Narmada Parikrama । शंतनू गुणे । भाग २ - नर्मदा परिक्रमेची सुरुवात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 79

  • @jagarmanacha
    @jagarmanacha  2 месяца назад +7

    व्हिडिओ आवडला का? आवडल्यास नक्की like करा, तुमच्या ग्रुप्स मध्ये जरूर share करा! तुमचा अभिप्राय comments मध्ये हक्काने सांगा, जागर मनाचा चॅनलला subscribe करा, आणि पुढच्या एपिसोडच्या notification साठी bell icon वर क्लिक करा!
    मागील भाग पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : ruclips.net/video/f8C_gL061fo/видео.html

  • @ShailajaKulkarni-jg4yt
    @ShailajaKulkarni-jg4yt 13 дней назад +1

    खूपच छान मी तर गूने ची prikr अमा रोज ऐकते

  • @leenamane5824
    @leenamane5824 Месяц назад

    Khupch Sunder

  • @NileshPawar-kb3el
    @NileshPawar-kb3el 26 дней назад

    एकच नंबर साहेब

  • @rajgondapatil4053
    @rajgondapatil4053 2 месяца назад +3

    छान विश्लेषण... हे त्या लोकांचं प्रेम आहे.. नर्मदा माई नी निर्माण केलेलं.. जे आपल्या गणिती बुद्धीच्या पलीकडचे...निर्व्याज चांगुलपणा.. कलियुगातही ❤

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 2 месяца назад +5

    प्राप्त झालेली दृष्टी....... गवताचे पाते माझ्याशी बोलते की काय?......... न मिळणे हाही प्रसाद स्वीकार........ बुद्धीच्याही पलीकडे काही आहे........ व्वा! खूप खूप श्रद्देचा अविष्कार. नर्मदे हर!

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Месяц назад

    Khup adhyatmik , scientific vichar mandat ahat, prakaskiran dakhvnari vat ahe, narmde har💐

  • @swarashishofficial9934
    @swarashishofficial9934 2 месяца назад +1

    अतिशय कमाल , ओघवतं … काय विषय मांडलाय .. क्या बात ❤❤ .. Uncertainty and Spontaneity is actual LIFE .. .. very true ..

  • @yogeshkonde1027
    @yogeshkonde1027 2 месяца назад +1

    अप्रतिम शैली सांगण्याची नर्मदे हर

  • @Nitin-Mali4841
    @Nitin-Mali4841 Месяц назад

    नर्मदे हर 🙏🙏सुंदर विवेचन....

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 2 месяца назад +2

    छान विश्लेषण करून सांगितले 🙏 श्री जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमा पुस्तकांची आठवण झाली.

  • @sharayusatam9106
    @sharayusatam9106 14 дней назад

    नर्मदे हर !!

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 2 месяца назад

    अतिशय साध सरळ अभ्यासु विवेचन

  • @sameetagune8003
    @sameetagune8003 2 месяца назад +1

    खूप छान रोमांचकारी अनुभव 👌🏻

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 2 месяца назад +1

    फार छान पेक्षा फार वेगळाच विचार. अंतर्मुख करणारा, आपल्याला वळवण्यात,

  • @jyoti3232
    @jyoti3232 Месяц назад

    अप्रतिम. मनाची परिपक्वता ओतप्रोत जाणवते सर.... प्रणाम

  • @vasudhajanorkar3494
    @vasudhajanorkar3494 Месяц назад

    आपल्याला मिळालेल्या प्रसादाचे वर्णन सुंदर केले जणूकाही मी प्रत्येक घटना तिथेच अनुभवते आहे.....

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 2 месяца назад +1

    Hart touch narmada parikrama करण्याची इच्छा आपल्या मुळे निर्माण झाली नर्मदे हर जीवन भर

  • @anuradhagowardhan6407
    @anuradhagowardhan6407 2 месяца назад +1

    छान कथन. पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता.

  • @mbg61
    @mbg61 2 месяца назад +2

    Was waiting desparately for second part

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 2 месяца назад +1

    अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल नर्मदे हर जीवन भर

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 2 месяца назад +1

    Khup chaan.

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw 2 месяца назад +1

    फार सुंदर विश्लेषण. ऊत्तम.

  • @vasantpatil7198
    @vasantpatil7198 2 месяца назад +1

    खूपच स्पष्ट, सटीक, अर्थपूर्ण, जीवन अनुभम. Who am i? Platos ghost - what then? & why.? Unendig question for everyone.

  • @sayalidiwakar120
    @sayalidiwakar120 2 месяца назад +1

    अहाहा....कदाचित मला हेच ऐकायचं होत, तुमचे शब्द मनाला मोहून टाकणारे होते, हृदयाला हात घालणारे होते, इतक की तुम्ही बोलायचे थांबू नये असं वाटतं राहील.

  • @rajendranavagrah1817
    @rajendranavagrah1817 2 месяца назад +1

    आपली बुध्दिमत्ता आणि आपले कार्य खरोखरच वाखणण्या योग्य आहे,म्हणूनच आपल्या दृष्टीकोनातून नर्मदा परिक्रमे विषयी अधिक ऐकण्याची इच्छा आहे तरी पुढचा व्हिडिओ लवकर अपलोड करावा. ही इच्छा.

  • @jayashreedhoble271
    @jayashreedhoble271 2 месяца назад +1

    Narmade Har..... 🙏🙏

  • @solelysoul8543
    @solelysoul8543 2 месяца назад +1

    NARMADEE HAAR.

  • @santoshbasale790
    @santoshbasale790 2 месяца назад +1

    🙏👌👌
    नर्मदे हर ‼️
    छान...... ..... ......🙏

  • @harshasarvaiya7092
    @harshasarvaiya7092 Месяц назад

    Narmade her 🙏🙏🙏

  • @कोकिलावाघ
    @कोकिलावाघ 2 месяца назад

    🎉काय छान विश्लेषण केले आहे।खरच नमॅदाआई
    नी बोलवल्या सिवाय जाता
    येत नाही।
    🎉तुमची जाली ,मी तुम्हाला नमस्कार करते भाई स्वीकार करा।😊नमॅदे हर हर।

  • @shekhargaidhani1618
    @shekhargaidhani1618 2 месяца назад +1

    👌👌👌 नर्मदेहर.

  • @prasadganore1176
    @prasadganore1176 2 месяца назад +1

    ।। नर्मदे हर ।।

  • @suvarnachandratre7509
    @suvarnachandratre7509 2 месяца назад +1

    नर्मदे हर 🌷

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 месяца назад +1

    NarmAde har

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 2 месяца назад

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @rajeshbhavsar7785
    @rajeshbhavsar7785 2 месяца назад +1

    Narmdeher ji

  • @MayuraAlurkar
    @MayuraAlurkar 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @savitakalke2076
    @savitakalke2076 2 месяца назад

    पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

  • @rinachandewar6235
    @rinachandewar6235 2 месяца назад

    Narmade har

  • @नर्मदा
    @नर्मदा 2 месяца назад +1

    नर्मदे हर !

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 2 месяца назад +1

      नर्मदे हर बाबाजी 🙏🏽🌹

  • @savitakalke2076
    @savitakalke2076 2 месяца назад

    सगळेच भाग लवकर टाका

  • @prakashkale1890
    @prakashkale1890 2 месяца назад

    परिक्रमेला वयाची अट नाही परिक्रमेला पैशाची ही गरज नाही फक्त पॉझिटिव्ह आणि मनाचा ठाम निर्धार पाहिजे

    • @Ghubad
      @Ghubad Месяц назад

      फक्त आपण पुर्णपणे पडिक पाहिजे🤣🤣🤣

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 2 месяца назад

    पुढील भागाची वाट बघतेय

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad950 2 месяца назад

    नर्मदे.हर

    • @anuradharanade5919
      @anuradharanade5919 2 месяца назад

      ईच्छा असेल तर मार्ग सापडेल त्या प्रमाणे . काहीही अडचण परिक्रमेत येत नाही हे सत्य आहे रानडे पुणे

  • @mbg61
    @mbg61 2 месяца назад +2

    100/150 लोक जे पथारी लावून होते ओंकारेश्वर मध्ये ते कोण होते?... नर्मदे हर

    • @jagarmanacha
      @jagarmanacha  2 месяца назад

      त्यामध्ये बरेचसे लोक हे ओंकारेश्वर किंवा नर्मदा माईच्या दर्शनाला आलेले भक्त आणि पर्यटक हे होते. त्याचप्रमाणे माझ्यासारखे परिक्रमवासीदेखील होते.

  • @shrinathkulkarni5660
    @shrinathkulkarni5660 Месяц назад

    नर्मदे हर नर्मदे हर काका तुमचा नंबर मिळेल का

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 2 месяца назад +1

    किती महीने लागतात ।एक्ट्याने केली जाऊ शकते का ।कधी पासून सुरु करतात ।

    • @sumitkolhatkar2
      @sumitkolhatkar2 2 месяца назад +5

      1. चातुर्मास संपल्या नंतर सुरू करता येते परिक्रमा.
      2. 5-6 महिने लागतात पायी परिक्रमा करायला.
      3. शक्यतो एकटयाने परिक्रमा करावी म्हणजे नर्मदा माईचे खूप चांगले अनुभव येतात. शक्य नसल्यास 2 जणांनी एकत्र करावी परिक्रमा.
      माफ करा माझी पायी परिक्रमा झालेली नाही परंतु मानसिक परिक्रमा भरपूर झाल्या आहेत म्हणून जुजबी माहिती दिली आपल्याला... नर्मदे हर 🙏🏻

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 2 месяца назад +2

      नर्मदे हर 🙏🏽🌹 माझी नर्मदा परिक्रमा लेखांक १ हे व्हिडिओज RUclips वर वाचन/श्रवण करावे..

    • @SumadaNashikkar-gt9be
      @SumadaNashikkar-gt9be 2 месяца назад +1

      किती किलोमीटर रोज चालु शकतात.70वयाची व्यक्ती ही परिक्रमा करु शकतो का

    • @sumitkolhatkar2
      @sumitkolhatkar2 2 месяца назад +2

      @@SumadaNashikkar-gt9be रोज 10 ते 50 किलोमीटर चालतात लोक परिक्रमेत. आपण ठरवायचे किती चालायचे ते. 70 वयाची व्यक्ती सुद्धा परिक्रमा करू शकते जर नर्मदा मैय्याची इच्छा असेल तर.

    • @jagarmanacha
      @jagarmanacha  2 месяца назад +1

      शरीर आणि मन सुदृढ असेल आणि माईवर दृढ श्रद्धा असेल तर माई काळजी घेते.

  • @SumadaNashikkar-gt9be
    @SumadaNashikkar-gt9be 2 месяца назад +1

    रस्त्यामध्ये त्रास झाला आणि आश्रम लांब आहे तर रस्त्यावर झोपून आराम करता येतो का रात्रभर

    • @jagarmanacha
      @jagarmanacha  2 месяца назад +1

      रस्त्यावरच्या कोणत्याही मंदिरात अथवा घरामध्ये तुम्हाला आश्रय मिळतोच .

    • @solelysoul8543
      @solelysoul8543 2 месяца назад +1

      Have faith in NARMADA MAIYA.
      If you don't get place to sleep, you will get an alaukik experience.

  • @SumadaNashikkar-gt9be
    @SumadaNashikkar-gt9be 2 месяца назад

    मी 68वर्षिची आहे मी परिक्रमा करु शकते का

    • @jagarmanacha
      @jagarmanacha  2 месяца назад

      शरीर आणि मन सुदृढ असेल आणि माईवर दृढ श्रद्धा असेल तर माई काळजी घेते.

    • @k.s.v.782
      @k.s.v.782 Месяц назад

      मलाही नर्मदा परिक्रमा करायची आहे
      किती दिवस लागतात
      मलाही असं जगायचं आहे

    • @k.s.v.782
      @k.s.v.782 Месяц назад

      तुमचे खूप खूप आभार छान माहिती सांगितली

  • @Ghubad
    @Ghubad Месяц назад

    यापेक्षा नाईल परिक्रमा जास्त महत्वाची आहे- असे कुठेसे वाचल्याचे आठवते

  • @prachiabhyankar5837
    @prachiabhyankar5837 2 месяца назад

    नुसतेच तत्वद्न्यान झोडले प्रत्यक्ष परिक्रमेत काय अनुभव ते फार कमी सांगितले

    • @atulkhiste5796
      @atulkhiste5796 2 месяца назад

      नर्मदे हर

    • @jagarmanacha
      @jagarmanacha  2 месяца назад

      नर्मदे हर ! हि एक सिरीज आहे . पुढील विडिओजमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले कदाचित उत्तर मिळेल !

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 2 месяца назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 2 месяца назад +1

    Narmade har

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @ikishorbajaj
    @ikishorbajaj Месяц назад

    Narmade Har

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @gorakhnathshelar4263
    @gorakhnathshelar4263 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @sadhanachandgude6109
    @sadhanachandgude6109 2 месяца назад

    नर्मदे हर

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 2 месяца назад +1

    नर्मदे हर