महाराज,जय, गुरू,आपले, दर्शन, झाले आनंद,झाला, मुलाखत , दिली, छान भगवत, गीतेचे, प्राक्रुत,रुप, प्रकट, झाले, आपोआप, अर्जुना,सम, महाप्रतापी सर्व, ग्रामीण, व्हावे 🎉🎉🎉🎉🎉 म्हणूनीया,पण, सत्य एकच
फक्त सत्यपाल नावाने प्रसिध्द नव्हे तर सत्य सूविचाराने ही सत्यपाल महाराज आहेत आनंद झाला आयुष्य गेलं वार्या परी अंधार मात्र आमच्या घरी खरी व्यथा मांडली सत्याने
सत्य नाहीच हा कलीयुग आहे समता बंधुता आदर राहीला नाही महाराज बरोबर बोललात युग तसं राहील नाही जेव्हा रामाला विरोध झाला पण रामाने रावणाचा विरोध नाही केला का मर्यादा पुरुषोत्तम होण्यासाठी माझ्या तकदिरात होईल तेच मला मान्य म्हणुन रावणाने मरातावेडि रामाचे नाव घेतले काय घेतले की रामाच्या भावासारखे मला भाऊ भेटले असते तर माझा पराजय झाला नसता राम वनवासात गेले नसते म्हणून माझा अंत झाला अण राम हे मर्यादा पुरुषोत्तम ठरले जय सिया राम
सत्यपाल महाराज यांचे अगदी बरोबर आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भा द्या ❤❤❤❤
कलीचरण महाराज सत्य बोलतात.❤
@@kalidaspatil2102 काली चरण हा संत परंपरेला लागलेला जंत आहे..
सत्यपाल महाराज याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं❤🎉
Bhadvya मतदारांना गांजराला लावलेला गुळ हवा
खूप छान अस स्पष्टीकरण दिलं आहे
महाराष्ट्रातील जेवढे कृषीमंत्री झाले त्यांनी कानदेउन ऐकावे जय . गुरुदेव सत्य सत्य आहे सत्यपाल महाराज की जय हो
सत्यपाल महाराज नेहमी सत्य बोलत असतात जय भीम जय वंचित जय ओबीसी जय गुरु
कलीचरण महाराज चखरे सत्य बोलतात. बाकी कोणी नाही.
सत्यपाल महाराज..... विदर्भाचे खरे.. फुले शाहू, आंबेडकर.... विचारवंत ❤
आरएसएस ❤ जिंदाबाद ❤
😂 @@kalidaspatil2102
@@kalidaspatil2102😂😂😂😂😂
@@kalidaspatil2102rss mhnje ek atankwad
सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा
सत्य विचार मांडलेत सत्यपाल महाराज यांनी
बरोबर आहे महाराज तुमच 🙏
सत्यपाल महाराज काँग्रेसची विचारसरणीचा जुना कार्यकर्ता आहे
👌👌🇨🇮🇨🇮🙏
महाराज,जय, गुरू,आपले, दर्शन, झाले
आनंद,झाला, मुलाखत , दिली, छान
भगवत, गीतेचे, प्राक्रुत,रुप, प्रकट, झाले, आपोआप, अर्जुना,सम, महाप्रतापी सर्व, ग्रामीण, व्हावे
🎉🎉🎉🎉🎉
म्हणूनीया,पण, सत्य एकच
बरोबर बोलले महाराज
खुपच छान विश्लेषण केले सत्यपाल महाराजांनी
गुरुवर्य सत्यपाल महाराज...
सत्य सांगतात सत्यपाल महाराज
जय गुरु ABP माझा
फक्त सत्यपाल नावाने प्रसिध्द नव्हे तर सत्य सूविचाराने ही सत्यपाल महाराज आहेत आनंद झाला आयुष्य गेलं वार्या परी अंधार मात्र आमच्या घरी खरी व्यथा मांडली सत्याने
👌👌🙏 नमस्कार महाराज 🚩🙏
💯 Maharaj satya bolat aahe.changale prabhodhan kalat dhanyawad.
जय गुरु
🙏🙏🙏
Right
बरोबर आहे
Agdi barobar bole satyapal maharaj jay gurudev
Excillent❤
आम्हाला फक्त शेतीला होऊ द्या अजित दादा
Satyapal saheb …👍
एक नंबर साहेब
महाराज आपले मत बरोबर आहे. सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन आपण बोलताय. पण एक वेळं तुमचं म्हणणं खरं होईल.
जय महाराष्ट्र
सत्य नाहीच हा कलीयुग आहे समता बंधुता आदर राहीला नाही महाराज बरोबर बोललात युग तसं राहील नाही जेव्हा रामाला विरोध झाला पण रामाने रावणाचा विरोध नाही केला का मर्यादा पुरुषोत्तम होण्यासाठी माझ्या तकदिरात होईल तेच मला मान्य म्हणुन रावणाने मरातावेडि रामाचे नाव घेतले काय घेतले की रामाच्या भावासारखे मला भाऊ भेटले असते तर माझा पराजय झाला नसता राम वनवासात गेले नसते म्हणून माझा अंत झाला अण राम हे मर्यादा पुरुषोत्तम ठरले जय सिया राम
शेतक-याचे काय हाल आहे हे सरडयाना दिसत नाही महागाई ईतकी वाढली आहे आणि प्रत्येक वस्तूवर जीयस टि लावली मग देशाचे काय हाल होणार आहे
बाबा सुंदर
प्रत्येक राजकारणी शेतकऱ्यावर राजकारण करू नये
येणाऱ्या सरकार ने महाराजांच्या पुरस्कार बाबत निर्णय घ्यावा
Maze maharashtra chi shan satypal Maharaj
पक्षांतर बंदी कायदा मजबुत केला पाहिजे नाही तर लोकशाही संपेल
महाराज आज अशी परिस्थिती आहे कि योग्य व्यक्ती कोणता निवडून द्यायचे
आम्हाला भीक नको फक्त कष्टाचे पैसे द्या
महाराष्ट्रात सूर्याजी पिसाळ,जयचंद राठोडांचे पिक आले आहे.😂😂😂
❤❤❤❤
लडकी बहीण तुमचे डोक्यावर घ्या आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे दे दादा हाय काय एवढं नीट गुलाबी शर्ट चा काळा शर्ट व्हायला वेळ लागत नाही
एक नंबर सरपंच
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Maharashtra Bhushan Milave
शेतकरी झोपला तर सगळे झोपले
सत्यपाल
आम्हाला महाराष्ट्र भूषण नको
Mng saheb sanga ji tumhi vanchit sandhi dyayla..... Te tarr kadhuch sattet nahi gele.
Barober ahe maharaj
vba.
Vo
भाजपला आमची काय उपटायचे ते उपटू द्या
Jay bhim.
खोके काम करतो महाराज
कोटी 😂
मातापुर ते राजकारण नको करू तू पडला आणि निवडून आलाय रे आम्हाला काही फरक पडत नाही
गरीब गरीब हैत आहे श्रीमंत श्रीमंत होत आहे म्हणुनच सुप्रीम कोर्टाचा निर्णय किती योग्य आहे की नाही ह्या निवडणुकीत त्याचा परिणाम होणार
Right