OBC समाजाला आरक्षण मिळालं त्या Mandal Commission चा इतिहास काय आहे ? संपुर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #BolBhidu #obcreservation #mandalcommission
    महाराष्ट्रात सतत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि या आरक्षणाच्या निमित्ताने मंडल आयोगाचा आवर्जून उल्लेख होत आहे. आरक्षण हा एकूणच मुद्द्याचे सामाजिक आणि राजकीय पैलू सर्वसामान्य होत असले तरी कायदा आणि संविधानातल्या तरतुदी यावरूनच पुढच्या गोष्टींची पूर्तता होणार हे निर्विवाद सत्य आहे.
    मराठा आरक्षण धनगर आरक्षण, पटेलांचं आरक्षण आणि जाट आरक्षण या सर्व चर्चेत मंडल आयोगाचा दाखला दिला जातो. या मंडल आयोगाची पार्श्वभूमी आणि घटनाक्रम जाणून घेऊ आणि मंडल आयोगाची संपूर्ण माहिती समजून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 167

  • @Nikhikshinde
    @Nikhikshinde Год назад +27

    असेच माहितीपूर्ण व्हिडिओ देत द्या. खूप खूप आभार...

  • @zenzokurita
    @zenzokurita Год назад +72

    किती राजकीय पक्षांच्या किती OBC सेल व्ही. पी. सिंग यांची जयंती साजरी करतात?

    • @shreyashkotwad2501
      @shreyashkotwad2501 Год назад +13

      Kadhi OBC politics mde alech nhi mothya sankhye ne😢😢😢 amchi obc loka jewha yetil teva amchya mahapurshana man deu amchi sankhya kami ahe rajkaranat

    • @zenzokurita
      @zenzokurita Год назад +5

      @@shreyashkotwad2501 प्रत्येक राजकीय पक्षाचा OBC सेल आहे.

    • @Mindspirit_Marathi441
      @Mindspirit_Marathi441 Год назад +9

      जो सर्व सामान्य ओबीसी आहे तो अजून मागेच आहे फक्त पुढारलेले ओबीसी अजून प्रगती करत आहेत

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade Год назад +8

      ओबीसी आरक्षण घेणाऱ्या समाजबांधवांना विनंती की मंडल आयोगाच्या शिफारशी वाचुन बचाव

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 11 месяцев назад

      Obc ha samaj, gujarathi samaja pramane asato.aapla faida hoil terach kahi karel.

  • @sovisam
    @sovisam Год назад +39

    विश्वनाथ प्रताप सिंह
    🙏🏻देवमाणूस🙏🏻

  • @dayanandkhare3939
    @dayanandkhare3939 Год назад +5

    Dr. रावसाहेब कसबे यांची मुलाखत घ्या

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад +19

    OBC मासिहा BP मंडल 🎉🎉

  • @anupnishanrao7767
    @anupnishanrao7767 Год назад +22

    Reservation was suggested for equal opportunity
    Thats why caste census is so important for regular eye on it

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +5

    General वर्गाने आजही OBC समाजाला राजकीय आरक्षण (MLA आणी MP) मिळू दिले नाही.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 11 месяцев назад +3

    राज्यात किंवा देशात शांतता राहण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यासाठी बहुमतचा अधिकार दिला सर्व समाजाचे आरक्षण हे शांतताभंग होण्याचे कारण ठरत आहे

  • @MithunLabhade-z4n
    @MithunLabhade-z4n Год назад +25

    मंडल आयोगाचे जजमेंट ५०% वर आरक्षण देता ऐनार नाही दिलेच तर अपवादात्मक परिस्थितीत देता येईल मग सुप्रीम कोर्टाने १० टक्के आरक्षण भटजी साठी बरोबर दिले कुठे गेले जातीच्या आधारावर आरक्षण ?

    • @umang_satute
      @umang_satute Год назад +8

      नक्की कुठे आहे 10% आरक्षण ब्राम्हण लोकांना?

    • @RGThorat555
      @RGThorat555 Год назад +5

      @@sunilsk4858 tar ase asel dada tar he martaha lok vegal ka magat aahet aarkshan ...martaha savrn aahe mi tar partamch aaykato aahe karan shivaji mahraj he sudhra hote swatah gagabhatane sangitale aahe....

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 Год назад +6

      यडा बबन .... आभ्यास करुन लिहीत जा.

    • @rushikeshsherkar9807
      @rushikeshsherkar9807 Год назад +1

      Limitations aayog nahi lavu shakat....... SC aayogacha abhyas karto...... Supreme court limitations laavto......

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад +2

      Aadhi mudda neet samjala aahe ka?

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 Год назад +15

    आर्थिक निकषावर सवलत दिली गेली पाहीजे...

    • @PAPPUKVIDEO-sy8wb
      @PAPPUKVIDEO-sy8wb 3 месяца назад

      barobar ani tyat jo hushar ahe tyala college la addmition

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +3

    राज्यघटना समितीने OBC समाजास लोकसंख्पेच्या प्रमाणात SC आणि ST प्रमाणे आरक्षण न देता General वर्गास OBC वर्गाचे कुरण उपलब्ध करून दिले आणि OBC समाजावर अन्याय केला.

  • @rotenfringe248
    @rotenfringe248 Год назад +16

    IAS Ansar Shaikh देशातील त्या वेळी सर्वात तरुण IAS OBC मधून झाला....
    त्याच्या बापाने ३ लग्न केले होते (मुस्लिम) , त्यामुळे आमची परिस्थिती खराब होती बोलतो. पण, आरक्षण OBC मधून घेतो.... हा OBC वरती अन्याय नाही का "फवार" 🤤🤤 साहेब

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад +1

      Muslim obc houn shakto pan maratha nahi whhhh

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 Год назад +2

      त्याच्यामुळे शिक्षण गरजेचे आहे. मुस्लिम धर्मात ही हिंदू धर्मा प्रमाणे सवर्ण दलित असा वाद आहे त्याला अजर्फ व अक्षरफ जाती म्हणतात त्यात अन्सार ओबीसी मध्ये येतो. तुमच्या तर्कनुसार तुम्ही असेही म्हणाल कि ब्राह्मण का ओबीसी नाही

    • @anishkumbhar4962
      @anishkumbhar4962 11 месяцев назад

      ​@@prasadkharat3826मुस्लिम समाजातील घटकांना ओबीसी आरक्षनात कधी कोणत्या साली सामावुन घेतले.

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 11 месяцев назад

      @@anishkumbhar4962 1990 ते 1995 मध्ये झालेल्या amendment नुसार ओबीसी आरक्षण हे मागासवर्गीय लोकांना दिले जाते मग देतना फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम समाजातील मागास जातींना पण दिले जाते. काही उदाहरण म्हणजे अट्टरी मुस्लिम, गारदि मुस्लिम, मेहतर मुस्लिम, कुरेशी मुस्लिम ( खाटीक ),हजाम मुस्लिम ( न्हावी ), सिद्दी किंवा हबशी मुस्लिम यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात आलेत कारण यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत. आणी आर्थिक दृष्टीने हे ही मागास होते. म्हणजे जसे हिंदू न्हावी ची परिस्थिती आहे त्या सारखीच मुस्लिम हजाम ची आहे. त्यामुळे जसे हिंदू न्हावी ओबीसीतून आरक्षण घेतो तसेच मुस्लिम हजाम ही घेतो.
      आता आरक्षणातून कोणते मुस्लिम वगळले आहेत ते पहा.
      1) मुघल मुस्लिम
      2) सय्यद मुस्लिम
      3) अरब मुस्लिम
      4 ) मोमीन अन्सार, सौदागर मुस्लिम
      5) इराणी मुस्लिम
      6 ) बोहरा मुस्लिम
      7) कच्छी मेमन
      8) जमायत मुस्लिम
      हे मुस्लिम जमात पुढरलेले समजले जातात त्यामुळे त्यांना आरक्षण लागू होत नाही. ह्या एकतर पूर्वीच्या राज्यकर्त्या जमाती होत्या जसे आपल्याकडे राजपूत किंवा 96 कुळी मराठा. किंवा ते मोठे व्यापारी आहेत. त्यामुळे प्रशासनात यांचे प्रतिनिधित्व कमी जरी असले तरीही हे आर्थिक द्रिष्ट्या मागास नाहीत.

    • @JakirKhan-pm7wn
      @JakirKhan-pm7wn 2 месяца назад

      1992 मध्ये​@@anishkumbhar4962

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 Год назад +22

    मंडल आयोगाला सर्वात जास्त विरोध करणारे भाजपा वाले आहेत हे ओ बी सी समाजाला कधी समजणार...
    #मंडल VS कमंडल

    • @sachinkardak
      @sachinkardak 10 месяцев назад +1

      मन्डल च्या बाजूने प्रकाश आंबेडकर होते.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 8 месяцев назад +1

      होना आणि फडणवीस बोलतात बीजेपी चा डीएनए ओबीसी चा आहे म्हणून 😂😂😂

    • @rahulg7807
      @rahulg7807 3 месяца назад +1

      आरे भाऊ काॅग्रेस पण आणि बीजेपी पण होती..यांनी कोणीच नाही मदत केली.व्ही.पी सिंग सरकारणे केल आणि नंतर सरकार अल्पमतात आल पडल

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 3 месяца назад

      @@rahulg7807 BJP ne virodh kela hota

    • @rahulg7807
      @rahulg7807 3 месяца назад

      @@sumedhbhau6845 donhi hi pakshane kelta

  • @beingmaanav
    @beingmaanav Год назад +13

    जो समाज महाराष्ट्राच्या ७५-८०% जागेवर आपली मतब्बरात , मालकी ठेवतो त्या समाजाला आरक्षण हवयं..(?) हे हास्यास्पद नाहीये का..??

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад

      Sarv aarakshane band zali pahijet.

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 11 месяцев назад

      Tyaveli aata nai aata obc ,sc reservation mule matteber zale tyanche kai. Patrata nasatana hasypad ahe na he

    • @beingmaanav
      @beingmaanav 11 месяцев назад +1

      @@krishnaparab8272अजुन sc st samaj १०% ही रुळावर नाही आलाय, रिपोर्ट्स खांगळून बघ, किव्वा भेटी घेऊन बघ, वरून अरखसं हे जातीभेद, आणि गरिबी या दोन्हीवर आधारित आहे, त्यात सर्वात मुख्य जातीभेद आहे. इतके वर्ष मागे राहिलेला समाज, अन्याय ,अत्त्याचार ने पीडित, थोडासा कुठे सफल दिसू लागला की दुखायला कित्येकांना, डोक्यातून जातीभेद आणि त्याची मस्ती जात नाही तोवर कुठल्याच आरक्षणाचा खरा फायदा नाही, आणि आरक्षणाला नाव ठेवतो, आणि वरून आरक्षण मागतो.. वाह.👏

    • @beingmaanav
      @beingmaanav 11 месяцев назад +4

      @@SK-ge3vi सर्व जाती धर्म बंद झाली पाहिजेत.
      आपोआप बंद होईल.

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 11 месяцев назад +1

      ​@@SK-ge3vi😂😂 dharm band zali pahije aani jaminiche Saman vatap zaale pahije

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz Год назад +21

    सर्वांचं जाती आरक्षण रद्द झालंच पाहिजे 🙏जो लायक तोच नायक 👍❤️ आरक्षण ह्या विषयामुळं भारताच आजपर्यंत खूप नुकसान झालंय,कोणालाज नको आता आरक्षण 💯

    • @subh2173
      @subh2173 Год назад

      इतिहास साक्षी आहे अजूनही कोण विसरलं नाहीत किती हाल अपेष्टा भोगल्या विनाकारण जातीवरून किती त्रास कित्येक पिढ्या बरबाद झाले नालायक लोकांमुळे

    • @piyushyuwanate3153
      @piyushyuwanate3153 Год назад +2

      म्हणजे एका समाजाला आरक्षण भेटत नाही म्हणून काय सर्वांचं आरक्षण काढून टाकायचं..??

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Год назад

      ​@@piyushyuwanate3153ही मागणी सर्वांची आहे आज पासून नाही खूप आधी पासून 💯आणि द्यायचं असेल तर फक्त अनाथ लोकांना आणि आर्थिक निकषावर

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Год назад

      ​@@piyushyuwanate3153ते पण काही मर्यादित वेळ देऊन 🙏असं नाही की 4 पिढ्यानं मिळणार

    • @theinfluentialmonk
      @theinfluentialmonk Год назад +4

      1000 varsha ekach jatila shikshanavar arakshan, ekach vargala vyavasaya karacha arakshan ani samvidhan ala tar sarve ek saman.. mag tar samajat ankhi difference vadnar nai ka? Ek samaj adhi pan magaslela ani ata pan? He barobar ahe ka?

  • @dhamma358_
    @dhamma358_ Год назад +14

    Jay bhim Jay mandal🔥

    • @tvssajet
      @tvssajet Год назад +7

      😂😂😂 जय भीम पण किती OBC ना माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता हिंदू कोड बिल न स्वीकारल्यामुळे आणि OBC category च्या आयोग आणि आरक्षणासाठी??
      OBC सारखा कृतघ्न समाज नाही

    • @dhamma358_
      @dhamma358_ Год назад +6

      @@tvssajet अगदी खरे 90% ओबीसी आजही तसच आहे पण दादा परिवर्तन सुरू आहे फक्त एवढेच की परिवर्तन खूप संथ गतीने होतंय
      जय भीम जय भारत

  • @Mr._Bean.
    @Mr._Bean. Год назад +2

    कंत्राटी पद्धतीने जागा भरून घेणार आहे यावर बोला.. आम्ही अभ्यास करून उपयोग काय

  • @जयहिंद-प2ल
    @जयहिंद-प2ल Год назад +6

    खरं तर गरिबी ही जात बघून येत नसते त्यामुळे देशातील जाती आधारित आरक्षण बंद करून सर्व समान आर्थिक निकश या आधारावर आरक्षण सुरू केले पाहिजे
    तरच अर्थिक मागास प्रवर्ग हा मुख्य प्रवाहात येईल नाहीं तर आरक्षण हे राजकीय पक्ष आणि काही जाती यांच्या मतांच गणित बनून राहील .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад +1

      100% barobar aahe tumche mhanane, tyamule samajathi foot padnar nahi.

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 10 месяцев назад

      खोटे आर्थिक दाखले आरामात मिळतात. खोटे जातीचे दाखले काढणं अशक्य नसलं तरी महाकठीण काम आहे.

  • @kailaschaugale3387
    @kailaschaugale3387 Год назад +13

    महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी चे कंत्राटीकरण होत आहे त्यावरती मार्गदर्शन करावे🙏

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      देवा भाऊ सांगेल तेव्हा करतील.. आधी permission लागते

    • @shriramnabar3308
      @shriramnabar3308 11 месяцев назад

      Maharashtra surksha bal contract ver chalate

    • @vikrrampawar7702
      @vikrrampawar7702 8 месяцев назад

      सरसकट कंत्राटीकरण झालं पाहिजे 👍

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +1

    General वर्गाने 1993 पर्यंत OBC समाजाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात खाल्ले. आजही जनरल वर्ग OBC समाजाचे 25% आरक्षण खात आहे.

  • @kishan7650
    @kishan7650 Год назад +28

    काही कट्टर येडे त्या काळी म्हणत होते हमे मंडल नहीं कमंडल चाहिये... कमंडल च्या नादात पोटाचा विचार करायचा विसरले.

    • @sachinkardak
      @sachinkardak 10 месяцев назад +3

      कमंडळ च्या बाजूने छगन भुजबळ , प्रकाश शेंडगे हे लोक होते. तर मंडळ च्या बाजूने प्रकाश आंबेडकर होते.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 8 месяцев назад +1

      Nahi bhava. Bhujbal ne mandal la oppose karnari Sena sodli tevha. ​@@sachinkardak

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 Год назад +18

    हिंदू मध्ये फूट पाडण्यासाठी मंडल आयोग पुढे आणलं गेलं,याचे वाईट परीणाम देशाला पाहावे लागतील ही फक्त सुरूवात आहे...😮

    • @शिवबाआमचामल्हारी
    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 Год назад

      इतिहास पाहिला तर देशाचं हित लक्षात घेऊन कुठलेच चांगले निर्णय घेतलेले नाहीत... फक्त गुलामीचे संस्कार मात्र अजूनही आहेत... दुर्दैव.

    • @Onlinearnwithmebhai
      @Onlinearnwithmebhai 11 месяцев назад

      ​@@shivajibhoite8074barobar

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 6 месяцев назад

      Mondal commision he social justice sathi anle hote, kahi lok sarv benifits swattala bhetale pahije ase manatat Tyani deshachya sampatti and padanvar over representation karun thevalay Ani itaranna equal opportunity provide karat nahit tyamule reservation analay.

  • @tusharsankpal4851
    @tusharsankpal4851 Год назад +2

    राजकारण समाजकारण सोडून इतर व्हिडिओ बनवा पाहायला आवडेल

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 Год назад +8

    मंडल आयोगाच्या हिंदूंमध्ये फूट टाकण्यासाठी बनवले गेले

  • @imranshaikh-lt7it
    @imranshaikh-lt7it Год назад +3

    जोपर्यंत जात हे आरक्षण च एकक असणार तणाव हे वाढतच राहणार

  • @rajmudramedicalfoundationm5787
    @rajmudramedicalfoundationm5787 7 месяцев назад

    खूप सविस्तर माहिती आहे,,,,

  • @shivamnirmale4247
    @shivamnirmale4247 Месяц назад

    Lai bhari Bhau

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +1

    सुंदर व्हिडिओ.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 месяца назад

    छान माहिती

  • @channelg2890
    @channelg2890 Год назад +18

    विरोधक तसाच सीन क्रिएट करत आहे 😂 मोदीला हारवण्यासाठी _ कारण आरक्षण एकच असा विषय आहे जिथे हिंदू वोट विभागले जातील

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Год назад

      ​@@Package_wala_chubarobar
      Baaki ek religion madhi kup ahe direct

    • @channelg2890
      @channelg2890 Год назад

      @@sunilsk4858 याला गज़वा ए हिन्द करायच आहे म्हणून हिंदू धर्मात जातिवाद लावायला बघतोय हा पाकिस्तानी

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад +8

    Jay bhim jay mandal 🇮🇳

  • @adityachile2710
    @adityachile2710 8 месяцев назад

    ॥ जय श्रीकृष्ण ॥
    BP MANDAL हे यादव (गवळी) होते
    जय यादव जय माधव

  • @ShivKrantiTV
    @ShivKrantiTV 11 месяцев назад

    मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन आरक्षणाचा अर्थ विचारावा व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रापुढे मांडावे व ५५% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व असणाऱ्या समाजाला आजून किती % जागा राखीव ठेवायचे हे स्पष्ट करावे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +1

    राज्यात बिहार सरकार प्रमाणे जातिगत जनगणना करुन सर्व समाजास सामाजिक न्याय देणे आवश्यक आहे. परंंतु राज्यातील प्रस्थापितांचे सरकार हे त्यापासून पळ काढत आहे.

  • @RhishikeshMane
    @RhishikeshMane Год назад +1

    VP Singh ani Adv. Prakash Ambedkar yanche amha OBC na arkshan dilya baddal Dhanyavad

  • @Homelander20
    @Homelander20 Год назад +4

    मराठा महार मातंग हे सगळे जवळपास एकच भाईबांधू आहेत. मराठा अस्पृश्य मागास म्हणून गणले जायचे हा इतिहास आहे. 32% आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार आहे

  • @RahulShivsharn
    @RahulShivsharn 11 месяцев назад

    Nice Work Sir

  • @sonajijadhav8946
    @sonajijadhav8946 11 месяцев назад +1

    सर सुरुवातीला ओबीसी मध्ये कोण कोणत्या जातींचा समावेश होता याची लिस्ट मिळेल का ?

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 7 месяцев назад

      तिनशे च्या वर जाती आहेत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 10 месяцев назад +1

    EWS आरक्षण प्रत्येक जात आणि वर्गातून द्या.

  • @appahatale6746
    @appahatale6746 Год назад +5

    10 लाख सब्सक्राइब जर झाल्यानंतर सर्व टीम दाखवता म्हणला होता कुठे झाला तुमचा फायदा खोटं सांगू नका

  • @sainath6251
    @sainath6251 8 месяцев назад

    देशात 54% ओबीसी आहेत मान्य आहे पण प्रत्येक राज्यात बरोबर 54% आहेत अस शक्य नाही, यामुळे राजकीय नेत्यांनी फायदा घेतला फक्त

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 8 месяцев назад

    मऺडल आयोगाची कागद पत्रे जनते समोर आली पाहिजे.

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 3 месяца назад

    अरुण दादा खूप तत्व वाडी पारदर्शक पत्ररकारी तेची गरिमा जपणारे पत्रकार

  • @serieltopics595
    @serieltopics595 Год назад +4

    JAYHINDJAYMAHARASHTRA❤🕉

  • @belgaumruralnews7691
    @belgaumruralnews7691 Год назад +1

    बेळगाव सीमाभाग आणी तेथील मराठी भाषीकांवर विडीओ बन‌वा

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 Год назад +1

    मंडळ कमिशन लागू करताना मराठा समाज ओबीसी नाही हे कोणी सांगितलं ज्यामुळे मराठा समजला ओबीसी आरक्षण लागू नाही झाले. त्यावेळी कोणाच्या नेतृत्वावर मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण नको असा निर्णय झाला ते सांगणे गरजेचे होते या व्हिडिओ मध्ये

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Год назад

      Khoop maratha aaplyala higher cast manatat.

  • @asyadav200
    @asyadav200 Год назад +4

    धन्यवाद जय भिडू ❤

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 11 месяцев назад +1

    मराठा समाजातील कोणते कोणते नेत्यांना ओबीसी ची सर्टिफिकेट आहेत ते महाराष्ट्रातील मराठा समाजाला मीडिया वाल्यांनी सांगावे ह्या लोकांचा काला चिट्टा समोर एउद्या

  • @Vaiju0124
    @Vaiju0124 Год назад +1

    कांत्रटी पद्धती वर काही तरी बोला सर

  • @sameeradit7636
    @sameeradit7636 Год назад +2

    Arakshan chi percent vadh keli pahije

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 Год назад +1

    Vp singh great manus hota. Tyanchya sarkha pm aj paryant jhala nahi

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 Год назад +3

    Make a video on the topic of Lateral entry
    Merit demerits

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Год назад +8

    आरक्षणवाद आणि मनुवाद एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत . दोन्हीमध्ये जन्माधारित विशेषाधिकार दिले जातात.

    • @s.p.9735
      @s.p.9735 Год назад

      🤔🤔

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 6 месяцев назад +1

      Are baba reservation uffermative actions ahet jase ki vish and antitode.

  • @aviingale
    @aviingale 11 месяцев назад

    मंडल आयोगाने दिलेल्या ओबीसी आरक्षणामुळे भारतीय आरक्षण धोरणाचे वाटोळे केले. आरक्षण जर वंचितांना दिलेली संधीची समानता होती तर ओबीसी वर्षानुवर्षे वंचित होते का संधीपासून हे पाहिले पाहिजे. ओबीसी आरक्षण दिले नसते तर आज इतर जातींनी आरक्षण मागितले नसते.

  • @Sunandasonawane-l3z
    @Sunandasonawane-l3z Год назад +1

    मी 1978 ला नोकरीला लागले तेव्हा ओबीसी कैटेगरी नुसार माझी निवड झाली

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 месяца назад

    शेतकरी यांना व्ही पी सिंग यांनी दहा हजार रुपये सुरवातीला कर्ज माफ केले होते हे पण लक्षात ठेवणे आवश्यक आहे

  • @appahatale6746
    @appahatale6746 Год назад +1

    10 लाख सबस्क्राईब करा तुम्ही म्हणाला होता की तुमची सर्व टीम दाखवतो दाखवली नाही लबाड बोलत आहे

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 11 месяцев назад

    सोमनाथ रथ यात्रा विरोध मुळे वि पी सिंग जी समर्थन बी जेपी नि काढले होते

  • @santoshkore1953
    @santoshkore1953 3 месяца назад

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 Год назад +2

    OBC category la tari kuthe facilities aahet typeksha sc st bc mdhe taka

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h Год назад +1

    Dr 10 varahani review zala pahije ja nikash nahi ka mg 😢😢

    • @ganeshtekale9960
      @ganeshtekale9960 8 месяцев назад

      10 वर्ष झाले की त्याची तपासणी करण्याची गरज नाही कारण ते आरक्षण आता वंशपरंपरागत राजेशाही सारखे चालू आहे

  • @dharanagarie-channel9445
    @dharanagarie-channel9445 Год назад +1

    ❤❤❤❤good

  • @sandipkate4910
    @sandipkate4910 Год назад +1

    Obc na arakhashan dile pan tyatmadye tharavikach lok arkhanacha fayada getatayat ani garib obc ajun tyaparant pohachala nahi tyamdye kordpati jalelyana yatun baher kadale pahije

  • @prashantgavali9153
    @prashantgavali9153 Год назад

    माझ्या पांजोबाचा 1945 चे महसुली खसारा प्रत्राक आहे ज्यात त्याची नोद जात मराठी आहे मराठा जिव्हा कुणबी नाही या विषई काही माहिती भेटेल का

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 11 месяцев назад

    राजकारणी विकासात कमी पडले म्हणून आरक्षणाचा पायंडा पडला

  • @kajalmore1398
    @kajalmore1398 9 месяцев назад

    P B mandal nahi o...B P Mandal....2.30 min var..

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Год назад +1

    Bharatiya savidhan garib maratha samajache virodhat lihile gele

  • @appahatale6746
    @appahatale6746 Год назад

    😊😊😊😊

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 11 месяцев назад

    जरांगे पाटिलांचे लाडके शरद पवार ...
    देवेंद्र ला करायला गेले उघडे 94 च्या GR मुळे शरदराव स्वता.च जाले पूर्ण नागडे...

  • @sudhakardhoke147
    @sudhakardhoke147 3 месяца назад

    Aarakshan kisako Jo us Pradesh ke mulnivasi hain unko taki unko uchit representation mil sake.jaisa 18vi lokshabha me bsp aur vanchit swatantra ladhakar 1 bhi seat hasil nahin kar paye.reservation is not caste basis.

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Год назад +2

    Hych pan Credit Bhimte ch ghenar

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq Год назад +2

    जे म्हणतात ना आरक्षण मुल हिंदू मधे फुट पडली,देश आणी हिंदूला खतरा आहे😮हे त्यांला पटणार नाही 😂तर त्या धर्मातल्या जातीव्यवसतेवर बद्ल ही बोला 😂😂 तुला नको असेल तर का बोलतो 😊आज़ पर्यन्त तु खात होता मलाई ...😂.गरीब पुढे आला तर बुडाला आग लागली काय😂😂😂😂😂

  • @शिवबाआमचामल्हारी

    Reservations desh main kuch bhi kara shakata hai #manipur

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Год назад

    Mand lyane obc pravarga cha sarve chukicha kela example sutar dhobi nt madhe pahije

  • @serieltopics595
    @serieltopics595 Год назад +1

    1 VIEW

  • @onlineshoping8502
    @onlineshoping8502 Год назад

    अरे भिडू...मराठा आरक्षणाचा व्हिडिओ बनव ना...का भेटत नाही.. कोणा मुळ भेटत नाही..काय अडचणी आहेत .आणि काय केलं तर भेटेल...ते सांग भिडू जरा...
    बाकीची उनी धूनी नको काढू भिडू....

  • @rahulg7807
    @rahulg7807 3 месяца назад

    सर्वात जास्त लोक शासकीय नोकरीत मराठा समाज्याचे आहेत...आणि सरकार मधे पण.मग आरक्षण कूठल्या मार्गाने देयच

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 11 месяцев назад +2

    Pn mla samjat nahi obc lokanna kattar hindu hindu karun kay milte dr babasaheb ambedkaranni obc sathi mantri padacha rajinama dila aajchya kalat kiti obc lok babasahebancha aani v.p.singh ch naav ghetat 😂😂 fakt bramhananchi chata