सर मला वर्ग काय असतात ते माहीत नव्हत कारण आमचे मास्टर लय स्मार्ट होते... पण तुमचं जादुई स्ट्रिक न पूर्ण डोकं sharp झालं....thank you so much sir ❤❤❤❤😊😊😊😊
11 ,111, 1111 ,...sati trick jitkya wela 1 aahe to number center mde lihun tya no pasun right side 1 pryant Ani leftla pn 1 pryant write krne 1111cha square 1ha 4 wela aala mhanun to centre la 1234321 ha tyacha squar yeto
सर 99 चा वर्ग काढण्यासाठी 1. 9 चा वर्ग 81. 1 एकनाथांनी ठेवून 8 हातचे . नंतर abc नियमाप्रमाने 9x9x2,,,= 162+ हात चे 9=171 .परत एकामस्थमी 1 ,हातचे 17.त्यानंतर 9 चा वर्ग 81+हातचे017=98. म्हणून उत्तर 9801..असे आहे. आपण तिघांचा गुणाकार न करता दोघांचा गुणाकार करून 2 मिळवले त्यामुळे तुमचे उत्तर चुकले. पण तुमचे लेक्चर मस्त.
नमस्ते video खूपच उपयोगी पडणारा आहे, पण type 3 मधील उदाहरण सोडवून सांगताना 99 चा वर्ग हा चक्क चुकला आहे 😮 हेच सांगायचे आहे. कृपया घाई गडबडीत उदाहरण explain करून सांगू नका. नेमके, शेवटच्या टप्प्यात चूक झाली तर गोंधळ उडतो, सरांनी कृपया याचा विचार करावा आणि गैरसमज करून घेऊ नये. असो नमस्कार.
87 चा वर्ग=7569, 99 चा वर्ग=9801 ✔️
87चा वर्ग =7569
99 aani 87 cha sanga sir
My name is Parth omprakash sontakke vani pimpal gaon aahe
Sir tumchi stap ani maxi stap vegli ahy 75*75 = 7*7+7 5*5 = 5625 ahy
87 चा वर्ग
Thank you so much sir khup Chan mahiti sangitli.........
MALA SAMJLE 👍👏🎉💥💥☺️
Very magical... Thank you sir
❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍 supper sar best tric
❤mast sir khara khup sopp shikvlay
Khupach Mast trick dilit sir..❤🎉
खुप खुप धन्यवाद सर.फारच छान माहिती दिली.❤❤💐💐🙏
मुंबई
Hi
सर भरपुर छान सिक्वल असेच व्हिडिओ दररोज नवीन नवीन पद्धतीने गणिताचे 10 वी पद्धतीने गणिताचे अभ्यास दहावीचा
Khup chan ❤❤❤❤😊😊😊
Ekach number sir khup chan shikvata 😊
Khup chhan tricks aahet sir thank you.....
❤
अगदी सोपी व सहज लक्षात राहील अशी ट्रिक आहे सर👌👌🌹
Brilliant
एकदम परफेक्ट पद्धतीने शिकवले.आवडले🎉🎉
😂sir great great great....Maths is a fun🎉
फार सुंदर आहे, रोज किती वाजता पहावे
Nice sir ..and thank u so much 🎉🎉🎉🎉
सर मला आज पर्यंत वर्ग काढता येत नव्हता आता15 सेकंदात वर्ग काढतो खूप छान शिकवत आहात सर तुम्ही
सर मला वर्ग काय असतात ते माहीत नव्हत कारण आमचे मास्टर लय स्मार्ट होते... पण तुमचं जादुई स्ट्रिक न पूर्ण डोकं sharp झालं....thank you so much sir ❤❤❤❤😊😊😊😊
सर तुम्ही खूप छान शिकवता आता पर्यंत खूप lecture पाहिले पण तुम्ही ग्रेट आहात सर
Gurhirh d fudhrduz
11 ,111, 1111 ,...sati trick jitkya wela 1 aahe to number center mde lihun tya no pasun right side 1 pryant Ani leftla pn 1 pryant write krne
1111cha square 1ha 4 wela aala mhanun to centre la 1234321 ha tyacha squar yeto
Khup zhan shikavla 👌👌👍
सर छान शिकवतात तुम्ही ❤😊 nice lecture
Thy Sir. Very Interesting. Hari Om.😢🎉😢
छान शीकत आहे ❤❤😊👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
Very nice lecture sir🎉
Thanks sir nice trick
Vishy ch ny top 🔝 calculation.
Father of Maths 🎉🎉
सर तुमची ट्रिक खरंच खूप मस्त आहे हो 👌👍👍
Sir you are fabulous....you are very very talented...I respect you sir....thank you so much for this tricks
Sir your lecture also helpful to neet aspirent lots of thanks sir🙏🙏
Aap to bhagvan hoo ser 🙏❤️👍
Magic 🪄✨❤
Thankyou sir ji
Brand is brand Rohidas always brand 🎉🎉
छान आहे
सर तुम्ही खुप छान शिकवता 😊😊
खरच सरं..... जमलं.....very very thanks to you sir 🙏🙏🙏
थँक्स सर युवर व्हेरी नाईस व्हिडिओ 🎉
खुप छान @vaibhavvibhutemadgulkar
Tricks Bhari ahe mast 🤤
सर
99 चा वर्ग काढण्यासाठी
1. 9 चा वर्ग 81. 1 एकनाथांनी ठेवून 8 हातचे . नंतर abc नियमाप्रमाने 9x9x2,,,= 162+ हात चे 9=171 .परत एकामस्थमी 1 ,हातचे 17.त्यानंतर 9 चा वर्ग 81+हातचे017=98.
म्हणून उत्तर 9801..असे आहे.
आपण तिघांचा गुणाकार न करता दोघांचा गुणाकार करून 2 मिळवले त्यामुळे तुमचे उत्तर चुकले. पण तुमचे लेक्चर मस्त.
✔️
💯
Ho na yr mi confused 😅
खतरनाक सर...
Thank you So Much Sirji...🤩🤩🤩
सर 👌हा विडिओ खुब छान आहे
खूपच सोपी पद्धत सर आम्हाला तुमच्या सारखे गुरु लाभले असते तर आम्ही आज अधिकारी असतो.
Right😂😢😊
Khup chan sir yet aahe varg kaadhayla thank you so much sir
सर तुम्ही खूप छान शिकवतात तुम्ही माझ्या मुलीला भरपूर विंड अ पाठवा आज मुलीला चा पहिला दिवस होता 12/3/2024
होय का नाही सांगा
TX Guruji 🤩😘
ए बाई
Thank you sir so good lecture ❤❤
Thank you sir तुमचं कडून आम्हाला ❤ वर्ग मूळ शिकायला भेटत आहे
Very nice video sir ji. Thanks 🙏.( AKOLA MAHARASHTRA.)
विषयच खोल झालाय हो सर आता
अडचणच नाही आता वर्गांची या😅🎉🎉❤
Tention free करून टाकलय हो सर आता तुम्ही
मनातून धन्यवाद सर
ok कार्यक्रम झाला😅🎉😂
लय भारी
Khup can sir😊
Sir aapan khup zan shikwatat.. Thank you🙏
Hii
छान शिकवता सर तुम्ही 👏👏👏👍👌👌👌😀😀😀
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली जाते. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.
Sir 99 cha varg काढताना परत तुम्ही 8 हातचे विसरले बघा.. पण समजल आम्हाला कस काढायचं ते.. thanks a lot 💖💖💖
हा ना जिथे abc चा गुणाकार करायचा होता तीथे सरांनी ab चा फक्त गुणाकार केला आणि त्यात c ऍड केले त्यामुळे उत्तर चुकलं
99 चा वर्ग चुकला
87चा वर्ग चुकला
सर मी 2011 ला collage सोडलं पण मला तुमची math trick आवडली.
अप्रतिम 🙏
खूपच छान वर्ग काढण्याची पद्धत कळाली खूप खूप धन्यवाद 🙏सर
Wow sir thank you 😊
Sir Tumi khup chhan shikavata.lagech samajat
99 cha varg kadhtana sir abc cha multiply karaych hot tumhi a and b la multiply kel. Pn c chi addition ka kel
Ho sir sanga
सर तीन अंकी संख्याची वर्ग काढण्यासाठी व्हिडिओ बनवा
Superb... ♥️♥️♥️🇮🇳🇮🇳
Thank you Sir 🙏
Good teaching sir 👏🏻👏🏻
Excellent sir, are these tricks are from Vedic Mathematics Sir have you written any book on this if so how can I get the book
सर फारच छान एक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शहातर वय गणिताची खूप आवड असणारा
Khup chan shikvtyay sir thanks 🙏🙏
very nice lecture sir thak you so much
Sir mi Aaj ch tumch lecture kel kup chan hot mi kshi tyari kru mpsc chi plz saga mla
अरे व्वा very good 🎉
सर...तीन अंकी संख्या व चार अंकी संख्या व त्या पुढील ते कस काधायच?...
कळला🙏🤩
87चा वर्ग 7569 ahe
Lay. Bhari padhat. Sar. Namaste ji🙏
५छेद ८चा वर्ग करा .
सर तुम्ही 99 चा वर्ग काढताना 162 मध्ये 8 मिसळले नाही
Thanks a ton sir ya trick sathi❤❤❤❤
23²= b²/a/b+c=
मी 6वी ला आहे मला समजल नाही म्हणून मला नीट सांगता का प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤
Parat video bg yz
Evdha load nko gheu😂
Type 3 samjatnahi
Sir respect button 🎉
नाही महेंक प्रदीप पुस्तोडे नाही कढला
*125ची चौरस संख्या*=15625
Ok sir thanks 👍👍❤
नमस्ते video खूपच उपयोगी पडणारा आहे, पण type 3 मधील उदाहरण सोडवून सांगताना 99 चा वर्ग हा चक्क चुकला आहे 😮 हेच सांगायचे आहे. कृपया घाई गडबडीत उदाहरण explain करून सांगू नका. नेमके, शेवटच्या टप्प्यात चूक झाली तर गोंधळ उडतो, सरांनी कृपया याचा विचार करावा आणि गैरसमज करून घेऊ नये. असो नमस्कार.
सर तुम्ही प्रत्येक वेळी a*b*c गुणाकार केला मग 99 चा वर्ग करताना a*b+c ka केल..
Right
Nahi a*b*c kela tarach ans barobar yeta
99च वर्ग चुकला सर
Khupch chhan..
Sabase alag rohidas sir ji ki zalak 🎉🎉🎉
khoup mast video aha samjal as👍
लयच भारी सर शिकवता
Khup Chan shikavta sir tumhi mla ekach velet samjal tumach varg kadhan ashech video taka sir ❤❤❤
Sir tumi khup bhari sagta sopa bhashit sangtat 😊😊
sir khup changla shikvta sopya padhtine
Very nice teaching 👏👏👏👏🙏
सर खूप छान ट्रिक्स 👌👌👌👌
खूप छान ट्रिक आहे.
👌👌mastt
Tq so ❤much sir❤❤❤मला पण कळाले 🙏🙏🙏
Kadak explanation. Sir
Khup easy triks dilyat sir thank you so much❤