माझे माहेर पंढरी । अभंग । संत एकनाथ महाराज । राहुल खरे
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- 🔺 सर्वप्रथम माझ्या "डिस्क्रिप्शन" ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे .🙏
माझे माहेर पंढरी । अभंग । संत एकनाथ महाराज । राहुल खरे
Basari - सतिष जोगदंड
तबला - कृष्ण आहेर
पखवाज - सुनील ओताडे
🔺 तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनल ला 21K+ SUBSCRIBERS पूर्ण झाले आहेत...त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार......🌹🌹🌹
🔹 Song आवडल्यास नक्की ѕнαяє आणि ℓιкє करा..🙏
🔹 आणि भावांनो बहिणींनो असेच माझ्या वर प्रेम राहू द्या , तुम्हाला नक्कीच नवं नवीन Songs पहायला मिळतील.. 👍
🔹 तसेच माझे चॅनल नक्की SUBSCRIBE करा , आणि 🔔 आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला सर्व Songs च्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटतील... 🙏
🔹 धन्यवाद..😊🚩
#gav #music #viral #abpमाझा #trending #artist #art #artistmusic #artmusic #rahulkhare #indianidol13
follow by Instagram - www.instagram....
#youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending
खूप सुंदर ❤
खूप छान अभंग लय भारी वाटते ऐकायला ❤
..........दादा काळजाला भिडणारा आवाज
राम कृष्ण हरी ❤
🎉 sundar
हरी हरी दादा काळजाला भिडणार आवाज आहे पांडूरंग हारी 🙏🙏🙏🙏🙏🚩
What a voice ❤
खूप छान माऊली
वा.... दादा काय आवाज आहे तुझा 💝 insta scroll करत होतो अचानक तुझा आवाज कानी पडला आणि पूर्ण अभंग एकव वाटलं. ❤️ खूप छान देव करू आणि तुझ्या आवाजातून असेच अभंग आमच्या कानी पडो, खूप खूप शुभेच्छा 💝
💯
Same
Same
same
Same to you Bhau .....❤khup सुंदर असा गोड आवाज आहे ..... राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🚩📿📿📿
अप्रतिम......
Kharch khupch bhri avaj ahe bhanat abhang ❤bhava
जय हारी माऊली❤❤ छान गयान आहे❤❤
My favorite Bhajan everyday listening ❤❤
एका जनार्धनी शरण..... करी माहेराची आठवण.... वा.. वा... वा.... क्या बात है ❤❤❤
आवडते गायक राहुल महाराज .... देव दर्शन झाल्या सारखं वाटतं हा अभंग अयकुन
वीठल वीठल विठला
👌👌
वाह्ह्ह वाह्ह साक्षात विठ्ठलाचे दर्शन.. अप्रतिम आवाज.. खूपच गोड 🙏🙏❤️💐💐💐
खूप छान गाईल माऊली 👌
❤❤
सुरेख, सुंदर आवाज , कान तृप्त झाले.
👌👌खुपच सुंदर माऊली
❤❤🎉🎉🎉
खूप छान वादक. अप्रतिम सुंदर सादरीकरण. गोड आवाज 👌👌👍👍🙏🙏
Khup chan man prasan jal
खुप छान महाराज
रोज सकाळी दादा हा अभंग कानावर पडल्याल्याशिवाय दिवस जात नाही... खूप छान आवाज दील्याय तुम्हाला माऊली ने..राम कृष्ण हरी...
माऊली जय हाही
Kharch khup god awaz ahe dada ❤
खुप छान माऊली🎉
Khupach chan dada ati sunder kay awaz aahe dada tujha
वा क्या बात है क्या आवाज मे दम है खुपच सुंदर लाजवाब आवाज माऊली ने दीलेला आवाजाच्या स्वरूपात तुम्हाला आशिर्वाद च दीले आहे
राम कृष्ण हरी माऊली
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं खुप छान आवाज आहे दादा तुमचा
❤❤❤❤❤❤❤❤ खुप खुप खुप छान
तरुण पिठीला भक्ती मार्गा वर आणण्यात मोलाचे योगदान.....अप्रतिम आवाज.,.touching to heart
Dolyat pani anle ekun rahul da ❤
अति सुंदर गायन आहे दादा ❤
😌🥰
अप्रतिम माऊली ❤❤
👌👌👌👌👌👌
माऊली ज
खूपच छान माऊली 👏
❤❤❤
मन प्रसन्न... या आवाजाला तोड नाही 👌👌👌
नमस्कार माऊली मी एक ट्रॅक्टर मालक आहे स्वताच चालक आहे. आता शेत नांगरणी सिझन चालू आहे दिवस भर शेतात ट्रॅक्टर वर माझे माहेर पंढरी हेच अभंग गित ऐकतो... काय आवाज आहे ओ मंत्रमुग्ध करणारा धन्यवाद माऊली ❤👌👏🚩
धन्यवाद 🙏🙏
जगण्याची ऊर्जो प्राप्त करी, माझे माहेर पंढरी.!!!
😊😊q😊😊qq😊😊😊😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@rahulkhareofficial7851
दादा राव मस्त
Dhanyawad mauli
वा.... जय हरी विठ्ठल
आमच्या कन्नड तालुक्याची आन बाण शान ह.भ.प उत्कृष्ट गायणाचार्य राहूल खरे
वा काय बात आहे राव❤
गायन आणि गुरुजींचे पखवाज एकूण मन तृप्त झाले .. असे वाटते एकात रहावे..
शब्दात सांगू शकत नाही मन प्रसन्न झाले ....
अप्रतिम खूप खूप खूप छान
दादा शहारेच येतात तुझा आवज एैकला की❤❤❤❤❤
Thank you
खुप खुप गोड आवाज आहे माऊली
खरच भावा तुझ्या आवाजात जादू आहे. साक्षात पंढरीत पांडूरगाचे दर्शन घडल्यासारखे वाटले. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🙏💐
khup chan aawaj ahe ❤❤
काय गोड आवाज आहे भाऊ तुझा ..कितीही ऐकावं मन भरतच नाही...
❤
❤❤❤
मन भरून आलं
अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होते जय हरी
Kay aawaj ahe dadacha
खुपच छान जय श्री राम हर हर महादेव
मी एका मित्रा नी स्टेटस ठेवला होता..ते आईकुन मन आनंद झालं ..पूर्ण भजन आईकावे वाटले..... गोड आवाज ..अप्रतिम वाजन
Maharaj khup manje khup chhan ho Shri guru dev Datt
खरंच भाऊ तुझ्या आवाजात जादू आहे.... तुझ्या आवाजाने मला पांडुरंगाचे दर्शन घडल्यासारखे झाले......Mind blowing. ....... voice.....❤❤❤❤❤
Thank you so much
❣️❣️❣️❣️👑👑👑❣️
मी रोज running करताना ऐकतो हा अभंग🙌🙏🙏🤗
Mi sudhaa... राम कृष्ण हरी ..
खूप खूप सुंदर मधुर भजन आणि आवाज 👌
❤
काय आवाज बुवा 👌👌❤️
Khupach sundar❤❤❤❤🎉
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा ❤
खूप खूप उत्तम भाऊ ❤❤❤
खरचं दादा उत्तम,,, खूप खूप खूप खूप गोड वाटत ऐकायला,, उत्तम दादा,, तुला सलाम,, नमस्कार
खूप छान दादा ।।जोतिबाच्या नावानं चांगभलं।।जीवनात संघर्ष आहे पण असा आवाज कानावर पडल्यावर सर्व चिंता दूर होतात
वा दादा काय आवाज आहे❤❤❤❤
अप्रतिम
आवाज खूप छान
🎉❤
Athi.sunder.dada.manbauk.zaley...Ramkrishna.hari....
जनी दृष्टी तुझ्या ह तुझ्या सगुण पणाराहुल खरे
ग्रेट ग्रेट ग्रेट नजर हलून नाही दिली आवाजाने 🙏🏾माऊली खुप छान 😊
Ek no
Khupach chan
तूच गजानन तूच साई.. एकदा सादर करा भाऊ
बासरी एक नंबर आहे
हे अभंग मी खूप वेळा ऐकतो पंडित भीमसेन जोशी नंतर तुमचा आवाज ऐकून खरच मन तृप्त झाले ❤❤❤
🚩🙏👏अतिशय गोड आवाज दादा मन प्रसन्न होते
मन शांत झाल .अभंग आयकुन खूप छान आवाज .राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏
खरचं दादा खुप सुन्दर तुझा अभंग कानी पडला अणि मन शांत झाले... पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan Mauli
खुप छान 🎉
महाराष्ट्राची टॉप लेवल ची परंपरा ❤❤❤जपण्याचा एकमेव कार्य ❤❤
वारकरी संप्रदाय❤❤❤
दादा मी बेंगळुरू मध्ये IT company मध्ये काम करतो पण मी स्वतः तबला वादक आहे आणि आज सहज अभंग ऐकत होतो तेवढ्यात आपला व्हिडिओ पहिला खूप वेळा ऐकलं खूप छान आवाज आहे.
जय हरी माऊली
खुप सुंदर राहुल दादा
कीतीही वेळेस एकल तरी मन भरत नाहीं अप्रतिम आवाज खरच खुप गोड आवाज आहे 💐💐💐👏👏
खूपच छान
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 या आजच्या काळात सुधा तुमच्या सारख्या व्यक्तीमुळे तरुणाईला भजनाची,अभंगाची गोडी निर्माण होईल. खूप मधुर आवाज आहे तुमचा ❤❤
धन्यवाद 🙏🙏
बासरी आणि तबलजीची सुद्धा खूप सुंदर साथ.... 🙏🏻
🙋🏻♂️
खूप सुंदर आवाज आहे मनाला वेड लावल 👌🏻👌🏻
काळजाला भिडणारा आवाज आहे सर...अप्रतिम मन मंत्र मुग्ध केलंत...❤❤❤❤