स्क्रीन ब्लॅक ब्लँक केली ते खूप छान झालं. मी दररोज माझ्या मुलीला तुमच्या गोष्टी ऐकवत असतो. ती दररोज रात्री गोष्टी ऐकत ऐकतच झोपते. जमलं तर अगोदरच्या ही सर्व गोष्टींना स्क्रीन ब्लॅक करा. पुढच्या सर्व गोष्टींसाठी पण स्क्रीन ब्लँक च ठेवा खूप खूप धन्यवाद 🙏
स्क्रीन ब्लॅक ब्लँक केली ते खूप छान झालं.
मी दररोज माझ्या मुलीला तुमच्या गोष्टी ऐकवत असतो.
ती दररोज रात्री गोष्टी ऐकत ऐकतच झोपते.
जमलं तर अगोदरच्या ही सर्व गोष्टींना स्क्रीन ब्लॅक करा.
पुढच्या सर्व गोष्टींसाठी पण स्क्रीन ब्लँक च ठेवा
खूप खूप धन्यवाद 🙏
Thank u so much...ho nakkich...