2025 | चंद्रशेखर आझाद आणि दीपक केदार यांची भीमा कोरेगाव येथे रॉयल एन्ट्री आणि शूरवीरांना मानवंदना
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #Bhima Koregaon #Shaurya Divas #live #Prabuddha TV
⏹️ प्रबुद्ध टीव्ही द्वारा निर्मित आणि संचालित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत निर्माण संघ, महाराष्ट्र राज्य सदस्य नोंदणी लिंक👇
forms.gle/Qukn...
⏹️ भिमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा-2025
■ स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि नोंदणी अर्ज लिंक👇
forms.gle/N2mF...
LIVE 2025 | Bhima Koregaon | Shaurya Divas | January 1 | Prabuddha TV | भीमा कोरेगाव | शौर्य दिवस
नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम!
शौर्य दिनाच्या, प्रबुद्ध टीव्हीच्या सर्व विव्हर्स आणि सबस्क्राईबर बांधवांना कोटी-कोटी हार्दिक शुभेच्छा...!
बांधवांनो, शौर्य दिनानिमित्त अर्थात भीमा कोरेगाव लढाई विजयी दिनानिमित्त प्रबुद्ध टीव्ही, भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथून लाईव्ह प्रक्षेपण करणारे एक मुख्य चॅनेल आहे.
प्रबुद्ध टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी आवर्जून लाईव्ह प्रक्षेपण करणारे एकमेव चॅनेल आहे...
आपले चॅनेल प्रबुद्ध टीव्ही, भीम जन्मभूमी-महू, बौद्ध गया, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, धम्मभूमी, भीमा कोरेगाव, चवदार तळे-महाड, प्रतिष्ठान अश्या सर्व ऐतिहासिक स्थळांवरून लाईव्ह प्रक्षेपण करीत असते.
आज प्रबुद्ध टीव्ही शौर्य दिनाच्या ऐतिहासिक पर्वावर भीमा कोरेगाव पुणे येथून लाईव्ह प्रक्षेपण करीत आहे... हे लाईव्ह प्रक्षेपण ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी असे एकूण ३ दिवस लाईव्ह प्रक्षेपण प्रबुद्ध टीव्हीवर बघायला मिळेल.
बांधवांनो आपण सर्वांना विनंती असेल की, आपला मीडिया उभा करण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीला सबस्क्राईब करा, या लाईव्ह व्हीडिओला लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा...
प्रबुद्ध टीव्हीला साथ द्या - आपला मीडिया उभा करण्यासाठी योगदान द्या...!
धन्यवाद!
जय भीम!!
■ प्रबुद्ध टीव्ही चॅनेल संस्थापक तथा संचालक - प्रवीण दीपक जामनिक (अकोला)
लाईव्ह प्रक्षेपण करण्यास उपस्थीत प्रबुद्ध टीव्ही टीम
1. आनंद डोंगरे
2. रोशन कांबळे
3. प्रतिक खंडारे
4. प्रेम आठवले
5. प्रवीण जामनिक
आवाज - नीलू सराटे (व्हॉईस आर्टिस्ट)
Bhima Koregaon
Shaurya Divas
1 January
Bhim Koregaon Live
News
2024
Video
Live
Prabuddha TV
भीमा कोरेगाव
शौर्य दिवस
1जानेवारी
बाबासाहेब होते म्हणून हे सगळे दिवस आपल्याला बघायला भेटले
केदार भाई हम तुम्हारे साथ है
Taripan vote rss BJP la detat
Hi🙏
Hi🙏
जयभिम चंदशेखर आझादजी
जयभिम दिपकभाऊ केदार
आपल्या सारख्या लोकांची समाजालाच नाहीतर देशाला सुद्धा गरज आहे
जयभिम . जयसंविधान🙏
खरे सर्वच समाजाचे नेतृत्व करण्याची धमक 💪ह्या नेत्यांमधे आहे आणि दिसते पण.👈
जय भीम जय भारत भाई
Love from Madhya Pradesh 🤍
भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक अभिवादन जयभिम जय संविधान 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
जय भीम जय संविधान ❤❤
तरूणानी चंद्रशेखर आझाद याचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे विशेष करून महाराष्ट्रातील
हे खरे समाजाचे नेतृत्त्व बाकी दुसरे थोत॔ड राजकरणी!
कसला आदर्श घ्यायचा एका सीट साठी रडायचा
शौर्य दिवस की हार्दिक शुभकामनाएं
नमो बुद्धाय जय भीम
शेर की झलक सबसे अलग
चन्द्रशेखर आजाद जिन्दाबाद
जय भीम जय भारत
ASP jindabad Jay bhim
भाई चंद्रशेखर आजाद जी एक शेर के सम्मान है गरीब लोगो के वास्ते बहुत से दूसम गबराहने लगे है क्योंकि 1818 के भीमा कोरेगांव के महार शेर की एटरी हो चूकी है और 499 महार शेरो कि एटरी होने वाली है जाग जाओ यहार शूरवीरो भारत की थरती तुम्हें पूकार रही है जय भीम
चंद्रशेखर अझाद साहेब जिंदाबाद
शौर्य दिना निमित्त सर्व भीम अनुयायांना मानाचा त्रिवार जय भीम.
जयभीम अकोला जिल्हा
कोटी कोटी प्रणाम जय भीम भुसावळ
Kedar saheb jay bhim ❤
जय भीम जय भारत जय संविधान जय जय शेखर भैया जी जिंदाबाद
जयभीम दीपक भाई ❤🎉
सप्रेम जयभीम
Jay Bheem 💙💙🙏
अनमोल नातं अनमोल विचार
सळसळ रक्त बाबा तुमच्या मूळ❤❤❤❤❤
जय ज्योतिबा फुले
जय भीम
जय संत गाडगे जी महराज
जय कासीराम
जय साहू जी महराज
Sahu Maharaj Obc ch hoty
चंद्रशेखर भाई की झलक सबसे अलग Jay Bhim 💪Jay sanvidhan
जय भिम नामोबुध्दाय, दीपक भाई. चंद्रशेखर आझाद. आपणास जय भिम. आपल्यासारक्याची समाजाला खूपच गरज आहे. पुन्हा जय भिम. गाव. करंजे, ता. कणकावली, जि. सिंधुदुर्ग. Mh
जयभीम, नमोबुध्दाय
जय भीम नमो बुद्धाय💙💙 जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर जी💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
Jay bhim chadarsekhar Azad ji jindabad 💙💙💙💙💙💙💙💙
आंबेडकर जनता मिशन एकता प्रकाश आंबेडकर मायावती चंद्रशेखर आजाद
जय भीम 💙 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🎉
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय,,,, जयभिम जयसविधान,,,
jaybhim chandarsekhar bhai
चंद्रशेखर आजाद जिंदाबाद आजाद समाज पार्टी जिंदाबाद
कडक जयभीम भाऊ नमो बुध्दाय
जय भीम 👉💛 नमो बुद्धाय 💛💛💛💙💙💛💛💛💛💙🇪🇺💛🇮🇳👉👉💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
आपण बोलतो की अशा लोकांची आपल्या समाजाला गरज आहे आपल्या देशाला गरज आहे पण त्या समाजाची त्या देशातील माणसं आपण स्वतः आहोत असा विचार प्रत्येकाने करायला हवा.. म्हणून आपण स्वतः महान लोकांची आदर्श घेऊन आपण स्वतः तसा आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा...
बाबासाहेब होते म्हणून हे दिवस बघायला मिळाले ❤️जय भीम चंद्रशेखर आझादजी,, ❤️जय भीम दीपक भाऊ केदार,, ❤️ पाचशे शूरवीर सैनिकांना manvndna ❤️❤️❤️जय भीम, नमोबुध्दाय ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
Jay bhim bhae Dipak kedar
भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त सर्व भीम भावी भक्तांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम
Saury diwas vijay ho, Jai bhim
जय भीम जय भीम चंद्रशेखर आजाद
Jaibhim Namo Buddhay ❤❤🎉🎉
Jai bhim Jai Bharat Jai savidhan 💙
Jay bhim 💙💙💪
चंद्रशेखर बाई आजाद यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Abhawadhan Bhima koregowa jaybhim
जय भीम चंद्रशेखर आझालदजी
जय भीम दिपक भाऊ केदार लोकांची
आपल्या सारख्या लोकांची समाजालाच
जय भीम जय संविधान भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💙💙🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay Bhim 💙💙💙💙💐💐💐💐
Jay Bhim
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
जयभीम नमोबुदाय
जय भीम जय भारत भाई यो
सगळीकडे....फक्त..जय भीम.
पुर्ण देश बौद्धमय झालाय. उठा समाजासाठी एकत्र या..
Jay bhim namo budhay vinamra abhivadan 💐🙏
WoW! Inspired by Dr bheem Saheb The Indian Constitution Owners & Makers World Thinker.......
कडक जयभिम भाऊ
कोटि कोटि नमन 🙏🙏
Deepak bhau chandrashekhar bhau tum jio hajaro sal
जयभीम, जय वंचित बहुजन आघाडी, जय संविधान जय भीम आर्मी.
जय भीम जय शिवराय
Namo Budddhay Jai Bhim 🌹🙏🌹
Very nice bhima.koreghav
शौर्य दिवस शूर वीर महार सैनिकांना क्रांतीकारी मानवंदना
आपला वाघ आला. सन्मा. केदार साहेब त्रिवार जय भिम आपली समाजाला गरज आहे.
नम्र विनंती समाजाने साहेबांना साथ द्यावी!
Namo buddhay jai samrat ashok jai bhim
Jay bhim kedar saheb
Ase,bhim,panthar,payaje,samaja,madhya,jaibhim
Mazya samajala majya deshatil talmaliche karyakrte yana manche Jay Bhim Namo Budhay
Great amche nete pan yek wha
Jai bhim jai savidhan namo budhay ASP jindabad jindabad
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 सर्वांना निला सलाम
Jaybhim.sher.🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Jaibhim jai sanvidhan jai bhima koregaon hai shur mahar yoddha hai Deepak bhau jindabad vhandrashekhar azad bhau jindabad.
जय 💙 भिम 💙 आर्मी 💙 जय 💙 भिम 💙 पाॅथर 💯💫👌
Jai chamar veer from uttar pradesh
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
Chandra Shekhar Bhai jindabad jindabad jindabad jindabad
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय..
जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🌹
Jay💙bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भिम 🙏 भिमा कोरेगाव शुरवीरांना अभिवादन 🙏
वीर चंद्रशेखर आझाद जी का अभिनंदन. जय भीम
देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत.
जयभीम जयसऺविधान जयभारत.
ओन्ली भिम आर्मी 👍🏻👍🏻जय भिम
Jai Bhim Saheb
Jaybhim
नमो बुद्धय
Jaybhim jaybharat jaysanvidhan Bhima Koregaw jindabad
जय भिम साहेब जय शिवराय
दलीत पँथर जिंदाबाद क्रांतिकारक जय भिम 🎉🎉
Jay Bhim Namo Buddhay Jay Samvidhan
Balaghat M.P
Kumhari kalan
सुपर सर्वांनी येकत्र या भावांनो
भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त सर्व बांधवांणा हार्दिक शुभेच्छा,,, जयभीम
Saparem Jay Bhim Namo Bhudhay Jay Bharat Public
जयभीम 🙏
Jai Bheemfrom karanataka
Joy Bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙
💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
नमो बुद्धाय जय भीम
जय जय जय भीम
Jay bheem Jay sanvidhan
२०७ शौर्य दिनाच्या सर्व मूलनीवासी बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा.जय भीम जय संविधान जय भारत जिल्हा भंडारा.
जय भीम जय संविधान
कांतिकरी जय भीम 💙 जय संविधान