अरे, शिंदेंना पकडा; ते ५ कोटी शिंदेंचे.? निखिल वागळे Nikhil Wagle on Shahaji Bapu & Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024
  • अरे, शिंदेंना पकडा; ते ५ कोटी शिंदेंचे.? निखिल वागळे Nikhil Wagle on Shahaji Bapu & Eknath Shinde
    सांगोला तालुक्यातील शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले. त्यानंतर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी shahaji bapu patil यांचं सगळं बाहेर काढलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट शिंदे गटात नाराजी आहे. कारण भाजपने शिंदेच्या काही जागा पळवल्या. eknath shinde नाराज असले तरी ते आता बोलणार नाही युती तुटल्यावर बोलतील. शहाजी बापूकडे गुवाहाटीला जाण्यापूर्वी बायकोला लुगडं घ्यायला पैसे नव्हते. पण आता शहाजी बापूची माणसं गाडीत ५ कोटी रूपये घेऊन फिरतात. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांना पैसे वाटायला सुरवात केली आहे. असा गंभीर आरोप nikhil wagle यांनी केला आहे.
    #NikhilWagle #ShahajiBapuPatil #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #Sangola #Congress #sharadpawar #devendrafadnavis #शहाजीबापूपाटील #ajitdada #काँग्रेस #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nikhil Wagle on Shahaji Bapu Patil
    2) Sangola Vidhansabha
    3) Mahavikas Aghadi
    4) Uddhav Thackeray
    5) CM Eknath Shinde
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 2