हाके, शेंडगे, जानकर, भूजबळ धनगर समाजाला पाठिंबा द्यावा. समाजबांधव उपाशी आहेत. नाहीतर जरांगे पाटील यांचे ने्तृत्व स्वीकारून निवडणुकीत सरकारला धनगराचा हिसका दाखवू... 📢
अगोदर आम्हाला विरोध केला आता आमच नेतृत्व लागत व्हा रे व्हा. का विरोधात उतरले नाही तुम्ही आगोदरच हाके चा विरोधात की मराठा समाज पुर्ण ताकदीने धनगराचा पाठीशी आहे . जरांगे पाटील सोडुन कोण नेता आहे ज्यान धनगर आरक्षणाला पुर्णपणे पाठींबख दिला ??
@@jadhavpatil326नेत्यांचं जाऊद्या ओबीसीत असल्याने तेवढं करावं लागणार पण कोणत्याच धनगर बांधवांनी जरांगे पाटील यांना विरोध केला नाही जय मल्हार जय शिवराय
संघोषित OBC नेता लक्षू हाके कुठे गेला स्वतःच्या समाजाचं बघ आधी 😅 तुम्हाला आरक्षण असून ST मध्ये मागता आमचा त्याला विरोध नाही परंतु मराठा समाजाने मागितलं की ते लगेच जातीयवादी , विरोध मोर्चे सुधारा बे 😅😅😅
धनगर समाजाला पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे पण ती कुठे या जत्रेत दिसत नाहीत नाहीतर जरांगे पाटील नेतृत्व करून धनगरांना एसटीत बसविणार आहेत हाकेला पण समजून सांगा धनगर बांधवांनो की आपलं बघा ओबीसीचे नाही
सरकाराने धनगर ST आरक्षण बद्दल लवकर निर्णय घ्यावा नाही तर महाराष्ट्रातील सकल धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्र बंद करेल लवकरच जोपर्यंत ST आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सकल धनगर समाज शांत बसणार नाही. .. ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे. ... जय मल्हार जय अहिल्यादेवी कट्टर धनगर 🔥🚩💪❤️💪🚩🔥❤️💪🚩💪🔥❤️❤️🚩🚩🔥🚩❤️💪🚩🔥❤️🚩💪
मराठा बांधवांचा धनगर बांधवांना पाठिंबा आहे..🙏👑
धनगर समाजाला एसटी आरक्षण साठी जाहीर पाठिंबा
एक मराठा लाख मराठा
लक्ष्मण हाके हा धनगर समाजाची दिशाभूल करत होता
हाके, शेंडगे, जानकर, भूजबळ धनगर
समाजाला पाठिंबा द्यावा. समाजबांधव उपाशी आहेत. नाहीतर जरांगे पाटील यांचे ने्तृत्व स्वीकारून निवडणुकीत सरकारला धनगराचा हिसका दाखवू... 📢
अगोदर आम्हाला विरोध केला आता आमच नेतृत्व लागत व्हा रे व्हा.
का विरोधात उतरले नाही तुम्ही आगोदरच हाके चा विरोधात की मराठा समाज पुर्ण ताकदीने धनगराचा पाठीशी आहे . जरांगे पाटील सोडुन कोण नेता आहे ज्यान धनगर आरक्षणाला पुर्णपणे पाठींबख दिला ??
ek mara✞ha lakh mara✞ha🐯🧡⚔️⛳
@@jadhavpatil326नेत्यांचं जाऊद्या ओबीसीत असल्याने तेवढं करावं लागणार पण कोणत्याच धनगर बांधवांनी जरांगे पाटील यांना विरोध केला नाही
जय मल्हार जय शिवराय
@@PandurangPole-fz9mb आम्हाला OBC मध्ये न येऊ देणे म्हणजे आम्हाला विरोधच झाला ना . म्हणजे जरांगे पाटलांना विरोधच झाला .
@@jadhavpatil326 राजकीय राहील सुहील आमचं अस्तित्व संपेल आपण आमचं st आणि तुमचं ओबीसी एकदाच अल पाहिजे असा लढा उभारू
मी धनगर आहे पण एकदा त्या छगन ला विचारा की धनगर च्या st आरक्षण बद्दल काय मत आहे त्याचा विरोध ch राहील
आधी आपल्याला OBC मध्ये आरक्षण मिळत का ते बघ झवण्या😂😂😂
जाहीर पाठिंबा एक मराठा लाख मराठा 🚩⚔️🚩
उठा धनगरांनो आस्तित्वाची लढाई आहे हक्काचं आरक्षण आहे आपलं लक्षात घ्या जय अहिल्यादेवी जय मल्हार 🙏🏻
आता आम्ही आदिवासींसोबत🚩
Barobar
सामान्य धनगर समाज मराठा सोबत ch आहे
@@vinu.ughade 🙏
मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. धनगर समाजाला हक्काचे एस टी आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा धनगर दोघांचे दुःख सारखेच आहे
तुम्ही ओबीसी त फुल्ल पाठिंबा आहे
जय मल्हार जय शिवराय
धनगर नेते फक्त दिशाभूल करत आहेत. बाकी कोणाचा विरोध नाही.धनगर बांधवानी जाग होण्याची वेळ आली.
लक्ष्मण हाक्के आणि पडळकरला हाणा धनगर बांधवांनो कुठं गेले ?माझ्या तर्फे एक लावा
संघोषित OBC नेता लक्षू हाके कुठे गेला स्वतःच्या समाजाचं बघ आधी 😅
तुम्हाला आरक्षण असून ST मध्ये मागता आमचा त्याला विरोध नाही परंतु मराठा समाजाने मागितलं की ते लगेच जातीयवादी , विरोध मोर्चे सुधारा बे 😅😅😅
भाऊ तो हाके पडळकर म्हणजे सर्व धनगर समाज नव्हे सामान्य धनगर समाजाचा मराठा आरक्षण ला पाठिंबाच आहे
@@vinu.ughade ❤️
हाके च आंदोलन सरकार तर्फे आहे. पैसे खाऊन. या धनगर बांधवांच आंदोलन खर आहे न्यायासाठी
@@vinu.ughade❤
❤@@vinu.ughade❤
टरबूज देत नाही आपल्याला आरक्षण
त्याचा पपा पण देणारा
@everyone धनगरांना आरक्षण ST प्रवर्गाला धक्का न लागता मिळावे. - लक्ष्मण हाके धनगर-नेते
धनगर समाजाचा मराठा ओबीसी आरक्षणाला विरोध असेल तर आमचा पण धनगर आरक्षणाला एसटी मध्ये आरक्षण देण्यास विरोध आहे...
धनगर बांधव लक्षीमण हाके ला सांगा
लवकरात लवकर दखल घ्या नसता महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल
धनगर समाजाला पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे पण ती कुठे या जत्रेत दिसत नाहीत नाहीतर जरांगे पाटील नेतृत्व करून धनगरांना एसटीत बसविणार आहेत हाकेला पण समजून सांगा धनगर बांधवांनो की आपलं बघा ओबीसीचे नाही
@everyone धनगरांना आरक्षण ST प्रवर्गाला धक्का न लागता मिळावे. - लक्ष्मण हाके धनगर-नेते
आता छगन ला उपोषणाला बसवा जय मल्हार
धनगर बांधवांनो आदीवासींची अवस्था बघा व तुमची अवस्था बघा आदीवासींची वाट लावू नका सखोल विचार करा
हाके,पडळकर, जानकर, शेंडगे कुठे गेले आहेत. सरकार बरोबर बोलणी करत आहेत वाटतं. धनगर समाजान संयम राखावा.
त्या हाके आणि वाघमारे त्या वडापाव कंपनी ला इथे आणून बसवा.
हाके ला बसवा उपोषणाला😊😮😅
हाक्या शेंडगे कुठ मेली
Hakkya गेलाय हागायला आणि शेंडगे गेलाय शेंबुंड पुसायला
@@atulgundpatil9552😂😂😂
@@atulgundpatil9552😂😂😂
आरक्षण भेटनार नाही जो पर्यंत फडणवीस आहे.पहिल्याच कॅबिनेट ला आरक्षण देणार होता दहा वर्ष झाली.का देत नाही.पडळकर हाके शिंदे हे विकले गेलेले नेते आहेत
पडळकर जानकर शेंडगे कुठे गवत उपटायला गेले काय
हाके साहेब अहमदपूर चाकूर मदी आमदारकीला थांबां तुमचा विजय निशीत आहे ............1.5 लाख obc मतदान तुमच्या मागे आहे .....
स्वतंत्र आरक्षण नसत मिळत, जे मिळालंय ते वाचवा.
हाके ला बोलवा तो उपोषण चांगले करतो पाववडा खाऊन
आदिवासी समाजाची व्याख्या सांगावी... धनगर कायदे तज्ञ् लोकांनी...
मराठा समाजाचा जाहिर पाठिंबा
हाके कुठे गेला
धनगर आरक्षणाST
आरे 2आरक्षण कसे काय already obc आरक्षण आहे ना ते टिकवणयासाठी मराठा समाजाला obc madhe yevun det nahi
हाके कुठं आहे..
टरबूज विरोध करत आहे
जय मल्हार
आरक्षणा मिळालंच पाहिजे
जारांगें बसवा उपोषणाला सर्व वनवासी आदिवासी बांधव ओपन मध्ये टाका
हाके, भुजबळ ला एकदा यावे 🙏🙏
😂😂😂😂,भजे जिलेबी😢😅😅😅
To hakya Ata ky Kartoy Ka Fakt Vidhan sabha umedwar ghoshit hoiparyantch natka karat Hota vadapav khaun Maratha aarakshan virodh karat Hota
Jai malhar ..As a maratha Maza pathimba ahe ..Sadaiv Maratha samaj aplya sobt
Hake Saheb ata paryant bjp che pravkte hote Yana sarv mahit ahe he cheche ahet bjp thoda tari swabhiman theva tumachapasun kai Bodh khayava samajatil lokani
hake kuth gela
Jai malhar
❤❤❤❤
Only धनगर
हाके कुठे हाय
dusrya la virodh krto ka hake fact
Court justices peksha moth koni nahi kiti basle kahi honar nahi st wale bastil ha desh amcha ahe mhnun tumhi dusara desh banwa
Jai Malhar.
Jai malhar 🙏
जळके कुठले
बीजेपी प्रवक्ते😂😂😂😂😂😂
सरकाराने धनगर ST आरक्षण बद्दल लवकर निर्णय घ्यावा नाही तर महाराष्ट्रातील सकल धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्र बंद करेल लवकरच जोपर्यंत ST आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सकल धनगर समाज शांत बसणार नाही. ..
ST आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणांच्या बापाचे. ...
जय मल्हार जय अहिल्यादेवी कट्टर धनगर 🔥🚩💪❤️💪🚩🔥❤️💪🚩💪🔥❤️❤️🚩🚩🔥🚩❤️💪🚩🔥❤️🚩💪
😂😂