Police Arrest Navi Mumbai : ४ लाखाची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला अटक
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- #abpमाझा #Police #crime #navimumbai #mumbai #abpmajhalive #maharashtrapolitics #modivsrahulgandhi #vidhansabhaelection #haryanajammukashmirresult #ncp #mva #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #thackerayvsshinde #marathibhashaabhijatdarja #navaratri2024
Police Arrest Navi Mumbai : ४ लाखाची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला अटक
Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | / Imran Shaikh Editor
ABP Majha Live TV | Haryana J&K Election Results | BJP vs Congress | PM Modi | Maharashtra
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
सरकारी खात्यामध्ये सगळीकडेच भ्रष्टाचार चालू आहे
वरिष्ठ पोलीस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील याची महत्वाची भूमिका लाभली.त्यांनीं सर्व सामान्य नागरिक याला खरा न्याय मिळवून दिला आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो
Police गु का खात नाही😂😂😂😂
वेळ आली तर ती पण खातील 😂
ना खाउंगा ना खाने दुंगा...पार्सल लेके जाऊंगा...😂😂😂
सर्व राहू दया पहिला हा सर्व खात्यात होत असलेला भ्रष्टाचार रोखा . लोकांना मोकळा श्वास घेवू दया . सर्वसामान्य माणूस भ्रष्टाचारात होरपाळतो
ह्याला निलंबित करून ह्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून..ह्याच्या मालमत्तेची सीबीआय चौकशी करून...योग्य ती कारवाई करावी. म्हणजे पोलीस department ला वचक बसेल आणि असे पुन्हा घडणार नाही.
फडणवीस साहेब भ्रष्टाचार वाढला आहे.तुमच्या पेक्षा आबा बरे होते. आम्ही भाजप ला पाठींबा देतो याचा अर्थ हा होत नाही कि राज्या त सामान्य माणसाना लुटले जात आहे
He chor sudhnar nahit
लावा ते गाणं - आले तुफान किती जिद्द ना सोडली. उधळा गुलाल😂😂😂
❤ धन्यवाद❤ भावा❤ असेच❤ झाल❤ पाहिजे❤
एकदम बरोबर बोलले दादा .गोरगरीबांच ऐकुन घेणार कोणी नाही.
विनाकारण माझ्या मुलाला गुन्हेगार सिद्ध करून त्यात त्याच नाव बदनाम केल.
आले तुफान किती जिद्द ना सोडली 😂😂😂😂
लुळी पांगळी पोर होतात यांनी
मित्रा एक नंबर काम केले आहे. भ्रष्टाचारी लोकांना असाच दनादन धडा शिकवला पाहिजे या भ्रष्टाचारी लोकांनी पैशासाठी सामान्य माणसाचे जिने मुष्किल करून ठेवले आहे
भ्रष्ट्राचार खुप वडला आहे
Good work
भयंकर प्रकार आहे....😮
वसुली सरकार
खूप लाजिरवाणी प्रकार आहे ह्याच्या त्याना न्याय मिळावा ही च अपेक्षा.
कुमार लगे रहो
खूप छान काम केल. तुझ्याकडून घेतलेले पैसे सगळे तुला परत मिळाले पाहिजे.
महाराष्ट्र राज्यातील पोलीस यांना चांगले पगार , आहेत आपण देशाचे नागरिक आणि समाजाचे सक्षम अधिकारी आहोत, म्हणून कुठल्याही बांडगूळ लोकांच्या नादी न लागता समाजासाठी जगा जय हिंद
👍👍👍👍👍👍👍👍
Great action
असे किती अधिकारी असतील लाच घेणारे.. भाजप चं गृहमंत्री आहे.. असेच होणार..
Good work 👌👌👌👌👌
गरीब लोकांचा विचार करा थोडा लोकांना पयसे नसतात खयाल अशी लाच घेतात यांना लाजा पण नाही वाटत
कुणाला तरी विचारा नवी मुंबई आधीच नाव काय होत
bhava lai dum ahe tujhyat
या पोलीस अधिकाऱ्याला कायद्याची भीतीच राहिली नाही.
👌🙏
Police as karat astil tr samanya manus ky karnar
Ya Police officer cha jahir nished nilamb kra 😡
Ashi loka khup ahet......
Transfer kiva nilambit band kara.
Saral kadun taka ani purna family la sarkari naukri deta yenar nahi assa ghosit kara.
Deshyat nay rahila nahi kahi honar nahi tyala
Barobare aslya corrupted policenwar karawaie vhayalach pahijel kaam tar kaay karat nahit pn hafte n laach ghyayala pudhe astat dhaak nirman zala pahijel hyanchyawar jenekarun garib jantechi kaame zalich pahijel
bjp ला चंदा देऊन हा भ्रष्टाचार मुक्त होणार..😅😅
Saglyat mothe chor kon astil tr te police .....
Raj saheb Thakre....💐 Amche police SAKSHAM
Cbi and ib cha madhymane choukasi kra aani ase police search kra aani action ghaya
Thode divas thamba te police parat job vr yenar 😅aani aapn Coman man karnar asach kahi hot nahi tya police vr kahi karvai nahi honar aaj parynt cha record aahe ya police la aata promotion milel bagha 1 year thamba kalel tumhala . Parat job vr ghenar Yana 😅
Ky vishvass thavava ata policanwer
Nashibane sath sodli
Aise ghooskhor k kisi ghar wale Ko sarkari nahi Milani chahiye,, in Jaise police Walo ki wajah se Desh k logo ka bharosa kanun se uthta ja raha hai,,
Ase police walecha baher rasteyat mirunuk kada kiti rupaye khatat he officer nagrikana atta jagruk hua
ये लोग पुलिस में सिर्फ नोट खाने को ही भर्ती होते है ..(कैमरा हर थाने में लगा है पर वॉच कौन करता है ? वोही लोग ना ..) पालघर् में तो fri लेने को भी पैसे देने पड़ते है ..😢
पोलिस कसें असतात मला चांगले माहीत आहे ज्यांच कडे सत्ता खुर्ची पैसा आहेःधन दांडगे यांचेच काम होतें अतिशय वाईट अवस्था परिस्थिती आहे या देशात न्याय माणुसकी नीतिमत्ता पूर्णतः खाद्यात मी स्वतः पोलिस स्टेशन मध्यें गेलो पोलिस ल घरी आणले सर्प दुष्ट पशु निच स्वार्थ मतलब अहंकार करणार्या लोकाना न्याय होत नाही पोलिस काहीं करतं नाहीं पणं एक गोष्ट स्वच्छ आकाश सारखी स्पष्ट आहे हे सर्प दुष्ट पशु निच स्वार्थ मतलब अहंकार असुरी सैतानी कर्म करणारे स्वतः स्वतचाच अत्म घात करतात स्वतः क्या हातानेच कर्मा नेच स्वतः च नाश दुर्दैवी अंत ओढवून घडवून आणतात कसें विचीत्रपणा आहे स्वतः स्वतःचाच आत्मघात करतात हे सर्प दुष्ट पशु निच कर्म करणारे असो आपण अपली सद्गुण सदाचार चांगुलपणा न वाटचाल करीत राहू
Sudare re police
Ashi loka khup ahet......