विजयदुर्गवर आंग्रे,मालुसरे,इंदलकर,गाडे,शिर्के,मोहिते आणि धुळप यांच्या हस्ते तोफ गाडा अनावरण सोहळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025
  • विजयदुर्गवर आंग्रे,मालुसरे,इंदलकर,गाडे,शिर्के,मोहिते आणि धुळप यांच्या हस्ते तोफ गाडा अनावरण सोहळा
    गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग आयोजित किल्ले विजयदुर्ग, हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा
    रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी
    छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा विजयदुर्ग स्टॅन्ड ते किल्ले विजयदुर्ग
    प्रमुख पाहुन्यांच् आगमन
    श्रीमान रघुजीराजे आंग्रे - सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज
    सुभेदार. मा. श्री. कुणालदादा मालुसरे - सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज
    सरदार. मा. श्री. समीरराजे इंदलकर - सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज
    सरनोबत मा. श्री . अमित दादा गाडे पाटिल - छत्रपती संभाजी महाराजांच्या दुध माता धाराऊमाता गाडे यांचे वंशज
    श्रीमंत दिपकराज् शिर्के - महाराणी येसुबाई आईसाहेब यांचे वंशज
    सरसेनापती मा. श्री. राजेंद्र मोहिते पाटिल - सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटिल यांचे वंशज
    मा. श्री. सचिनदादा भोसले ( पाटिल )
    विश्वस्त गड दुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य
    #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #travel #kokanswarg #konkan #tourist #sindhudug #कोकण #vlog #tourism #kokanvlog #kokankinara #kokankar #kokani #kokan #viralvideo #vairalshort #viralvideos #lifeartkonkan #lifeartkokan

Комментарии • 11

  • @yogyog8944
    @yogyog8944 16 дней назад

    जय शिवराय

  • @suryad6875
    @suryad6875 19 дней назад

    jai shivray

  • @sundarkokanbhumi
    @sundarkokanbhumi 19 дней назад

    jai bhavani jai shivaji

  • @sagaranabhavane7105
    @sagaranabhavane7105 15 дней назад

    🚩💯🙏🚩

  • @yogyog8944
    @yogyog8944 16 дней назад

    🙏🙏🙏🙏

  • @SohamBidye
    @SohamBidye 19 дней назад

    आमच्या विजयदुर्ग नगरीत आपलं खुप खुप स्वागत.विजयदुग मध्ये शुटिंग केल्यास बदल आभार व धन्यवाद साहेब आपले कोकणा वर प्रेम किती आहे ते समजतं.एक जानेवारी विजयदुर्ग ग्राम विकास मंडळाचे कार्यक्रम आहेत.आलात खूप बरं होईल.आपल्या मुंबईत राहुन अशा कार्यक्रमांचा लाभ घेता येतो.त्या साठी धन्यवाद साहेब ‌.

  • @VikasSapkal-lj8so
    @VikasSapkal-lj8so 19 дней назад

    ❤️⚜️🫡

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 19 дней назад

    काण्या जठार चा पत्ता साफ झालेला दिसतो 😂

  • @lilas2991
    @lilas2991 19 дней назад

    jai bhavani jai shivaji

  • @lilas2991
    @lilas2991 19 дней назад

    jai bhavani jai shivaji

  • @lilas2991
    @lilas2991 19 дней назад

    jai bhavani jai shivaji