'शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे',शिवसेना खासदारांचा Eknath Shindeयांना फोन | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 97

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 4 часа назад +52

    महत्वाचा मुद्दा हा आहे की खासदारांची फाटली आहे

  • @kiransonawale877
    @kiransonawale877 4 часа назад +30

    जे उध्दव ठाकरे यांच्या बाबतीत घडलं तेच आपल्या बाबतीत कदाचित घडु शकते?🙏🏻

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 4 часа назад +59

    सहभागी नाही झाले तरी काही फरक पडणार नाही...भाजपला काय गरज दिसत नाही😂😂

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 часа назад +41

    अमित शहा नाचवत ठेवणार

  • @SonuJadhav-x3w
    @SonuJadhav-x3w 5 часов назад +55

    काहीच मिळणार नाही गरज संपली

  • @vijaydixit581
    @vijaydixit581 4 часа назад +23

    अहो हे सगळे आत जातील नाही गेले तर कारण की हे दुनियाला माहिती आहे महाराष्ट्राला

  • @prashantkadam8880
    @prashantkadam8880 4 часа назад +29

    अजित दादा आहेत भाजपला सरकार बनवायला शिंदे आले नाहीत तरी चालेल

  • @sujitkulkarni4817
    @sujitkulkarni4817 3 часа назад +5

    कोर्टाचा निर्णय लागेल अस दिसतंय.

  • @pravinmahindrw460
    @pravinmahindrw460 4 часа назад +15

    जे भेटेल ते घ्या नाहीतर गरज नाही

    • @CHAiparCHARCHa-wh8oe
      @CHAiparCHARCHa-wh8oe Час назад

      गरज पुढे लागणार नाही का ??

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 часа назад +6

    उद्धव ठाकरे यांच्या सारखी अवस्था शिंदे यांची झाली आहे.भाजप आपल्या पद्धतीनेच सरकार स्थापन करणार आहेत.

  • @DeepakB-ch2qn
    @DeepakB-ch2qn 4 часа назад +15

    बीजेपी ला फरक पडत नाही

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 5 часов назад +19

    Eaknath Shinde na Delhi varun dam dila asel 😂😂

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 3 часа назад +5

    एकनाथ शिंदें यांचेच हे नाटक सिंपत्ती साठी चालले आहे😂

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 5 часов назад +17

    तो आता काय सांगणार तुम्ही सांगा

  • @SANDIPBOTHE-f6t
    @SANDIPBOTHE-f6t 4 часа назад +6

    अगदी बरोबर आहे नाही निवडणूक परत घ्या

  • @mukundjoshi1322
    @mukundjoshi1322 4 часа назад +7

    महत्वाची खाती भाजप दुसऱ्यांना देणार नाही

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 4 часа назад +3

    B J P ला गरज नाही शिंदेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री अजित पवार मंत्री मंडळ करायला पण यांच्याच पक्षातील लोक असतील त्यामुळे शिंदे गटाची गरज नाही वाटत

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 3 часа назад +3

    तुमची गरज संपली😂😂

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 4 часа назад +4

    दिल्ली वाल्यांनी दिल्ली वाल्यांची ठोकली आणि ते आत्ता मुंबई वाल्यांची ठोकायला लागले 😂😂😂

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 2 часа назад +1

    भाजप जे देईल ते घ्या नाहीतर पुन्हा ED, CD मागे लावतील

  • @sunilnikam1751
    @sunilnikam1751 4 часа назад +4

    🌹🙏🏻

  • @DATTATRAYDHURI-n6u
    @DATTATRAYDHURI-n6u 3 часа назад +1

    भाजप हा नंबर वन पक्ष आहे सध्या

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 3 часа назад +3

    एवढी लाचारी BJP समोर पत्करावी लागत होती म्हणून उध्दव नी BJP सोडली तो दम शिंदे व त्याच्या पळपुटा आमदार खासदार मध्ये नाहीं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajeshsatamcreations4244
    @rajeshsatamcreations4244 3 часа назад

    आम्हाला आत्ता मजा वाटतेय 😅😅

  • @prashantbhosle3524
    @prashantbhosle3524 3 часа назад +1

    Personal Ego preksha Maharashtra motha aahe...
    Shinde saheb sarkar madhyae yaa❤

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 3 часа назад +1

    एकनाथ शिंदे यांचा नाटक त्यांना कुठे जायचं तिथे जावा मना

  • @प्रशांतजगंम
    @प्रशांतजगंम 4 часа назад +5

    खासदारांच्या माध्यमातून शिंदे साहेबांना ब्लॅकमेलिंग

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 часа назад +1

    Bjp ने शिंदेला हक्कल पाहिजे काही फरक पडत नाही शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना देऊन परत उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं पाहिजे तरच bjp चा फायदा आहे तो शिंदे काही कामाचा नाही

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr 4 часа назад +1

    Shinde ja ata UBT madhe😂😂😂😂

  • @Mayurpant-p1q
    @Mayurpant-p1q 4 часа назад +2

    सब भाग जाएंगे

  • @sachinkamble1124
    @sachinkamble1124 2 часа назад

    विनंती करायला लावली आहे. भाजप ने

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 5 часов назад +3

    Hi

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 3 часа назад

    शिंदे ला केळ घ्या केळ मिळणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattakirdat3573
    @dattakirdat3573 4 часа назад +5

    एकनाथ शिदे यानी उपमुख्यमंत्री पद घेऊ नये.

  • @mush_offl
    @mush_offl 3 часа назад

    𝙀𝘿 𝘾𝘽𝙄 𝙊𝙣 𝙬𝙤𝙧𝙠 😂😂
    𝙎𝙖𝙖𝙧𝙚 𝙂𝙝𝙖𝙥𝙡𝙚𝙗𝙖𝙖𝙯 𝙜𝙝𝙖𝙗𝙖𝙧𝙡𝙚 😂😂

  • @narayangore5648
    @narayangore5648 3 часа назад

    अरे हो भाजपची चाल आहे

  • @vishnutupe8311
    @vishnutupe8311 4 часа назад +1

    मी भाजपाकटर एकनाथ शिंदेना नहीं घेत ले तर फड़वनीससाहेबच, राजकरण सैंपल

  • @Patillgemar
    @Patillgemar 3 часа назад +1

    आदिच गु कालाय एकनाथ शिंदे ने आता काय

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 часа назад

    मुख्यमंत्री करा मग होतील सामिल

  • @UttamMandavkar-y6k
    @UttamMandavkar-y6k 4 часа назад +5

    Minde la saport kartho tu,thu jo aala the Uddhav Saheb mule,

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 4 часа назад

    बापाला बाप नाही म्हटलं

  • @harirathod1292
    @harirathod1292 4 часа назад

    सरकार मध्ये सहभागी नको

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 часа назад

    Bjp सरकार स्थापने वेळी मातोश्रीवर येत होती अता त्या शिंदेला कोणीच विचारत नाही

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 часа назад

    Bjp साठी मींधे चा वापर संपला.
    आता अडगळीत टाकण्याची वेळ आली. 😅😢😂

  • @harirathod1292
    @harirathod1292 4 часа назад

    सरकार मध्ये
    सहभागी
    नका

  • @JawwadChikhlekar
    @JawwadChikhlekar 3 часа назад

    MVA kade ja sarv khati bhet til

  • @ansayasaruk
    @ansayasaruk 4 часа назад

    काही फरक पडत नाही 😂😂😂😂

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 часа назад

    बरोबर संगितले खासदार यांनी पण सत्य हे आहे की धनुष्य बाणा शिवाय कोणतेही योद्ध जिंकता येत नाही हे काल पण आणि आज पण सत्य आहे 🚩🚩👍

  • @UttamMandavkar-y6k
    @UttamMandavkar-y6k 4 часа назад +3

    Kon ha Dusara Ghagar Jo Gaddhar la phone kartho

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 4 часа назад

    भाऊ तुम्हाला कोणी सागितले

  • @JulfekharBagwan121-zc5vf
    @JulfekharBagwan121-zc5vf 4 часа назад

    Shinde ji sangarsh kara

  • @PrakashMinmine-el3bn
    @PrakashMinmine-el3bn 3 часа назад

    🏹🏹 EKANATH SHINDE SAHEB HE BALASAHEB TAKARE YANCHE SHIVASAINIK AAHET.TE SATTESATI CONGRESS ANI RASTRAVADI MADHE JANAR NAHIT.HE BAKI LAKSHAT TEVA.TE MAHAYUTI MADHE CH RAHATIL.congress aani rastravadi chya SOBAT janaryanni EKANATH SHINDE SAHEB YANNA SHIKAU NAYE.🏹🏹 PM 🏹🏹

  • @ansayasaruk
    @ansayasaruk 4 часа назад

    😂😂😂😂😂😂

  • @Burgunda
    @Burgunda 3 часа назад

    मुख्यमंत्री नाही म्हणून आता घर कोंबडा झाला आहे. गुवाहाटीला जाऊन या!💐

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 3 часа назад

    जे मिळेल ते घे नाहीतर ते पण मिळणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sameermarket
    @sameermarket 4 часа назад +4

    शिंदे यांच्याबरोबर जरा सुद्धा दगाफटका झाला आणि शिवसेनेचे मतदार चिडले तर पुढील निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

  • @sureshprabhu511
    @sureshprabhu511 3 часа назад

    Sagli navtanki aahe, evm.ver perda taaknya saathi ..

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 2 часа назад

    Are baba samil honarach ahe pan lokana kai sangnar mukhymantricha upmukhymantri thoda thamba vichar karude

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 4 часа назад +9

    एकटा बास 🔥.. कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत ✌️🔥❤️🚩
    # श्री एकनाथ भाई शिंदे ✌️

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 3 часа назад

      काय आंड करणार 😂😂😂😂

  • @shivak8182
    @shivak8182 3 часа назад

    Third class media

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 часа назад

    Samilh
    Vha,..
    Nahi tar
    Punha futunn
    Modyi lchya Bjp. Madhye
    Samilh honarr..

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 3 часа назад

    शिदेच्या शिवसेनेत आधीच भाजपाने आपली कट्टर मानसे शिवसेनेत पाठवून १५ आमदार निवडून आनले आहेत ते आदेश आल्या बरोबर भाजपात येतील . पुढे असच घडेल . १५ येतांना अजून काही आमदारांना घेऊन येतील

  • @kanhaiyapatil7360
    @kanhaiyapatil7360 4 часа назад +5

    शिवसेना (शिंदे) खासदारांनी Pm यांना विनंती करावी की शिंदे साहेबाना CM कारण त्यांना उत्तम राज्यकारभार करण्याचा खूप चांगला अनुभव आहे.

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 3 часа назад

      गुहावति सुरत ला जायचा 😂😂😂😂😂

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 часа назад

    Anekh mhanjye,
    Khachun. -7
    Tyatlaa. 1..kartaaa.

  • @Som_63
    @Som_63 4 часа назад +2

    शिंदेंना अन्याय करू नका

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 3 часа назад

    Devas cha daurachi deni deun taka ugich tumhala nasel pn aamhala laaj aahe

  • @SDH446
    @SDH446 3 часа назад

    Kutra mage lagya sarkhi fast batmi sangto ahe😂

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 4 часа назад

    Daregavo la mote hospital tayar kara

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 часа назад

    एकनाथ शिंदे यांनी तडजोड करण्याची गरज आहे सरकारमध्ये सामील झाले पाहिजे

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 3 часа назад

    खासदारांची वितभर फाटली 😂😂😂😂😂😂

  • @sulabhasamant5332
    @sulabhasamant5332 4 часа назад

    Fek fek

  • @Kambale3115
    @Kambale3115 4 часа назад

    शिंदे साहेब यांच्या वर अन्याय होत आहे, दडपशाहीच्या जोरावर सरकार स्थापन होतंय,

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 3 часа назад

      तो डरपोक आहे त्याच्यामध्ये BJP तून बाहेर पडायची हिम्मत नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @mysmartsupport8697
    @mysmartsupport8697 4 часа назад

    शिंदे यांच्या वर अन्याय होत आहे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 часа назад +1

    महाराष्ट्राच्या जनतेतील मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत साहेब तुम्ही दिल्लीचा तक्ता लाईन महाराष्ट्राच्या समोर झुकला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही तटस्थ

  • @vilasvirar
    @vilasvirar 4 часа назад

    अरे तुम्हाला को विचारते. आणि मुख्यमंत्री जरी एकनाथ गद्दार होता. तरी राज्य देवेंद्र फडणवीस हेच चालवत होते.

  • @SuhasDinde-z4p
    @SuhasDinde-z4p 3 часа назад

    जे मिळेल ते घे नाहीतर ते पण मिळणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂