Year-End Special with Mixologist Priyanka Rath | Mitamhane
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2023
- Welcome to our Year-End Special!
Join us for an engaging chat with Mixologist Priyanka Rath as she unravels the art of cocktails. Discover what makes a great cocktail, learn expert tips, and dive into the world of mixology as Priyanka shares her insights on crafting the perfect drink.
Cheers to the year's end! 🍹✨
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#cocktails #yearendspecial #newyear #mitramhane #mixologist
• Year-End Special with ... - Развлечения
Bar अटेंडर चा जॉब खूप फास्ट आणि कायम उभे राहून, डोके शांत ठेवून काम करावे लागते... रात्रभर काम असतें... त्यांनी आपल्या तब्येत सांभाळून काम करावे हीच शुभेच्छा
मला darushi काही घेण देण नाही पण मला ह्या मुलीचं कौतुक माहीत नाही पण आश्चर्य वाटलं असे पण करिअर घेतात हे कळालं ही मुलगी तिचा अभ्यास छान केला आहे हार्ड वर्क आहे पण रिस्क पण आहे ग.....
सौमित्र तुमचा ह्या भागाला मी promote nahi करणार....
But something has made me to think mixogist हे शब्द English madhe ahe म्हणून रिस्क कमी होत नाही अरे हि मुलगी किती innocent आहे....❤❤from Madhavi to both from Kolhapur....
एकदम भारी वेगळ्याच विषय आणि व्यक्ती पण खुपच सुंदर❤। खुप खुप शुभेच्छा। धन्यवाद 🙏
आत्ता पर्यंत चा सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ...very good 🎉
Unusual topic explained lovingly with details, thanks to Interviewees and interviewers.
Much thanks.. 🙏🏼 do subscribe n share
ह्या चॅनेल बद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजॆ इथे फक्त अभिनेते आणि कॉल्ड सेलेब्रिटीज चे interviews घेतले जात नाहीत. आणि जेव्हा असे पाहुणे बोलावले जातात तेव्हा देखील त्याच टिपिकल पद्धतीने आणि चावून चोथा झालेल्या प्रश्नांसहित मुलाखत रेटली जात नाही.
मनः पूर्वक आभार 🎉❤
Agreed
मस्तच….
Pote saheb
तुमचं podcast एक खासियत अशी आहे , मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत व ज्या व्यक्तीचा तुम्ही interview घेता त्याचा सोबत आहे.
First class interview, best cameraman and best editing.
आपल्या podcast ची मजाच न्यारी आहे
आपला podcast end च नसावा.
बेस्ट luck ❤❤🎉🎉
Khup innovative 👌🏻👌🏻Priyanka Chan mahiti dilis 👍🏻mazyasathi Sagalch navin hot . I never drink but I’ll try once . Episode awadla 🎉🎉Happy new year 2024🎉🎉.
Pls share in ur groups 💛
Nice subject once again. Happy new year. We always waiting for update
💛💛
Pote saheb अष्ट्ट पैलू व्यक्तिमत्त्व. पुढील episode माहितीपूर्ण असतील मजा येणार आहे 🎉
Classic and different kind of podcast
Saw first time
On you tube
Loved this reaction.🎉❤
Wow amazing recipe of cocktail 😃well done Priyanka 👍
Stay connected
this is interesting !! Especially for people like me who doesn't go out to bars. Thanks❤
Glad you enjoyed!
Khupach mst ghari majja yenar aahe
Very Nice. Some exciting drinks
Very different episode, baryach goshti navyane kalalya
Just love you. Doing great. Thanks सौमित्र . Cheers.
Waah new year majet Janar aahe 😅
Happy New year 🎉
Excellent beautiful awesome
❤❤❤
Madam namaste🙏
Disclaimer विसरलात वाटत 😂
Wah majja ali. Mala nehami ase kahi tari shikayche hote. Maka kelis Saumitra tu aaj 😊
Yo. Do make one of these. Share with us. अनुभव सांगा. 💛
मजा तर केलेली दिसते आहेच साहेबांनी. 👻👻
आल्यास छानच .खुपच मेहनत.पण दारु?
मी तुम्हाला अक्षरशः follow करतो... नवीन एपिसोड कधी येणार ह्याची वाट पाहत असतो
💛💛
शिव शिव
Bhai omkar bhojane kaa interview kaa ky huwaa..... Gaali dene ko majboor mat kar bhaiii
Why are you crying like a kid everywhere?
Chan andaj bara watla, nahitar tumcha Don khurcha takun atyant bore gappa astat..tech lok tech prashna tich uttara...nawin Kara ki asa kahitari. Tumhalahi fresh watla na Soumitra?
बाकी ठीक आहे.. पण गप्पा बोअर नसतात. यह बात हजम नही हुई.
Tyach lokan brbr kay nawin..asha nawin lokana chance dya..tumhala hurt kiwa doscourahe karaycha uddesh nahi. pan baki kalakar struggle baddal tech tech lambad lawtat.
सौमित्र चेहरा तुमचा खुलला आहे
लाज वाट्लीबपाहिजे तुम्हाला दारूचा प्रचार करताना ... 😡😡‼️
प्रचार आणि माहीतीपू्र्ण व्हिडीओ यात फरक आहे , ते हेच प्या असं कुठे म्हणालेत ? या विषयात लोकांनी करीयर केलंय , त्यावर जगभरातले हॅाटेल्स तुफान बिझनेस करतात, मोठमोठ्या winery आहेत ते ही एक जग आहे.
आम्ही कसलाही प्रचार प्रसार करत नाही. मद्यपान करणे हा जगण्याचा भाग झाला आहे अलीकडे. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, व्यसनाधीनता कशी असते याबद्दलही एक एपिसोड केला आहे.. ती कशी टाळावी याबद्दल त्यात भाष्य आहे. त्या वर आपली कमेंट आली असती तर त्याचाही आनंद झाला असता.
@@mitramhane .. तुमची दारू , तुमच्या पाशीच ठेवा .
On one side you make a podcast to free people from addiction and on the other side you are making this so called "informative" video on Alcohol which will eventually promote addiction in direct or indirect manner .
इंग्रजांनी भारत देशाचा पाठीचा कणा (आपल्या देशांमधली नैतिकता ) तोडण्या साठी दारूचा प्रसार जोमाने केला आणि दुर्दैवाने तुमच्या सारखी double-faced लोक त्यांचे agent आहेत !!!
तुमच्या basics मध्येच गडबड आहे .... तपासून पाहणे !!!