15 मिनिटात कढईमध्ये बनवा!! 😋😋 कापसा सारखा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेला खमंग ढोकळा.....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेला खमंग इन्स्टंट ढोकळा.....
    बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    एक वाटी बेसन पीठ
    अर्धी वाटी पाणी
    दोन मोठे चमचे साखर
    हिरवी मिरची
    आलं
    चवीनुसार मीठ
    एक इनो चे पॅकेट
    एक चुटकी हळद
    एक चुटकी हिंग
    कोथिंबीर कढीपत्ता
    एक मोठा चमचा मोहरी
    तेल
    लिंबाचा रस

Комментарии • 2