अहो ताई काम केलं तर शरीर मोकळे राहते म्हणून थोडा फार काम करायला पाहिजे करू द्या त्यांच्या वयानुसार थोडाफार काम करून द्यायचा म्हातारा लोकांना पण मी कामाच्या बाबतीत वैशालीला बोलावस लागत नाही वैशाली सुद्धा खूप हुशार आहे विचारी तुम्ही सुद्धा सगळ्यांची काळजी घेतात तसेच स्वतःचे पण काळजी घेत दत्तगुरू अवधूत चिंतन गुरुदेव दत्त😊❤❤
चालतांना चप्पल घालायला सांगत जा ताई खडी आहे ना. टुचेल काही पायाला. बाकी सर्वच आनंदी वाटतात. वत्सला आई. वैशाली कुंभारताई सर्वच छान काम करतात. काळजी घेतात. तुमचे संस्कार चांगले आहेत. मिळून मिसळून राहण्याची सवय त्यांना लावतात. कीती प्रेमळ आहेत ताई. कीती छान विचारपूस करतात तुम्ही.
खरंच वत्सला मावशी खूप छान आहे स्वामी समर्थ त्यांना दीर्घ आयुष्य लाभो
अहो ताई काम केलं तर शरीर मोकळे राहते म्हणून थोडा फार काम करायला पाहिजे करू द्या त्यांच्या वयानुसार थोडाफार काम करून द्यायचा म्हातारा लोकांना पण मी कामाच्या बाबतीत वैशालीला बोलावस लागत नाही वैशाली सुद्धा खूप हुशार आहे विचारी तुम्ही सुद्धा सगळ्यांची काळजी घेतात तसेच स्वतःचे पण काळजी घेत दत्तगुरू अवधूत चिंतन गुरुदेव दत्त😊❤❤
😊 वय जास्त वाटतंय ताई 😢😢
श्री गुरुदेव ताई😊😊😊
खूप सुंदर व्हिडीओ!👌👌👌🌹🌹🌹
नियती ला मुले भेटावित हि सदिच्छा
सर्वानी काही न काही मदत केली पाहिजेच . वैशालीला स्वयंपाक करायला आवडते . हे चांगले आहे आश्रम मोकळ्या जागेत आहे . कुंभार समजून सांगते .
छान आहे ताई त्यांना पण करण्यात आनंद वाटतो.
घरीच असल्याचे वाटते
Sarv aaji ajoba khup chan aahe
ताई वास्तला मावशी खूप छान हसतमुख नम्रता अलिबाग
ताई मी तुमच विडिओ खुप दिवसांपासुन बगते वत्सला आजी खुप आवडती .माझी आजी पण त्याच्या सारकी होती.माझी आजी मला सोडून गेली 1महिना झाला.खुप आठवन येती😢😢😢😢😢
चालतांना चप्पल घालायला सांगत जा ताई खडी आहे ना. टुचेल काही पायाला. बाकी सर्वच आनंदी वाटतात. वत्सला आई. वैशाली कुंभारताई सर्वच छान काम करतात. काळजी घेतात. तुमचे संस्कार चांगले आहेत. मिळून मिसळून राहण्याची सवय त्यांना लावतात. कीती प्रेमळ आहेत ताई. कीती छान विचारपूस करतात तुम्ही.
कुंभार मावशी, प्रेमाने बोलणारी वागणूक निस्वार्थी अशी आहे, दुरावस्था झाली, ज्योती पाटील नागपूर
वत्सला आई खुपच सुंदर आहेत
ताई cmmonuity पोस्ट वर फोटो टाका नियतीचा कोणी ओळखतील तर तुम्हाला फोन करतील ताई
🎉🎉🎉🎉😢❤
नियती भैया आहे
Wedt bangal madhe papar madhe batami pathava
ताई पोलिस मदत करतील ती गावाचे नाव सांगते आहे, तिथल्या पोलिस स्टेशन ला कलवतील, तिचे फोटो, माहिती what's app वर पाठवा
मी तिच्या गावाचे नाव पत्ता दिला आहे ती बांगलादेश ची आहे पोलीस ठाण्याचा नंबर दिला आहे
ताई नियती साठी बंगाली व्यक्ती असेल तर माहिती घ्यायाला सांगा पत्ता पण घ्या
ताई तुमचा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे
बिहारी वाटते ही नियती
किसने लाया? किसके साथ यहा तक आई ?पूछो उसको. गाव मे छोडके आई क्या बच्चों को 😢
Ascha राहिल पाहिजे
Jyoti Tai Balughat Nahi Balaghat Aahe Te Chatisgad Stat Madhe Maharashtra Che Boundry jawal Aahe
Niyati la state vichara.......
West Bengal
ताई तुम्हाला कोणत्या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकतो आम्ही तो नंबर पण प्लीज व्हिडिओ मध्ये दाखवा
ताई बंगाली बोलणार आसेल त्या व्यक्तीला नियती जे बोलते ते कळेल.कुणी ओळखिचे आसेल तर पहा.
Polis steshan mdhun contact hoil
सर्वात आधी लाईक
मगच व्हिडिओ पाहायचा❤❤😊😊🎉🎉
अहिल्यानगर निमगाव अनिता शिंदे