तुमच्या सारखे गणित समजावून शिकवणारे शिक्षक माझ्या आयुष्यातील तरी तुम्ही पाहिले आहे. आपली गणित तज्ञ म्हणून देशाला खूपच गरज आहे. अंश मोठा व छेद लहान असेल तर कसे करायचे ते पण समजावून सांगितले तर खूपच छान होईल.
सर तुम्ही गणितातली प्रत्यक उदाहरण कन्सेप्ट नुसार सोडवतात मी RUclips नामवंत शिक्षक लोकांचे विडिओ पाहिले ते सूत्र सांगून मोकळे होतात पण तुम्ही सर्व प्रत्यय प्रश्नाचे विश्लेषण करून सांगता व जो व्यक्ती तुमच्या कडून शिकतो तो स्वतः प्रश तयार करण्याची क्षमता विकसित होत असते . धन्यवाद सर तुम्ही असेल कायम शिकवत रहा
खूपच छान आणि लगेच समजेल असं शिकवता .
खूपच छान माहिती दिलीत सर जी ❤
Khupach chyan sir 🙏🙏
👍🙏👏
धन्यवाद सर🙏🙏
खूप छान शिकवता सर
छान सर
तुमच्या सारखे गणित समजावून शिकवणारे शिक्षक माझ्या आयुष्यातील तरी तुम्ही पाहिले आहे. आपली गणित तज्ञ म्हणून देशाला खूपच गरज आहे. अंश मोठा व छेद लहान असेल तर कसे करायचे ते पण समजावून सांगितले तर खूपच छान होईल.
सर तुम्ही गणितातली प्रत्यक उदाहरण कन्सेप्ट नुसार सोडवतात मी RUclips नामवंत शिक्षक लोकांचे विडिओ पाहिले ते सूत्र सांगून मोकळे होतात पण तुम्ही सर्व प्रत्यय प्रश्नाचे विश्लेषण करून सांगता व जो व्यक्ती तुमच्या कडून शिकतो तो स्वतः प्रश तयार करण्याची क्षमता विकसित होत असते . धन्यवाद सर तुम्ही असेल कायम शिकवत रहा
धन्यवाद.
तुमच्या सारखं जर सर्व गणित शिक्षकांनी शिकवले तर गणिताची भीती वाटणारी मुले शोधून ही सापडणार नाहीत
वर्गमुळाची उदाहरन् घ्या सर आणी बेसिक पासून सांगा..आणी रेलवे मधली उदाहरण घेऊन बेसिक पासून सांगा. .
2,3,4,5,6या संख्याणी भाग दिल्यास 1,2,3,4,5बाकी उरते तर ती संख्या कोणती
सर मला तुमचे सर्व व्हिडिओ पहायला मिळतील का
व्हिडीओ च्या खाली gbs corner या chanal च्या नावावर क्लिक करा सर्व व्हिडीओ मिळतील.