Shubham dada , mi kal niradar yojnecha 1500 genyasati bank la gelo oto tar bank wale majya mother la adhar & pan xerox vicharle Kasha sati vicharle sanga ki & 1500 rs ale nahit
मी दीड दोन महिना झाला संजय गांधी निराधार योजना चा ऑनलाईन फॉर्म भरला आहे पण अजून वेबसाईट वर काहीच नाही धाकवत,जस की approve झाला pendig आहे आहे... फक्त इन प्रोसेस आहे अस show करत आहे...आता काय करू...??
बँकेत जाऊन मी माझे आधार शेडिंग करून घेतलेले आहे आणि आता माझे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत कधी जमा होतील प्लीज रिप्लाय
शुभम भाऊ मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला पाहतो लाईक करतो पण जरा आमच्या एअरटेल पेमेंट बँक अकाउंट च्या विषयी मध्ये पण सांगा लोकांना डीबीटी फक्त पाच मिनिटात होतो
शुभम भाऊ माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही आतापर्यंत मेरा e केवायसी ऐप ऐप प्ले स्टोअर वरून रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी बरेचसे व्हिडिओ यूट्यूब वर येत आहेत तर त्याबद्दल तुम्ही सांगा किते ऐप फ्रॉड आहे की बरोबर आहे त्याचे नाव आहे मेरा एक केवायसी ऐप आणि त्याच्याबरोबर आधार आरडी हे ॲप डाऊनलोड करा असे सांगत आहे जर खरं असेल तर तुम्ही पण एक व्हिडिओ बनवा आमच्यासाठी प्लीज शुभम भाई
Dada pan tya ajun amhla September 2024 paise dile nahi Taluka Mulshi ani ata DBT chya Marfat December ani January paise denar bole mag amche magil paise kase bhetnar ani bhetnar ki nahi te pan sanga
मी जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहे माझे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे मी माझे पासबुक झेरॉक्स आधार कार्ड अपडेट करून त्याची झेरॉक्स तलाठी ऑफिस मध्ये जुलै महिन्यात जमा केली आहे तर माझे dbt होईल का आणि अनुदान ऑक्टोंबर पासून मिळाले नाही ते कधी मिळणार आहे तेवढे सांगावे ही विनंती आहे
@@marathi_corner dada amhla October 2024 asa msg ala Anudan pan September che amhla ale nahi ajun mag te bhetil ka ani amcha msg pudha pathva September che paise dile nahi te karan ata November che detil mag amche September che budvtil
शुभम भाऊ आधार कार्ड पत्त्यामध्ये इंग्लिश मध्ये S/O. असे आणि मराठी मध्ये S/O. असेच लिहिचे आहे परंतु इंग्लिश पत्ता S/O. असे लिहिल्यावर मराठी पत्त्यात एस/ओ ऑटोमॅटिक होत आहे. प्लीज रिप्लाय.
तुझ्या व्हिडिओची वाट पाहतात सर्व भाऊ❤
@@hanmantb.chavan3222 अरे तात्या ते काही कॉमेडी व्हिडिओ नाहीये, नेहमी टाकायला😂
खुप महत्वाची माहिती दिली. आता पर्यंत हे कोणाला सुचले नव्हते.thank you.God bless you.
दादा विधवा महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्याचा एक संक्षिप्त व्हिडिओ बनवा लवकर... खूप मदत होईल!
100%
खुप छान माहितपूर्ण व्हिडियो आहे
Nice information bhau
छान माहिती आहे
Pm Kisan biometric KYC होत नाहि, pls video banwa
Very good Information..!!❤🎉
MH 22 good information shubham bro 🎉
Very good information 👍👍👌
Thank you for the information
Shubham dada , mi kal niradar yojnecha 1500 genyasati bank la gelo oto tar bank wale majya mother la adhar & pan xerox vicharle
Kasha sati vicharle sanga ki & 1500 rs ale nahit
DBT sathi vicharle asel
❤ भारी
सोलापूर जिल्हा बँक 1500 आले आहे
Sanjay Gandhi form kas bharave lagel please process shubham dada..?
Form pan ऑनलाईन भरता आला पाहिजे
अगदी बरोबर
दादा मी 16/10/2024 रोजी नवीन अपंग फोम भरला दादा तहसील कार्यालयात तो भरल का नाही कसे चेक करावे.....plz reply
🙏🙏🙏🙏
Bhava labharthi document kay lagel ani income pn
संजय गांधी योजना ची नवीन फॉर्म प्रोसेस कशी आहे शुभम सर
लाभार्थींना बँक आधार लिंक करावं लागेल आता आधार लिंक राहील तेव्हाच DBT होणार
Fist like shubham dada fist comment ❤
प्रणाम
मी दीड दोन महिना झाला संजय गांधी निराधार योजना चा ऑनलाईन फॉर्म भरला आहे पण अजून वेबसाईट वर काहीच नाही धाकवत,जस की approve झाला pendig आहे आहे... फक्त इन प्रोसेस आहे अस show करत आहे...आता काय करू...??
Online hot nahi tahasildar office mdhe jaun approved karun ghya
@@marathi_corner धन्यावाद
Sir gazzate certificate mdhe minor cha case mdhe dokument he minor chech upload karayche ky please reply me sir
अंबलबजावणी साठी तहसील ऑफिस मध्ये ठेवू नका
Aadhar card limit cross varun video banvaki sir
बँकेत जाऊन मी माझे आधार शेडिंग करून घेतलेले आहे आणि आता माझे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत कधी जमा होतील प्लीज रिप्लाय
Dada ya yojanecha form pn online bharta yeil ka plz reply kar
🎉❤🎉 ओम साई राम
Ekda online apply kartana video banav
Bandhkam kamgar na 5000 bonus milnar hota tyabaddal kay update ahe ka... Plz reply. 😢
E-Stamp Paper बद्दल माहिती द्या सर
शुभम दाद या योजनेचा लाभ मासिक का मिळत नाही, एका ठराविक कालावधी नंतर भेटतात?
Pahile pn account madhyech yet hote n
Bhau online earning baddal Kahi sanga
सोलर फवारणी पम्प विषयी विडिओ बनवा सर
शुभम दादा महामेश योजनेची अंतिम यादी आली आहे पण ती वेटिंग यादी आहे हे समजावून सांग ना😢
Anudan milte
Sir adhar link kase karaiche. Dbt
Mera e kyc & aadhar face rd he aap use karun reshan card e kyc hote ka yavishe mahiti dya
Nahi
Kadhi yetil ya yojneche paise
आक्टोबर पासुन चे मिळाले नाहित नांदेड़
दादा , श्रावण बाळ योजना बद्द्दल माहिती द्या. काय प्रक्रिया आणि निकषआहे. पात्रता काय आहे .
Tahasil office mdhe jaun online hot nahi
अजून नाही झालं सोलापूर
Hello sir i wanted to ask what does " mukka mar lagle '' meaning in marathi
नमस्कार शुभम भाऊ
शुभम भाऊ मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला पाहतो लाईक करतो पण जरा आमच्या एअरटेल पेमेंट बँक अकाउंट च्या विषयी मध्ये पण सांगा लोकांना डीबीटी फक्त पाच मिनिटात होतो
दोन महिन्याचे मला नाही मिळाले सांगली जिल्हा
Kolhapur kadi ❤❤❤
❤❤❤
Hi
First comment
Apnag lok la mahina kiti paise milte anyone. Reply please
शुभम भाऊ रेशनकार्ड मेरा ई केवायसी वर एक विडीयो बनवा
संजय गांधी निराधार योजना पोस्ट बँक खाते चालते का जिल्हा मध्यवर्ती
होम लोन साठी योजना आहे का दादा
माझं स्वताच घर नाही भाऊ
Bank of India chalel ka
शुभम भाऊ माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही आतापर्यंत मेरा e केवायसी ऐप ऐप प्ले स्टोअर वरून रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी बरेचसे व्हिडिओ यूट्यूब वर येत आहेत तर त्याबद्दल तुम्ही सांगा किते ऐप फ्रॉड आहे की बरोबर आहे त्याचे नाव आहे मेरा एक केवायसी ऐप आणि त्याच्याबरोबर आधार आरडी हे ॲप डाऊनलोड करा असे सांगत आहे जर खरं असेल तर तुम्ही पण एक व्हिडिओ बनवा आमच्यासाठी प्लीज शुभम भाई
Kyc karu nka maharashtra state nahiye tya mdhe... Maharashtra state select option aala tar kara
Yojnancha form kasa bharaycha video banva sir
Online nahi... tahasil office mdhe
Online apply karu shakto ka ya yojnala
Online hot nahi
Pan he link kase karayche
Pm विश्वकर्मा योजना या वर व्हिडिओ बनवा की भाऊ ते बॅक वाले लोन देत नाही
भाऊ आपण आता आपले स्टेटस check करू शकतो का online same like pm किसान योजना ?
Suru zhalyvar video yeyil
दादा शालेय पोषण आहार मदतनीस चे मानधन कधी जमा होणार ते सांगा कारण 3महिन्यापासून पगार झाला नाही
Ajun update nahi
सद्या 1300 रुपये महिना भेटत आहे, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर 1300 वरून 2100 देणार असे सांगितले आहे
Shubham bhau डिसेंबर 2024 पुर्वी आणि माहे डिसेंबर 2024 नंतर वितरण करण्यात यात काय फरक आहेत....
Apprintice dbt kadhi yenar ahe sir nashnal skill che
No update
❤
Four wheeler license vr video banva
Dada pan tya ajun amhla September 2024 paise dile nahi Taluka Mulshi ani ata DBT chya Marfat December ani January paise denar bole mag amche magil paise kase bhetnar ani bhetnar ki nahi te pan sanga
DBT online status kasa cheak karaycha
@@abhinavmane9842 myaadhar website vrti check krta yete
Bank seeding status check krun
आमची पेन्शन ज्या बँकेत येते ती बँक माझ्या dbt ला लिंक नाही दुसरी बँक आहे मग आता पैसे कोणत्या बँकेत येतील
Je link ahe tyat
ज्या बँकेला आधार लिंक असेल तिथं येणार
Thanks
पीडीसीसी बँक ला आधार लिंक आहे तर ते दुसऱ्या बँक ला म्हणजेच ग्रामीण बँक ला कसं करायचं
Bank mdhe jaun
Kiti rupees hafta ahe
1500
Dbt mhnje kay nemk?
Direct benifit transfer
@Shriram-1727 sir bank account mdhe ch jma honar na? Aadhi pn tr bank account la ch jmaa hot hote
DBT link ahe ki nahi kse check krayche
Already video banvla aahe
@marathi_corner Session Expired. Your previous transaction has not closed properly as dakhvat ahe website vrti🙏
Mera ekyc ration app badal video banva 🙏🏽
Mera Ekyc var video banva retion card che
जर आमच्या आधार ला पोस्टाचे खाते लिंक असेल तर जिल्हा बँकेला dbt करावे लागेल काय.
Nahi
श्री शक्तीचे नोंदणी कशी करायची फायदा काय
Yenar aahe video
सप्टेंबर महिन्याचा डिसेंबर आले, ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर डीबीटी येतील का? शुभम दादा
Aale nastil tar yetil
@marathi_corner thik ahe dada
मी जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहे माझे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे मी माझे पासबुक झेरॉक्स आधार कार्ड अपडेट करून त्याची झेरॉक्स तलाठी ऑफिस मध्ये जुलै महिन्यात जमा केली आहे तर माझे dbt होईल का आणि अनुदान ऑक्टोंबर पासून मिळाले नाही ते कधी मिळणार आहे तेवढे सांगावे ही विनंती आहे
मांगिल 3 महिन्याचे पेन्शन बाकी आहे. ते पण मिळेल का
Ho nkkich 💯
@@marathi_corner dada amhla October 2024 asa msg ala Anudan pan September che amhla ale nahi ajun mag te bhetil ka ani amcha msg pudha pathva September che paise dile nahi te karan ata November che detil mag amche September che budvtil
Mhanje 1500 rs pension yet hoti ti aata dbt link asleya khatyat yenar
Airtel payment Bank ka account chalta kya
Yes
म्हणजे ऑनलाईन पण भरता येईल ना हा फॉर्म
Nahi
Paise ale nhi wardha jila
Ladaki bahin yojana cha form barta yelka
लाडकी बहीण चे पैसे मिळणार का नाही
Sanjay Gandhi niradhar ka paisa 1500/ 2100/ kitna Dane wala hai?
1500
केव्हा यणार हप्ता
Yeyil aata
शुभम भाऊ आधार कार्ड पत्त्यामध्ये इंग्लिश मध्ये S/O. असे आणि मराठी मध्ये S/O. असेच लिहिचे आहे परंतु इंग्लिश पत्ता S/O. असे लिहिल्यावर मराठी पत्त्यात एस/ओ ऑटोमॅटिक होत आहे.
प्लीज रिप्लाय.
S/O english mdhech aahe tase theva
शासन निर्णय वेबसाईट नेहरूनी बंद करून ठेवली आहे कृपया युगपुरुष छोडी ला सांगून चालू करा
❤
❤