विनाअनुदानित नाहीच आहे .. संस्था चालकांनी फसून ठेवलं आहे ... सरकार ला ज्यांना अनुदान द्यायच होत दिलं गेलं २०२४ पर्यंत ... आता पुढे स्वयम् घोषित आहेत... म्हणून संस्था चालक वर भरोसा नका ठेऊ पैसे खायचे काम आहेत ... सरकार कॉन्ट्रॅक्ट भरती करते फक्त आता .... 🙏🏻 आणि देवेंद्र फडणवीस अनुदान फीस विषाई बोलता फक्त ... .. विदयार्थी ची फीस सर्व सरकार भरते .. अस सांगता फक्त ..
साहेब तुम्ही एकदा छ्यतीला माती लावून प्रचलित प्रमाणे अनुदान सूत्र लहू करा नाहीतर ...नियती सत्ता देऊन बगते काय करतोय...एक दिवस असा येईल सुपडा साफ होईल.सर्वजण तुमच्याकडे अपेक्षा ठेऊन लक्ष लाऊन आहेत.
अजून खूप शिक्षक विना वेतन काम करत आहे
विना अनुदानित वरूनअनुदानित वर बदली बदलीचे पत्र शासन स्तरावरून कधी मिळणार आहे
मुख्यमंत्री झाले म्हणून विसरू नका अजुन काही शिक्षक बाकी आहेत अजुन हे आपण लक्षात घ्यायला हवे..........
विनाअनुदानित नाहीच आहे .. संस्था चालकांनी फसून ठेवलं आहे ... सरकार ला ज्यांना अनुदान द्यायच होत दिलं गेलं २०२४ पर्यंत ... आता पुढे स्वयम् घोषित आहेत... म्हणून संस्था चालक वर भरोसा नका ठेऊ पैसे खायचे काम आहेत ... सरकार कॉन्ट्रॅक्ट भरती करते फक्त आता .... 🙏🏻 आणि देवेंद्र फडणवीस अनुदान फीस विषाई बोलता फक्त ... .. विदयार्थी ची फीस सर्व सरकार भरते .. अस सांगता फक्त ..
साहेब तुम्ही एकदा छ्यतीला माती लावून प्रचलित प्रमाणे अनुदान सूत्र लहू करा नाहीतर ...नियती सत्ता देऊन बगते काय करतोय...एक दिवस असा येईल सुपडा साफ होईल.सर्वजण तुमच्याकडे अपेक्षा ठेऊन लक्ष लाऊन आहेत.
आश्रम शाळेचा प्रश्न अजून प्रलंबित आहे 165 शाळा कृपया याच्यावर लक्ष केंद्रित करावे 2019 मध्ये 20% दिलेला आहे
अजून त्रुटी वाल्यांना पगारी चालू नही झाल्या
Tappa anudan kay aahe
Ajune pan anujatichi school anudaba pasune vanchit aahe
Sir 3rd TAIT ka notification kab aaye ga.?
April tak
Bolbacchan
स्वतः ची जाहिरात कमी करा