Corrupted Police Officer | लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत
    चार लाखांची लाच घेताना कारवाई
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम अटकेत
    इमारत दुर्घटनेप्रकरणी १८ लाखांची केली होती मागणी
    सतीश कदम नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत
    #CorruptedPolice #SatishKadam #Bribery #PoliceInspectorArrested #MumbaiPolice #AntiCorruption #NaviMumbai #ConstructionAccident #BribeInvestigation #MaharashtraNews
    #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    वेबसाईट - jaimaharashtranews.com
    युट्युब - / @jaimaharashtranews
    व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
    इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
    ट्विटर - JaiMaharashtraN
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 74

  • @him77779
    @him77779 10 часов назад +30

    हे तर सगळीकडे चालते... एखादा अधिकारी अडकतो फक्त

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 часа назад +14

    जो पोलीस लाच घेत नाहीं!
    असा कोण आहे!
    विचारे मना... तूच शोधूनी पहावे!!🚩🚩🚩

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w Час назад +2

      शोधूनही सापडणार नाही

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 10 часов назад +28

    हसतोय, सर्व दात पाडून निलंबित करण्यात यावे.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +25

    पगार कितीही मिळाला तरी हाव सुटत नाही

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 10 часов назад +23

    पकडला तो चोर बाकी सर्व सावकार!

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 11 часов назад +13

    आले तुफान किती जिद्द ना सोडली 😂😂😂

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 9 часов назад +10

    कदम साहेब कोणत्या जातीचे आहेत,बघु शिंदे सरकार तील जाती साती कोण माती ख़ातो.

  • @bharatmokashi2573
    @bharatmokashi2573 34 минуты назад +1

    पोलीस आहे म्हणजे हप्ता घेणार च

  • @AjayKadam-f5n
    @AjayKadam-f5n 2 часа назад +4

    इमानदारीने जर शोध घेतला तर प्रत्येक पोलीस ठाण्यात असे बरेच सापडतील

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 часа назад +6

    म्हणजे महिन्याची वर कमाई 1 कोटी असेल, बापरे

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 11 часов назад +6

    अपचारी लोकसेवाकावर कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. पण या रक्क्मचे वाटप कसे होणार होते? याचा देखील तपास करून माहिती जाहीर व्हावी ही नागरे पाटील साहेबाना विनंती आहे. 🙏

  • @VishalAjagekar
    @VishalAjagekar Час назад +1

    khup aanand zala news pahun

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 Час назад +3

    नवी मुंबईत हे सर्व ठिकाणी चालतंय

  • @gauravanamwad8463
    @gauravanamwad8463 46 минут назад

    Great work 👍

  • @wvijay12
    @wvijay12 9 часов назад +4

    अटके बरोबर rejoining date पण सांगण्यात यावी.

  • @dnyaneshwarbharad9510
    @dnyaneshwarbharad9510 Час назад +2

    भ्रष्ट अधिकारी यांना परत घेऊ नका

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 часов назад +4

    हया धटने बददल पोलिसा च्या बायका चा काय मत आहे।। जय महाराष्ट्र।।

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 Час назад +1

    आता अश्या घटना म्हणजे दोन मिनिटांची करमणूक झाली आहे, अश्या गोष्टी अचानक व अपघाताने होत नाही हे म्हणजे " थेंबे थेंबे तळे साचे " यांचेवर पुढे कायद्याने काय कारवाई झाली याचे लोकांनाही अप्रूप राहीलेले नाही ना कायद्याला ?

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w Час назад +3

    सोडून द्या त्याला सर्वच लाच घेतात कोणा कोणाला पकडणार आणि कोणाला निलंबित करणार

    • @sonyagharat2051
      @sonyagharat2051 38 минут назад

      का सोडून द्या न्याय सर्वाना सेम आहे

  • @nananadkarni2245
    @nananadkarni2245 6 минут назад

    खरंतर त्याला पुरस्काराने गौरविणे योग्य होईल.

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 11 часов назад +7

    दोन गेलेल्या जिवांवर पैसे खाणं म्हणजे मयताचे टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात तसाच हा प्रकार दीसतो.अक्षम्य पाप आहे.जामिनावर सुटेल किंवा नाही तसंच कोर्टात भविष्यात दोषी ठरेल किंवा नाही.हे जरी अनुत्तरित असलं तरी नियती मात्र याला सोडणार नाही हा सृष्टीचा नियम आहे.

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 2 часа назад +2

    पण पुढे हे निर्दोष मुक्त सुटतात कारण ACB च तपासात बऱ्याच त्रुटी जाणिवपूर्वक राहु देतात

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +7

    बहादुर पोलीस निरीक्षक

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब Час назад +2

    चार लाख नाही त्याने आठरा लाख घेतले

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 Час назад +1

    असे खुप अधिकारी आहेत जरा काणोसा घ्या .

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 Час назад +2

    Bapre police

  • @sanjaydeshmukh8792
    @sanjaydeshmukh8792 2 часа назад +2

    दिवाळी साठी बायकोने हिऱ्याचा हार मागितला असावा

  • @theking3200
    @theking3200 Час назад +1

    मला वाटलं हे सुधारले असतील यांना तर गलेलठ्ठ पगार असतांना ही एवढी हाव कश्यासाठी काही कळत नाही हे मूठभर पैशासाठी कश्याला नौकरी गमावून बसत आहेत एवढी मेहनत घेऊन मिळालेली नौकरी अशीच कशी काय डावावर लावली जाते कमावून तरी कुठं ठेवणार आहेत हे मोदी सरकार आहे पैसे ठेवून ठेवून ठेवणार कुठं प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देऊन आहेत कधी एकदा चूक होते आणि आत जातो त्यामुळे कश्याला चिरीमिरीच्या नादापायी लेकरांच शिक्षण चालू असेल कष्टाच्या पैश्यातुन होऊ द्यात हे सगळं पगार ही गलेलठ्ठ असतांना ही कश्यापायी विस्तवाशी खेळून फार फार तर अमाप संपत्ती कमावली जाईल औलादच चांगली निघाली नाही तर त्या कमावलेल्या संपत्तीचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही ...रूजू होण्याआधीची मेहनत आठवली की नक्कीच टेबलाखालुन घेतली जाणार नाही ...

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 Час назад +1

    याच्यात गृहमंत्री फडतूस सामील आहे

  • @nitinpatil8628
    @nitinpatil8628 Час назад +1

    M ata yacha encounter kon karel

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 11 часов назад +5

    खाते बदनाम आणखीन बदनाम करू नका

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 10 часов назад

      अजुन काही बाकी आहे का खाण्यासाठी?

  • @Rushikeshpatil5050
    @Rushikeshpatil5050 Час назад +1

    Saglech चोर ahet

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 9 часов назад +2

    अरे बाबा 5 ते 10 % लाच घेत नसतील यात नवीन काय आहे, सामान्य जनतेच्या घरात चोरी झाली, मोबाईल चोरीला गेले, पाकिटे मारल्यावर किती जणांना परत मिळवून दिले बघा माहिती अधिकारात

  • @AshutoshShrivastav-ib4kh
    @AshutoshShrivastav-ib4kh Час назад +1

    Ek police wala Jo laach ghet nahi tya police valyacha nav sanga . 😜

  • @AnmolVision07
    @AnmolVision07 44 минуты назад

    काहीही होणार नाही... ब्रस्ट सिस्टीम आहे आपली

  • @neerajmodak.
    @neerajmodak. Час назад +1

    महाराष्ट्रा चे घाटी लोग बोलता है, परप्रांतीय महाराष्ट्रा को खराब करता ह😂😂😂😂

  • @SaiSabale-u5d
    @SaiSabale-u5d 2 часа назад +1

    नवीन गायत्री दाखवा सरकार आनी पुलिस ही गू खाता

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 22 минуты назад

    पकडले म्हणून दिसले
    हे तर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे नवीन काय आहे. निघेल तेवढे पैसे काढत असतात
    हे पोलीस रक्षक नव्हे तर भक्षक आहेत

  • @sweta101
    @sweta101 Час назад +1

    To ekta nahi sagle chor ch ahet police

  • @santoshmhatre307
    @santoshmhatre307 Час назад

    हे पोलिस खात्यात येतात तेच मुळी भ्रष्टाचार करण्यासाठी . निवडीसाठी लाखो रुपये भरल्यानंतर ते वसूल तर व्हायला हवेत

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 2 часа назад +1

    Jawal jawal Sarvech police asech astat.

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su Час назад

    पोलिसांना वाटते की त्यांचा लाच घेण्याचा जन्म सिध्द हक्क आहे. त्याला पण वाटले असणार की मुंबईत उंचं बिल्डिंग मध्ये बहातर मजल्यावर आपलं ही एक घर असावं.😅😂

  • @ShubhamMangesh
    @ShubhamMangesh 46 минут назад

    And what about corrupt State Minister and prime minister

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 13 минут назад

    Wah Wah kay hasara photo.Farach kartrutvan adhikari.

  • @noorkazi123
    @noorkazi123 10 часов назад +3

    Hae ek nahi laakho aahaet?
    Chala ek tari dhartai.
    People join police to earn black and increase curruption. What does normal janta benifit? They are only loyal to politicians?????

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 часа назад

    मुंबईतील EOW चा पोलीस निरीक्षक सावर्डेकर ला ही acb ट्रॅप झाला बातमी दाखवा

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 8 часов назад

    ह्यांनी पुढे हफ्ता दिला नसावा....हाव वाट लावते😂

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 2 часа назад +1

    Loka atta jagruk hua ase police officer la ghabru naka yanlach atkawa

  • @SubhashAvhad-dj5bj
    @SubhashAvhad-dj5bj 14 минут назад

    Sagalyat Jast Corruption Police ch Kartata,He Devendra Fadnvis la Pan Mahit ahe

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i Час назад

    यांना आरक्षण दिलं तर अजून जास्त करतील

  • @nileshnagolkar2268
    @nileshnagolkar2268 6 часов назад +1

    Badtarf kara khatyatun

  • @shravanthakare279
    @shravanthakare279 9 часов назад +1

    Police station made hec kam chalte .

  • @jethanandrupani698
    @jethanandrupani698 6 часов назад

    Ulhasnager madhey pan traffic nd khaaki asach aheyt

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 Час назад

    Sommaya bolto mazya kade Saglyanchi kundli ahe

  • @mandarpatil3318
    @mandarpatil3318 2 часа назад

    Majha boss corrupt tar me pan corrupt. Varun khalparyant sagle corrupt. Fakt te disun yet nahit. Asach lokanni jagrut rahav aani hya corrupt lokanna ughad padav.

  • @irfanShaikh-y7u
    @irfanShaikh-y7u Час назад

    Roj traffic police. Lach gheta kiti police sa var karvaai hote

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 2 часа назад

    All are corrupt

  • @nileshghosalkar6414
    @nileshghosalkar6414 Час назад

    100% police lachkhorch ahet news wale kartat kay jar kay yanch tiring opration zhalw sarvch nilbit honar

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 10 минут назад

    Muddemalatil gold ghari gheun jatat ......kahi zata karvai honar nahi yanchyavar...

  • @paragrupani6398
    @paragrupani6398 9 часов назад +1

    Marathi Marathi chi marto😂