धाराशिव ची फेमस मच्छी 🐟🐟

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 41

  • @EKNitinMagar
    @EKNitinMagar 12 часов назад +1

    एक दम भारी 👍👍👍

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h День назад +1

    एक दम भारी

  • @avinashgiri8377
    @avinashgiri8377 8 дней назад +2

    Lai bhari...ek number sir❤

  • @RahulRaut-z8g
    @RahulRaut-z8g День назад +2

    कपाळी अष्टगंध आबाला आहे मासे खाण्याचा छंद😅

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  День назад

      जुने लोक आहेत गळ्यात माळ नसलं तरी कपाळाला गंध लावून बाहेर पडण्याची त्यांना सवय आहे घ्या सांभाळून आता काय करावे 😄

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 7 дней назад +1

    छान

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 7 дней назад +2

    भाऊ या कदी परभणीत मि गोदावरी नदीची मछी पार्टी देतो

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  7 дней назад

      नक्कीच .... तुम्हीही या तुळजापूरला उस्मानाबादी बोकडाचे मटण मस्त मिळते इथे

  • @laxmankardak1895
    @laxmankardak1895 7 дней назад +5

    बाबा नीट टिका लावलाय, बाबा माळकरी नाही वाटत .?😂

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  7 дней назад +2

      माळकरी नाहीत आजोबा आम्ही जाताना एक जण पैसे मागत होता त्याला ₹10 दिले त्याने सहज टीका लावला होता

    • @mahendradevare3063
      @mahendradevare3063 6 дней назад +1

      टीका डोक्याला मासा तोंडाला 😅

  • @adinathgaikwad7885
    @adinathgaikwad7885 6 дней назад +1

    Are shikari malkari t ari

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 7 дней назад +1

    Dharashiv.manje.kay.

  • @crackssbwithniraj5898
    @crackssbwithniraj5898 5 дней назад +1

    आबा कपाळावर बुक्का लावलाय आणि मच्छी हनायलाय

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  5 дней назад

      ते आबाला सवयच आहे हो बुक्का लावायचे नजर लागू नये म्हणून लावत असतील काळा टिक्का बहुतेक😀

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 6 дней назад +2

    Machi khu gal 😂😂😂

  • @khandunawade6793
    @khandunawade6793 6 дней назад +1

    लोकेशन कुठला रोड चौक मोबाईल नंबर देणे

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  6 дней назад

      हे हॉटेल धाराशिव ला तेरणा पब्लिक स्कूलच्या समोर जॉन डियर ट्रॅक्टर शोरूम च्या बाजूला आहे हॉटेल वसीम

    • @sagaryedave-m4y
      @sagaryedave-m4y 3 дня назад +1

      होय...आम्ही बार्शीकर😊​@@Annakolekarvlogs

  • @kala6929
    @kala6929 9 дней назад +1

    ❤❤❤

  • @balupathare7748
    @balupathare7748 7 дней назад +2

    बाबा टीका पुसून जयचना मची हाडसुला

  • @vankargaikwad
    @vankargaikwad 8 дней назад +1

    M̤a̤s̤t̤ a̤a̤j̤o̤b̤a̤❤

  • @adinathgaikwad7885
    @adinathgaikwad7885 6 дней назад +1

    Kru nakos

  • @vijaydasgude9056
    @vijaydasgude9056 7 дней назад +1

    Labad aahe ha aaba kapal pe ticka hai mauli ka bukka and kha raha hai machhi ka hukka

  • @Maddy-lg3yy
    @Maddy-lg3yy 6 дней назад +1

    अरे मित्रा आबा दारू पिऊन आलाय आणि तू त्यांना घेऊन मच्छी खायला आलाय कसं चालेल..😊

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  6 дней назад

      आबाचे वय 75 आहे मित्रा ते दारू पीत नाहीत

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  6 дней назад

      आणि आबा हे कलाकार आहेत चैत्राली फिल्मवर त्यांची वेब सिरीज आहे ते तुम्ही पाहू शकता

  • @chaitralikolekar
    @chaitralikolekar 8 дней назад +1

    ❤❤❤

  • @bigmarathi
    @bigmarathi День назад +1

    ❤❤❤❤

  • @radhikawaghmode2344
    @radhikawaghmode2344 День назад +1

    ❤❤❤❤

  • @kailasbandgar899
    @kailasbandgar899 День назад +1

    ❤❤❤❤