Hasya Samrat - Indian Marathi TV Serial - Episode Part - 40 - Ashok Naigaonkar, Makarand - Zee Tv
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Hasya Samrat - Marathi Serial - Episode Part - 40 - Ashok Naigaonkar,Makarand Anaspure, - Zee TV
Watch Full Episode click here ► • Hasya Samrat - Full Ep...
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.m...
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarat...
Instagram - bit.ly/ZeeMarat...
Twitter - bit.ly/ZeeMarat...
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Prem...
Instagram → bit.ly/ZEE5Prem...
Twitter → bit.ly/ZEE5Prem...
मिर्झा सर ,
सर्वप्रथम मी आपले स्वागत करते🙏💐
आपण लोकांना हास्यविनोद करून हसवता व हसवणे हे अनेक रोगांवर - ताणतणावांवर रामबाण औषध आहे व त्यास शास्रीय आधार देखील आहे.
परंतु
क्र.१-आपण स्वर्गवासी परमपुज्य महात्मागांधी -राजीवजीं व स्व.इंदिरांजींयांच्या मृत्यु प्रसंगाबद्दल ज्या भाषेत आपण विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तो खुप निषेधार्य आहे.तसेच तो अर्थहीन व भावनाशून्य आहे व सदर विनोदावर हसणाऱ्यांची किव येते.
सदर प्रकार देशद्रोहाचा व वरील हुतात्मयांचा अपमान म्हणून भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल होण्याइतपत गंभीर आहे .
आपण ह्याची नोंद घेवून वरील विधानांबद्दल दिलगीरी व्यक्त करून माफी मागावी ही माफक अपेक्षा.
मी ह्या ठिकाणी आपला जाहीर निषेध करते.
तसेच क्र.२
पैशासाठी शेतकऱ्याची बायको आपल्या नवऱ्यास आत्महत्या करण्याचा सल्ला देते , विनोदसाठी असा प्रसंग उभा करून तुम्ही तमाम शेतकरी व माता भगीनींची ज्याप्रकारे खिल्ली उडवली आहे तो प्रकार अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे .काहीही वेडेवाकडे विनोद करून तुम्ही तुमची बौध्दिक दिवाळखोरी शाबीत करून दाखविली आहे .
सदर दोन्ही दुर्दैवी प्रकार सन-२०१८च्या जाहीर कार्यक्रमांत होवूनसुध्दा शासनातर्फे किंवा न्यायालयाने स्वत: दखल घेउन आपणावर अजूनपर्यंत गुन्हा का दाखल केला नाही यांचे मला आश्चर्य वाटते !
सदर प्रकाराबद्दल कायदेशीर सल्ला घेवून
ह्याबाबतीत काय करता येईल हा माझा पुढचा प्रयत्न असेल.
नंबर 1
Nice sir
Mirja saheb mi tumcha fan 2010 mde mazhya prabodhan shaletil snehsamelanapasun aho
बढिया मीर्झा साहेब
Khupach chhan
Mirza sahb assalam alykum.aapki comedy to dekta hi.bada hasy maza ata h.
😄😄😄😄😄😄😄👍👍👍👍👍👍
मिर्झा बेग साहेब 1 नंबर
Mirja Saheb I like ( RAIS )
Ek number Sir good job...
Nice I'm fan of your comedy speech
Wah baig saheb wah
Nice job sir
😀😀😀😀😀
Nice
Mast. Mast
Mast
very nice
Super Dr. Mirza sir
1नंबर
😂😂
😂
57575 ok
Marathi brober bolta yet Nahi
Bakwaas ahe sarv
Koni kele yala haseyesamrat.
Paagal jok karto
ASHOK KARHALE vrhadi boli aahe ti samjt nsel tr kshala aaiktos
Nice I'm fan of your comedy speech