Gokuldham Homestay l Gimhavane l Dapoli l MTDC Aproved

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @anilraut7822
    @anilraut7822 3 дня назад +1

    खुप छान होम स्टे आहे. छान व्यवस्था आहे.अगत्यपुर्ण व आपलेपणाने विचारपूस करतात .अत्यंत छान घरगुती जेवण आहे .छान अनुभव आला.नक्कीच भेट देण्यासारखे आहे. राहाण्यासाठी उत्तम आहे. जागा सुंदर आहे. समोर हिरवीगार झाडी आहे. त्यामुळे शांत आणि प्रसन्न वाटते . आम्ही डिसेंबर 2024 अखेर गेलो होतो.

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली आणि लोकांचे अनुभव ऐकून एकदा नक्कीच आम्ही जाणार

  • @chaitraliprayag1783
    @chaitraliprayag1783 Год назад +3

    Khup sundar...!

  • @amogh83
    @amogh83 Год назад +3

    खूपच छान. लवकर बुकिंग करा 👏👏👏👏👏👏

  • @aditigodbole2193
    @aditigodbole2193 Год назад +2

    अगदी नक्की आवडेल कोकणात गोकुळधम मधे येऊन रहायला, तिथला आस्वाद घ्यायला नक्की येऊ 🎉

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp Год назад +2

    श्री. मोहनराव बापट यांनी अतिशय उत्तम अशा गोकुळ धाम बद्दलचा व्हिडिओ आज पाठवला. नक्की भेट देऊ..... विनायक जोशी

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 Год назад +1

    Nice information from chandrapur

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 Год назад +2

    Definitely visiting

  • @chandanchaudhari3416
    @chandanchaudhari3416 6 месяцев назад +1

    Nice

  • @lelemahendra8647
    @lelemahendra8647 Год назад +4

    ....... आमचं च आहे ते हक्काचं.... नक्कीच सुंदर असणार.... जरूर भेट द्या सर्वानी... खुप खुप शुभेच्छा 🎉🎉......

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 Год назад +1

    अप्रतिम खूप सुंदर ठिकाण दिसते आहे. धन्यवाद 🙏

    • @vilaskarve6123
      @vilaskarve6123 Год назад +1

      आपण चिपळूण चे का...😊

  • @ketakibarve3000
    @ketakibarve3000 Год назад +1

    Must Visit destination 🙂🙂

  • @lelemahendra8647
    @lelemahendra8647 Год назад +2

    ❤❤❤

  • @Nilkanthgokhale
    @Nilkanthgokhale Год назад +2

    मस्त च

  • @dabke1958
    @dabke1958 11 месяцев назад +1

    very very nice

  • @lelemahendra8647
    @lelemahendra8647 Год назад +2

    💐💐🎊🎊🌈🌈🏞️🏞️🌄🌄👌👌🤝🤝

  • @swatijathar5765
    @swatijathar5765 Год назад +1

    Rate काय आहेत..per day

  • @VikasKadam-f9x
    @VikasKadam-f9x Месяц назад +1

    Tumcha no

    • @kuldaivatdarshan
      @kuldaivatdarshan  Месяц назад

      Discription मध्ये आहे नंबर त्यांचा

  • @swatibhoirkar229
    @swatibhoirkar229 9 месяцев назад +1

    Want room for 5 people

    • @kuldaivatdarshan
      @kuldaivatdarshan  9 месяцев назад

      Pls Call
      Vilas Karve Gimhavne, Dapoli
      [Mobile] +917767069300

  • @swatibhoirkar229
    @swatibhoirkar229 9 месяцев назад

    Pl tell rent per day and contact no

    • @kuldaivatdarshan
      @kuldaivatdarshan  9 месяцев назад

      Vilas Karve Gimhavne, Dapoli
      Pls Call
      +91 77670 69300
      +917767069300

  • @narendrapatil5104
    @narendrapatil5104 Год назад +1

    पर डे रेंट काय आहे.