परत मतदान घेणे चुकीचे आहे.. Karan 20 Nov chi mind situation आणि आताची mind situation yamadhe pharak असतो.. काहीतरी panchatpana करून सरकार la दोष देण्याचा कट आहे..
उद्या सगळेच लोकं घेतील फेरमतदान असला ड्रामा बंद करा EVM EVM...सगळ्यांना दम देऊन जानकर ला मत करा म्हणणार आणि परत EVM नको म्हणणार😂😂😂😂😂....Logic आहे का यात आणि पाळीव पत्रकार गेले लगेच तिथे निवडून आलेल्या आमदाराच्या विरोधात कोन करणार मतदान😂😂
पण सगळ्यांनी आईची बापाची मुलाची मुलीची बिरोबाची शपथ घेऊन मतदान असे करा जसे evm वर केले तरच खरा निकाल समजेल ज्याचे पैसे घेऊन evm वर मतदान केले त्यालाच शिक्का मारा तरच खरं समजेल
लोकशाही वाचवण्यासाठी मार्केडवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत
लाठी चार्ज जरी झाला तरी मतदान होणार आहे
बूल्ल्या गप 😂
लोकशाही वाचावन्यासठी हे गर्जेचे आहे,
मार्कर वाडी ग्रामस्थ जर स्वखर्चाने आपल्या गावचा निवडणुकीतील निकाल पाहण्याचं धारिष्ट्य दाखवत असतील तर प्रशासनाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये
असा क्रांतीकारी निर्णय महाराष्ट्रातील एक गाव घेत आहे, देशापुढे मोठा आदर्श आहे.very nice 👍👍
Ban EVM
यांत्रणेपेक्षा गाव मोठा असतो.. कुणी पण येऊ दे आणि कितीपण विरोध होऊ दे तरी गावाने करून दाखवाव. तेथील सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा👏🏻
❤❤❤❤❤❤❤ salam
एकच नंबर लोकशाही झिंदाबाद
परत मतदान घेणे चुकीचे आहे..
Karan 20 Nov chi mind situation आणि आताची mind situation yamadhe pharak असतो..
काहीतरी panchatpana करून सरकार la दोष देण्याचा कट आहे..
Udya patrkar bhau ni live dakhwaew himmat dakhwa........
prashasan chi Dadapashahi la zugara
❤❤❤
✌✌✌
राम कृष्ण हरी
Hukumshahi.....Ingraj sarkar bjp sarkar
Avadh swatavar vishwas asel tar purn vidhan sabha parat hou de kalel janakaranna ....dadapshahi karayachi ugach😂😂
Evm ने भाजप सत्तेत आणली
नौटंकी... आत्ता सर्व बॅलट पेपर पर जानकर ला मत देतील आणि evm झोल म्हणतील.... चाटायची तरी लिमिट ठेवा
Sagle ka kartil. Jyani tyala vote nay kela te ka Puna kartil
Jai MVA
आता त्यांनी जर वेगळ्याच उमेदवार ल मतदान केले तर...मग लोकशाहीवर टीका करावी का..
Jay congress 😂
असं मतदान घेणं kydyn चुकीचं आहे..
लोकांची इच्छा नसताना ballot ऐवजी evm वर मतदान घेणं पण चुकीचं आहे. काही चिंता करू नकोस.
उद्या सगळेच लोकं घेतील फेरमतदान असला ड्रामा बंद करा EVM EVM...सगळ्यांना दम देऊन जानकर ला मत करा म्हणणार आणि परत EVM नको म्हणणार😂😂😂😂😂....Logic आहे का यात आणि पाळीव पत्रकार गेले लगेच तिथे निवडून आलेल्या आमदाराच्या विरोधात कोन करणार मतदान😂😂
पण सगळ्यांनी आईची बापाची मुलाची मुलीची बिरोबाची शपथ घेऊन मतदान असे करा जसे evm वर केले तरच खरा निकाल समजेल ज्याचे पैसे घेऊन evm वर मतदान केले त्यालाच शिक्का मारा तरच खरं समजेल
आता आमदाराला घाबरून सगळे त्यालाच मतदान करणार कोन तरी विश्वास ठेवेल का😂😂😂😂😂