतमुख,गायनवादनात रममाण झालेल्या अवलिया कलाकाराकडून अनोळखी वाद्यांची झालेली ओळख मनोरंजक होती. गाणी बहारदार झाली.
फार छान..
From Bhopal MP
Nilesh is versatile player of.dholak instrument and participant in concert.
बहारदार रंगतदार मस्त कार्यक्रम झाला
निलेश परब ,आणि मिथिलेश दोघां नाही धन्यवाद
फार सुंदर सिरीज आहे ..पाहतो आहे ..निलेशजी फार कमाल आहे..ग्रेट आहात सगळे.💐
ह्या शृंखलेतील सगळेच एपिसोड एकापेक्षा एक अप्रतिम आहेत.मिथिलेश, तुमचे निवेदन वअरेबिक गाणे तर लाजबाब झाले आहे. शरयू आणि सर्व वादक ही भारी.
एक स्तुत्य कार्यक्रम ज्यांची आम्ही खूप वाट पाहत असतो
These are the true disciples of music, rest reality shows are fake. Please bring such a talent frequently...
मस्त!!! नीलेश परब यांची खूप छान ओळख झी चैनल वरून झाली आहे... खूप मजा आली ऐकून.
अप्रतिम.. मिथिलेश दादा..
खूप खूप धन्यवाद निलेश दादा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली..
निलेश...! सही..! क्या बात है..जबरदस्त कलाकार..👍👍
खूपच सुंदर निलेशजी अप्रतिम वादन आणि मिथिलेश सर तुमचं निवेदन
Shevatcha performance amazing.
There should be an episode in which Mr Patankar is interviewed. He is very talented musician, composer and singer.
अप्रतिम एपिसोड होता.. निलेशचे खुप कौतुक कारण एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा कलाकार आज आपल्या मेहनतीने मोठा झाला... आणि गाण्यांची निवडही खुप सुंदर.... मिथीलेश नेहमी प्रमाणे तुझं सहज सुंदर निवेदन आणि सादरीकरण लाजवाब.. आणि त्या शरयूची द्रूष्ट कोणीतरी काढारे... काय गाते ही मुलगी प्रत्येक जॉनरची गाणी हि मुलगी लिलया गाते.आज तर कमालच केली खूप उज्वल भविष्य आहे या मुलीचे. शरयू खूप कौतुक तुझे... मज्जा आली....
Mithilesh आणि Sharayu खूप छान
फारच सुंदर. खूप माहिती पूर्ण सर्व शृंखला. धन्यवाद. 🌷🙏
Awaiting eagerly...
Superb asusual, Nilesh parab ani shatayu date farrach mast ek vegala mood
अरे वा. नीलेशला बघूनच उत्साह येतो. किती एन्जॉय करतो तो वाजवताना.
Brilliant opening ..सुंदर
Lajavab Nilesh sir and Mithilesh sir good going keep it up.
Sangata pan khoop sundar wow
अनेक होतकरू वादकांसाठी प्रेरक अशीच मैफल...
मस्त कारेक्रम
Unbelievable Program. You guys ROCK
Nilesh is perfectionist of any instrument which is in his hands. 🙏
Such a talent you are Mithilesh Patankar. Simply awesome! Nilesh is multitalented and it is always pleasure to watch him playing with instruments
Come September che music Thodese असेच Vataale.
Khup majja aali 👏👏👏👏
The The episode is mind blowing. Thanks Mithilesh.
फारच छान सुंदर 🙏🙏
Looking forward toore such music like *ka karu sajni" please bring more like this.
जुगलबंदी अप्रतिम👍
Nilesh sir u are great, thanks for such wander full lessons for me.you are a great teacher and a great person also.Thanks sir.
Nilesh, God bless you all, always. You have truly evolved as a rhythm instrumentalist
Simply, for your ability & achievement. Go on. God bless you, always.
Nilesh the great man ....
अभ्यास पूर्ण कार्यक्रम आणि साज तरंग
Nilesh...हाडाचा कलाकार.सुरेख मैफिल
खूपच छान सुंदर अप्रतिम
An epic program! Amazingly talented artists
स्तुती: मीथीलेशला खूप खूप धन्यवाद नीलेशला आणल्याबद्दल. खूप गोड हसणारा, आणि केवळ स्वतःचं वादन नव्हे तर पूर्ण गाण्याची मजा घेणारा वादक. छान.
टीका:. टीका म्हणण्यापेक्षा सावधानतेचा इशारा. मीथीलेश प्रश्न फार छान विचारतो, अगदी वाध्याच्या तपशिलासह पण अशी भीति वाटते की Tabassum चि आठवण तर करून देत नाहीना!!!!😁😁.
superb video............. DIL CHULIYA BHAI
Great mithilesh sir and great Nilesh sir. I waiting this video and got it. Thank you so much.
Very nice.... Original musician (darbuka) in humma song may be Sivamani
Ekdam jhakas.
सुंदर झालं....निलेश दादा ग्रेट आहेच...
शेवटचं अरेंज केलेलं गाणं पण छान झालं....
पखवाज स्पेशल एपिसोड सुद्धा घ्या....ही विनंती
Anchoring is awesome , really liked what he did !!!
I think Original singer male for Hamma -Hamma Song is Remo Fernandes
मिथिलेश जी तुमचा आवाज खूप छान आहे हो....👌👌
Khup chhaan...
They are literally creating songs like original tracks 😇true magic
हसमुख वादकाचे अप्रतीम वादन
खूप छान videos असतात तुमचे. Pn थोडे छोटे videos pn banva
वा मस्त
This is one of finest episode form this series, Kya baat hai Nilesh Dada, and all of you.
निलेशदादा खुपच छान
खूपच सुंदर..!!!👍
ढोलकी शिकण्याची प्रेरणा मला निलेश कडूनच मिळाली...
हो मला पण
Simply superb,Nilesh is always AWSOME!!!incredible,etc...etc... Love you all & always too , Keep it up.👌👌👌
Great show
Apratim! Sheer gold! Nilesh Parab itka authentic ani genuine manus hya aadhi baghitla nahi. Thank you finally hyala bolavlya baddal! Khup khup sundar zala ha episode! Ajun ek suddha chalel tyancha barobar🙏🏻
व्वा मस्तच
superb question to each and every artist
Maiyya Maiyya too good....
Super 👍
Nilesh sir ultimate musician 😍😍🙏🙏
Dolky vajude tyashivay ha manus purna hot nahi
निलेश परब बेस्ट
Didi song .... Mithilesh ...Great..
Just brilliant playing...
फारच छान. निलेशला वाद्याची चांगली समज आहे आणी गुणवत्ता पण आहे. तो एक उत्तम रिधम अरेंजर होऊ शकतो. त्याला संधी मिळाली पाहिजे.
निलेष परब प्रत्येक कार्यक्रमात ओव्हर एक्टींगच करतोय.