कटोरी ब्लाऊज क्लास -1 ब्लाउजची मापे कशी घ्यावी Blouse Varun Mape Kashi ghyavi Blouse measurement
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Katori Blouse Class-1 || ब्लाउजची मापे कशी घ्यावी ? / Blouse Varun Mape Kashi ghyavi / How to tack Blouse measurements
नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ची मापे कशी घ्यावीत ते सांगितलेलं आहे ब्लाउजची मापे अचूक पद्धतीने घेता यावे याच्या काही टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. ब्लाउज ची कोणती मापे घ्यावी लागतात ते खाली दिलेली आहेत👇
पूर्ण उंची - 13"
छाती /घडी - 34" / 8.5 "
कंबर - 28.5
बाही लांबी - 4"
दंडघेर - 6 "
आर्महोल - 8 "
शोल्डर - 5"
मागील गळा - 9.5 "
पुढील गळा - 6"
व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चैनल वर नवीन असणार तर सबस्क्राईब करा🙏😊
#katoriblouseclass1
#khushifashionpoint
#blousemeasurement
#blousechimape
#blousechemap
#katoriblousecuttingmarathi
#blousevarunmapghene
#
नमस्कार ताई 🙏मी स्मिता
गेली 15 वर्षा पूर्वी मी खूप शिवण काम करायची पण आता खूप ग्याप पडली तर सगळे विसरली. स्वतःचे तरी blouse शिवावे म्हणनू youtub वर खूप विडिओ बघतले पण तुम्ही खरंच खूपच छान शिकावं ता
Thank you tai🙏🙏
Very nicely explained. Thank you madam, may God shower you with his blessings on you.
Thank you tai me tumchee navin subscriber aahe, aadi betla astat ter mazi kup varsha y ya geli nashi❤❤kup bhari tumi tai
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही🙏🙏👍
खूपचं छान मापे कशी घ्यावी ते खूप समजून सांगितले धन्यवाद 🙏 ताई
नमस्कार ताई.
तुम्ही खूप छान मापे घ्यायला शिकवतात.मस्तच. 👌👌
खुप छान मापे घेण्यासाठी ची पद्धत समजली छान माहिती देता मॅडम एकदा अंगावरून मापे कशी घ्यावी ते पण एकदा व्हिडिओ करा धन्यवाद
शरीरावरून मापे कशी घ्यायची त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघा
मला पण शिकवा@@khushifashionpointmarathi
खुप छान समजावून सांगितले
नांवा प्रमाणे तुमचं शिकवणं खुशी देतं एकच नंबर
श्री स्वामी समर्थ
🙏👍🏻😊
लय भारी माप खुशी ताई 👍
ताई खुप छान सांगितले लवकर समजले धन्यवाद ताई शुभ रात्रि
😊👍🏻
@@khushifashionpointmarathi 2a🎉😊
खुपच छान सांगितले धन्यवाद.
Khup samjaun sangital very good.thanku mam
खूप छान आहे माप शिकवायची पद्धत
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
Khushi tai tumhi khup chan sangta patkan samajate thank you 😊
खुपच सुंदर 👌🏽👌🏽👌🏽
Paper cutting 28 te 42 paryant kay price aahe aani fakt 32 size che ghetle tr kitila aahe.
Khupch chaan shikavta tai tumhi
Khupach chhan mahiti dili tai dhanyvad
Tai,doubal katori che shilai kiti ghyavi.te sanga ,tumhi chan shikvata .👌👌👌❤️
खुप छान सागंतेस तु सांगीतल्या प्रमाने36ईचाचा ब्लाऊज सिवला खुप छान बसला.वन टक्सचा पन साग आभारी आहे.संगिता.
वन टक्स ब्लाऊजचा एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची संपूर्ण कटिंग शिलाई असे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत नक्की बघा शिवाय तो डिजाइनर ब्लाउज आहे.
ruclips.net/video/bwZSLXYfWws/видео.html
Khuph chhan ni sawistr samjaele
Thank you
ब्लाउज वरून माप घेतल्यानंतर पेपर कटिंग करताना किती इंच वाढून कटिंग करावी
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील तुम्ही हा पहिला व्हिडिओ बघितलेला आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील दुसरा व्हिडिओ बघा आणि सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुमचा कटोरी ब्लाऊजचा क्लास होऊन जाईल
ताई तुमच्या इतकं मी आता पर्यंत profesional कुणालाच सांगताना बघितल नाही detail मधे फकत टीप बोला टिप्स चया जागी. मला वाटलं सांगावस plz राग मानू नका thanku ताई इतक्या छान व्हिडिओ साठी
नक्कीच प्रयत्न करून बघेल परंतु टिप्स हा शब्द वापरायची खूप सवय झालेली आहे
Khup mast video aahe tai asch smjaun saga video mdhun mi पण shikt aahe ghrich
Thaks tai 👌👌
Thank you 😊
Kup mst smjvhly tai, mi aaj 1 taim video baghitla
खुप छान माहिती दिली ताई 👌
👌👌👌👍खूप छान मार्गदर्शन
Tumi kay pan bola tai, but tumi kup must shikwata o , aamla ordlat tari pan chalel😊, tumi must teach karta❤❤
Thank you 😊
Khupch cha mam❤
खूप छान माहिती दिली
👌🏼सुंदर
खुप छान माहिती आहे ताई
Khup chan sangitle
Thank you 😊
मॅडम खरच आपण खुप सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण देतानाआपला सर्व आत्मा ओतता धन्य तुमचे विचार व ज्ञान तुम्हाला नमस्कार साळुंखे सर 🎉
धन्यवाद
Color cha balauj chi cating cha pan video plz taka na
खूपच छान पद्धतीने समजून सांगितलं ताई धन्यवाद ताई प्लीज 36 साइज फोर टक्स चे माप दाखवा ताई
Ok
Khup chhanvh mahiti hoti thanks
Pepper kating kartanna chatiche 4 inch vajah karun pepper kating karave ka please sanga
ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा हे सर्व 28 ते 48 साइज च्या ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सर्व लक्षात येऊन जाईल की कटिंग ची माझी पद्धत नेमकी कशी आहे ते सर्व व्हिडिओ बघा
Pepar cating milel tai
Khupch Chan Tai mast mafe sangitli
खूपच छान पद्ध त आहे
टमाटा फाउंडेशन
Khup chaan
Tai khup chan mahiti dili 🙏🙏
Thank you 😊
खूप छान माप दाखवले आहेत खूप आवडले
Thank you 😊
खुप छान शिकवत आहेत ❤
Thank you 😊
खूप सुंदर👌👌 आत्ता घेतलेल्या मापाचे कटिंग दाखवा🙏
Ok👍🏻
खुप खुप छाण
🙏😊
ताई खुप छान समजावुन सांगितल
Thank you for sharing this video 🙏... renuka from Pune
So nice of you
Khup chhan mahiti dili tai
तुमच्या कडचे पेपर कटिंग कितीला आहे आणि कसे मागवू शकतो श्री स्वामी समर्थ
Khoop chan tai❤
Tai blauj Varun mape ghetli tar luzing ghyaychi ka
Nahi
Khup chaan 👌
👍🏻😊
धन्यवाद खूप छान
🙏😊
Ashic mahiti det raha .khup chan.🙏🙏good morning 👌👌👌👌👌🌹🌹
खूप छान आहे 👌👌❤️
Thank you 😊
कि ती छान सांगता हो तुह्मी एवढं कोण सांगत नाही खुप आभार
👌👌
😊
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद 👌👌💐
Khup khup Chan 👌👌
Thank you 😊
Koop chhan sagitala khushi.
🙏🌹🙏👌👌👍👍 छान दाखवले माफ घेणे खुशी लय भारी
👍🏻🙏😊
👍🙏
Maf nahi g Bai map
खूप छान
Thank you 😊
खूप छान घेता माप ताई
Thank you 😊
Khup chan di❤
Khup chan sagtat tumhi thanks
Thank you
Hii madam ya mapach peper cutting sanga ki plz
चायनल वर व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी Katori Blouse Class 2 बघा आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाई चा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत त्यासाठी Katori Blouse Class 3 ,4 बघा सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Khup chan😍🙏👍👌
खुप छान ताई
खूप छान 😊😊
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद
खूप छान आहे
Mastch
Thank you 😊
खूप छान वाटले विडीओ
Khup mast
🌹🌹✨️💫first comment, first like 🌹🌹✨️💫💫🌟🌟🌟🌟
Thank you dear 😊
❤❤
Tai kup chan mahiti dili Survatipasun paper cuting sanga tai
सर्व व्हिडिओ चैनल वर अपलोड आहेत म्हणजेच कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज सुरू केलेली आहे त्याचा त्याच्यात कटोरी ब्लाऊज क्लास अशी वीस व्हिडिओ आहेत
Khushi Fashion Point Katori blouse class 2 असे टाईप करून सर्च करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल
Khup Chan Tai
Thank you
Khup chyn mi tray krun bgte ashy pddtin
👍🏻
Khup chan
छानच
Thank you
खूप छान
Tai maz blouse shoulder la pude yeto kay karu pls sanga 38 size
Khuach chaan
खूप छान 👍🏻👌🏻
धन्यवाद
Mast
Thanks 🤗
खुप छान सांगता
कटोरी ब्लाऊज क्लास एक पासून ते पुढील सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Jar aatil bajune map ghetl ulta blouse krun chest ch tr perfect map yeil na ??
👍🏻 हो अगदी बरोबर.... मात्र बाहेरून मापे घेतली तरी देखील परफेक्ट येतात फक्त व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या सर्व फॉलो केल्या तर
Mastach sangitlat dii
👍🏻😊
Tai kup chan samajale, tai hyach mejarment nusar 3 prince cut blouse dakhaval.
आता सध्या प्रिन्सेस कट ची सिरीज सुरू आहे थ्री पीस कटोरी ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ पुढे येतील
Khup chan
Khup chan aahe
Thank you 😊
Tai khup chan sangitl pn hyt kiti inch Vadhun ghyaych tehi Sangta ka
त्यासाठी Katori Blouse Class 2 हा व्हिडिओ बघा यामध्ये ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज क्लास थ्री मध्ये ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे
28 te 48 साईच्या सर्व ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ बघण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा
Play list check kra
Karori blouse chi Yolk Patti chi cutting kartana proper curve shape yenya Sathi khi simple tips sanga..
Ok
Chan
Thanks
खूप छान सांगता ताई 👌
Mape. Ghenyachi. Padhat. Chan. Ahe