Jivant mase ukaltya telat takan mhanje height of cruelty ahe asa prakar baghun hi khayla kas hot? Kadhitari swthala hi tyachya jagi theun pahave khanaryani.
मुरी मासा हा फक्त लसूण आणी मसाला हळदि मध्ये फक्त् फ्राय करायचं .एकदम कडक बनवाचा .तांदळाच्या भाकरी सोबत मस्त लागतो एकदम..आमच्या पनवेल ला फक्त पावसाळ्या मध्ये भेटतो.
ताई मुऱ्ही मासा हा नुसता फ्राय करून आपल्या तांदळाच्या पोल्यांबरोबर खूप छान लागतो. कदाचित आईला माहीत असेल हि रेसिपी आपल्या कुणबी लोकांमध्ये फेमस रेसिपी आहे हि. जय सदगुरू.
खुप छान vlog आमच्या कडे या माशांना मुरे मासे बोलतात. पावसाळा संपल्यावर आमच्या कडे शेतात खूप मासे मिळतात. तेलात लसूण हळद तिखट मीठ घालून दोन मिनिट वाफ काढायची पाणी वापरायचे नाही खूप छान लागतात
हे दाखवण्याचा उद्देश हाच कि नाशिकला मुरी मासा ह्या पद्धतीने बनवला जातो. आमच्याकडे हा मासा नाही मिळत पण जिथे मिळतो तिथे तो कसा बनविला जातो हे आपल्याला माहित असणे पण गरजेचं आहे.
मुरी माश्या चा रस्सा... मी लहाणपणी खुप खाल्ला आहे...वडील आणायचे सर्दी झाली की. मुरी माश्याचा रस्सा...आई गं 1 no..आई करायची..आईडे आठवण आली गं खुपच दिवसांनी... आठवण..झाली..tq तुम्हाला.. जुनी आठवण..येऊ दिल्याबद्दल..👌👍😊 कोल्हापूर ला उळउळ्यांचा रस्सा म्हणतात..Ya ranjita...कोल्हापूर ची आठवण किढल्याबद्दल...माहेर आहे बाई ते..माझं..मग..थोडं कौतुक आहे हो कोल्हापूर चं😐😂😂
Hi tai mi aaj tumala dadar near by plaza phela aawaz pan dila 😢 pan tumchi taxi 🚕 geli.... but pakka next time we will meet... ek bolu... tula phela Tari khup Chan watla mala.... ❤❤❤
ज्या लोकांना माशाची माहिती नाही त्या लोकांना हे मासे वाले फसवतात व सडेल मासे देतात. मी यात फसलेलो आहे. मासे घेणाऱ्याने विचार करून घ्यावा. माशा वाल्यांना दोष देऊ नये त्यांचा धंदा आहे.
JAY sadguru Tai 😊😊bharpur navin mase bagayla bhetle,,nasik ase pan bast aahe ,,tai jithe jate tithe bindast vavrat aste😊😅😅😅😅ky palghar ky nasik,,khup bhari😊😊
Hiii ranjita tai mala aajvar barech fish mahitey pn hey pahilyanda ch eikle.....nashik kranna mahiti asel i think...ani ajun ek mala fakt samudra che fish avadtat....
Jivant mase ukaltya telat takan mhanje height of cruelty ahe asa prakar baghun hi khayla kas hot? Kadhitari swthala hi tyachya jagi theun pahave khanaryani.
Mulina jiwant mashe fry karayla awadtat chaan um
ताई आपली मुंबई वाचवण्यासाठी काही व्हिडिओ बनव. आपले मुंबईचे कोळी बांधव वाचले पाहिजे. परप्रांतीयांचे आक्रमण वाढत आहे. आपल्या मुंबईवर जय महाराष्ट्र ताई.
मुरी मासे आहेत ते सुक्के बनवायचे. भाकरी बरोबर जबरदस्त लागतात. पाहिजे तर वाड्या वाल्यांना विचारा😊
मुरी मासा हा फक्त लसूण आणी मसाला हळदि मध्ये फक्त् फ्राय करायचं .एकदम कडक बनवाचा .तांदळाच्या भाकरी सोबत मस्त लागतो एकदम..आमच्या पनवेल ला फक्त पावसाळ्या मध्ये भेटतो.
आपल्या कडच्या मुरी मासे खायला फार चवदार असतो!
Nasik explor krtana chan vattl...maz sasar nasik ch aahe pn jast mla mahit nahi nasik ch pn tai tuzya mule aaj samjl...thank you rangita tai
🙏🙏
ओविने फार मजा केली माझ्या जिल्ह्यात,ranjita you always frankly,i am proud of you,असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बनवत रहा,पण आई दिसली नाही.
मुरी मासेचा सुक बनवायला पाहिजे होते.
माशाची नावे मदेदार आहेत.👌
ताई मुऱ्ही मासा हा नुसता फ्राय करून
आपल्या तांदळाच्या पोल्यांबरोबर खूप
छान लागतो. कदाचित आईला माहीत
असेल हि रेसिपी आपल्या कुणबी लोकांमध्ये
फेमस रेसिपी आहे हि.
जय सदगुरू.
@@ajayshinde7931 😂
नाशिक मधे कुठला येररिया आहे हा खुप छान विडिओ आहे
Ek number video hota tai😮😅
मूरी मासा तिखट मीठ लावून तव्यावर तेल टाकून फ्राय करून छान लागतो
खुप छान मंछी मार्केट होते वेग वेगळि मंछी बघायला मिळाली
Ranjita madam tumcha video mast astat Ani tumchi बोलण्याची पद्धत खूपच मनाला भावते...कर्जत मध्ये या एक दिवस
Hi patil family tumche vedio Chan asatat ki mi pahile like karte mag vedio baghte..
Thank you 🥰🥰
Hi family
Tai tu Pune nanapeth fish market la ekda visit de .kup Chan market aah .Tula pn avdel
खुप छान vlog आमच्या कडे या माशांना मुरे मासे बोलतात. पावसाळा संपल्यावर आमच्या कडे शेतात खूप मासे मिळतात. तेलात लसूण हळद तिखट मीठ घालून दोन मिनिट वाफ काढायची पाणी वापरायचे नाही खूप छान लागतात
Jiwant mashe fry kar go bayo
ताई व्हिडिओ छान आहे... पण जिवंत माशी रसास्यात टाकलेली नाही आवडली...
Ho na te pahun khup manala vait vatla ki apn aplya pota sati dusryacha jiv gheto video khup chan hota pn ya mule thod vait vatla
हे दाखवण्याचा उद्देश हाच कि नाशिकला मुरी मासा ह्या पद्धतीने बनवला जातो. आमच्याकडे हा मासा नाही मिळत पण जिथे मिळतो तिथे तो कसा बनविला जातो हे आपल्याला माहित असणे पण गरजेचं आहे.
@@CrazyFoodyRanjita ok tai... Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita o
👍👍
माझे फेव्हरेट मुरीमासा😋😋.... संध्या गवळी नाशिक🌹
रंजीता दीदी मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात.😍 मी नेहमी न चुकता बघते. 😊 खूप छान पद्धतीने माशांची माहीती सांगितली. 😋
Thank you 🥰🥰
कुठे पण जा ताई पण मासे खान नका सोडू जिथे फिरायला जाणार तिथे तुम्हाला मासे मिळणार खायला खूप छान व्हिडिओ ❤
Thank you 😚
@@CrazyFoodyRanjita मुर्ही माश्याची भाजी ( रस्सा )पेक्ष्या फ्राय एक नंबर लागतो ताई
🙏 jai sadguru tai 🙏 mst vlog aahe 😋😋🌠💪 superb 🎉
एकच गाणं परत परत ऐकवून बोअर व्हायला होतंय , तुमच्या दोन्ही चॅनल ला एकच माहिती असते ,
पक्षी जगवायचे
मासे मारायचे😂
छान... छान...
खूप छान व्हिडीओ मुरी माशाची रेसिपी सुकी बनवली तर छान लागते
Khupchan macchi MARKET pan tai aplyakadachi macchi ti apalyakadchi ek NO1 👌🙏😋
तुमचे videos लय भारी असतत....😍
Always keep smiling 😊
Thank you 😚
मुरी माश्या चा रस्सा... मी लहाणपणी खुप खाल्ला आहे...वडील आणायचे सर्दी झाली की. मुरी माश्याचा रस्सा...आई गं 1 no..आई करायची..आईडे आठवण आली गं
खुपच दिवसांनी... आठवण..झाली..tq तुम्हाला.. जुनी आठवण..येऊ दिल्याबद्दल..👌👍😊
कोल्हापूर ला उळउळ्यांचा रस्सा म्हणतात..Ya ranjita...कोल्हापूर ची आठवण किढल्याबद्दल...माहेर आहे बाई ते..माझं..मग..थोडं कौतुक आहे हो कोल्हापूर चं😐😂😂
Hi tai mi aaj tumala dadar near by plaza phela aawaz pan dila 😢 pan tumchi taxi 🚕 geli.... but pakka next time we will meet... ek bolu... tula phela Tari khup Chan watla mala.... ❤❤❤
Thank you 🥰🥰 next time nakki bhetu ❤
Good morning Patil family
Mastach vlog.
खूप छान व्हिडिओ नेहमीप्रमाने😊😊त्या ताईंकडे पाहून वाटत नाही त्यांना एवढी मोठी मुले असतील😊😊खुप छान ताई,खूप छान छान मासे दाखवले😊
Thank you 🥰🥰
ज्या लोकांना माशाची माहिती नाही त्या लोकांना हे मासे वाले फसवतात व सडेल मासे देतात. मी यात फसलेलो आहे. मासे घेणाऱ्याने विचार करून घ्यावा. माशा वाल्यांना दोष देऊ नये त्यांचा धंदा आहे.
Khup chan fish market 👌👌
khup chan
तू खूप लकी आहे रंजीता, खूप छान वाटला पुणे सर्व व्हिडिओ पाहून 👌👌👌👍👍🙏
🥰🥰
Khupach Chhan Video 👌👌👌👍👍❤️
जय सद्गुरू ताई आणि विडयो खुप छान होता ताई 👌👌
जय सद्गुरु 🙏
Tai mast mashe aahet
Khup Chhan 20 varsha Nantar Muri cha Masa Baghitla Maze Mama Aajoba Jivant Astana Murbad la Khalala hota😊😂😊😊😊😂 😊😊😊
Good morning ranjita tai
Subh skal my lovely family jay sadguru khup chan vlog tai khup fresh fish aahet
जय सद्गुरु 🙏Thank you 😚
Khup chan fish market tai ,aamacya gawala muri masa jast khatat ,nadila pakdayla jatata aamach gaw khup chan ahe dogar daryan made ,👌👌😋😋
🥰🥰🥰
Good morning ❤️❤️
Mast vlog aamhi nehami tyach market madhun gheto shivsagar tya dadankadun
Good morning tai ❤️
Mst muri masa khup chan lagto panvelmaddhe khup milto
Muri masa suka bnwtat bhakri barobar bhari lagte
Good morning 😊Jay sadguru 🙏nehmipramane khup chan vedio hota..
जय सद्गुरु 🙏Thank you 😚
Khup chan ranjita tai👍🙏
Ranjita lai bhari vatle bgh aaj tu aamche nashik che market dakhvle.
😊👌👌
Thank you 😚
माझं गाव नाशिकची आहे पण मी मुंबईला राहते रंजीता तू मटण कमी खा जरा त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत आणि मच्छी मुळे विटामिन्स जास्त मिळते
Khup chan 👌👌👌😊👌👌👌❤❤❤❤😊😊😊😊
शुभ सकाळ
शुभ सकाळ 😚
Tai kontya disvshi asto ha bazar ki roj asto ani kay time la jayche
My fe muri masa
खूपच आवडला 🥰
JAY sadguru Tai 😊😊bharpur navin mase bagayla bhetle,,nasik ase pan bast aahe ,,tai jithe jate tithe bindast vavrat aste😊😅😅😅😅ky palghar ky nasik,,khup bhari😊😊
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Khup chan 👌👌
Jiwant tadfadeet mashe fry kele te chaan kele go muli ani mashe mar majja go bayo amhi konknat ashech karto are deva
व्हिडिओ नेहमी प्रमाणे मस्तच 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Thank you 😚
Jay sadguru 🙏🥰🥰🥰 Khup chan fish market ahe mala tr mahitch navta Nashik madhe yevdhe fish miltat khup chan 👌👌❤️😍 kiti mehnat gheta tumhi 🥰👏👏
जय सद्गुरु 🙏Thank you 🥰🥰
Jay sadguru tai khup chan vlog ❤😊❤😊❤
जय सद्गुरु 🙏
आमच्याकडेही मोरी मासा भेटतो खूप चविष्ट असतो
East aur west Nashik is best.... Very very nice video
tai nashik alaya ka ya nakki amchya kad pathardi phata mi tmchi fan priya rajput tumch sagde vlog bagte mo😊
आमच्या वाईमध्ये हेच मुरी मासे 400 रुपये किलो मिळतात
आणि याला तव्यावर तेल टाकून फक्त हळद चटणी मीठ टाकून बनवून बघा
Good morning Ranjita khup chan vlog
Good Morning😚
छान आहे नाशिक मार्केट वाटल नव्हत की नाशिक ला इतकी मासळी मिळत असेल👌👌👍👍☝️☝️💯💓💗
Nashik la kuthe
Nice video Tai 🥰🥰
Good morning patil family
Good morning
Milate market kuthe aahe nashik lakuthe aahe nashik mde market
Khup chan mast blog me nashikar ahe😊
Thank you 😚
मुरी मासा मस्तच त्याना फ्राय करून पण मस्त लागतात
MST video ranjita 😍 nashik lay bhari 😍😍 fish market mst🤩food items 😋😋 yummy 🤤🤤🤤
Thank you 😚
Good morning tai ❤️🥰
Kuhp chhan video tai 👌 👌👌
Good Morning😚Thank you 😚
gm patil family😅🎉
100 ला एक किलो आहेत मुरी मासे आमच्याकडे🎉
Nice video 👌
अरे व्वा ! आमच्या नाशिकला ? छान वाटले रंजिता तुला आमच्या नाशिकला बघून ❤️❤️❤️😍
Thank you 🥰🥰
खुप छान ❤
आमच्यान मुरीचा सुख कोकम टाकून आणि तांदळाची भाकरी अप्रतिम लागत
भद्रकली मार्केट आहे आम्ही नेहमी इथेच मच्छी घेतो
Jay sadguru 🙏🏻 khup mast mase ahe tai ❤😊
जय सद्गुरु 🙏
Wher is this market
जय सदगुरू
जय सद्गुरु 🙏
जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 छान विडियो🥰
जय सद्गुरु 🙏
जय.सद्गुरू. रंजिताताई
जय सद्गुरु 🙏
हि डॅम ची मुरी आहे. नदिची मुरी छान असते पावसाळ्यात च मिळते
मुरया रस्सा गरम उकल्या वर पिठात धुवून त्यात टाकाता आणि बाजरी भाकर आम्ही जवळ राहात होतो
Goodmorning
Me pan Nashik chi
खुप छान फिश😊
मुरीचे बारीक मासे शहापुरला नदीकाठी मिळत टेस्टी लागतो
Rate...? And which time they are available in market...?
Hiii ranjita tai mala aajvar barech fish mahitey pn hey pahilyanda ch eikle.....nashik kranna mahiti asel i think...ani ajun ek mala fakt samudra che fish avadtat....
शुभ सकाळ ताई ❤🙏जय सदगुरू 🙏🌹
जय सद्गुरु 🙏
मला तुझे साधे व्हिडिओ आवडतात
बाजरीच्या भाकरी कोणाला येत नाहीत का तुम्ही बनून दाखवतो म्हणता
भद्रकाली मार्केट दवरका बपासून जवळ